Soybean BBF Pearni | रुंद सरी-वरंबा पद्धत | BBF सोयाबीन पेरणी | पट्टा पद्धत | BBF Perni Yantra

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 06. 2021
  • Bondre Agri Tech channel SUBSCRIBE Kara And click beel icons
    ...,.............................................................................
    sulphur for plants Fertiliser
    #yogeshwsrbondre
    #bondreagritech
    #BBFPerniyantr
    #BBFपेरणीपद्धत
    #पट्टापद्धत
    #BBFम्हणजेकाय
    #BBFMeans
    नमस्कार मित्रांनो बोंद्रे एग्रीटेक च्या युट्युब चॅनेल मध्ये मी आपल्या चॅनलच्या होस्ट योगेश्वर बोंद्रे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो
    प्लांट टीक्स ॲप लिंक:- play.google.com/store/apps/de...
    माझ्या यु-ट्युब चँनल ची लिंक
    / @bondreagritech
    आपल्या मित्रांना शेअर करा
    ___________________________________________
    My Instagram link :- / bondreagri
    my Facebook link :- / yogeshawar.bondre #BBFPerniyantra
    #pattapadhatsoyabinperni
    #bbfsoyabinperni
    #soyabinperni
    #b b f perni yantra
    नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत BBF पेरणी तंत्रज्ञान म्हणजे काय..?
    बीबीएफ पेरणी यंत्र चे काय फायदे आहे बी बी पेरणी यंत्र कसा आहे पेरणी यंत्र केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात.
    आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली आणि थेरी अशा दोन्ही पद्धतीने सांगणार आहोत.
    पेरणी यंत्र कसं वापरायचं कसं हाताळायचं किती खात्याचा आपल्याला ते वापरायची आहे
  • Věda a technologie

Komentáře • 50

  • @agricosnation324
    @agricosnation324 Před 2 lety +1

    बोंद्रे साहेब खुप छान माहिती दिली

  • @balrajpatil6869
    @balrajpatil6869 Před 2 lety +2

    सर, माहिती छान सांगितली

  • @sanjaypophale5206
    @sanjaypophale5206 Před rokem

    लंबेसर अतिषय चांगाली माहीती दिली आपन परत बुलढाणा जिल्हात वापस या
    आपली शेतीविषयक तळमळी आम्हाला गरज आहे तुमच्या सारखे मन लावुन शेतीचे सेवा करणारे आधिकाऱ्यांची आम्हाला गरज आहे

  • @VijayRathod-lb3zz
    @VijayRathod-lb3zz Před 3 lety +1

    BBF baddal Mast mahiti dili sir

  • @user-no4vt8mq1c
    @user-no4vt8mq1c Před 2 lety +2

    सर 18 खाचाची सक्ती जर वापरली तर चार इंचावर दाणा पडतो हीच जर तुम्ही नऊ खाच्याची चक्ती बनवली तर बरोबर 8 इंचावर दाना पडेल आणि हे उभे अंतर एकदम योग्य होईल तर माझी तुम्हाला विनंती आहे की अशी 9 खाच्याची चक्ती कंपनी ला बनवायला लावून त्यामधून 4 ते
    5 दाने एका ठिकाणी पडतील अशी बनवायला लावा
    नंतर राहिला दोन झाडांतील आडवा अंतराचा प्रश्न तर तो शेतकरी यंत्र वाल्या कडून खालील प्रमाणे देशी jugad करून घेईल
    5 फणीचे यंत्र घेवून त्यामधील तिसऱ्या नंबर ची बी पडायची नाली बंद केली तर 2 झाडा मधील आडवे अंतर सुद्धा 2 फुटाचे येईल

  • @arunmhaske5519
    @arunmhaske5519 Před 2 lety +3

    बीबीएफ तंत्रज्ञान पेरणी कशी करावी हरभरा यांच्याबद्दल माहिती सांगावी धन्यवाद

  • @chandrajeetpawar930
    @chandrajeetpawar930 Před 2 lety +2

    नमस्कार साहेब शेती उपयोगी औजारे व अंतर मशागत करण्या साठी विडीओ बनवा जरूर कळवा, सर 🙏👍

  • @bhaktijoshi3272
    @bhaktijoshi3272 Před 2 lety +2

    42hp tractor ला हे चालेल का, कोळपणी ट्रॅक्टर द्वारे करता येईल का, किंमत किती, अनुदान आहे का

  • @nitinhake8883
    @nitinhake8883 Před 2 lety +1

    Halkya jaminit donhi sideni chari layinila pani kasae purtae especially rabbi madhae hyacha practical demo pani detana pik ugavalyache dakva

  • @Motivational48908
    @Motivational48908 Před rokem +1

    सर जर पाऊस कमी जाला तर पाणी कशे द्यावे.जर कोणाकडे स्प्रिकलेर नसेल त्यांनी काय करावे?

