खरिपातील वाटाणा किंवा मटार लागवड तंत्रज्ञान | Greenpeace cultivation |सचिन मिंडे कृषीवार्ता

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 07. 2020
  • #GreenpeaceCultivation #मटार_लागवड_तंत्रज्ञान #सचिन_मिंडे_कृषीवार्ता
    खरिपातील वाटाणा किंवा मटार लागवड तंत्रज्ञान | Greenpeace cultivation |सचिन मिंडे कृषीवार्ता
    Subscribe Here: / सचिनमिंडेकृषिवार्ता
    महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
    सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .

Komentáře • 112

  • @KomalDavnge
    @KomalDavnge Před měsícem +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @balujadhav1334
    @balujadhav1334 Před 2 lety +3

    Naic sar khup Chan mahiti dilee

  • @laxmanrenewad9284
    @laxmanrenewad9284 Před 3 lety +1

    खूप महत्वपूर्ण माहिती दिली दादा
    धन्यवाद!

  • @nitinkudekar1291
    @nitinkudekar1291 Před 4 lety +1

    Khupach chaan mahiti👌👌👌☑️

  • @sakshichavan6128
    @sakshichavan6128 Před 4 lety +5

    Very Useful Information.. Thank u sir 👌 👍

  • @arunkakade2747
    @arunkakade2747 Před 3 lety +1

    खुप छान माहिती मिळाली आहे सर धन्यवाद

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 Před 4 lety +2

    खूप महत्वाची माहिती दिलीत सर. आपले मनःपूर्वक आभार. 👌👌👌💐🌱

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      धन्यवाद सर, खूप खूप आभारी आहोत आपले

  • @dilipwakode3044
    @dilipwakode3044 Před 4 lety +2

    चांगलि माहिती,या आधारे माझ्या पेरणी न झालेल्या शेतात वाटाना लागवड करु शकतो,दिलीप पाटिल अमरावती

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      होय आता लगेच करू शकता काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद

  • @user-jq3qj2et5x
    @user-jq3qj2et5x Před 4 lety +2

    खुप छान माहिती दिली सर

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      धन्यवाद दादा, खूप खूप आभारी आहोत आपले

  • @vishwasdagale5698
    @vishwasdagale5698 Před 4 lety +1

    Khup chan ani upyogi mahiti dili sir

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      धन्यवाद दादा, खूप खूप आभारी आहोत आपले

  • @rahulkudekar3576
    @rahulkudekar3576 Před 4 lety +1

    Khup chaan mahiti ahe

  • @gopaljadhavpatil203
    @gopaljadhavpatil203 Před 3 lety +2

    हॅलो सर
    .. मी गोपाळ पंडितराव जाधव रा. बोराळा.हिंगोली जिल्हा वसमत तालुका आणि वसमत तालुक्यात हळदीचे सर्वोत्कृष्ट उत्पन्न आमच्या इकडे घेतले जाते....

  • @ajayacharya8364
    @ajayacharya8364 Před 4 lety +1

    छान माहिती

  • @kuldeeppatil6505
    @kuldeeppatil6505 Před 3 lety +1

    Thank you sir

  • @devkarpralhad427
    @devkarpralhad427 Před 3 lety +1

    खुप छान माहिती. बीड

  • @1984sushma
    @1984sushma Před 4 lety +1

    Nice information

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      धन्यवाद , खूप खूप आभारी आहोत आपले

  • @reshmawakchaure778
    @reshmawakchaure778 Před 4 lety +2

    Nice information 🙏🙏🙏

    • @manoharpatil9691
      @manoharpatil9691 Před 4 lety

      हिरवा वटाणा मार्केट मध्ये खूप मागणी असते

  • @GauravKudekarOfficial
    @GauravKudekarOfficial Před 4 lety +2

    Mast👌👌

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety +1

      धन्यवाद दादा, खूप खूप आभारी आहोत आपले

  • @rajusalve5276
    @rajusalve5276 Před 3 lety +1

    Far chhan Mahiti Delhi sar

  • @vasantpatwardhan1266
    @vasantpatwardhan1266 Před 4 lety +1

    छान माहिती धन्यवाद.
    वसंत पटवर्धन महाड रायगड.

