Krushi Sanjivani
Krushi Sanjivani
  • 64
  • 1 934 089
वाघ्या घेवडा (राजमा) लागवडीतून लाखोच उत्पन्न. शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवीन पर्याय.
राजमा हे पीक तसे उत्तर भारतातले, पण महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात राजम्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा राजम्याची यशस्वी लागवड सुरु झाली आहे.
दुष्काळी भागात नगदी पीक म्हणून उत्पन्न देणारे राजमा हे पीक उदयास येत आहे.
म्हणूनच घेऊन आलो आहोत, राजमा लागवड आणि पूर्ण व्यवस्थापन
आपल्या कृषी संजीवनी वर.
zhlédnutí: 1 148

Video

आंबा बागेची वार्षिक छाटनी कधी आणि कशी करावी...पूर्ण प्रात्यक्षिक. अवलंबून राहू नका, स्वतः छाटनी करा
zhlédnutí 3,9KPřed 21 dnem
जुन्या बागेची, फळधारणा सुरु झाल्यावर वार्षिक छाटनी ह्याचे पूर्ण प्रात्यक्षिक तसेच छाटनी नंतर चे फवारणी नियोजन #ambalagwad #mango #mangocultivation #mangonews #mangoes #amba
आंबा बागेतील गुच्छा (Malformation) रोग व्यवस्थापन
zhlédnutí 4,8KPřed 6 měsíci
गुच्छा रोगाचा प्रादुर्भाव बागेत असेल तर बागेचे ५०% पर्यंत नुकसान होऊ शकते. आणि हे नुकसान कायम स्वरूपाचे होते. त्यामुळे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणती खते आणि फवारणी घ्यावी ह्याची पूर्ण माहिती.
आंबा बागेची दुसरी आणि तिसरी छाटनी नियोजन, पूर्ण मार्गदर्शन.
zhlédnutí 142KPřed rokem
आंबा बागेची दुसरी आणि तिसरी छाटनी नियोजन, पूर्ण मार्गदर्शन.
आंबा बागेची पहिली छाटनी कधी आणि कशी करावी. छाटणी चे फायदे. Mango Pruning
zhlédnutí 83KPřed 2 lety
आंबा बागेची पहिली छाटनी कधी आणि कशी करावी. छाटणी चे फायदे. Mango Pruning
आधुनिक मत्स्य शेती, यशोगाथा - तरुण शेतकरी 'श्री विशाल पवार' ह्यांची शून्यातून उभी केलेली. #biofloc
zhlédnutí 7KPřed 2 lety
आधुनिक मत्स्य शेती, यशोगाथा - तरुण शेतकरी 'श्री विशाल पवार' ह्यांची शून्यातून उभी केलेली. #biofloc
आंबा लागवड करण्याचा विचार आहे? एकदा नक्की बघा. संपूर्ण माहिती. कमी जमिनीत लाखोंचे उत्पन्न.
zhlédnutí 822KPřed 2 lety
आंबा लागवड करण्याचा विचार आहे? एकदा नक्की बघा. संपूर्ण माहिती. कमी जमिनीत लाखोंचे उत्पन्न.
आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन #mango #mangocultivation
zhlédnutí 146KPřed 2 lety
आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन #mango #mangocultivation
आंबा लागवड...रोपे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी. Mango Cultivation
zhlédnutí 60KPřed 2 lety
आंबा लागवड...रोपे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी. Mango Cultivation
आंबा सघन (इस्राईल) पद्धतीने लागवड, फायदे व तोटे... UHDP Mango Cultivation
zhlédnutí 54KPřed 2 lety
आंबा सघन (इस्राईल) पद्धतीने लागवड, फायदे व तोटे... UHDP Mango Cultivation
कांद्यासाठी वरदान... सिलिकॉन व बोरॉन. कांदा वाढीवर आणि उत्पन्नावर ह्याचा परिणाम.
zhlédnutí 22KPřed 2 lety
कांद्यासाठी वरदान... सिलिकॉन व बोरॉन. कांदा वाढीवर आणि उत्पन्नावर ह्याचा परिणाम.
घेवड्यावरील कीड आणि खिशाला परवडेल असे नियंत्रण. मावा, शेंग आळी, तुडतुडे, लष्करी आळी इ. नियंत्रण
zhlédnutí 17KPřed 2 lety
घेवड्यावरील कीड आणि खिशाला परवडेल असे नियंत्रण. मावा, शेंग आळी, तुडतुडे, लष्करी आळी इ. नियंत्रण
कांदा पात पिवळी पडून करपते का? त्वरित फवारणी घ्या. खात्रीशीर आणि स्वस्त नियंत्रण
zhlédnutí 1,2KPřed 2 lety
कांदा पात पिवळी पडून करपते का? त्वरित फवारणी घ्या. खात्रीशीर आणि स्वस्त नियंत्रण
घेवडा.. पाने पिवळी पडतात किंवा करपत आहेत का ? मग बघाच... घेवडा रोग नियंत्रण
zhlédnutí 29KPřed 2 lety
घेवडा.. पाने पिवळी पडतात किंवा करपत आहेत का ? मग बघाच... घेवडा रोग नियंत्रण
कांदा प्रभावी आणि स्वस्त कीड नियंत्रण. फुलकिडे, तांबडा कोळी, दांडा आळी Onion pest management
zhlédnutí 1,6KPřed 2 lety
कांदा प्रभावी आणि स्वस्त कीड नियंत्रण. फुलकिडे, तांबडा कोळी, दांडा आळी Onion pest management
विक्रमी उत्पादनासाठी कांदा खत नियोजन (जमिनीद्वारे आणि फवारणीद्वारे). Onion Fertigation Management
zhlédnutí 2,2KPřed 2 lety
विक्रमी उत्पादनासाठी कांदा खत नियोजन (जमिनीद्वारे आणि फवारणीद्वारे). Onion Fertigation Management
वाटाणा पिकावरील कीड आणि १००% अचूक नियंत्रण , Green Peas Pest Management
zhlédnutí 3,3KPřed 2 lety
वाटाणा पिकावरील कीड आणि १००% अचूक नियंत्रण , Green Peas Pest Management
वाटाणा पिकावरील रोग आणि पूर्ण व्यवस्थापन Green Pea Disease Management.
zhlédnutí 16KPřed 2 lety
वाटाणा पिकावरील रोग आणि पूर्ण व्यवस्थापन Green Pea Disease Management.
१०० % उगवण, कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. बीजप्रक्रिया आणि खत व्यवस्थापन Onion Nursery Management
zhlédnutí 16KPřed 2 lety
१०० % उगवण, कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. बीजप्रक्रिया आणि खत व्यवस्थापन Onion Nursery Management

