आंबा सघन (इस्राईल) पद्धतीने लागवड, फायदे व तोटे... UHDP Mango Cultivation

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 01. 2022
  • अती-घन आंबा लागवड (इस्राईल) पद्धत... फायदे व तोटे
    अधिक उत्पन्न आणि खर्चात बचत,
    जास्त झाडे संख्या,
    अधिक मोहर आणि फळ धारणा,
    जास्त प्रमाणात परागी-भवन,
    कमी खर्चात काढणी आणि व्यवस्थापन,
    दर्जेदार आणि निर्यातक्षम आंबा फळे प्रतवारी.

Komentáře • 174

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 Před 14 dny +1

    Very nice information

  • @pritamkakade6200
    @pritamkakade6200 Před rokem +1

    खूप चांगली माहिती दादा.... अतिशय सुंदर मार्गदर्शन

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 9 měsíci

      धन्यवाद , व्हिडीओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा

  • @daulatsupe854
    @daulatsupe854 Před 2 měsíci

    खुप छान माहिती. अशीच महिती पाठवत जा ❤❤

  • @user-dx9ef6ol5g
    @user-dx9ef6ol5g Před 2 lety +1

    खूपच छान माहिती मिळाली आहे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      धन्यवाद सर, कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांना शेर करा आणि आपला चॅनेल सब स्क्राइब करायला सांगा म्हणजे अशी माहिती वेळोवेळी आपल्याला मिळत राहील

  • @ninadpawar1489
    @ninadpawar1489 Před 2 lety +3

    छान माहिती

  • @dr.bapuraochopade7569
    @dr.bapuraochopade7569 Před 2 lety +1

    Nice information sir

  • @laxmanugale5554
    @laxmanugale5554 Před 2 lety +2

    Great Great 👌

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      धन्यवाद. ह्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळते. आपणाला व्हिडीओ आवडला असेल तर कृपया व्हिडीओ लिंक इतर शेतकऱ्यांशी शेअर करा आणि व्हिडीओ लाईक, आणि चॅनेल सबस्क्राइब करायला सांगा.

  • @dr.bapuraochopade7569
    @dr.bapuraochopade7569 Před 2 lety +1

    Nice information..

  • @user-ds5nq2rp5x
    @user-ds5nq2rp5x Před měsícem +1

    खुप छान आहे

  • @karandhotefarmar3986
    @karandhotefarmar3986 Před 2 lety +1

    Khup mast sar

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety +1

      धन्यवाद. ह्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळते. आपणाला व्हिडीओ आवडला असेल तर कृपया व्हिडीओ लिंक इतर शेतकऱ्यांशी शेअर करा आणि व्हिडीओ लाईक, आणि चॅनेल सबस्क्राइब करायला सांगा.

  • @nileshrajput4964
    @nileshrajput4964 Před rokem

    Nice..

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 Před 10 dny +1

    सध्या या बागेची काय पोझिशन आहे....यशस्वी प्रयोग आहे का अतिघन पद्धती

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 10 dny

      आमचे सध्या प्रदर्शित झालेले व्हिडीओ बघा. आपल्याला यशस्वी सघन पद्धत पाहायला मिळेल

  • @dnyaneshwargawde7052
    @dnyaneshwargawde7052 Před rokem +1

    माहिती फारच छान ' परंतू अती घन लागवड कशी करावी याची माहिती द्यावी.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 8 měsíci

      लवकरच व्हिडीओ घेऊन येत आहोत

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 Před 2 lety +2

    Do share more videos on mango plantation

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      Sure. We are coming with series of videos on Mango cultivation. Please stay connected.

