मका पेरणी कशी करावी । मका पेरणीसाठी कोणत्या चकत्या वापराव्या । रोहित पेरणीयंत्र मका पेरणी चकत्या

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2022
  • मका पेरणी कशी करावी । मका पेरणीसाठी कोणत्या चकत्या वापराव्या । रोहित पेरणीयंत्र मका पेरणी चकत्या
    #me_active_farmer
    #मकापेरणी
    #मकापेरणीचकत्या
    #मकापेरणीकशीकरावी
    #मकापेरणीसाठीकोणत्याचकत्यावापराव्या #रोहितपेरणीयंत्रमकापेरणीचकत्या
    #makaperni
    #makapernichakatya
    #makapernikashikaravi
    #makapernisathikonatyachakatyavapravya
    #rohitperniyantramakapernichakatya
    मका पेरणी चकत्या
    • कोणत्या बियाणासाठी कोण...
    जर आपण शेतीत काही प्रयोग घेत असाल तर या channel वर नक्की प्रसिध्दी देण्यात येईल . त्यासाठी खालील ई-मेल आयडी वर अथवा फेसबुक , इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधा
    माझ्याशी येथें संपर्क करा
    collabration & paid pramotions
    ई-मेल -maruthibhabad591981@gmail.com
    इंस्टाग्राम - me_active_f...
    फेसबुक पेज - / me-active-farmer-10712...
    हे व्हिडीओ नक्की बघा
    कांदा पिक खत व्यवस्थापन
    • कांदा खत व्यवस्थापन | ...
    शेतकऱ्यांची दिशाभूल
    • पावसाळी कांदा|कांदा उत...
    नांगरणी कशी करावी
    • समपातळी नांगरणी | नांग...
    • नांगरणीची पूर्वतयारी |...
    • शेताच्या बांधाजवळ नांग...
    • नांगरणीच्या प्रश्नांना...
    • सरळ तास करणे | आडतास क...
    • नांगराची सेटिंग | समपा...
    खालील सर्व playlist बघा
    १. • कांदा रोप तयार करणे टप...
    २. • मका खत व्यवस्थापन टप्प...
    ३. • मका पिकाचे खत व्यवस्था...
    ४. • कांदा पीक-मेहनत आणि अड...
  • Jak na to + styl

Komentáře • 48

  • @powerlifterakshaykale4328

    Good morning dada

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety +3

      🙏 माझ्या सर्व Me Active Farmer कुटुंबासाठी

    • @deepakjadhav7840
      @deepakjadhav7840 Před rokem

      माझ्या कडे भूमी अग्रो पेरणी यंत्र आहे मला सुर्या फूल पेरणी साठी कोणती चकती वापरतात आणि ते ५ते ७इंच बी पडायला पाहिजे असा एक व्हिडिओ बनवा

  • @pravingawarepravingaware168

    खुप छान माहिती दिली साहेब🙏

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su Před 2 lety

    छान माहिती

  • @gaubhumiorganicfarm...7150

    नमस्कार सर सुप्रभात. मका पेरत्यावेळी कोणत्या चकत्या वापराव्या याबद्दल खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dipaksurase3699
    @dipaksurase3699 Před 2 lety

    Very nice information 👌👍🙏

  • @vaibhaodeshmukh1004
    @vaibhaodeshmukh1004 Před 2 lety +2

    Sir maz perni yentra rohitch ahe soyaben sathi 30 khachychi Cakti ahe pn Bi kami padat ahe mahiti dy sir

