मका, सोयाबीन पेरणी करा वेगवेगळ्या सरींवर एकाच पेरणीयंत्राने । रोहित पेरणी यंत्र । विविध अंतर पेरणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 06. 2022
  • मका, सोयाबीन पेरणी करा वेगवेगळ्या सरींवर एकाच पेरणीयंत्राने । रोहित पेरणी यंत्र । विविध अंतर पेरणी
    #me_active_farmer
    #रोहितपेरणीयंत्र
    #विविधअंतरपेरणी
    #९ते२४इंचतासांवरपेरणी
    #मकापेरणी२२ते२४इंचअंतर
    #rohitseeddrillmodify
    #rohitperniyantra
    #9te24inchtasanvarperni
    #makaperni22te24inchantar
    #soyabin9te18inchantar
    #सोयाबीन९ते१८इंचअंतर
    #vividhantarperni
    #मका,सोयाबीनपेरणीकरावेगवेगळ्यासरींवरएकाचपेरणीयंत्राने
    #maka,soyabinpernikaravegvegalyasarinvarekachperniyantrane
    जर आपण शेतीत काही प्रयोग घेत असाल तर या channel वर नक्की प्रसिध्दी देण्यात येईल . त्यासाठी खालील ई-मेल आयडी वर अथवा फेसबुक , इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधा
    माझ्याशी येथें संपर्क करा
    collabration & paid pramotions
    ई-मेल -maruthibhabad591981@gmail.com
    इंस्टाग्राम - me_active_f...
    फेसबुक पेज - / me-active-farmer-10712...
    हे व्हिडीओ नक्की बघा
    कांदा पिक खत व्यवस्थापन
    • कांदा खत व्यवस्थापन | ...
    शेतकऱ्यांची दिशाभूल
    • पावसाळी कांदा|कांदा उत...
    नांगरणी कशी करावी
    • समपातळी नांगरणी | नांग...
    • नांगरणीची पूर्वतयारी |...
    • शेताच्या बांधाजवळ नांग...
    • नांगरणीच्या प्रश्नांना...
    • सरळ तास करणे | आडतास क...
    • नांगराची सेटिंग | समपा...
    खालील सर्व playlist बघा
    १. • कांदा रोप तयार करणे टप...
    २. • मका खत व्यवस्थापन टप्प...
    ३. • मका पिकाचे खत व्यवस्था...
    ४. • कांदा पीक-मेहनत आणि अड...

Komentáře • 46

  • @bhaginathshelke1040
    @bhaginathshelke1040 Před 2 lety +2

    गरज ही शोधाची जननी आहे. आपले शतशः आभार

  • @akshayingale1866
    @akshayingale1866 Před 2 lety +2

    खुप उपयोगी माहिती दिलीत. धन्यवाद

  • @gaubhumiorganicfarm...7150

    नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mahavirpophale1568
    @mahavirpophale1568 Před 2 lety +2

    खूप छान माहीती दिली . धन्यवाद सर

  • @dnyaneshwarpatil1450
    @dnyaneshwarpatil1450 Před 20 dny

    Big box chi mahitl saga sir

  • @chaudhariganesh5077
    @chaudhariganesh5077 Před rokem +1

    भुमि पेंटी विषय माहिती ❤

  • @hemantjadhav1327
    @hemantjadhav1327 Před 2 lety

    खुप छान

  • @narayanraoarbad7984
    @narayanraoarbad7984 Před 2 lety

    Nice info

  • @keshavbankar43
    @keshavbankar43 Před 2 lety

    खूपच छान बदल केला.

  • @anuag871
    @anuag871 Před rokem +1

    सर मला हरभरा पेरायचा आहे तर किती खाच वाली चकती वापरू मजा कडे पण रोहितचं 9दाती पेरणी यंत्र आहे.plz सांगा