Komentáře

  • @sangramsalokhe2823

    Contact number please

  • @navnathware7516
    @navnathware7516 Před dnem

    माझी केशर आंबा बाग ७ वर्स्याची आहे chyatniche वेळा पत्रक माहिती द्या

  • @user-zk7yb6fb4u
    @user-zk7yb6fb4u Před 2 dny

    कोणत्या महिन्यात छाटणी कराची

  • @sandippatil5433
    @sandippatil5433 Před 2 dny

    मल्फर्माशन आलेला आहे 1 वर्षाच्या झाडांवर त्यावर उपाय सांगा

  • @chandajisawale7907
    @chandajisawale7907 Před 2 dny

    छान माहिती दिली सर आपण आंब्याच्या जाती कोणत्या निवडाव्यात कोणती जात चांगली आहे आंब्याची हे सरांनी सांगावे

  • @manojpatil2959
    @manojpatil2959 Před 3 dny

    Mix jati kiti pramanat lavta yetat

  • @manojpatil2959
    @manojpatil2959 Před 3 dny

    Ashi changli mahiti aataparyant koni dili nahi 🙏

  • @user-wz5rf6kx2s
    @user-wz5rf6kx2s Před 3 dny

    सर आपण जर जागेवरच गावरान आंबा ची टाकून त्यावर केशर ची कलम बांधली तर फायदेशीर ठरेल का❓

  • @BapuDorle
    @BapuDorle Před 4 dny

    Chatni baddal mahiti dya

  • @BapuDorle
    @BapuDorle Před 4 dny

    Chatni kadhi karavi

  • @shreyashshelke1617
    @shreyashshelke1617 Před 4 dny

    डाळिंब पिका शेजारी जर आंबा लागवड केली तर चालेल का.?

