रोहित कृषी यंत्राची माहिती /S.PAgro यांचे पेरणी यंत्र

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 06. 2021
  • नमस्कार👨‍🌾 शेतकरी बांधवानो🙏
    आज आपण रोहित कृषि यंत्राची माहिती घेणार आहोत👉
    आजचे पेरणी यंत्र 7 दाती आहे
    S.P.Agro येथे सर्व प्रकारचे शेती औजारे उपलब्ध आहे
    मो. बा-९८६०५३९६६२
    अधिक माहितीसाठी आपल्या CZcams channel la subscribe Kara 🙏👨‍🌾
    #techagro
    #peraniyantra
    #tractorattachments
    #seeddrillmachine
    #rohitkrishiyantr
    #automaticperaniyantra

Komentáře • 147

  • @annabansode9736
    @annabansode9736 Před 2 lety +13

    मला वाटते तुम्ही बी पेटी पुढे बसवायला हवी आहे त्यामुळे ड्रायवरला बी दिसते पडते का नाही ते

  • @vaibhavjankar8021
    @vaibhavjankar8021 Před 2 lety +4

    सर एक वेळेस दुसरे प्रोब्लेम सोडा पण बिया ची पेटी पुढे बसावा करण ड्राइवरला त्रास होत नाही बी पडत आहेत किंवा संपले आहेत का ते कळायला पाहीजे
    उडीद चा मोठा प्रोब्लेम आहे ते ओके करा plz

  • @sampatgarje8519
    @sampatgarje8519 Před 3 lety +8

    यामध्ये बियाणं शिल्लक राहात आणि बियानाच पाठी मागे असल्यामुळं प्रॉब्लेम होतो

  • @user-pg4ft2xi8y
    @user-pg4ft2xi8y Před rokem

    थथथ❤

  • @anilyeotekar6337
    @anilyeotekar6337 Před 3 lety +2

    सविस्तर पुस्तक स्वरूपात सर्व बियाणे सेटिंग्ज सांगा.

  • @balubhandwalkar4764
    @balubhandwalkar4764 Před 3 lety +8

    उडदाच्या बिया प्लेटच्या खाचेत अडकून बसतात हा मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे उडीद पातळ पेरला जातो यावर उपाय सांगा

    • @nageshjagdale8132
      @nageshjagdale8132 Před rokem +1

      मी तूर 5 चाकी ने उडीद पेरलंस

    • @nageshjagdale8132
      @nageshjagdale8132 Před rokem

      4.5 किलो बी एकरी पडले

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 Před 19 dny

      हो अगदी बरोबर आहे माझ्या बाबतीतही असंच झालं आहे उडीद चकली सर्व बिया उचलत नाही व उडीद पातळ होतो

  • @user-dh2wv5wi6s
    @user-dh2wv5wi6s Před 8 měsíci +1

    कोणत्या पिकासाठी कोणती चकती वापरावी सविस्तर पणे नंबर किंवा खाच सागणे

  • @user-xz1eq7rj5p
    @user-xz1eq7rj5p Před 2 lety

    बियाण्याची पेटी पुढे घ्या आणि खाद्य याची पेटी पाठीमागील साईट साईडला जोडा. ड्रायव्हरला दिसू शकते बी पडलेले.

  • @satvanrajput6775
    @satvanrajput6775 Před 3 lety +4

    किंमत सांगा ना दादा एक वेळ 7दाती मशीन ची.

  • @MahadevLokande
    @MahadevLokande Před měsícem

    उडीद एकरी पाच किलो बीज पेरण्यासाठी किती नंबरची चकती वापरायची आहे व किती दत्ताची

  • @ravsahebchandgude8181
    @ravsahebchandgude8181 Před 2 lety

    टेस्टींग रिपोर्ट सह मिळेल

  • @uttamsurve6200
    @uttamsurve6200 Před 2 měsíci +1

    लागवडीचा पावसाळ्यात त्रासदायक आहे

  • @MahadevLokande
    @MahadevLokande Před měsícem

    उडीद एकरी पाच किलो पेरण्यासाठी किती नंबर दाताची चकती

  • @maheshdasujagtap661
    @maheshdasujagtap661 Před rokem +2

    20ते21 किलो सोयाबीन बियाणे पेरण्यासाठी कोणती चकती वापरावी व पत्रा सेटिंग किती करावी

