रोहित पेरणी यंत्र । बहुपीक पेरणी यंत्र । रोहित पेरणी यंत्राचे फायदे । all crop plantation machine

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 05. 2022
  • रोहित पेरणी यंत्र । बहुपीक पेरणी यंत्र । रोहित पेरणी यंत्राचे फायदे । all crop plantation machine
    #me_active_farmer
    #पेरणीयंत्र
    #रोहितपेरणीयंत्र
    #बहुपीकपेरणीयंत्र
    #रोहितपेरणीयंत्राचेफायदे
    #allcropplantationmachine
    #perniyantr
    #rohitperniyantr
    #bahupikperniyantr
    #rohitperniyantrachefayade
    जर आपण शेतीत काही प्रयोग घेत असाल तर या channel वर नक्की प्रसिध्दी देण्यात येईल . त्यासाठी खालील ई-मेल आयडी वर अथवा फेसबुक , इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधा
    माझ्याशी येथें संपर्क करा
    collabration & paid pramotions
    ई-मेल -maruthibhabad591981@gmail.com
    इंस्टाग्राम - me_active_f...
    फेसबुक पेज - / me-active-farmer-10712...
    हे व्हिडीओ नक्की बघा
    कांदा पिक खत व्यवस्थापन
    • कांदा खत व्यवस्थापन | ...
    शेतकऱ्यांची दिशाभूल
    • पावसाळी कांदा|कांदा उत...
    नांगरणी कशी करावी
    • समपातळी नांगरणी | नांग...
    • नांगरणीची पूर्वतयारी |...
    • शेताच्या बांधाजवळ नांग...
    • नांगरणीच्या प्रश्नांना...
    • सरळ तास करणे | आडतास क...
    • नांगराची सेटिंग | समपा...
    खालील सर्व playlist बघा
    १. • कांदा रोप तयार करणे टप...
    २. • मका खत व्यवस्थापन टप्प...
    ३. • मका पिकाचे खत व्यवस्था...
    ४. • कांदा पीक-मेहनत आणि अड...
  • Auta a dopravní prostředky

Komentáře • 54

  • @user-re4xj3em1y
    @user-re4xj3em1y Před 6 měsíci +1

    Jyari chi setting sanga sir.

  • @vinodkagade5401
    @vinodkagade5401 Před měsícem

    Mazyakade Rohit perni yantr aahe pn bya chi setting kasi karaychi

  • @gaubhumiorganicfarm...7150

    नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली रोहित पेरणी यंञाविषयी. एकच नंबर पेरणी यंञ आहे. धन्यवाद सर......👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sudhirkukudkar7640
    @sudhirkukudkar7640 Před 2 lety +1

    कापसाची चकती सांगा साहेब

  • @powerlifterakshaykale4328

    शुभ सकाळ
    आज तुम्ही खूप छान माहिती दिली
    सर माझा असा प्रश्न होत
    मी फुले संगम KDS726 या वाणाची पेरणी करणार आहे माझ्याकडे रोहित कंपनीचं पेरणी यंत्र आहे आणि मला 18 किंवा 21 तिच्यावर पेरणी करायची आहे तर मी कोणती चकती वापरली पाहिजे 21×5 &18×5 हे माझ्या पेरणीचं माप आहे

  • @kishorkawadkar1538
    @kishorkawadkar1538 Před rokem

    Dhan chi chagdi ahi ka

  • @swapnilwahlekar4314
    @swapnilwahlekar4314 Před 2 lety +2

    सर नविन पेरणी यंत्र घ्यायचं आहे कोणत्या कंपनीचे घेऊ आणि सात फनी का न ऊ घेऊ trcotar Kubota 45 hp ahe 4*4

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety

      9 किंवा 13 दाती घेऊ शकता

  • @sirji2430
    @sirji2430 Před 2 lety

    Tan nashak kadhi marve Perni kanda

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před 2 lety +1

    साहेब यंदा कोणती सोयाबीन करणार

  • @sachinghuge7012
    @sachinghuge7012 Před 2 lety

    सर रोहित च बैलचेलीत आसेल तर सांगा

  • @ganeshdhumal604
    @ganeshdhumal604 Před 9 měsíci

    नमस्कार सर...🙏🏻
    सर गहू पेरणी साठी किती खाचेची चक्ती वापरावी व आतील पत्र्याची सेटिंग सांगा प्लिज

  • @aystar5033
    @aystar5033 Před rokem

    Sir मला कांदा रोप पेरणी करायची आहे तर त्यासाठी चकत्या कोणत्या वापरावे ते सांगा

  • @laxmankabam1939
    @laxmankabam1939 Před 2 lety

    सर आमच्याकडे एकरी 35 किलो बियाणे टाकतात किती दाति भिगरी मिळते योग्य माहिती द्या

  • @rushikeshsaruk6002
    @rushikeshsaruk6002 Před 2 lety +1

    सर कामधेनू पेरणी यंत्र चांगल नाही का.
    काय कमी आहे त्याच्यामध्ये

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety +1

      त्याबद्दलची माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही, त्यामुळे त्याचे नफे तोटे नाही सांगू शकत, माफ करा