  • @vikasmore9406
    @vikasmore9406 Před 2 lety +1

    Hello Vishal
    I have seen all your videos Very well described with scientific reasons.
    Very much informative
    Keep up the good work

  • @walmikbeske4863
    @walmikbeske4863 Před 2 lety +1

    विशाल सर सफरचंद या विषया वर संपूर्ण माहिती सांगा

  • @anitachavan5393
    @anitachavan5393 Před rokem +1

    महत सर माहीती

  • @rohann2999
    @rohann2999 Před 7 měsíci +1

    Namaste, is it possible to successfully do HDP or UHDP for hapus in Konkan? What are success conditions and results?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 7 měsíci

      Its possible but as Konkan climate is highly suitable for Hapus and if you intend to go large span of production, normal or HDP plantation is ok

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 Před 6 dny

    सर 10बाय10 वर केशर आंबा लागवड कशी राहील

  • @jawalekishan90
    @jawalekishan90 Před rokem +1

    Nice information on benefits of UHDP

  • @Yograj111k
    @Yograj111k Před rokem +2

    शेतकरी नंबर देत नाहीत याचे मुख्य कारण कोणी ही शेतकरी फुकट माहिती कोणाला देत नाही हे मी आjपर्यंत बघितलेल्या वेडिओ मधे बघितलं आहे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před rokem

      आपल्या कशी शंका असल्यास कृपया आम्हाला कळवावे. आमी हा उपक्रम शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी म्हणूनच करत आहोत. ह्यामध्ये आम्हाला कोणतीही कमाई नाही.

  • @balkrishnakumbhar6722
    @balkrishnakumbhar6722 Před rokem +2

    साहेब आपण नवीन बाग लावणारे अल्प भूधारक शेतकऱ्यासाठी सुरवातीपासून कोणती खते व त्याचे प्रमाण, तसेच रोपावर येणारे रोगाबाबत प्रतिबंधात्मक उपाय आणि जर रोग आले तर त्याची ओळख व त्यावर प्रमानासह कोणकोणते औषधांची फवारणी करणे साठी शिफारस कराल?. कृपया माहिती देऊन उपकृत करावे अशी विनंती आहे.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před rokem +1

      आपल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. आम्ही लवकरच ह्या सर्व विषयावर नवीन व्हिडीओ घेऊन येत आहोत.

  • @sagarnagalkar5105
    @sagarnagalkar5105 Před 2 měsíci

    अकोला महाराष्ट्र येथे येऊ शकतात का सर आंबे कारण हा खारपान पट्टा आहे

  • @aftabshaikh2842
    @aftabshaikh2842 Před 11 měsíci +1

    Please let me know which, when and what fertilizers have to use for farm is 15 years old spacing of 10 by 10 metre.I shall remain grateful to you.
    Thanks
    With warm regards.

  • @tejasshendage2807
    @tejasshendage2807 Před 2 lety +3

    Your videos are excellent..
    Plz do more about the sugarcane , mango, pomegranate.🙏

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety +1

      Thanks. We are in in process of bringing more such videos so scientific information can be reach to farmers. Please do share video in your group and inform to subscribe channel.

    • @tejasshendage2807
      @tejasshendage2807 Před 2 lety

      @@krushisanjivani2021 yeah..I will

  • @aniketpawar18
    @aniketpawar18 Před 7 měsíci +1

    UDHP & DHP madhe 100% organic farming karaychi ahe , kasa management karava lagel ?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 6 měsíci

      100% ऑरगॅनिक मध्ये बागेचे व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे आपण कमी केमिकल वापरून रेसिड्यु फ्री शेतीचा प्रयोग करा

  • @BapuM1985
    @BapuM1985 Před 7 měsíci +1

    आंब्याच्या छाटणीपासून फळ काढण्यापर्यंत पूर्ण वर्षाचे पाणी आणि खतांचे व्यवस्थापन याची माहिती भेटेल का? सर

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 7 měsíci

      लवकरच व्हिडीओ घेऊन येत आहोत . चॅनेल सबस्क्राईब करून thewa

  • @santoshsankpal9125
    @santoshsankpal9125 Před 2 lety +2

    चुनखडीच्या जमिनीत आंबा लागवड करावी का?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      जमिनीत किती खोलवर चुनखड आहे ते पाहून घ्यावे. 15-20% चुन खड असेल तर हरकत नही. त्यापेक्षा जास्त नसावी.