  • @gorakshgore7991
    @gorakshgore7991 Před 4 měsíci +1

    साहेब मका छोटे बी डबल सोडते चकल्या चांगल्या द्या

  • @omprakashgarad1306
    @omprakashgarad1306 Před rokem +3

    खाद्य ऐवजी खत असा शब्द प्रयोग करा
    बाकी सर्व ठीक

    • @techagro79
      @techagro79  Před rokem

      धन्यवाद साहेब पुढच्या व्हिडिओ मध्ये बदल करू 🙏

  • @user-ne6eo2fr7u
    @user-ne6eo2fr7u Před 18 dny

    धन्य सगळे uchale जाते का shilak राहते

  • @kashinathpawar2916
    @kashinathpawar2916 Před 2 lety

    सर दाने टाकायच्या चकतीखालची फीरणारे व्हील गंजल्यामुळे ज्याम झाले आहे बराच प्रयत्न करुन पण फीरत नाही व निघतही‌ नाही उपाय सांगा

  • @user-pr1yg1ul8x
    @user-pr1yg1ul8x Před 3 lety

    कांदा पेरणी साठी किती खाची चक्की वापरतात

  • @nikeshb7599
    @nikeshb7599 Před 2 lety

    सोयाबिन पेरणी साठी पिवळ्या प्लेट ची सेटिंग किती CM (सेंटीमीटर) वर ठेवायची.....

  • @prakashkharat9578
    @prakashkharat9578 Před 2 lety

    चोवीस एचपी ट्रॅक्टर साठी सात फणी पेरणी यंत्र चालेल का

  • @samadhanmahajan5184
    @samadhanmahajan5184 Před 2 lety +3

    21 hp कुबोटासाठी कोणते पेरणी यत्र चागले राहील

  • @sharadpatil.dahiwad740

    कांदा पेरणी कधी करावी ह्या यंत्राने

  • @user-xz1eq7rj5p
    @user-xz1eq7rj5p Před rokem +2

    व्हिडिओ बनवा पण फोन नंबर जरूर टाका शेतकऱ्यांची शंका फोनवरून दूर होऊ शकते. पेरणी यंत्राची किंमत करू शकते.

    • @techagro79
      @techagro79  Před rokem

      Description madhe number takalela asto amhi

  • @kishorkhare5166
    @kishorkhare5166 Před 2 lety +1

    युवराज 15hp साठी मका, सोयाबीन कांदे, पेरणी यंत्र काय किंमत असेल. प्लिज कळवावे.

