√नगदी पीक
Vložit
- čas přidán 13. 12. 2019
- श्री मच्छिंद्र विष्णू देवकाते
प्रगतशील शेतकरी
मु.पो.जामगाव ता.पारनेर जि.अहमदनगर
मो.नं 9421589776
अहमदनगर डिस्ट्रिक फर्टीलायझर सिड्स अँड पेस्टिसाइडस् डीलर्स असोसिएशनचे संचालक
श्री सोपानशेठ यादव वाळुंज
मो.नं.9921410453
ओरिजनल फॉरच्युनेट,बोरोकॅलमॅक्स मिळण्याची मो.न.
श्री काळे साहेब 8208616871
वाटाणा लागवड (पेरणी)
दिनांक 13/10/2019
वाटाणा व्हरायटी - मलुक PB 89 .
जमिनीचा प्रकार मध्यम हलकी उत्तम निचरा होणारी. एकरी बियाणे 25 ते 28 किलो आवश्यक. पेरणीनंतर 55 ते 60 दिवसात उत्पादनाची सुरुवात. हवामानानुसार चार ते पाच तोडे होतात. एकरी 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळते.वाटाण्याच्या शेंगा मध्ये नऊ ते दहा दाणे असतात. शेंगाची लांबी,दाण्यांची संख्या,वजन जास्त असल्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते.
आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल आत्ताच सबस्क्राईब करा
यूट्यूब
/ balirajaspecial
फेसबुक
/ balirajaspecial
इंस्टाग्राम
balirajaspe...
ट्विटर
DiwateRamrao?s=08
खुपच छान खुप उपयोगी माहिती मिळाली
खुप छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे.
धन्यवाद 💐
खूप छान माहिती ..
देवकाते पाटील 1 नंबर ...
Thank you 🙏
उपयुक्त माहिती
नमस्कार . खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thank you 🙏
खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद
Deokate saheb khup chhan mahiti dili tumhi
Thank you 🙏
छान माहिती,
Sundar mahiti detat
Khup mast prashna vicharta
Thank you 🙏
भाऊ विडिओ छान बनवला त्या माहीती बद्दल धन्यवाद पण बॅकग्राउंड चा आवाज खूप येतोय तो यापुढील विडिओ मध्ये ठेऊच नका....
धन्यवाद सर
छान माहिती दिली
धन्यवाद सर 🙏
Congratulations Nana 💐💐
खुप छान माहिती
छान माहिती आहे....
Thank you 🙏
खुप छान माहीती
धन्यवाद सर
खूप छान
Mast
Kali jamin tar no. 1
छान माहिती आहे 👌
Thank you 🙏
@@balirajaspecial vijay rath. od
Khup chan...
👌👌
अत्यंत उपयुक्त माहिती..
VIDEO DATED :- 15/12/19.
VIDEO SEEN: - 17/05/20 MUMBAI.
NICE INFORMATION THANKS.
Thank you 🙏
Q
Jun
सर जी आपल्या चँनल आताच subscribe केल आहे खुप छान काम करत आहात खुप शुभेच्छा, सर मी जानेवारी मध्ये 2.5ते 3एकर इंडस कंपनी चे झेंडु लागवड करणार आहोत माझ्या वडीलाचे मित्र आहेत त्यांनी लावला आहे आणि छान उत्पन्न निघत आहे तरी हि आपणास विंनती आहे आपण मार्गदर्शन करावे
धन्यवाद सर
मलापण झेंडू लागवड करायची आहे, कंपनीची कशी मिळेल,,,
वाटाणा पिकाचे मार्केटिंग बाबत माहिती देण्यास विनंती
Mast forchnut Brand products Aahe
धन्यवाद सर
बा जा र पेठ कोठे मिल्ते
याचि बिजोत्पड़न कोंति कंपनी सांगा ?
Nice , सर एक सजेशन आहे , शेतकऱ्याची मुलाखत घेताना त्यांचं नाव पत्ता मोबाईल नंबर दिला तर बरं होईल
धन्यवाद.. व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे
सर,मी सांगली जील्हा.कवठेमहांकाळ तालुक्यातून आहे. १५नोहेंबर ला लागवड केली तर चालेल का. वाटाणा पीक येईल का........
March April madhe lagvad kelitr chalele ka. Konti varaity
1 no nana😊🤘👌👌👌👌
Thanks
छान माहीती दिली
S K agro चे वटाना बी चांगलय हे का सर टाकळी ढोकेश्वर अहमदनगर
ya pikala unhalya madhe kiti divasa madhe madhun madhun pani dyave
Chan mahiti
धन्यवाद सर
@@balirajaspecial wc sir
@@balirajaspecial sirji aikana tumhi mala 8806991122 vr msg Kara na tumchya shi thoda bolyacha hota.