  • @pratikeshdeshmukh1256

    Khod keda la konta spray ghava

  • @keshavraoshinde9920

    सर आपला नंबर पाठवा .

  • @keshavraoshinde9920

    सर जी आपला फोन नंबर पण पाठवा . तसेच खात्रीची रोपे कुठे भेटतील जात कोणती लावावी

  • @dattasuryavanshi9598

    सर 10बाय10 वर केशर आंबा लागवड कशी राहील

  • @gourijadhav7396
    @gourijadhav7396 Před 7 dny

    Vatanyala shenga nighayla laglyat pn vatana jalayla laglay

  • @savitayelwande7813
    @savitayelwande7813 Před 7 dny

    आंब्याची चटणी कोणकोणत्या महिन्यामध्ये करावी

  • @kailasnile2635
    @kailasnile2635 Před 8 dny

    सर मला दक्षिण उत्तर अशी लागवड करायची आहे चालेल का

  • @kailasnile2635
    @kailasnile2635 Před 8 dny

    सर तुमच्या मते .अंबा लागवडी साठी बेस्ट अंतर किती ठेवावे.plz सांगा

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 Před 10 dny

    सध्या या बागेची काय पोझिशन आहे....यशस्वी प्रयोग आहे का अतिघन पद्धती

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 10 dny

      आमचे सध्या प्रदर्शित झालेले व्हिडीओ बघा. आपल्याला यशस्वी सघन पद्धत पाहायला मिळेल

  • @santoshsathe1802
    @santoshsathe1802 Před 10 dny

    Sir आपला मोबाईल no मिळाले तर बरे होईल

  • @kisanlate2131
    @kisanlate2131 Před 10 dny

    एक नंबर माहीती दिली मलासुध्दा एक एकर आंबा बाग करायची आहे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 10 dny

      धन्यवाद सर, कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

  • @hinduraosalunkhe2105
    @hinduraosalunkhe2105 Před 11 dny

    सुंदर माहिती

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 10 dny

      धन्यवाद सर, व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 10 dny

      धन्यवाद सर, व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 Před 12 dny

    आमचे मार्गदर्शक सांगत आहेत की फक्त रोटर मारा, तननाशक आजिबात वापरू नका.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 10 dny

      रोटाव्हेटर मारला तर ताणाचा पूर्ण नायनाट होत नाही. आपल्याला निर्यातक्षम उत्पन्न काढायचे असेल तर आपण कमीत कमी औषधे वापरा

  • @vikarmpawar6794
    @vikarmpawar6794 Před 13 dny

    विशाल सर खुप छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @pradippatil1647
    @pradippatil1647 Před 14 dny

    मस्त माहिती

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      धन्यवाद व्हिडीओ शेअर करायला विसरू नका.

  • @sureshvithalpatil1388

    Very nice information

  • @rahulpawar2654
    @rahulpawar2654 Před 14 dny

    Nice

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs Před 16 dny

    खूपच छान माहिती दिली सर

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      धन्यवाद, व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      धन्यवाद व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

  • @dinkardewade6146
    @dinkardewade6146 Před 16 dny

    खूप छान माहिती दिलीत

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      धन्यवाद, व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

  • @sanjaykhandare1799
    @sanjaykhandare1799 Před 16 dny

    सर माझी आंबा बाग २वर्षाची आहे पण त्याची वाढ होत नाही आणि झाड खुर्टल्या सारखी झाली कृपया कोणते खत व औषद वापरावे कृपया सांगावे.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      आपण कृपया आमच्या मेल id वर किंवा फेसबुक पेज वर आपल्या बागेचे फोटो पाठवा.

  • @dilipdeore116
    @dilipdeore116 Před 17 dny

    छान माहिती दिली सर आपण आज पहिलाच व्हिडिओ पाहिला मी आणि चॅनलला सबस्क्राईब केलं आपण दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे

  • @GaneshKashid-ol5qy
    @GaneshKashid-ol5qy Před 18 dny

    आंबा,पेरू,सीताफळ, डाळिंब, चिक्कू,ड्रायगन फ्रुट इ. आशा सर्व प्रकार चे झाडे छाटणी करण्यासाठी....संपर्क साधा..9665807053,7738573363