  • @SanjayPandit-sg7eq
    @SanjayPandit-sg7eq Před 2 lety +1

    मि पेरली होती मागिल व्रषी मला 12 किट्टल अँवरेज आल दादा तुमचा नंबर द्या

  • @_partik_kamble635
    @_partik_kamble635 Před 2 lety

    Sar mazi jamin thodi halaki Aahe tar mla konrya jatiche swyabin peharnisathi Uttam Rahil

  • @swanandchoudhary5781
    @swanandchoudhary5781 Před 2 lety +2

    BBF ने हरभरा पेरणी करताना उताराला आडवी पेरनी करायची की उताराला ?

  • @devidaskhinde9841
    @devidaskhinde9841 Před 2 lety +1

    Sir please tell the cost of machin and where should I get

  • @bhaktijoshi3272
    @bhaktijoshi3272 Před 2 lety

    कोळपणी चार व्हिडीओ बनवा

  • @riskyspy1896
    @riskyspy1896 Před 2 lety

    sir yavar rasni Kashi karaychi

  • @omkhodke8134
    @omkhodke8134 Před rokem

    Sir he perni yatra kontya जिल्हा मध्ये भेटलं

  • @kalimoddinshaikh1221
    @kalimoddinshaikh1221 Před 3 lety +2

    Sir BBF se soyabean pere hamne
    Bahot ache hai.
    Ab BBF se daolar chana kaisa perna
    Plis replis

    • @BondreAgriTech
      @BondreAgriTech  Před 3 lety

      Send your WhatsApp number

    • @nitinhake8883
      @nitinhake8883 Před 2 lety

      Bhumi Agrikot companichi Bbf Machine kasli ahae?
      Tyacha Kay upyog?

  • @Mr.Pol...
    @Mr.Pol... Před rokem

    कोथिंबिर लागवडीसाठी बीबीएफ पद्धतीचा वापर करू शकतो का?कोण कोणती लागवड BBF पद्धतीने करू शकतो?

  • @dhirajade4427
    @dhirajade4427 Před 3 lety +2

    Perni sathi biyane kiti lagel ani plant population kiti rahil

  • @rahulthakare9241
    @rahulthakare9241 Před 2 lety

    अंजनगाव मधे कोणाकडे आहे पेरणी यत्र

  • @arvindghadgepatil6902

    Pani kse dyaych

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 Před 2 lety

    Plant papulestion kami hote

  • @prafulcharthankar7234
    @prafulcharthankar7234 Před 3 lety +1

    Prise kiti ???

  • @rahulthakare9241
    @rahulthakare9241 Před 2 lety

    परतवाडा साईड मधे कोणाकडे आहे बिग बिग फ

  • @KRUSHIMITRAJAYSHELKE
    @KRUSHIMITRAJAYSHELKE Před 2 lety +2

    दादा तुमचं गाव कोनत आहे

  • @chandrajeetpawar930
    @chandrajeetpawar930 Před 2 lety +1

    काहीतरी उत्तर दया सर

  • @Akashpatil-fk6xu
    @Akashpatil-fk6xu Před 3 lety +1

    कपाशी साठी कोणती फिरकी लागते

  • @HemantThakur-xn3nh
    @HemantThakur-xn3nh Před rokem

    Hindi me video banao

  • @namdeodeware6544
    @namdeodeware6544 Před 3 lety

    बी बी एफ् यंत्राने कोळपणी करता येते का?

    • @kalidas8989
      @kalidas8989 Před 3 lety

      नाही

    • @nivrtisodgir7720
      @nivrtisodgir7720 Před 3 lety

      निवूती संभाजी सोडगिर ता गंगा खेड जिल्हा परभणी

  • @shantanug652
    @shantanug652 Před 3 lety +1

    Bbf kiti cha ahes ? Price sanga

  • @anandraogadhave4679
    @anandraogadhave4679 Před 3 lety

    बी बी एफ पद्ध्तीने एकरी soyabean किती पिकेल

    • @maheshpawarmaheshjimailcom5256
      @maheshpawarmaheshjimailcom5256 Před 2 lety +1

      अगोदर पेरतं खरी ,टाईंमिग कामं कर बरोबर उत्पन्न वाढविण्यास मदत होईल

  • @shivajikakade9870
    @shivajikakade9870 Před 2 lety +1

    अरेभाऊउतपनननाहीऊतपादनबोल

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 Před 2 lety +2

      पहिले लिहियच कस ते शिक

  • @bhauravvalke6951
    @bhauravvalke6951 Před 25 dny +1

    मोबाईल नंबर पाहीजे तुमचा