वाटाणा पिकावरील रोग आणि पूर्ण व्यवस्थापन Green Pea Disease Management.

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 10. 2021
  • भुऱ्या, मर, खोडकूज, डाउन्या, हळद्या इत्यादी रोगांची ओळख आणि त्याचे १००% अचूक व्यवस्थापन
    Green Peas Downy Mildew, Powdery Mildew, Rust, Wilt control
    Useful Links:
    १०० % उगवण, कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. बीजप्रक्रिया आणि खत व्यवस्थापन Onion Nursery Management
    • १०० % उगवण, कांदा रोपव...

Komentáře • 43

  • @vikramgaikwad4109
    @vikramgaikwad4109 Před 2 lety +2

    सुंदर व्हिडीओ 🙏धन्यवाद 🙏

  • @gourijadhav7396
    @gourijadhav7396 Před 4 dny

    Vatanyala shenga nighayla laglyat pn vatana jalayla laglay

  • @vishalatpadkar8642
    @vishalatpadkar8642 Před rokem +1

    Excellent work no single farmer tells in this deep knowledge they don't share their medicen .... good job God bless you

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před rokem

      Thanks Sir. its motivates us. Please share our video to your farmer friends.

  • @satyawankharmate1314
    @satyawankharmate1314 Před 2 lety +2

    खूप छान माहिती👍👍

  • @vikramgaikwad4109
    @vikramgaikwad4109 Před 2 lety +1

    Right timeing ला व्हिडीओ पहिला..... 🙏कारण प्लॉट चालू आहे हें रोग पण आहेत... आणि त्याच सोलुशन पण भेटल 🙏धन्यवाद

  • @shubhamtambe7591
    @shubhamtambe7591 Před 2 lety +1

    🙏🙏

  • @amolshinde1515
    @amolshinde1515 Před 2 lety +2

    Namaskar sar aapli mahiti nonstop aani anubhavi aahe upukta mahiti sangitlit dhanyawaad sar aapla mo.no dya

  • @sunilsaste-vf6zk
    @sunilsaste-vf6zk Před rokem +2

    Sir aplya vatana pika che pahile todne kele ahe .vatana yachya shengan var lal sar dag padle ahe sadhya avkale paus jhala hota

  • @vaibhavthorat8709
    @vaibhavthorat8709 Před 2 lety +1

    Sir vatanyala phule aali ahet.
    Ata phavarlyamule phule galanar nahi na?
    Please reply

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      फुलगळ होणार नाही. फवारणी घ्या

  • @SHOWMAN1999
    @SHOWMAN1999 Před 11 měsíci +2

    सर आपल्या प्लाट ला मर रोग झाला आहे.....
    Metalaxyl किंवा Acrobat प्लेन घ्यायचा की अजुन कही त्यात चालेल

  • @sahilkolekar1288
    @sahilkolekar1288 Před rokem +1

    Nimrodफवारनी करावीत

  • @viveknimbalkar7925
    @viveknimbalkar7925 Před 2 lety +1

    लागवड करायला 1 महिना झाला पण अळी नि यत्रणात येत नाही

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      पहिला स्प्रे प्रोफेक्स सुपर आणि 15 दिवसात दुसरा स्प्रे कोराजेन चा घ्या

  • @gulabdarekar5964
    @gulabdarekar5964 Před 2 lety +1

    सर आम्ही 15 दिवसा पूर्वी वाटाणाची पेरणी केली आहे. पण बीज प्रकीर्या केली नाही तुम्ही सांगितलं रोग चे नियत्रन करण्यासाठी पाण्यामधून सोडण्यासाठी आत्ता काय करावे लागेल किंवा पहिल्या फवारणी मध्ये कोणते औषधं घ्यावी.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety +1

      पाण्यामधून काही सोडले तर त्याचा पिकाला जास्त उपयोग होत नाही. त्यापेक्षा पीक निरोगी असेल तर काळजी करण्याची गरज नाही. १५ दिवस झाले आहेत तर प्रतीकात्मक फवारणी म्हणून साफ हे बुरशीनाशक आणि कॅनॉन ह्या कीटकनाशकाची फवारणी घेतली तर चालेल.
      माहिती उपयोगी वाटली असेल तर कृपया व्हिडीओ इतर शेतकरी मित्रांना पाठवून ठेवा व चॅनेल सबस्क्राइब करा.

    • @gulabdarekar5964
      @gulabdarekar5964 Před 2 lety

      Thanks Sir for your reply.
      Downey, powdery mildew, pea rust and wilt आणि अळई, आणि रस शोसनारे कीड ह्या साठी पहिला प्रतीमातमक फवारणी सांगा. आणि उत्तम टॉनिक पण सांगा. आणि बायर चे alliette पाटपाण्यामधून सोडावे का? किंवा पाटपाण्यामधून sulpher सोडले तर चालेल का. किंवा तुम्ही सांगा जेणेकरून वरील रोगांचा प्राधूरभाव होणार नाही. आणि npk water soluble कधी पासून सोडवे.

  • @dnyaneshwarjadhav8056
    @dnyaneshwarjadhav8056 Před 8 měsíci +2

    तणनाशक आहे का? वाटाणा पिकास सांगा सर,

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 7 měsíci

      फँटम 240 SL. वाटाणा उगवल्यावर

  • @navnathbhosale1635
    @navnathbhosale1635 Před rokem +2

    मार्च महिन्यात लागवड केली तर चालेल का

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před rokem

      लागवड शक्यतो पावसाळी किंवा ढगाळ वातावरणात करावी म्हणजे झाडे लवकर जमिनीशी एकरूप होतात. उन्हाळ्यात लागवड केल्याने मर जास्त होण्याची शक्यता असते.

  • @sarveshwagh7930
    @sarveshwagh7930 Před 2 lety

    Sir tumcha contact no send kara

  • @saigilbile1076
    @saigilbile1076 Před rokem +1

    सर वाटाण बियाणे चागले कोणती

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před rokem

      अरकेल, AP3, ह्या महाराष्ट्रात चांगले उत्पन्न देणारे वाण आहेत

    • @saigilbile1076
      @saigilbile1076 Před rokem

      @@krushisanjivani2021 कुठे मिळले

  • @abhayadwe6180
    @abhayadwe6180 Před rokem

    सर वाटणं वाढत नाही आहे

  • @laxmanghotekar2695
    @laxmanghotekar2695 Před rokem +1

    वाटाण्याची झाड सपाट आहे त्यावर काय उपाय करावा

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před rokem +1

      सपाट म्हणजे नक्की काई झाले आहे, रोग आहे कि पाऊस जास्त आहे ते कळवावे

    • @laxmanghotekar2695
      @laxmanghotekar2695 Před rokem

      झाडाच्या मुळया बारीक होउन झाड जळुन जाते

    • @roshansonawane8163
      @roshansonawane8163 Před rokem +1

      Paus jast asalyamule vatana Khali sapat zhala ahe aani vatana phutvya nhi hot ahe Kay karve

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před rokem

      @@roshansonawane8163 झाडाचे ढाळे नसले असतील तर खर्च करत बसू नका. ते उभे राहणार नाहीत.