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 Před 2 lety +1

    सर एकरी खताची मात्रा कशी सेटींग करायची त्याच्या बद्दल माहिती द्या प्लिज

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety +2

      यावेळी मी प्रयोग करणार आहे,

    • @chandrajeetpawar930
      @chandrajeetpawar930 Před 2 lety +2

      खत पेरणी चा प्रयोग झाला असेल तर आम्हाला शेतकरी बंधू ना सांगा, त्याचे प्रमाण कसे ठेवायचे, व सेटिग कशी करावी,

  • @akragiargiri7864
    @akragiargiri7864 Před 2 lety +1

    सर , अनुदान सोडून किती रुपये भरावे लागले?

    • @marutibhabad960
      @marutibhabad960 Před 2 lety

      33 हजार

    • @akragiargiri7864
      @akragiargiri7864 Před 2 lety

      @@marutibhabad960 अनुदान 40 % भेटल होत का?

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety

      50%
      सरकारी किंमतीनुसार
      इकडे दुकानदार स्वतः च्या व्यापारी दृष्टिकोन ठेवून किंमत आकारणी करतो

  • @prakashkharat9578
    @prakashkharat9578 Před 2 lety

    सोयाबीन साठी एकरी किती खत टाकावे त्या साठी सेटिंग कशी लावावी सांगा

  • @sachinkadam7330
    @sachinkadam7330 Před rokem

    सर माझ्याकडे पण रोहित नवदाते पेरणी य ंत्र आहे ते विकायचे आहे मला

  • @prakashkharat9578
    @prakashkharat9578 Před 2 lety

    सोयाबीन साठी 18 ची चकती वापरल्यास एकरी कितीबी पडते सरीमध्ये अंतर 18 इंच

  • @prakashkharat9578
    @prakashkharat9578 Před 2 lety

    सोयाबीन यकरी 30किलो साठी कोणती चकती वापरावी

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety

      दोन सरीतले अंतर किती ठेवणार ? त्यानुसार चकती बदलावी लागते

    • @prakashkharat9578
      @prakashkharat9578 Před 2 lety

      @@MeActiveFarmer सरीमध्ये18इंच अतर आहे

  • @shivajidheringe5776
    @shivajidheringe5776 Před rokem

    कुठे मिळतं किंमत सांगा

  • @ramakantyerge
    @ramakantyerge Před rokem

    रोहित ९ दाती पेरणी यंत्र सतत बेरत आहे. कृपया मोबाइल नो. दया माहिती हवी आहे.

  • @ningappaningappa7321
    @ningappaningappa7321 Před rokem

    Kurgi beku mobile number kodi

  • @somnathjadhav4718
    @somnathjadhav4718 Před rokem

    Jo

  • @kailaskadam4378
    @kailaskadam4378 Před 2 lety +1

    कांदा जमतो का पेरायला

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety

      हो, पण बदल करावे लागतात, पुढे त्याबद्दल व्हिडीओ बनवणार आहे

    • @sanketgunjal9934
      @sanketgunjal9934 Před 2 lety

      No dey

    • @sanketgunjal9934
      @sanketgunjal9934 Před 2 lety

      Mo

  • @krishivikaskendra2431
    @krishivikaskendra2431 Před 10 měsíci

    Hindi me banoo video

  • @rameshlate5314
    @rameshlate5314 Před 2 lety

    रोहिचा बैलाची पर नियंत्रण ची माहिती

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety

      माझ्याकडे उपलब्ध नाही

  • @user-yg7dm3un5s
    @user-yg7dm3un5s Před měsícem

    Fail

  • @irfanpatel8549
    @irfanpatel8549 Před 2 lety +1

    कापूस पेरता येत का

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety

      प्रयत्न नाही केला कधी

  • @kartikchavan7587
    @kartikchavan7587 Před rokem +1

    Sir number send kra tumch

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před rokem

      Insta किंवा फेसबुक पेज सेम नावाने आहे तिथे संपर्क करा

  • @avinash4871
    @avinash4871 Před 2 lety

    28 hp 4x4 tractor साठी पेरणी यंत्र घ्यायचे आहे, कोणते घ्यावे ,
    Contact number पाठवा

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 2 lety

      इंस्टा , फेसबुक

    • @avinash4871
      @avinash4871 Před 2 lety

      @@MeActiveFarmer सगळीकडे follow केले, कृपया contact number पाठवा