पावसाळ्यात जास्त पैसा कमवून देणारी पिके | सचिन मिंडे कृषीवार्ता

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 09. 2020
  • #कोथींबीर #कोबी #वाटाणा
    पावसाळ्यात जास्त पैसा कमवून देणारी पिके | सचिन मिंडे कृषीवार्ता
    महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल: / सचिनमिंडेकृषिवार्ता
    मी माझे विडिओ बनवण्यासाठी पुढील वस्तूंचा वापर करतो तुम्ही त्या Amazon वरून online घेऊ शकता :
    My Camera for video shoot: Canon EOS 200D II 24.1MP Digital SLR Camera : amzn.to/2CYxH2p
    Tripod : amzn.to/3jLhfDj
    Mobile Tripod : amzn.to/334Cf2a
    My Mobile for video shoot : amzn.to/39Ao067
    Ring Light for CZcams Video Shoot : amzn.to/3fJSFiV
    My Mic for Audio recording : amzn.to/3g9jQEK
    my laptop for video editing : amzn.to/309l5yu
    DJI Osmo Mobile 3 Gimbal: amzn.to/39xR2D
    कांदा पिकासाठी एकत्रित खत व पाणी व्यवस्थापन - सचिन मिंडे कृषीवार्ता
    कांदा फुगवण्यासाठी एकत्र खत आणि फवारणी : • कांदा फुगवण्यासाठी एकत...
    कांद्यांना डेंगळे येण्याचे आणि दुभाळके होण्याचे मुख्य कारणे : • कांद्यांना डेंगळे येण्...
    कांदा उत्पादनात सिलिकॉन चा वापर कीती फायद्याचा असतो हे बघूया : • कांदा उत्पादनात सिलिकॉ...
    कांदा साईझ फुगवण्यासाठी रामबाण उपाय : • कांदा साईझ फुगवण्यासाठ...
    कांदा पिकावरील रोग व कीड एकात्मिक संरक्षणाची आवश्यकता : • कांदा पिकावरील रोग व क...
    उन्हाळी कांदा राहाळनी किंवा पेरणी पद्धत : • उन्हाळी कांदा राहाळनी ...
    महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
    सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .

Komentáře • 63

  • @JayantKokare-yl8zi
    @JayantKokare-yl8zi Před rokem +1

    Beautiful tips sir

  • @reshmawakchaure778
    @reshmawakchaure778 Před 3 lety +5

    खूप छान मार्गदर्शन केलेत. धन्यवाद

  • @priyankakesarkar5870
    @priyankakesarkar5870 Před rokem +2

    Khup Chan

  • @jaywantkamble9453
    @jaywantkamble9453 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली सर...

  • @RinkeshRikame
    @RinkeshRikame Před 2 lety +4

    साहेब रायगड श्रीवर्धन मध्ये पावसाळ्यात करणारी उत्पन्न देणारी शेती कोणती मार्गदर्शन करावे

  • @vitthalbhau865
    @vitthalbhau865 Před 2 lety +1

    Mast

  • @shindepatil9829
    @shindepatil9829 Před 2 lety +1

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @Ajayj14166
    @Ajayj14166 Před 3 lety +1

    खूप छान सर.
    सिन्नर नाशिक

  • @kanchanjagtap1765
    @kanchanjagtap1765 Před 3 lety +1

    Sir kothimbir madhil gavatacha naynat kasa karaycha

  • @manojpatil6946
    @manojpatil6946 Před 3 lety

    Sir jully mahinyat kontya pikachi lagvad karavi

  • @kanchanjagtap1765
    @kanchanjagtap1765 Před 3 lety +1

    Kothimbiri madhye gavat khup yete, tyacha naynat kasa karayacha? Krupya margdarshan karave

  • @sachinchavan8465
    @sachinchavan8465 Před 3 lety +1

    Saheb me wangi n bhendi lavatoy ata please sanga yabadal

  • @Ajayj14166
    @Ajayj14166 Před 3 lety +2

    खुप छान सर.
    फवारणी पोषक आणि तिपका कोणते औषध वापरावे.
    सिन्नर तालुका नाशिक कणकोरी

  • @vinodghongade8069
    @vinodghongade8069 Před 3 lety +4

    Sir tumchya whatsup group tyar kra please..🙏🙏🙏

  • @sagargurav5223
    @sagargurav5223 Před 3 lety +1

    सर मका वाडीसाठी काय वापरु

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 Před 3 lety +1

    खूप छान माहिती मिळाली सर 🙏👍👌👌👌🌼

  • @sunilugale6683
    @sunilugale6683 Před 3 lety +3

    मिंडे सर आपण हेडिंग पावसाळी पिके दिले कोथिंबीर उन्हाळी सांगीतली

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +3

      होय पण आताचे पण सांगितले आहे दादा

  • @vilasvscreation5537
    @vilasvscreation5537 Před 3 lety +1

    सर आज कोथिंबीर टाकली तर चालेल का?
    गावठी बियाणे चे नाव सांगा
    विलास साळे दोधेश्वर रोड,सटाणा नाशिक

  • @ariseupp8620
    @ariseupp8620 Před 2 lety +1

    Sir olya pavsat changal char bot bhijalyalya jaminit kothimbir lavli tr ugavte ka

  • @rupeshishte1260
    @rupeshishte1260 Před 2 lety +1

    Aamhi raigad mdhe rahto tr pavslyamdhe kothimbir lagvad kru shkto ka please sanga