  • @vynakatgutte8482
    @vynakatgutte8482 Před 18 dny

    नमस्कार सर तुमचा मोबाईल नंबर पाडवा

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 10 dny

      दर्शकांच्या प्रश्न आणि वेळे अभावी मोबाईल नंबर देणे शक्य नाही. आपले प्रश्न कॉमेंट madhye

  • @MyBhau
    @MyBhau Před 19 dny

    खुप छान माहिती आहे सर आपला मोबाईल नंबर पाठवा माझ्या आंबा बागेचे फोटो पाठवतो

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      आपल्या बागेचे फोटो आमच्या मेल id वर पाठवा

    • @MyBhau
      @MyBhau Před 11 dny

      नमस्कार साहेब ईमेल आयडी पाठवा

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 Před 19 dny

    सर माती परीक्षण आता करता येते का सोयाबीन पेरणी करून 20 दिवस झाले

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      माती परीक्षण शक्यतो उन्हाळ्यात करावे

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 Před 19 dny

    सर मला जूले मदे लावगड करायची आहे मला माहीती भेटल का

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      आपण आपले व्हिडीओ पहा, त्यामध्ये पूर्ण माहिती आहे

  • @RohanRaut-vq3ls
    @RohanRaut-vq3ls Před 19 dny

    Sir kiti bay kiti vr lagvd kravi

  • @dilipvelankar8910
    @dilipvelankar8910 Před 20 dny

    साहेब आपण सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार. साधारण किती वर्षानंतर उत्पन्न चालू होईल.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      तिसऱ्या वर्षांपासून आपण उत्पन्न घेऊ शकता

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 Před 21 dnem

    मुरबाड़ (सरलगाव) येथे तुमच्या ओळखी मध्ये आंब्याची छाटणी करुन देणारे आहे काय? चार आंब्याची झाडे( वय 4 वर्षे) आहेत.

    • @arunbhoir1218
      @arunbhoir1218 Před 15 dny

      प्रॉपर सरळगाव जवळ कोणतं गाव

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      आपण व्हिडीओ बघून स्वात छाटणी करू शकता

  • @pomegranatereformprabhakar5425

    डोस काय द्यायचा हे दिले नाहीं

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      खताच्या व्यवस्थापनाचा वेगळा व्हिडीओ आपण घेऊन येत आहोत

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 Před 22 dny

    माहिती छान दिली आहे.तरी खतं कोणती द्यावी?व खतांचे प्रमाण यांची माहिती दिली तर बरे होईल

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      खत व्यवस्थापनाचा वेगळा व्हिडीओ आम्ही घेऊन येत आहोत

  • @suchsachin
    @suchsachin Před 22 dny

    Chan mahiti❤ Sir mango tree la july madde fertilizer kase & konte dyayche ring karun please advice.

  • @Ganeshji999
    @Ganeshji999 Před 23 dny

    दोन झाडा मधील अंतर किती आहे..

  • @prabhakarchate7055
    @prabhakarchate7055 Před 23 dny

    Amba limbaevdha hoto,pivla hoto fatato ahe .upay sanga

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      बोरॉन आणि झिंक ची कमतरता आहे

  • @chetan7567
    @chetan7567 Před 23 dny

    साहेब अजून माहिती हवी..कृपया आपला फोन नंबर द्या

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      नमस्कार, वेळे अभावी फोन देणे शक्य होत नाही. आपले प्रश्न कृपया कॉमेंट मध्ये पाठवावेत

  • @balkumardamale4699
    @balkumardamale4699 Před 23 dny

    सुंदर अशी माहिती सांगितली

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 23 dny

      धन्यवाद सर. व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 Před 23 dny

    Very Nice 👍... खूप छान माहिती दिलीत सर, आभारी आहोत... इंद्रायणी केशर, इंदु री, मावळ- तालुका, पुणे...

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 23 dny

      धन्यवाद सर. व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांची शेअर करायला विसरू नका

  • @prabhakarprabhudesai7864

    आंब्या फारच सुंदर आपण माहिती सांगितली आहे लाल माती मध्ये आंबा लावला तर त्याचा परिणाम काय होतो

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 Před 13 dny

      लाल कातळ जमिनीत आंब्याचे उत्पन्न चांगले येते

  • @RupaliTalekar-nn5kh
    @RupaliTalekar-nn5kh Před 23 dny

    ❤❤❤❤