  • @prakashkharat9578
    @prakashkharat9578 Před 2 lety

    Settings पुस्तक आहे का

  • @shivshankarlingayat9243
    @shivshankarlingayat9243 Před 8 měsíci

    गहू साठी कोणती चकती वापरावी

  • @EknathMhashakhetri
    @EknathMhashakhetri Před 3 lety +1

    भावा धान साठी कोणती प्लेट लावायची

  • @akshaygiri4617
    @akshaygiri4617 Před 3 lety

    7 दाती पेरणी यंत्राची किंमत किती

  • @mitesh.modhiya9490
    @mitesh.modhiya9490 Před 2 lety

    Gujarat me kahape melgi

  • @jaykantphadtare5391
    @jaykantphadtare5391 Před 3 lety

    पावर ट्रिलर अट्याचमेंट अवजारे आहे का ,

  • @pravinyadav4888
    @pravinyadav4888 Před rokem

    Yachika fas khup mage ahe, seed khat lavkar kadta yet nahi, ani be kami baste, ❌

  • @chetankhatane4800
    @chetankhatane4800 Před 2 lety +1

    Spring kiti tight karyachi

  • @amolkharat3434
    @amolkharat3434 Před 2 lety

    किंमत किती आहे

  • @navnathganje7465
    @navnathganje7465 Před 2 lety

    किंमत किती आहे काय काय पेरता

  • @bhushanjagtap2843
    @bhushanjagtap2843 Před 2 lety +2

    ही फाईल बोगस् आहे खूप बियाणे शिल्लक राहते

  • @sachinmane3489
    @sachinmane3489 Před měsícem +1

    खताच्या चकत्या जास्तच मोठ्या आहेत त्यामुळे खत जास्त सोडते

  • @shankarkale3715
    @shankarkale3715 Před 2 lety

    Doller harbhara biyane adkte Khali jat nahi

  • @bhaskarpimpale7874
    @bhaskarpimpale7874 Před 3 lety

    सोयाबीन साठी किती खाची प्लेट व दोन फणतील अंतर

    • @techagro79
      @techagro79  Před 3 lety

      सोयाबीन साठी 18 खाच

    • @bhaskarpimpale7874
      @bhaskarpimpale7874 Před 3 lety +1

      @@techagro79 एकरी किती बी पडत या प्लेटने

    • @sampatgarje8519
      @sampatgarje8519 Před 3 lety +1

      @@bhaskarpimpale7874 25 किलो

    • @bhaskarpimpale7874
      @bhaskarpimpale7874 Před 3 lety

      @@sampatgarje8519 दोन्ही फणातील अंतर किती ठेवा लागतं

  • @raosahebraut7609
    @raosahebraut7609 Před 3 lety +2

    सात फणाची पेटी ची किंमत किती

  • @rushishilimkardeshmukh2602

    बी कमी ज्यास्त करायला काय सेटिंग आहे का

    • @techagro79
      @techagro79  Před 3 lety

      लेव्हल प्लेट सेट करणे

  • @kirankale7897
    @kirankale7897 Před 2 lety +1

    4 इंचावर दाते पाहिजे

  • @RameshwarNavghare
    @RameshwarNavghare Před rokem +1

    Sir hya chatya kut miltil

  • @madhuaware3686
    @madhuaware3686 Před 2 lety +1

    किंमत सांगा. आणि कुठे आहे ते सांगा

  • @narayanthakare9164
    @narayanthakare9164 Před 3 lety +1

    किंमत कीती आहे ते सांगा

  • @pravinyadav4888
    @pravinyadav4888 Před rokem

    Mazykde ahe

  • @sumitjadhav2106
    @sumitjadhav2106 Před 3 lety +1

    5 fani kimat

  • @kirankale7897
    @kirankale7897 Před 2 lety

    बियाणे 4 बाय 3 इंचावर पडले पाहिजे

  • @GaneshPawar-vj9uh
    @GaneshPawar-vj9uh Před 2 lety

    7 दाती व 9 दाती पेरणी यंत्रांची किंमत आणी पत्ता सांगा

  • @uttamsurve6200
    @uttamsurve6200 Před 2 měsíci

    बी काढण्यासाठी वेळ लागतो

  • @nitinmore623
    @nitinmore623 Před 3 lety

    भात पेरणी करू शकतो काय ?

  • @haiderkhan2171
    @haiderkhan2171 Před 2 lety

    पार्ट मिळतील का?