    • @santoshsankpal9125
      @santoshsankpal9125 Před 2 lety

      @@krushisanjivani2021 धन्यवाद 🙏

  • @newtonchakma4826
    @newtonchakma4826 Před 2 lety +1

    Kya yeh aam ka pher grafted hai??

  • @rameshpardhi4235
    @rameshpardhi4235 Před 2 lety +3

    मी या वर्षी 1000 आंबा रोपे लागवड करायची आहे म्हणून

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      आपल्याला काही माहिती हवी असेल तर कृपया कंमेंट मध्ये लिहा.

    • @nasagavit1978
      @nasagavit1978 Před rokem

      5*12 एक गुंठा किती झाडे बसतात?

    • @priceaction8018
      @priceaction8018 Před 8 měsíci

      १२× ४ अंतर हे घन पद्धती मध्ये येते त्या नुसार ३ वर्ष नंतर किती किलो माल निघू शकतो एका झाडा ला ?

  • @ram3096
    @ram3096 Před rokem +1

    1 acre madhe kiti amba lagwad hoil ???
    Traditional
    High density

  • @SandeepJadhav-xh6jb
    @SandeepJadhav-xh6jb Před 2 měsíci

    Malkapur - Shahuwadi taluka jawal lagwad karaychi ahe. Uttam Nursery suchwa.

  • @AkashRajput538
    @AkashRajput538 Před měsícem

    Jar 1000 jad lavele Ani tha motai zalai mag tai eka meka madi gusnar

  • @sudarshanbangar9805
    @sudarshanbangar9805 Před rokem +1

    अतिघन पद्धत मदे दोन झाडा मध्ये 4 फूट अंतर ठेवावे ना

  • @anjalapimpale1980
    @anjalapimpale1980 Před rokem +1

    शेत जमीन आहे त्यात आंबा लागवड करायची आहे .काय करावे लागेल .🙏 मार्गदर्शन करा.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 9 měsíci

      आपले सर्व व्हिडीओ पहिले तर आपल्याला माहिती मिळून जाईल. काही प्रश्न असल्यास विचारू शकता

  • @gajanandattakaitwad5799
    @gajanandattakaitwad5799 Před 2 lety +1

    5-6 फूट काळया मातीत आंबा फळबाग यशस्वी होऊ शकते का ?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      आंबा ह्या फळ पिकासाठी पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी जमीन असावी. पावसाचे पाणी शेतात जमा झाले तर झाडे मरून जातात. मुरूम आणि माध्यम जमिनीत आंब्याची वाढ चांगली होते

  • @maniklalchungade8608
    @maniklalchungade8608 Před 10 měsíci +1

    Zadache Mul kiti kholivar aste ?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 9 měsíci

      झाडाचे मूळ ४-६ फुटापर्यंत जाते. झाडाच्या वयानुसार मुळाची खोली पण अवलंबून आहे

  • @advbnpatil1180
    @advbnpatil1180 Před rokem +1

    आपलं आपल्या महाराष्ट्रमध्ये केशर आंबा काढावयास मे महिन्यात मध्ये.. एप्रिल महिन्यामध्ये आंबा काढण्यात यावा यासाठी काय केले पाहिजे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 9 měsíci

      आंबा एप्रिल मध्ये काढता येतो त्यासाठी खताचे आणि पाण्याचे व्यवस्थापन महत्वाचे आहे. सप्टेंबर मध्ये पाणी तोडून पोट्याश ची फवारणी केल्यास मोहर निघतो आणि आंबा एप्रिल मे मध्ये तयार होतो

  • @dattaharale947
    @dattaharale947 Před 2 lety

    Vishal saheb rop lavnyachya agodr zadachya khaddyamdhe kay kay takl pahije

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety +1

      आपण आंबा लागवडीवर एक नवीन व्हिडीओ बनवला आहे. आपल्याला त्यात सर्व माहिती मिळेल. लिंक पाठवत आहे. czcams.com/video/nsc7s_Zhyzk/video.html

    • @dattaharale947
      @dattaharale947 Před 2 lety

      @@krushisanjivani2021 ok

  • @dattaharale947
    @dattaharale947 Před 2 lety

    Sir mla 14 by 7 zad lavaychi ahet tr ek ekr mde kiti zad bstil.

