रोहित पेरणी यंत्र संपूर्ण माहिती /रोहित पेरणीयंत्र प्रॅक्टिकल माहिती / rohit perni yantra /पेरणी2023

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2023
  • रोहित पेरणी यंत्र संपूर्ण माहिती /रोहित पेरणीयंत्र प्रॅक्टिकल माहिती / rohit perni yantra /पेरणी2023
    रोहित पेरणी यंत्र संपूर्ण माहिती / रोहित पेरणीयंत्र कस्टमर केअर नं / rohit perni yantra / पेरणी2023
    • रोहित पेरणीयंत्र जुगाड...
    • मका, सोयाबीन पेरणी करा...
    • रोहित पेरणी यंत्र । बह...
    • पेरणी | रोहित पेरणी यं...
    • स्वयंचलित पेरणी यंत्र ...
    For Sponsorship & Business / collaboration /advertising
    Contact me -
    mvbhabad5981@gmail.com
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
    #me_active_farmer
    #रोहित_कृषी_मित्र
    #रोहित_पेरणी_यंत्र_संपूर्ण_माहिती
    #रोहित_पेरणीयंत्र_प्रॅक्टिकल_माहिती
    #रोहित_पेरणीयंत्र_कस्टमर_केअर_नं
    #rohit_plantation_machine
    #रोहित_पेरणी_यंत्रच_का_घ्यावे
    #बहुपिक_पेरणी_यंत्र
    #rohit_perni_yantra

Komentáře • 66

  • @gokulbidgar9452
    @gokulbidgar9452 Před měsícem +2

    दादा धने पेरण्या साठी कोणती चक्ती वापरली पाहिजे

  • @krishnagaykawad4942
    @krishnagaykawad4942 Před 15 dny

    सर माझ्या प्रेरणेतून बियाणे जास्त जात

  • @saggargavhane5988
    @saggargavhane5988 Před rokem +1

    Congratulations 💐💐💐👍

  • @gokulbidgar9452
    @gokulbidgar9452 Před měsícem +2

    धने पेरण्या साठी किती खाचे ची चक्री वापरावी

  • @ganeshpawar2231
    @ganeshpawar2231 Před 26 dny

    मका पातळ होतो

  • @dineshgangurde9461
    @dineshgangurde9461 Před 3 měsíci

    Bayalan varcha perani yant video banava

  • @vitthalgardi
    @vitthalgardi Před rokem +2

    स्वप्न सुंदर रोहित पेरणी यंत्र म्हणजे 100% ओरिजिनल प्रती सोनंच समजा❤❤

  • @AmolKunde-ch8rd
    @AmolKunde-ch8rd Před měsícem +1

    सर मुग पेरला 4फनानी पेरले पन 1सिइटन बी कमी व3ने जास्त पडले

  • @abhijeetghuge6464
    @abhijeetghuge6464 Před rokem +1

    चकती वरील पत्र्याची सेटिंग कशी करावी या वर एक व्हिडिओ बनवा

  • @vivekmore2375
    @vivekmore2375 Před rokem +1

    गहू पिकासाठी कोणती चकती वापरावी

  • @rajendrabhagwat3690
    @rajendrabhagwat3690 Před rokem +2

    2 फुट रुंदी व10ईंच लांबी अशा पध्दतीने मका केली तर काय होईल.

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem

      आणखी काही करा 👇
      पाणी व्यवस्थापन
      खत व्यवस्थापन
      कीड व्यवस्थापन
      योग्य रीतीने मग बघा अवरेज बघून तुम्ही थक्क व्हाल

  • @pawadihiragond6762
    @pawadihiragond6762 Před 9 měsíci

    Rate

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 Před 8 měsíci

    सर गहू पिकाच्या व्हिडिओ टाका

  • @abhijeetghuge6464
    @abhijeetghuge6464 Před rokem +2

    चाक समोर ठेवावे का पाठीमागे ठेवावे

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem

      समोर
      पण जर सारायांत्र वापरणार असाल तर पाठीमागे

  • @babulalsolanki7556
    @babulalsolanki7556 Před rokem +1

    मेरे पास भी 9 tine की रोहित perny यंत्र है मूंग , राई , गेहूं में सुपर सीड ड्रिल है में इन तीनो फसलों का ज्यादा प्रयोग करता हु

  • @suryakantpatil7658
    @suryakantpatil7658 Před rokem +2

    पेरणी यंत्र चालु परिस्थितीत जाहीरात दाखिविले पाहीजेत.

