पावसाळी वाटाणा लागवड तंत्रज्ञान | वाटाणा / मटार लागवड | सचिन मिंडे कृषीवार्ता
Vložit
- čas přidán 15. 07. 2021
- महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल- 👨🌾🌱🚜🌾 Subscribe🙏🙏💓:
/ सचिनमिंडेकृषिवार्ता
नवीन चॅनेल ची लिंक = SachinMinde Krushivarta Hindi - / @user-bd8rk5tc7b
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
FOLLOW🤗
Facebook: / %e0%a4%b8%e0%a4%9a%e0%...
Instagram: / sachin.minde.10
achinMinde Krushivarta Hindi - / @user-bd8rk5tc7b
DM For Business Queries Or Collaboration : nykdigimedia@gmail.com
धन्यवादआतापर्यंत खुप छान माहिती दिलीत सर... असेच प्रोसान द्या...thanks...
नक्कीच दादा, धन्यवाद
Chan mahiti dhanyawad
धन्यवाद
वाटाणा निघायला लागलं सर विडिओ ला थोडं उशीर झाला पण विडिओ एकच नंबर सर
Nice information
धन्यवाद
छान माहिती सर
धन्यवाद
मल्चिंग पेपर वर एक नंबर वाटाणा
Only sachin sagar
छान माहिती मिळाली सर 👌👌👌👌🌹
खूप खूप धन्यवाद सर जी 🙏🙏🙏
वरचेवर तननाशक आहेका
वाटाणा
ईश्वर
खत व्यवस्थापन सांगा साहेब
Ata perala tr chalal ka
तणनाशक चालते का वाटण्या ला
पेरणी केल्यानंतर लगेचच पाऊस झाला आहे आता उगवेल का
Sir kitaknashak vaparave lagel ka kahi
होय
Sir chandvel ya sati tannashak aahe ka
कोंबड खत टाकु शकतो का
रब्बी हंगामात वाटाणा लागवडीचा नेमका कालावधी कोणता
Nabar dya ki
Ekari praman sanga dada confusion hot amch
Sir raigad mdhe aata pavsali vatana pik yeil ka please sanga
नाही येणार nanter khup पाऊस होतो वाटाणा ला जास्त पाऊस नाही चालत
ऑगस्ट महिन्यात लागवड केली तर
Advanta che gs10 lavle aahe jamel ka
हो जमेल काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
रेन पाईप वर चालेल काय का फुल सेट होताना आडचण येईल
Gs 10 lavle ahe growth hont nahiye tonic konte deu
19:19 ची एक फवारणी घ्या सध्या
Golden बीयाने औरंगाबाद मध्ये कुठे मिळेल
कृषिसेवा केंद्रात विचारा मिळून जाईल, धन्यवाद
Sachin sir .....me tumche all videos pahto. ...Mala ek sanga nandurbar district la pavsali watana yeil ka ....Kay watay tumhala jara study karun sangal pls
आता पावसाळी नको करायला, त्यापेक्षा रब्बी हंगामात गोल्डन वाण करा, काही प्रॉब्लेम नाही येणार, धन्यवाद दादा
@@SachinMindeKrushivarta सचिन सर आता नाही पण माहिती म्हणून पुढच्या वर्षी पावसाळ्यात नंदुरबार जिल्ह्यात वाटाणा पीक घेता येईल का ? अभ्यास करून सांगा कृपया करून
@@dadamore19 तुमच्याकडे किती पाऊस पडतो
@@SachinMindeKrushivarta सचिन सर पाऊस तास मध्यम असतो पण पुणे नगर तुमच्या भागा पेक्षाही थोडा हलका स्वरूपात असतो कधी कधी जास्त पण होतो ...पण रेग्युलर नाही होत थांबून थांबून होतो
@@dadamore19 मग करू शकता आपण पावसाळी वाटाणा काही प्रॉब्लेम नाही
Aata lavla tar chalel ka vatana
होय चालेल काही प्रॉब्लेम नाही
ऑगस्ट,सुप्टेंबर मध्ये पेरणी केली तर चालेल
होय चालेल
स्पिकलरवर लावलतर चालेन का
हो चालेल काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
मल्चिंग पेपर वर वाटाणा डबल लागवड चालेल का पावसाळ्यामध्ये
होय
Tumhcha mob no dya
वाटाण्याची किती तोडे होतात
गोल्डन असेल तर 5 ते 6 होतात
मलुका pn 89 जात कशी आहे खरीप साठी
याबद्दल मला जास्त माहीत नाही दादा, माहिती घेऊन सांगतो 👍👍
कोकणात ही जात होईल का
हो पण खरीप हांगामात नको, रब्बी हंगामात करा तेंव्हा कोकणात पाऊस कमी असेल आणि तुम्हाला चांगले उत्पादन मिळेल, धन्यवाद
Hii sir nabar send karr na sir
पहिला वाटाणा जूनमध्ये लागवड केलेले होते आता तो संपलेला आहे त्यात परत लागवड करू द्या का सप्टेंबर मध्ये 25 तारखेला लागवड करून
ऑक्टोबरमध्ये लागण केली तर चांगले राहील, धन्यवाद
Ko 🙏🙏🙏
Kiti fhayda zhala
Vatane ki jaat kaun thi
गोल्डन