  • @shashikantgaikwad5867
    @shashikantgaikwad5867 Před 2 lety +1

    Mla 20 guntyat kesar ambyachi lagwad kraychi ahe mla koni krun deil ka...

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      आपण स्वतः करा. कोणाला करायला दिली तर खर्च वाया जाईल. आपल्याला काही मदत लागली तर कृपया कळवा

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      आपण स्वतः करा. कोणाला करायला दिली तर खर्च वाया जाईल. आपल्याला काही मदत लागली तर कृपया कळवा

  • @sachinshirke8232
    @sachinshirke8232 Před 8 měsíci +1

    सर मला आपला मोबाईल क्रमांक देऊ शकता का माझी २५०० झाडे आहेत सातारा जिल्हा माण तालुका मला आपले मार्गदर्शन हवे आहे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 7 měsíci

      कृपया आपला मोबाईल नंबर पाठवा. आम्ही आपणास संपर्क करू. 🙏🏻

  • @shivkumarkokode4116
    @shivkumarkokode4116 Před rokem +1

    एक एकरात किती झाड लागतील आणि किती अंतरावर लावावीत

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před rokem

      एक एकारात 12*4 फुटावर सरासरी 800-900 झाडे लागतील. अंतर 12*4, 12*6 किंवा 12*8 फूट ठेऊ शकता

  • @parth9106
    @parth9106 Před 2 lety

    कलम आंब्याच्याकोय पासुन रोप लावले तर त्याला फळ लागते का?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      होय. आंब्यामध्ये पर परागी भवन होते त्यामुळे कोय पासून मिळणारे रोप हे 100% जातिवंत नसते. त्यामध्ये मूळ वनाचे 50-60 % गुण येतात. तसेच वर्षा आड फळे येणे, फळाची चव वेगळी असणे असे अपाय पाहायला मिळतात. अधिक माहितीसाठी कृपया चॅनेल सब स्क्राईब करून ठेवा

  • @balajikamble2298
    @balajikamble2298 Před 2 lety +1

    Thibak sanch chi mahiti sanga.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      आम्ही लवकरच ठिबक वर नवीन विडिओ घेऊन येत आहोत. चॅनेल सब स्क्राईब करून ठेवा

  • @anitachavan5393
    @anitachavan5393 Před rokem +1

    ,सर 4बाय 4 खडे घेतले आहे लागवड नीट होनार का

  • @walmikbeske4863
    @walmikbeske4863 Před 2 lety +1

    Very good service sir .Visit date please.

  • @ravinawale9640
    @ravinawale9640 Před rokem +1

    कातळ मध्ये करता येते का

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před rokem

      पूर्ण कातळ असेल तर कृपया लागवड टाळावी

  • @ashokshinde4716
    @ashokshinde4716 Před rokem

    Amba lagvad karyachi ahe changli ropey kuthe milel

  • @BapuM1985
    @BapuM1985 Před 7 měsíci +1

    सर तुमची भेट घेऊ शकतो का माहिती घेण्यासाठी?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 7 měsíci

      आपण आपला कॉन्टॅक्ट देऊन ठेवा. आम्ही संपर्क करू

  • @rameshpardhi4235
    @rameshpardhi4235 Před 2 lety +1

    सर जाग्यावर कोय कलम केल तर आणि कलमे लाऊन यामध्ये काही फरक

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      जागेवर कोय कलम करायला हरकत नाही पण कलम यशस्वी होण्याचा प्रमाण कमी असल्याने झाडे विरळ होतात तसेच कलमाची मर जास्त होते.