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      नाही पावसाळ्यात नका घेऊ हे पीक येणार नाही

  • @sachinwarkhade1213
    @sachinwarkhade1213 Před 3 lety +2

    सचिन सर प्रश्न जरा वेगळा आहे शन खत कुजण्यासाठी काय प्रक्रिया करावी आणि कांदा लागवडीसाठी वापरायचे लगेच

    • @MrVishal19518
      @MrVishal19518 Před 3 lety

      West डी कंपोझर वापरून bhgaa बेस्ट रिसेल्ट

  • @bhushankhairnar5836
    @bhushankhairnar5836 Před 3 lety +2

    साहेब कोबी कित्ती महिन्याचं पीक आहे

  • @mahadivshinde5081
    @mahadivshinde5081 Před 3 lety +4

    अतिशय सुंदर आपला व्हाट्सअप नंबर द्या सर

  • @vilasshhingar3022
    @vilasshhingar3022 Před rokem +1

    सर आम्हाला पावसाळी कोथिंबीर करायची आहे त्याच्याकरता कोणते कोथिंबीर बियाणे निवडावा हे आम्हाला माहिती हवी आहे

  • @ashokghumare524
    @ashokghumare524 Před 2 lety

    Vatana pika bdal kidniyntr aani burshi nashak badale mahiti

  • @Ajayj14166
    @Ajayj14166 Před 3 lety +1

    सर कोतिंबिर या पिका वरती.
    टीपका . पाने खराब होत आहे .
    तसेच पोषक फवारणी कूटली करावी .
    सिन्नर तालुका नाशिक

  • @satishmagar6047
    @satishmagar6047 Před 3 lety +1

    भात पिकाला पर्यायी पिक कोणत करु शकतो जास्त पावसाच्या ठिकाणी

  • @user-ct5bw7yd4c
    @user-ct5bw7yd4c Před 3 lety +2

    सर माझी कोथिंबीर पिवळी जळणी पडत आहे काय फवारा मारला तर चालले

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      कॅब्रिऑटोप ची एक फवारणी घ्या, धन्यवाद

    • @user-ct5bw7yd4c
      @user-ct5bw7yd4c Před 3 lety

      @@SachinMindeKrushivarta धन्यवाद

  • @gopaljumle2976
    @gopaljumle2976 Před 3 lety +2

    कोथिंबीर मधे तननाशक आहे का कोणते

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +2

      गोल आसनी तरगा च मारतात पेरणी केल्याबरोबर लगेचच, धन्यवाद

    • @gopaljumle2976
      @gopaljumle2976 Před 3 lety

      ऊगवन झाल्या नंतर चालत नाही का

  • @siddhantpatil2579
    @siddhantpatil2579 Před 3 lety +1

    आता मे महिना आहे कोणता पीक फायद्याचे ठरते? पावसाळ्यात

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      वाटाणा करू शकता, कांदा करू शकता

  • @POONSOONSTUDIO
    @POONSOONSTUDIO Před 3 lety +3

    आता मेथी टाकली तर चालेल का.?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +2

      ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात टाका, धन्यवाद

    • @POONSOONSTUDIO
      @POONSOONSTUDIO Před 3 lety

      मेथी टाकली आज (मयूर) बियाणे आहे ,एक बिघे टाकली ,फवारणी बद्दल काही विशेष माहिती हवी मला.

  • @sagarkantekure8445
    @sagarkantekure8445 Před 3 lety +1

    नोव्हेंबर मध्ये कोथिंबीर लागवड करावी का???

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      होय करू शकता काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद

  • @bhiyashethsonar7203
    @bhiyashethsonar7203 Před 3 lety

    Sachin bhade sir tumca mobile number dya

  • @ashokshinde7664
    @ashokshinde7664 Před 2 lety +1

    वाल पिवला होत आहे दादा

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      इसाबीयन आणि चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रीरिएंट ची एक फवारणी घ्या चांगला फरक पडेल, धन्यवाद

  • @sunilugale6683
    @sunilugale6683 Před 3 lety +1

    कांद्याची मांड लांब होणे तसेच पीळ पडणे ह्यावर काही नवीन उपाय आला असेल तर सांगा तुमचा माघील व्हिडीओ बघितला तसा ह्या बाबत

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      Tilt प्लस लिहोसीन ची एक फवारणी घ्या, धन्यवाद

    • @bhushankhairnar5836
      @bhushankhairnar5836 Před 3 lety

      लिहोसीन हे वाढ नियंत्रक आहे तर याचा कसा फायदा होईल

  • @lalitmakode5561
    @lalitmakode5561 Před 3 lety +1

    Sir, tumcha mob no.share kara pls.

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      दादा आपली शंका कंमेंट करा नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद

    • @omsai6516
      @omsai6516 Před 3 lety +1

      @@SachinMindeKrushivarta सर कृपया contact no. दया तुमचा

  • @ravirajmhetre1664
    @ravirajmhetre1664 Před 3 lety +2

    तुम्ही सांगितलेली पीके नक्कीच या हंगामात पैसे मिळवून देतात.कोबीवर्गीय पीकाचा गड्डा जास्त पावसामुळे सडतो त्यासाठी उपाय सुचवा.

  • @sagarsonawane4077
    @sagarsonawane4077 Před 3 lety +1

    पावसाळ्यात कोणता बेसल डोस वापरावा

  • @ganeshsomase2997
    @ganeshsomase2997 Před 3 lety +1

    Sir tumcha whatsapp number pathva

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      कृपया आपली शंका कंमेट करा, नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद