थंडीत काकडी नियोजन, फायदा तोटा, मार्केट,धुके,
Vložit
- čas přidán 12. 10. 2021
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustries.com/क्रॉपडव...
Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
What's up channel-
whatsapp.com/channel/0029VaAg...
Facebook connect
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instgram
rohit_borgave7?...
For job
Linkdin
/ rohit-borgave-86209887
कृषी भरारी गृप
groups/42058...
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस वेळेत च फोन करा
सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
कोल्हापूर- 7385593676
सांगली/ सातारा -8390364482
पंढरपूर /अकलूज - 83799 59354
सांगोला सोलापूर - 97669 70967
छत्रपती संभाजीनगर-7020910207
सिल्लोड -7066091754
जालना व बीड् - 9595154645
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
Tumache sarv video mla khup motivation detat tq boragave technology
माहिती खूप छान दिली धन्यवाद
काकडीचे shedule पाहिजे सर..... बाकी माहिती खुप आवडली..
SCT surch kra
खूप छान माहिती
Sar chan mahiti dhanyavad
थंडी मध्ये लावण्यासाठी काकडीची कोणती जात योग्य आहे
एकच नंबर तुमचं काम आहे सर 😊
I love this channel bhau
Sir rain pipe drip errigation var vedio banva na fayda hoil
*12 हि महिने सर्व फळभाज्या व पालेभाज्या कश्या पद्धतीने करता येईल ह्या संकल्पनेवर video बनवायला हवाय ! चिरकाल ह्या Video ची गरज आहे !*
Supar sir
Sir 25 dismbar la lagwan keli ahe . Mala fawarni konti karavi ani khate konte konte sodave . Biz tokle ahe aaloni sodav lagte ka puran mahiti saga sir plz....
Sir october 15 -20 madhe lagwad karta yeil ka
Important question
भारी
Nice
Kup sunder mahiti dill sir💯
Sir pandharpur market sati konti kakadi lavavi
Don Favarni madhil antar kiti divsache have
Aabhasi utpadan. ..30 to 40 ton
Sir apn tar Kati na vaprta kakdi yeil ka
Khupach mast mahiti
Thandhi mde tharbuj🍉 jamel ka
नियोजन खूप भारी आहे सर✌️✌️✌️
आता दिवाळी च्या वेळी जर काकडी लावली तर थंडीचा काय काय परिणाम होऊ शकतो आणि सक्सेस होईल का ??
सर दुधी मध्ये अंतर पिक घेता येऊ सक्त का
रोहित ....
Variety konti lavavli sir...Light green colour chalte amcha ikde
व्हरायटी कोणती लावावी हिवाळ्यात
भाऊ कळी जास्त गळ होत आहे काकडी ची
Verity kontiye
सर आता काकडीची लागवड योग्य आहे का
द्राक्ष बागेत लावली तर चालेल का
काकडी प्लॉटवर डबल काकडी घेतली तर चालते का
Comment la reply krt java bey... Lokanna mahiti havi aste.
कोणती व्हरायटी आहे ही?
Without mulching paper काकडी पीक करता येते का
बाकी एकदम भारी
काकडीचे शेड्युल मिळेल का?
Location kute ahe sir
*काळ्या काकडीचा Video बनवा रोहित भाऊ !*
आता ला वलतर चालतका
खूप छान दादा
आता लागवड करूं शकतो का
प्रति गुंठा १ टन
शेडनेट मध्ये लावली तर येते का कोनती लावावी
सर तुमचा फोन लागत नाही
👌👌👌🍅🍅🍅🍅
हे करुन हे कसं करायचं😂😂😂
1 नोव्हेंबर ला कारले पीक केले तर चालेल का? थंडीत पीक चांगले येईल का?
ह्या माणसाने २ वर्ष झालं तरी रिप्लाय नाही दिला अजून काहीजणांना 😂😂माझा काय रिप्लाय देणार😢
सर पुढच्या महिन्यात कलिंगड लावल तर चालेल का ❓ थंडी मध्ये काय काळजी घ्यावी असा video बनवा सर
हो
लागवड कधी करावी
Tumcha no day sir
Mobile no milel ka tumcha
Kakdi konti nivdavi jipsi ki swati ki eter varity
शायनि
रोहित सर तुमचा मोबाईल फोन नंबर द्या
व्हाराटी कोणती आहे सर आणि कुठे मिळेल
बीयाने कोल्हापूर मार्केट साठी
शीतल किंवा नाझीया सर्व ठिकाणी मिळते
Hii mi hi kolhapur chi ahe
धुक्यामुळे येणारी डाऊनी , पानावरील पिवळे स्पॉट यांच्यावर चांगले बुरशीनाशक तर सुचवायचे ना सर...
Karjet 1 ग्रॅम प्रति ली
कळी कुज होते आहे काकडीची काय केलं पाहिजे
काकडी जात कोणती आहे
रिप्लाय देत नाही म्हणून मि unsuscribe करतो आहे.
Ok थँक you
Nice
Tumcha no day sir