Nagpur , vidrabha ch tempeture pramane , mla ata watana chi lagvad krta yeil ka
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
ऑगस्ट महिन्यात कोणत्या पिकांची लागवड किंवा पेरणी करावी
टोमँटो
Bhau vatana valvun dane kashe kadhtat
पेरणी पुर्व - पश्चिम करावी की दक्षिण - उत्तर करावी.
Kontya hi prakar chya jaminit apan he utpadan gheu shakto ka
उत्तम निचरा होणारी जमीन असावी
Golden vatana kiti divsat yte
वठाना पिक कोणत्या महिन्यात पेरणी करावी?यांचा माहिती द्या कृपया 🙏🙏
कोणत्या महीण्यात लागवड करावी
ऊसामध्ये आंतरपिक म्हणून घेता येईल का व याची पेरणी आता करता येऊ शकेल का?
नवीन लागवडीच्या चार फुटी पट्टा पद्धतीने लागवड केलेल्या उसात आंतरपीक घेता येऊ शकेल. ऊस लागवड व वाटाणा पेरणी सोबतच करावी लागेल.
@@balirajaspecial सरजी आपण वायफळ न बोलता माहिती देताहेत हे खुप छान आहे
👌👌💯💯💯
Thanks sir
Mast chan mahiti
धन्यवाद सर
Tur madhe dhaha fut Antara Madhe vatana pic Geeta yete ka
पेरणी कोणत्या महिन्यात करावी.
Jum
आमच्याकडे गोल्डन वापरतात.जुन्नर पुणे
गोल्डन वाटाणा चांगला आहे
श्रीरामपूर तालूक्यात वटाणा येईल का ?
लोक म्हणतात आद्रता जास्त असल्यावर वटाणा येत नाही . तूमचे काय मत ?
Seed kuthe bhettha
सर रब्बीत लागवड कधी केली जाते.
Krwa lagta karachi
फॉर्च्युनेट ची फवारणी पेरणीनंतर किती दिवसांनी केली
पेरणी नंतर १५ दिवस
३० दिवस
४५ दिवस तीन फवारण्या
बियाणं काय किलो आहे
टोमॅटो मध्ये वाटाणा लावला तर चालतो का
Fortunate हरभरा पिकाला फवारणी करावी का
हो चालेल
सर... वाटाणा च मोठ मार्केट कुठे आहे.. आणि याचि पेरणी केव्हा करतात
पुणे, मुंबई ,आळेफाटा ,मंचर ,अहमदनगर पारनेर मधील कानूर पठार, सुरत
बीयाने कूठे मिळेल
1 एकर पेरणी करतो
सप्टेबर 2020ला लागवड करता येते का
Patil sahebh makdanpasun tyach savrakshan kasa karata
Amchyakade makde nahi pan kavle khatat vatana
Shevatche 15 divas rakhan karave
बियाणे कुठे मिळेल.
Tode made antr kiti lagte sir
6/7 दिवस
Jalna (mh) madhe yeil ka vatana
Yes
Thanku
Maluk chi keemat sanga
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये वाळुंज सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा
बियाणे कुठे मिळेल
फेबरुवारी मध्ये लागवड केली तर शेंगा तोडणी उन्हाळ्यात येणार, तापमानाने फुल गळ होते का?
Company add jara jasatach ahe
Parbhani dist madhye vatana pik yetay ka
Ho
February १५ तारखे पर्यंत पेरणी करावी का? कोणते वान निवडावे?
कोणत्या महिन्यात पेरणी करावी
खरीप रब्बी हंगामात.. जून ते डिसेंबर पर्यंत
मुलाखत घेणारा शक्यतो अभ्यासू असावा
नांदेड जिल्हा बियाणे कोणाकडे मिळत आहे
कोरडवाहू मध्ये हे पिक घेता येत का❓
पावसाळी वाटाणा करू शकता
Kontya mahinyat karayachi perni
Actomber te November suruvatila ...
Temperature kiti lagte
20/30 डिग्री सेल्सिअस
, आम्ही फलटण तालुक्यातील शेतकरी आहेत बियाणे कुठे उपलब्ध होईल
वाटाना
Wakad Mane
दुधेबावी मिळेल
नांदेड जिल्हा बियाणे कोठे मिळेल
Kewa lagawan karavi
Sir बियाणे किती रुपये किलो आहे़
कोठे मिळेल
Video मस्त आहे!!!
