#नारळाचे

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 08. 2021
  • #नारळाचे झाड कसे लावावे? #गड्डा_किती_खोल_असावा?
    #किती_थर_असावेत?
    #कशा_कशाचे_थर_असावेत?
    #एकूणच_पूर्ण प्रॉसेस.
    #शेवटच्या_थरात_स्टीमरीच_biofit_चा_फायदा.

Komentáře • 46

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před 2 lety +2

    छान माहिती दीली धन्यवाद

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 Před 2 lety +1

    छान माहिती

  • @thedestiny211
    @thedestiny211 Před 2 lety

    Great 👍

  • @rangnathvishwasrao8940
    @rangnathvishwasrao8940 Před rokem +1

    आपणास माहीती कमी दिसते netserf चे shet हे माती भूरभूरीत करण्या साठी वापरतात मूळे लवकर वाढतात अद्घभूत रीजल्ट

  • @kailasbhivsane5034
    @kailasbhivsane5034 Před 2 lety

    धन्यवाद सर

  • @vasantraomane9157
    @vasantraomane9157 Před rokem +2

    Good information.... many thanks.

  • @prataptaur9231
    @prataptaur9231 Před rokem

    पाटील बायोटेक लिमिटेड जळगाव चे ह्यूमॉल जी हे जास्त प्रभावी आणि लोकप्रिय झालं आहे.

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Před rokem +1

    saras mahiti dili Dada

  • @nikhilrathod8635
    @nikhilrathod8635 Před rokem +1

    छान

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Před rokem

    Thanku Sir

  • @dr.umeshgangwal3844
    @dr.umeshgangwal3844 Před rokem

    Sirji bahot sahi, mai toh nariyal hi lagane wala hu, nice information

  • @pradyumnkale7764
    @pradyumnkale7764 Před rokem

    Nice

  • @dkaldate5060
    @dkaldate5060 Před 2 lety

    👌👌

  • @scorecard1007
    @scorecard1007 Před rokem

    🌴

  • @jadhavfarm7863
    @jadhavfarm7863 Před rokem

    🌴🌴

  • @tukarammane8949
    @tukarammane8949 Před 2 lety

    खूपच छान माहिती 👌👌

  • @ahirgamer7543
    @ahirgamer7543 Před 2 lety +1

    Vah Jo dawai ki link de do

  • @nandalalraut5768
    @nandalalraut5768 Před 7 měsíci

    दादा नमस्कार....मी wardha cha.. विदर्भात कोणती जात चांगली राहील...जी उन्हात टिकेल आणि utpnna भरपूर देईल... रोपे कशी मिळेल... कळवावे....

  • @pavanpkakde9704
    @pavanpkakde9704 Před rokem

    Mast

  • @prashantbute6986
    @prashantbute6986 Před 2 lety

    Adding only

  • @nilkanthpatil1964
    @nilkanthpatil1964 Před 2 lety +2

    Variety name

  • @kimphilbi9109
    @kimphilbi9109 Před 6 měsíci

    फार्म हाऊस मध्ये लावण्यासाठी , कमी मेन्टेनन्स लागणारी , उच्च रोगप्रतिकार क्षमता असलेली , पुण्याच्या वातावरणात वाढू शकणारी जात सुचवा.

  • @nilkanthpatil1964
    @nilkanthpatil1964 Před 2 lety +1

    Rop kuthe miltil

  • @Arun-ee8hv
    @Arun-ee8hv Před 2 lety +1

    1acre madhe kiti naral lagwad hoil???

  • @namdevkakde8739
    @namdevkakde8739 Před rokem

    पाटील धन्वंतरी कंपनीचे RPS76 वापरा 100% रिझल्ट आहे त्यामध्ये ओरिजनल ह्युमस आहे

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Před 2 lety

    हे औषध मला ऑनलाइन पाठवू शकता का तुम्ही किंवा मुंबईमध्ये कुठे मिळेल ते सांगा प्लिज

  • @ketanpawar5877
    @ketanpawar5877 Před rokem +1

    Naral konta aahe dada

  • @KalyanLimkar-ru4ki
    @KalyanLimkar-ru4ki Před 4 měsíci +1

    नारळ झाडांच्या शेंडा किड लागली आहे उपाय सांगा

    • @krishnakaldate7756
      @krishnakaldate7756  Před 4 měsíci

      इतका एक्स्पर्ट नाही साहेब.... क्षमा असावी

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. Před 2 lety +4

    त्या औषधाचे नांव काय.व किंमत किती आहे.

  • @sagar_6221
    @sagar_6221 Před 2 lety +2

    Dusar aushad nahi ka

  • @TheGameClasher
    @TheGameClasher Před 2 lety +1

    वाळू का वापरली जाते

  • @user-zn2wt1iw7w
    @user-zn2wt1iw7w Před 2 lety +2

    स्टीम रिच ची 1लिटर ची किमत किती आहे