  • @satishsonune9619
    @satishsonune9619 Před rokem +2

    मका पिकाची पट्टा पद्धत लागवडी साठी किती खच्याच्या चकत्या योग्य आहे भाऊ

  • @nio181
    @nio181 Před rokem +2

    काय किंमत आहे यंत्राची

  • @sanjsyshinde1175
    @sanjsyshinde1175 Před 2 lety +1

    धना पेरणी साठी किती नंबरची चाकि वापरावे

  • @ganeshdeshmukh5209
    @ganeshdeshmukh5209 Před rokem

    पेरणी - यञ शेटींग व्हीडी ओ बनवा

  • @dattawawale5329
    @dattawawale5329 Před rokem

    कोथिंबीर साठी कोणती चक्ती वापरावी

  • @pritamsawala3920
    @pritamsawala3920 Před rokem

    khupach sundar mahiti dili sar rohit perni yantra baddal graud levalala samjaun sangtat , mi tumche vidhio baghto sar pan tumcha mo. no.kahi milat nahi sar mazyakade pan perni yanra aahe 9 varsha pasun mi pan perni karto ya varshi rohit agro 9 dati aanli anubhava varun mi purn modified keli tumala photo takla asta pan tumcha no nahi

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem

      तुम्ही नंबर कॉमेंट करा मी कॉल करतो

  • @yogeshzalte849
    @yogeshzalte849 Před 2 lety

    Mkka biyanachi chakti baddal mahiti sanga.

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety

      सॉरी मित्रा, चुकून योगेश ऐवजी प्रशांत नाव घेतल गेलं👇
      czcams.com/video/Ssblox5g4Y8/video.html

  • @skkolhe7714
    @skkolhe7714 Před rokem

    18 inchavr yet te

  • @garakdevre7418
    @garakdevre7418 Před 2 lety +1

    मीपण असच अंतर 11इंचावर करून घेतल

    • @rahulkshirsagar7023
      @rahulkshirsagar7023 Před 10 dny

      ११ इंच पेरणी. आम्ही २४ इंच घेतो. तुमचे avarage kiti baste एकरी.

  • @sankethalwane7717
    @sankethalwane7717 Před rokem +1

    सर सोयाबीन पेरणी करिता दात्यांची सेटिंग कशी करायची 26 बोटांमध्ये 7 दाती पेरणी यंत्र आहे

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem

      थोडीफार बदल करावे लागतात वेल्डिंग वर्क्स मध्ये जाऊन

  • @narayanraoarbad7984
    @narayanraoarbad7984 Před 2 lety

    21inch bar sir , fun tyre khali yet ka ,ani yet asel tr ugvani sathi अवघड आहे मग

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety

      ओलावा कमी असेल तर उशिरा उतरते, बाकी काही प्रॉब्लेम नाही

  • @all-rounderkuber8556
    @all-rounderkuber8556 Před 2 lety +2

    ग्रोमोर च 10 26 26 चांगलं असत का सर ...

  • @yogirajmadhukarjoshi9953

    मकासाठी 3 फुट × 1 फुट पट़टा पद़धत यशस्वी होईल का? कृपया मार्गदर्शन करावे ता वैजापुर

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety +1

      3 फूट हे जरा जास्त अंतर होते, 22 ते 24 इंच अंतरावर पेरा, रोपांची संख्या देखील राखली गेली पाहिजे

    • @garakdevre7418
      @garakdevre7418 Před 2 lety

      अवरेज मिळणार नाही

  • @sandipmali1706
    @sandipmali1706 Před 2 lety

    सर तुमचे गाव कोणते

  • @sadabodke3549
    @sadabodke3549 Před rokem +1

    सर मी एक नाशिककर आहे मला सप्तशृंगी एजन्सी यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे

  • @akshaysargar1614
    @akshaysargar1614 Před rokem +1

    पाईप चा जुगाड सक्सेस झाला आहे का

  • @danyanobakopnar8969
    @danyanobakopnar8969 Před 2 lety

    भाऊ तुमचा नं सांगा

  • @RameshwarNavghare
    @RameshwarNavghare Před rokem

    Tumhi vastu kut miltil hya baddal sang n fkt mahitich bolat raht

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem

      Insta किंवा facebook ला संपर्क करा

  • @dattawawale5329
    @dattawawale5329 Před rokem

    Phone number taka

  • @sanjsyshinde1175
    @sanjsyshinde1175 Před 2 lety

    सोयाबीन साठी किती नंबरची चाकि वापरावे

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety

      Wait, व्हिडीओ करतो या संदर्भात

    • @yogeshzalte849
      @yogeshzalte849 Před 2 lety +2

      मका बियानासाठी कोणती चकती वापरावी