  • @sandipjadhav730
    @sandipjadhav730 Před 3 lety

    7 dati kiti kimat ahe

    • @techagro79
      @techagro79  Před 3 lety

      आमच्या नंबर बर call kara

  • @ajinkyakorade6450
    @ajinkyakorade6450 Před 2 lety +1

    किमत किती आहे ६फनी

  • @harshvardhanbhange7765

    उडीद पेरणी साठी खूप अडचणी येत आहे
    उडीद बिया उचलत नाही

  • @anilyeotekar6337
    @anilyeotekar6337 Před 3 lety

    ७ दाती पेरणी यंत्राची किंमत सांगा. प्रत्येक बियाण्याचे सेटिंग्ज

  • @pramodzanjurne5271
    @pramodzanjurne5271 Před 3 lety

    3028 date paheje

  • @ramkishanrengade5426
    @ramkishanrengade5426 Před 3 lety

    माझ्या पेरनी यंत्रानी बी पडणा झालय एखांद्या वेळेस अॅटोमॅटीकच बी बंद होत आहे

    • @techagro79
      @techagro79  Před 3 lety

      म्हणजे पेतीतूनाच बी बाहेर येत नाही का

  • @champalalshinde6418
    @champalalshinde6418 Před 2 lety

    21hp साठी कोणतं पेरणी यंत्र चाले व किती दाती आणि किंतत काय आहे

  • @user-jo7lq4cy3s
    @user-jo7lq4cy3s Před 3 lety

    आठ दाती पण कांदा पेरणी यंत्र आहे का तुमचे

    • @techagro79
      @techagro79  Před 3 lety

      ट्रॅक्टर कोणता आहे तुमचा

    • @user-jo7lq4cy3s
      @user-jo7lq4cy3s Před 3 lety

      ट्ँक्टर महीन्र्दा जिवो245

    • @techagro79
      @techagro79  Před 3 lety

      10 च घ्यवा लागेल

    • @user-jo7lq4cy3s
      @user-jo7lq4cy3s Před 3 lety

      आठ नाही चालणार का

    • @techagro79
      @techagro79  Před 3 lety

      10 cha चालेल

  • @satishkasdekar8994
    @satishkasdekar8994 Před 2 lety

    भाऊ हे यंत्रणा किमात किती आहे?

  • @deepakmidgule501
    @deepakmidgule501 Před 2 lety

    दिपक मिडगुले

  • @kiranghodke5489
    @kiranghodke5489 Před 3 lety +1

    Don tin be uchlat ahe maka che

  • @sumitjadhav2106
    @sumitjadhav2106 Před 2 lety

    सेटिंग ची पुस्तक मिळेल का

    • @techagro79
      @techagro79  Před 2 lety

      सेटिंग ची पुस्तक नाही

    • @sumitjadhav2106
      @sumitjadhav2106 Před 2 lety

      @@techagro79 kahi asel tr ditel diya

    • @sumitjadhav2106
      @sumitjadhav2106 Před 2 lety

      @@techagro79 गहु पेरणी साठी कुटली चक्री एकरी 45 ते 50 किलो बियाणे गेल पाहिजे

    • @sumitjadhav2106
      @sumitjadhav2106 Před 2 lety

      @@techagro79 मक्का साठी चक्री 10ईच अतर

    • @sumitjadhav2106
      @sumitjadhav2106 Před 2 lety

      किती खाच ची

  • @sureshsingote5144
    @sureshsingote5144 Před 8 měsíci

    पेटीमी लेलका

  • @dwadekar3428
    @dwadekar3428 Před 2 lety

    सर गहू पेरणीसाठी बियाणे जास्त लागतात

  • @sanketgunjal9934
    @sanketgunjal9934 Před 2 lety +2

    नंबर द्या

  • @narendrasharma9446
    @narendrasharma9446 Před 2 lety +1

    स्पेअर पार्ट हवे आम्हाला अकोला विदर्भ

  • @tryambakpaul5683
    @tryambakpaul5683 Před 3 lety

    नळे बेरतात

  • @pravinvikhe2410
    @pravinvikhe2410 Před 3 lety

    Kuth aahi number sand kara

  • @deoresandip9589
    @deoresandip9589 Před 3 lety

    फक्त वरची पेटी 7 किंवा 9 फनांची केवढ्यात मिळेल.

    • @techagro79
      @techagro79  Před 3 lety

      हो पेटी भेटल

    • @sabermirza2922
      @sabermirza2922 Před 3 lety

      किंमत किती

    • @techagro79
      @techagro79  Před 3 lety +2

      किती दाती यंत्र पाहिजे

  • @SagarPatil-cy3kg
    @SagarPatil-cy3kg Před 2 lety

    Tumcha no send kara

  • @KP-cu2ss
    @KP-cu2ss Před 2 lety

    Bhau contact no dya

  • @user-yg7dm3un5s
    @user-yg7dm3un5s Před měsícem +1

    fail modal

  • @tanajikadam4180
    @tanajikadam4180 Před 2 lety +1

    सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा

  • @MahadevLokande
    @MahadevLokande Před měsícem

    उडीद एकरी पाच किलो बीज पेरण्यासाठी किती नंबरची चकती वापरायची आहे व किती दत्ताची

  • @crazyYZ-yx1fj
    @crazyYZ-yx1fj Před 3 lety

    किंमत किती आहे

  • @ashokghadage5324
    @ashokghadage5324 Před 7 měsíci

    नंबर द्या

  • @MahadevLokande
    @MahadevLokande Před měsícem

    उडीद एकरी पाच किलो बीज पेरण्यासाठी किती नंबरची चकती वापरायची आहे व किती दत्ताची

  • @nikhilsalve9426
    @nikhilsalve9426 Před 3 lety

    किंमत किती आहे

    • @techagro79
      @techagro79  Před 3 lety

      किती दाती पाहिजे