  • @advbnpatil1180
    @advbnpatil1180 Před rokem +1

    सर मला एक करशील आंबा लागवड करायची आहे तरी आपल्या कडून मला सविस्तर माहिती व मार्गदर्शन हवा आहे.. यासाठी मला तुमचा नंबर हवा आहे

  • @sadashivlandage8732
    @sadashivlandage8732 Před rokem +1

    Mala nahi vathat tumhala follow kel tar shetkaryache bhale hoil

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 9 měsíci

      धन्यवाद सर, आपल्याला असे का वाटते हे कळलं तर आम्हाला सुधारणा करण्यास मदत होईल

  • @siddhakalainfrastructuresr8739

    अधिक सखोल अभ्यासपूर्वक माहिती दिली पाहिजे.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před rokem +1

      कृपया आपणास काई माहिती हवी आहे, कॉमेंट मध्ये द्या. आम्ही देण्याचा प्रयत्न करू

    • @siddhakalainfrastructuresr8739
      @siddhakalainfrastructuresr8739 Před rokem

      रत्नागिरी परिसरामध्ये जांभा दगड खोदून पारंपारिक पद्धतीनेहापूस लागवड करतात,

    • @siddhakalainfrastructuresr8739
      @siddhakalainfrastructuresr8739 Před rokem

      अल्ट्रा हायडेन्सिटी मॅंगो प्लांटेशन करताना किती फुट खोलीचा खड्डा असला पाहिजे याच्याबद्दल माहिती द्या

    • @siddhakalainfrastructuresr8739
      @siddhakalainfrastructuresr8739 Před rokem

      @@krushisanjivani2021 अल्ट्रा आयडेंटो प्लांटेशन करताना चार फूट बाय अकरा फुटावरती लागवड करावयाची आहे, चार चार फूट अंतरावर ती वेगवेगळे खड्डे करण्यापेक्षा तीन फूट रुंदीचा आणि तीन फूट खोलीचा चर संपूर्णपणे खोदून घेतले तर उत्तम होईल असे वाटते, तथापि असे करताना मातीची उंची तीनच फूट राहणार आहे कारण रत्नागिरीच्या परिसरात जांभा दगड खोदून लागवड केली जाते, जास्त खोल खोदाई करणे फारच खर्चिक होते, अशावेळी झाडाचे जे मेन रूट त्याला तीन फूट खोली पुरेशी आहे का? याच्याबद्दल कृपया माहिती द्यावी किंवा याला काही पर्याय असेल तरी सुचवावा.

  • @dnyaneshwarwalkhinde1072
    @dnyaneshwarwalkhinde1072 Před 2 lety +1

    माझी संघन लागवड आहे त्याला रासायनिक डोस कोणता द्यावा व कल्टर कधी द्यावे व त्याचे प्रमाण किती आणी कसे असावे ह्याची माहिती हवी आहे तुमचा मोबाईल नंबर द्या

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      कृपया आपला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा, संपर्क करणेत येईल

    • @bhausahebshinde6857
      @bhausahebshinde6857 Před 2 lety

      या प्रश्नाचं उत्तर या माहीतीमध्यच द्यावें हि‌ विनंति

  • @vijaykumarshirke7249
    @vijaykumarshirke7249 Před 9 měsíci +1

    १०/१२ वर्षानंतर जास्त दाटी झाली तर एकाडएक मधली झाडे काढली तर पुढे बाग व्यवस्थित ३०/४०वर्ष चालू शकेल काय

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 9 měsíci

      सघन पद्धतीमध्ये बागेचे आयुष्य हे १२ ते १५ वर्ष असते. मधली झाडे काढली तर पुढे बाग चालेल पण उत्पन्न जास्त मिळणार नाही

    • @sachinrajgure8490
      @sachinrajgure8490 Před 13 dny

      १२/१५ वर्षांनंतर खरड छाटणी घ्यावी लागणार..
      तोपर्यंत वार्षिक छाटणी विरळणी करावी...

  • @vikassewane490
    @vikassewane490 Před rokem +1

    अती घन लागवड करण्यापूर्वी दहादा विचार करा.
    युट्यूबवरील व्हिडिओ बघून निर्णय घेणे चुकीचे ठरू शकेल

  • @kamalakarvichare6957
    @kamalakarvichare6957 Před rokem

    माझे चार गुंठे जमीन आहे एका गुठयात घर आहे उरलेल्या जागेत अतीघन पद्धतीत किती झाडे लागतील.

    • @Vijay_Ghule
      @Vijay_Ghule Před rokem

      3×5 var jhade lava

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 9 měsíci

      तीन गुंठ्यात सरासरी ५५ ते ६० झाडे येतील सघन पद्धतीने

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Před rokem

    आंबा लागवड,कोणत्या दिशेने करावी

  • @ranjankundu9845
    @ranjankundu9845 Před rokem

    Mango plant farming : plant to plant and row to row minimum distance?

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Před 2 lety +1

    1 acer mdhe kiti amba lagwad hote

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      हे पूर्णत: दोन झाडांमधील आणि ओळींमधील अंतरावर अवलंबून आहे. जर १२ फूट * ४ फूट एवढे अंतर ठेवले तर एकरी १००० झाडे लागतात.

    • @atharvapendse3694
      @atharvapendse3694 Před 2 lety +1

      @@krushisanjivani2021 ambaychi vadh zalya nantr kahi problem Hoil ka??

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      @@atharvapendse3694 सघन पद्धतीच्या लागवडीमध्ये झाडाची छाटणी हे अत्यंत महत्वाचे आहे. झाडांचा आकार व्यवस्थित असेल तर लागवड यशस्वी होते

    • @ajaym.d7712
      @ajaym.d7712 Před 2 lety +1

      @@krushisanjivani2021 paramparik padhtine kiti bastil ??

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      @@ajaym.d7712 paramparik padhatine ekari 300 jhade bastat

  • @shekhar_1984
    @shekhar_1984 Před rokem

    सर नमस्कार 🙏 तुम्हाला contact कसा करावा?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před rokem

      कॉन्टॅक्ट देणे शक्य नाही तर आपण आपल्या समस्या कॉमेंट वर लिहाव्यात

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Před rokem

    सघन पद्धतीने वर्षातून एकदा छाटणी करावी...
    सघन पद्धतीत झाडांचं आयुष्य हे दहा वर्षे झाली की पुन्हा खरड छाटणी करावी...

  • @pratiwadnews3584
    @pratiwadnews3584 Před rokem +1

    आपला मोबाईल न हवा आहे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 9 měsíci

      आपल्याला काही माहिती हवी आहे का. कृपया इथे पाठवा. शंका निरसन करण्याचा प्रयत्न करू.

  • @patilbalaji6695
    @patilbalaji6695 Před rokem

    पूर्व - पश्चिम व दक्षिण - उत्तर अंतर किती

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 9 měsíci

      लागवड पूर्व पश्चिम करावी. दोन ओळीतील अंतर १२ किंवा १४ फूट आणि दोन झाडातील अंतर ६ किंवा ८ फूट ठेऊ शकता

  • @kamaleshemohite241
    @kamaleshemohite241 Před rokem +1

    सर तुमचा नंबर दया की

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před rokem

      कॉन्टॅक्ट देणे शक्य नाही. कृपया आपला प्रश्न कंमेंट मध्ये सांगावा

  • @sachinparhad163
    @sachinparhad163 Před 2 lety +1

    बागेची दिशा कोणती असायला पाहिजे लागवडी

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      सघन पद्धतीपढे लागवड पूर्व पश्चिम असावी. जेणेकरून झाडाच्या खोडावर स्कॉर्चिंग होत नाही.

  • @dnyaneshwargawde7052
    @dnyaneshwargawde7052 Před rokem +1

    कृपया आपला फोन नं ध्यावा

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 8 měsíci

      फोन नंबर देणे शक्य नाही त्याबद्दल क्षमस्व . आपली शंका असेल तर इथे कृपया विचारा

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Před 9 měsíci +1

    पाच वर्षांच झाड येते त्याची लागवड योग्य का ? आम्रपाली केशर च्या तुलनेत कशी असेल ?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 9 měsíci

      दीड ते दोन वर्षाची झाडे लावावीत. आम्रपाली हि उत्तरेकडील जात आहेत. आपल्याकडे व्यावसायिक तत्वावर उत्पन्न कमी येते.