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये वाळुंज सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा
220
1 mahina zhaly vatana perun vadh hot NY KY karave
Zebralic acide 00.1/ 25ml 15 liter
Plantafol 30:10:10 Dukanatun Dily chalel ka
Shenga vikatat ki seeds plz sanga 🙏
शेंगा
पेरूचा बागेत आतंर पिक घेता येईल का
नवीन लागवडीमध्ये आंतरपीक घेता येईल
ओ झिरो शून्य म्हणाना
Kalya jamine madhe yete ka
Yes
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*🌾माझ्या शेतकरी बाधंवानो व इतर मित्रांनो शेतीचे व स्वताचे उत्पन्न वाढवायचे आहे, काय? तर मग वाचा संपर्क कराआणि वापरा*👇🏻
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*कृषी क्षेत्रात नवीन 🌏युगाचा आरंभ करूया*
*(रासायनिक/सेंद्रिय शेतीकडून नैसर्गिक (नँचरल) शेतीकडे, अत्यंत सहज सोप्या पद्धतीने जानण्याचा सोपा मार्ग👇🏻)*
*रासायनिक खते व विषारी किटक नाशकांच्या घातक परिणामांमुळे नैसर्गिक(नँचरल) शेती हि काळाची गरज बनली आहे.*
*आपल्या भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यानी नुकतेच जाहीर केले की युरीया आपल्या देशाला नागरिकांना कमजोर करीत आहे,आपली येणारी पिढी मजबूत सशक्त बनवु,युरीया, रासायनिक खताचा वापर कमी करून. आपल्या धरती मातेला वाचवु शकतो युरीया, रासायनिक खताचा वापर कमी करुन. खऱ्या अर्थाने आपला देश सुजलाम सुफलाम करुया.🌴🎋*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*१३ वर्षांच्या अथक संशोधनानंतर निर्माण झालेल्या आमच्या तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक शेतीतील पुढील टप्पा गाठलेला आहे.*
*याचा सर्वात महत्त्वपूर्ण फायदा - 'नैसर्गिक इको सिस्टीम' ची पुनर्स्थापना !*🌳
*जंगलात कोणी खते टाकायला जाते का? कोणी किटकनाशके फवारायला जाते का? तरीपण दरवर्षी असंख्य बिया खाली पडतात, रुजतात व छोट्या वनस्पती, वेली व महाकाय वृक्ष सतत निर्माण होत राहतात. हे चक्र लाखो वर्षे चालू असून पुढील लाखो वर्षे असेच अव्याहत चालू राहणार आहे. कोणतीही खते/किटकनाशके न वापरता हे चक्र निरंतर चालू राहण्यामागचे कारण आहे - त्या जमिनीत कार्यरत असलेल्या पध्दतीने*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*नैसर्गिक इकोसिस्टम - नैसर्गिक प्रणाली !*
*आमचे तंत्रज्ञान आपल्या जमिनीत त्या नैसर्गिक प्रणालीची पुनर्स्थापना करते.*
*यामुळे होणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत*
- *(बाहेरून गांडुळे आणून न टाकता देखील) 24 महिन्यात आपले शेत हजारों गांडुळांनी भरुन जायला सुरुवात होते व दरवर्षी एकरी 2 ते 6 लाख रुपयांचे गांडूळ खत मोफत उपलब्ध होते.*
*(आपल्या शेतातच गांडूळ खताची फँक्टरी असताना बाहेरून खते देण्याची गरज आहे का?)*
- *उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते (१०कोटी पेक्षा जास्त प्रति १ ग्रॅम माती मध्ये).*
- *हानिकारक विषाणू पूर्णपणे कमी होतात.*
- *भरपूर अन्न उपलब्धतेमुळे पीक एवढे सदृढ व ताकदवर होते की ते जंगलातील झाडाप्रमाणे कोणत्याही रोगाचा प्रतिकार करु शकते.*
- *जमिनीचा सामू (ph) बॅलन्स होतो.*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*इतर फायदे-*
*१) पहिल्याच वर्षी उत्पादनात 30 ते 50℅ वाढ !*
*(म्हणजे 50 टनाचे 75 टन किंवा 200 क्विंटल चे 300 क्विंटल)*
*२) 5 ते 7 वर्षात उत्पादनात तीन पट वाढ !(म्हणजे 50 टनाचे 150 टन किंवा 200 क्विंटल चे 600 क्विंटल)🌳*
*३)रासायनिक खते व किटकनाशकांची गरज न उरल्याने उत्पादन खर्चात 80% बचत !*🌳