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem +1

      आपली ओळख असेल तर जाहिरातीचे पैसे मिळवून द्या, आभारी राहीन

    • @primaryfarmer9177
      @primaryfarmer9177 Před rokem

      ​@@MeActiveFarmerकदाचित त्यांना पेरणी करतानाचा व्हिडिओ हवा असेल

    • @pratapchate5342
      @pratapchate5342 Před rokem

      फेल बारदाना आहे ड्रायव्हरला काही कळत नाही शेतकऱ्याला

    • @pratapchate5342
      @pratapchate5342 Před rokem

      शेतकऱ्याला फसवून जाहिरात करू नका

    • @pratapchate5342
      @pratapchate5342 Před rokem

      ट्रॅक्टर ड्रायव्हर ला बी संपलेल् माहीतच होत नाही

  • @rajendrahirapure1204
    @rajendrahirapure1204 Před měsícem +1

    दादा मला तुमच्याशी पेरणीविपयी बोलायचे आहे आपल नंबर पाठवा कृपया

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před měsícem

      डीस्क्रीपशनमध्ये ईमेल आयडी आहे तेथे मला मेल करा

  • @Dk-ln9fb
    @Dk-ln9fb Před rokem +1

    Soyabin kiti khachi chya caktine perani keli pahije 22 khachachi cakati aahe majyakade pan tine 1te2incavar biya padtat dat hot aahe 5 fanane 12 inchavar perani karato aahe konati chakati yogya rahil

  • @chetankhatane4800
    @chetankhatane4800 Před rokem +1

    बाजरी पेरणी चकती सेंटिग बद्दल माहिती हवी आहे

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem +1

      बाजरी ची 16 खाचे असलेली येते, 3 इंचवर 3/4 बियाणे पडते

    • @rajendrabhagwat3690
      @rajendrabhagwat3690 Před rokem

      16खाचेनी बाजरी खुप दाट होते 5खाचेनी पेरा.सात फननी.

  • @gayatriparhad8652
    @gayatriparhad8652 Před rokem +1

    सर मी २०१२ पासून वापरतोय मला फक्त खत टाकल्यास ची समस्या होते

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem

      म्हणजे नेमकी काय अडचण येते

  • @pratapchate5342
    @pratapchate5342 Před rokem +1

    बी समोरच्या बाजूला करा सर

    • @pratapchate5342
      @pratapchate5342 Před rokem

      फनांची मजबुती वाढवा‌

  • @janardanshinde4276
    @janardanshinde4276 Před rokem +1

    तुमची सुचविल्या मुले मी बायोसिड मका टाकली आहे
    1230 रू प्रमाणे बॅग भेटली
    इतर बियानेपेक्षा दर पन कमी आहे

  • @yashshimpiart1068
    @yashshimpiart1068 Před rokem +1

    कडक शेतात कस काय पेरणी करावे

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem

      नको
      त्याचा काय फायदा

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 Před měsícem

    मग इतर काय कमी आहेत

  • @ShetkariFarmer
    @ShetkariFarmer Před rokem

    माझ्याकडे चार फण रोहित मका पेरणी यंत्र आहे
    मी कंपनीचे फन काढून नवीन नागर बनवले आहेत व चारही नागरे एका लाईन मध्ये फिट केले आहेत

  • @bapuevare9621
    @bapuevare9621 Před rokem

    सर तुमच्याकडे पाऊस झाला आहे का आणि किती प्लीज रिप्लाय

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem

      थोडाफार झाला ,पेरणी योग्य नाहीय अजून

  • @ramakantyerge
    @ramakantyerge Před rokem

    ९ दाती रोहित पेरणी यंत्र सतत बेरत आहे, बाजूची चाक काडून ठेवले आहेत. कृपया उपाय सांगावा.
    धन्यवाद😊

  • @shriramavhad719
    @shriramavhad719 Před rokem +1

    मी घेतले आहे पण डबल दाणे उचलतो मका 6 खाची वापरतो पहिलेच वर्ष आहे प्लिज रिप्लाय द्या

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem

      मकाच्या बियानात वानानुसार गोल आणि चपटे दाणे येतात तसेच मकच्या चकत्या दोन्ही दाण्यांसाठी वेगवेगळ्या येतात
      तुम्ही गोल दान्यांसाठी ची चकती निवडा

    • @shriramavhad719
      @shriramavhad719 Před rokem

      @@MeActiveFarmer751 साठी कोणती चकती वापरू व किती खाची वापरू प्लिज सांगा

    • @ShetkariFarmer
      @ShetkariFarmer Před rokem

      @@shriramavhad719
      6 खाचे ची वापरा 6 खाचे मध्ये 3 प्रकार आहेत तुम्ही मिडीयम म्हडले वापरा

  • @yogeshsabale1693
    @yogeshsabale1693 Před 6 měsíci

    नंबर पाठवा एजन्ट चा

  • @Kavya_dairy_farm
    @Kavya_dairy_farm Před 2 měsíci

    पाच फनी पेरणी यंत्रातून एकरी किती उडीत पडतो दहा नंबर चकती ने

  • @mazharpatel2115
    @mazharpatel2115 Před rokem

    कोणत बयान किती अंतरावर पेरावे यावर विडीओ बनवा सर

    • @pratapchate5342
      @pratapchate5342 Před rokem

      एका दिवसात चार फन मोडले

    • @mazharpatel2115
      @mazharpatel2115 Před rokem

      @@pratapchate5342 kay boltay majhyasobat t nahi jhal as divsatun 15 20 ekar perto me soyabin season la

  • @YogeshPatil...
    @YogeshPatil... Před rokem +1

    किंमत किती आहे

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem

      No. दिलेला आहे कॉल करा बिनधास्त

  • @sarahgonneville1776
    @sarahgonneville1776 Před rokem

    "Promosm" ☹️