    • @gauravpatil6784
      @gauravpatil6784 Před 9 měsíci

      ​@@krushisanjivani2021धन्यवाद सर, रोपे कुठून घ्यावीत🙏

  • @navnathbelkhade267
    @navnathbelkhade267 Před rokem +1

    एकरी सरासरी वार्षिक उतपन्न किती येते व भाव किती मिळते सरासरी

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 9 měsíci

      सघन पद्धतीमध्ये एकरी ३-५ लाखापर्यंत उत्पन्न मिळते. पण आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे

  • @gajananpatil3974
    @gajananpatil3974 Před rokem +1

    मला पाच ऐकर केशर आबां लावच आहे

    • @gajananpatil3974
      @gajananpatil3974 Před rokem +1

      आनी सर चांगली नर्सरी सागां मलाअती घन पध्दतीन लावायची आहे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před rokem

      @@gajananpatil3974 बऱ्याच रोपवाटिका आहेत पण बहुतांशी रोपवाटिका ह्या दक्षिणेकडून रोपे आणून इथे विकतात. शक्यतो रेप जर मराठवाडा, पुणे, नगर इथे तयार केलेली असतील तर पश्चिम महाराष्ट्रात लवकर एकरूप होतात. त्याप्रमाणे आपण रोपवाटिका पाहावी

  • @aniketdas4727
    @aniketdas4727 Před rokem +1

    12/8 ही योग्य आहे

  • @rktechnologies1985
    @rktechnologies1985 Před rokem

    आमच्या येथे एक केशर आंब्याचे झाड आहे. त्याला दरवर्षी खूप आंबे येतात. त्या झाडाचं मला क्लोन बनवायचे आहे. काय करावे लागेल.
    1. त्याचं झाडाची कोय लावून नंतर कलम केले तर?
    २. गावरान कोया लावून नंतर कलम केले तर?
    एक लक्ष्यात घ्या. ते झाड केशर आहे आणि दरवर्षी खुप फळ देणारे आहे.
    त्याचा एक्झॅक्ट क्लोन बनवण्यासाठी तुम्ही काय सुचवाल.
    राहुल
    अहमदनगर.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před rokem

      त्या झाडाची सायन काडी घेऊन देशी रोपावर कलाम करावे. १००% क्लोन मिळेल

    • @aniketdhumal3729
      @aniketdhumal3729 Před rokem

      Profit kiti hotay ekri

  • @Rjsuyash
    @Rjsuyash Před 11 měsíci

    Sir mango trees ko 2 years zale ajun growth nahi zali
    Kay karu sag

  • @yogiarchu
    @yogiarchu Před 2 lety +1

    sir, आपला मोबाईल नंबर द्यावा,

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      आपले काही प्रश्न असल्यास आपण आम्हाला कॉमेंट सेक्क्शन मधे विचारू शकता
      धन्यवाद @TeamKrushisanjivani

    • @yogiarchu
      @yogiarchu Před 2 lety +1

      @@krushisanjivani2021High density आंबा लागवड करायची आहे, त्याबाबत आमच्या शेतात येऊन मार्गदर्शन कराल का??

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      @@yogiarchu कोठे शेत आहे आपले.

    • @yogiarchu
      @yogiarchu Před 2 lety

      @@krushisanjivani2021 सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात, तांबवे या गावात शेत आहे. शेत डोंगराच्या शेजारी आहे. स्वतःची बारमाही पाण्याची सोय आहे.

  • @dnyaneshwarwalkhinde1072

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Před 2 lety

      आपले काही प्रश्न असल्यास आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये विचार आम्ही नक्की उत्तर देऊ धन्यवाद Team @Krushisanjivani

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 Před 2 lety +1

    Very nice information