  • @freefireheadshot9781
    @freefireheadshot9781 Před 2 lety +1

    सोयाबीन टोकन वर video करा 🙏

  • @prajahinanileshbhadane....5635

    Sir mala 6 hol chi chakti pahije kuthe bhetatil

  • @gadekardada1479
    @gadekardada1479 Před 17 dny

    आपल्या मशीन मध्ये बियाणे शिल्लक खूप राहते

  • @BapuShinde-qr6uk
    @BapuShinde-qr6uk Před měsícem

    7 chi chakti vaprli tar kiti kilo bi padte

  • @krunalbhange825
    @krunalbhange825 Před 2 lety +1

    सोयाबीन बद्दल माहिती द्या कोणती चकती वापवी फुले 726

  • @mujawarhuzur6945
    @mujawarhuzur6945 Před rokem +2

    दादा रोहीत पेरणी यंत्रचे बियाणे पेटी मधे बियाणे
    पुढे घेता येत आहे का नाही

  • @ansarmirza2138
    @ansarmirza2138 Před rokem

    Soyabin plas tur perni karaychi ahe tya sathi turichi chakti kiti khache

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem

      चार इंचावर टाकणार असाल तर १२ खचे

  • @user-ht6my4jc2q
    @user-ht6my4jc2q Před rokem

    सर पेरणी यंत्र किती व्या घेअरवर चालवायचे

  • @abhimanyukale9528
    @abhimanyukale9528 Před 2 lety +1

    दादा रोहीत कृषी यंत्राने मका पेलताना मकाची चकती दोन दोन बिया उचलत आहे त्यासाठी काय उपाय सुचवावा

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety +2

      त्यासाठी छोट्या खाच्यांची चकती येते, आणि मी एका व्हिडीओत दाखवली आहे ती चकती, पायोनियर बियानासाठी म्हणून

  • @bhivajigaikwad1513
    @bhivajigaikwad1513 Před 8 měsíci

    गोल मकेची 6खाची चकती वापरली तरीपण डबल मका ऊचलतते अडजस 4वर आहे

  • @yashgunjkar1729
    @yashgunjkar1729 Před 2 lety +2

    Sir
    6 inchavar 1 ya sathi konti chakti lavavi

  • @babanthorat4406
    @babanthorat4406 Před rokem

    माझ्याकडे रोहितचे पेरणी यंत्र आहे .
    कांदे आणी गहू पेरण्यासाठी कोणती चकली वापरावी?

  • @deepakjadhav7840
    @deepakjadhav7840 Před rokem +1

    सुर्या फूल पेरणी साठी कोणती चकती वापरतात आणि ५ते ७इंच बी पडायला पाहिजे

  • @bilalpatel833
    @bilalpatel833 Před 2 lety

    पाच खाचाची चकती ना 21 इंच वर 6 कीलोच बि पडूराईल सर का्य कराव

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety

      माझ्या दृष्टीने योग्य आहे

  • @shivajigaikwad7426
    @shivajigaikwad7426 Před rokem +1

    सोयाबीन बद्दल माहिती द्या

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem

      मित्रा चॅनल वरती सर्व व्हिडिओ आहेत, कृपया चेक करा

  • @mr.vaibhava7065
    @mr.vaibhava7065 Před rokem +1

    आपण मशीन ने खरीप मक्का पेरता तर एका एकर ला किती सरासरी उत्पन्न येते?कृपया माहिती साठी मार्गदर्शन करा.

  • @kubotaking
    @kubotaking Před 2 lety

    Konti variety changli ahe pioneer chi ??

    • @shubhampanmale5779
      @shubhampanmale5779 Před 2 lety

      3302 कोरडवाहू साठी
      3401आणि 3524बागायती साठी dest

    • @akshaykale6478
      @akshaykale6478 Před 2 lety

      3302. 42 (q 2021)

  • @ravindrakolhe5838
    @ravindrakolhe5838 Před měsícem

    Chkatya kuthe milatil te sanga

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před měsícem

      तुमचा पत्ता सांगा

  • @Rahul-ew9ep
    @Rahul-ew9ep Před 2 lety +1

    सर कुठे रहता आपन

  • @mayuraher1198
    @mayuraher1198 Před 2 lety +1

    मुगा साठी सागा दुपारी फोन केला उचलला नाही आपण

    • @chandrajeetpawar930
      @chandrajeetpawar930 Před 2 lety

      सरांचा फोन नंबर दया , माझे विचार मांडायचे आहेत, plz sir

    • @mayuraher1198
      @mayuraher1198 Před 2 lety

      @@chandrajeetpawar930 fb la contact Kara tyana kiva mala

  • @fularifarmer.37
    @fularifarmer.37 Před rokem

    जवारी चौक बदल माहिती द्या वीडियो बनवा

  • @user-hv6mw4nx9z
    @user-hv6mw4nx9z Před 11 měsíci +1

    मक्का पेरताना दोन्ही फनांच्या मधलं अंतर किती असावं सर

  • @aniljawale1267
    @aniljawale1267 Před 3 měsíci +1

    रोहित पेरणी यंत्राची किंमत काय आहे हे मला मेसेज करून कळवा

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 3 měsíci

      जवळपास ७००००₹ ९दाती