*४) हि नैसर्गिक इकोसिस्टीम- नैसर्गिक प्रणाली आपल्या जमिनीत 5 ते 7 वर्षांत स्थिर झाल्यानंतर बाहेरून खते देण्याची गरज लागणार नाही तसेच आमची देखील आवश्यकता राहत नाही. नंतर केवळ देशी गायीचे शेण हे तिप्पट झालेले उत्पादन कायम ठेवण्यास पुरेसे आहे.*🌳
*रासायनिक खते कित्येक वर्षांपासून वापरत आलो आहे, आणि यापुढे ही आयुष्यभर वापरत राहणार हा फक्तंरासायनिक खते कंपन्याचां मोठा धंंदा झाला आहे,*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*पण आपण तर जास्तीत जास्त फक्त सात वर्षच वापरण्यास सांगतो आहे, त्यानंतर आपल्या शेतात बाहेरून रा.खते देण्याची गरज लागणार नाही.*
*ऊस,ज्वारी,बाजरी,मका, गहु, भात,सोयाबीन, शेवगा, अंबा, काजु, फणस, कोकम, जाभंळ,चिक्कू, सिताफळ,अननस, पेरू, केळी, डाळिंब, द्राक्ष, कोबी, फ्लाँवर, मिरची, आल्ले, ढबू मिरची, भेंडी,वांगी,काकडी, कारली, कलिंगड, हळद, भुईमूग, तुर, हरबरा,सुर्यफुल, पालक,मेथी, पोकळा, पडवळ, दुधी, दोडका, कोथिंबीर शेती,माळवं ग्रिन हाऊस, नर्सरी, लाँन ईत्यादी साठी अतिशय उपयुक्त*
🍏🍎🍐🍊🍋🍌🍉🍇🍓🍈🍒🍑🥭🍍🥑🥥🍅🍆🌽🌶🥒🥔🥕🧅🧄🍠🥝🥬🥒🥦🌹🥀🌻🌸🌾🎋
*अधिक माहिती साठी व आँर्डर बुक ठरणेसाठी संपर्क:-*
👇🏻
*विजयकुमार पाटील*
*99230 34106📱 कोल्हापूर*
*आँर्डर दिल्या पासून चार ते सहा दिवसात घरपोच सेवा मिळेल.*
*🇮🇳भारत देश विशमुक्त शेती करण्यासाठी सामील व्हा.🙏🏻*
छान आहे सर, पण काय देणार सर तुम्ही....?
Seeds where available?
Sir ek suggestion ah patla tr kra .....you tube vrr mogra sheti bdl Kami video ahet tya mule te bghun purn mahiti milt nah .....so shakya zal tr tyachi ek yashogatha shoot kra....,🙏🙏🙏
धन्यवाद सर.. मोगरा शेतीचे प्लॉट तसे फारच कमी आहेत .चांगला प्लॉट मिळाला तर शंभर टक्के व्हिडिओ तयार करू
शेड नेट मध्ये लागवड केली तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे 🙏
शेडनेटमध्ये वाटाणा लागवड केलेली आमच्या पाहण्यात आलेले नाही..🙏
माहिती द्यायची तर पूर्ण देत जा. तुमचे इतर पिकांचे व्हिडीओ पण बघितले त्यात तुम्ही पेरणी चा महिना सांगत नाहीत.
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये ईतर सर्व माहिती आहे..
तुमच्या सूचनेप्रमाणे येणाऱ्या नवीन व्हिडिओ मध्ये पेरणी तारीख 100% देत जाऊ .. धन्यवाद 💐
वटाणा किती दिवसा अडी तोडावा लागतो
वाटाण्याची तोडणी ज्या दिवशी केली जाते त्याच दिवशी विक्रीसाठी मार्केटला पाठवावा लागतो
मुलाखत घेताना, जमीन प्रकार, लावगड महिना, पेरणी पद्धत, खते, पाणी किती वेळा देणे, एकरी बियाणे, संभाव्य रोग v उपाय, अपेक्षित खर्च, अपेक्षित भाव आणि उत्त्पन्न, बाजार भाव, मार्केट भाव इत्यादी सविस्तर माहिती दयावी.
...
धन्यवाद 💐....
Matar Ani vatana Vegla ala ka
दोन्ही एकच आहे..
Pn market mdhe... Ya doghna vegle bhav dakhvtat
फॉरच्युनेट कुठे मिळेल
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा
काळवट जमिनीत येतोका
No1
मी पण पेरतो वटाणा संपूर्ण माहिती भेटल का ????
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
Ek varshat Kiti vela pick kadhu shakto
जून ते फेब्रुवारी पर्यंत
March Te May madhe kontye problems yetat
आत्ता पेरणी केली तर चालेल का ?
आत्ता पेरणी करू शकता
MI perne kali Sar 2todejalesar malnighal12kintal
Me mahinyt lagvad chlelka
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात
बियाने किंमत किती
एकही केमिकॅल न टाकता सेंद्रिय पद्धतीने वाटाणा पीक येऊ शकते का ?
Yes