  • @GajananBhagyawant-ni9sq

    वाशीम जिल्ह्यातील ता रिसोड धोडप बु हिवाळ्यात कोणती वटना लागवड कैलीपयजे

  • @gorakhgolhar3171
    @gorakhgolhar3171 Před 4 lety +1

    🙏🙏🙏

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      धन्यवाद दादा, खूप खूप आभारी आहोत आपले

  • @Vithumauli8390
    @Vithumauli8390 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद,
    मला रब्बी हंगामात वाटाणा पिकाची लागवड करायची आहे तर मला बियाणे कुठे ,भेटेल आणि लवकरात लवकर येणाऱ्या वाणाची माहिती तुम्ही मला द्या piz,
    परतूर,जालना

  • @vilasjagtap320
    @vilasjagtap320 Před 2 lety +1

    majha vatana 2mahinyacha jhalay tyala panavar tipke tipke padayla laglet konta pre gheu
    2 plot tya rogamule jalale ahet shejari kay karusanga
    ashti

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      गंधकाची दोन फवारणी घ्या 8 दिवसाच्या अंतराने

  • @rajeshrakhunde821
    @rajeshrakhunde821 Před 3 lety

    Usamadhe antarpik ghetale tar chalel ka

  • @aryanlad3213
    @aryanlad3213 Před 3 lety +1

    Khup masta mahiti
    Beetroot chi mahiti dyal ka?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      धन्यवाद दादा, बिट चे व्हिडिओ नाहीत, परंतु याचा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करील, धन्यवाद

  • @balupadol4024
    @balupadol4024 Před 3 lety +1

    Sir vatana attach uglela ahe kay driching Karavai.... Balaji Padol.At.banegaon.tq.bhokardan dist.jalna

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      गंधकयुक्त औषध ची फवारणी घ्या एक, धन्यवाद

  • @devkarpralhad427
    @devkarpralhad427 Před 3 lety +1

    सर हिवाळ्यात लागवड करायची आहे कीड आणि रोग व नंबर 1 बियाणे कोणते माहिती द्या. निमगाव ता. शिरूर जि. बीड

  • @dattatraysanap8316
    @dattatraysanap8316 Před 3 lety +1

    Sarah sauptebr mahinyat lagvd chalel ka

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      त्यापेक्षा ऑक्टोबर महिन्यात करा, धन्यवाद

  • @prakashpatil9452
    @prakashpatil9452 Před 3 lety

    Sir biya ne kuthe bhetel jalgaon

  • @SantoshYadav-we5yp
    @SantoshYadav-we5yp Před 3 lety +1

    सर स्पिंकलरच पाणी देऊ शकतो का

  • @NileshShinde-im9xr
    @NileshShinde-im9xr Před 8 měsíci +1

    Tokan karun floni pani delatar chltka

  • @salunkeakash1467
    @salunkeakash1467 Před 3 lety

    नमस्कार आता वटाने लागवड केली तर चालेल का सर कोणते बियाणे चांगले आहे सांग

  • @ramssuryawanshi2485
    @ramssuryawanshi2485 Před 3 lety

    सर बाजरी चया जागेवर वाटाणे लागवड केली तर चालेल का आणि वाटाणे नंतर कांदे लागवड केली तर चालेल का

  • @user-iu8pq4vl7t
    @user-iu8pq4vl7t Před 3 lety +1

    लावून 20 दिवस झाले झाडे मरुन राहिले आणि तण झाले उपाय सागा

  • @savatasaykar3519
    @savatasaykar3519 Před 3 lety +1

    Sir me December madhe lagavad keli aahe sucess hote ka

  • @vitthalkumthekar1228
    @vitthalkumthekar1228 Před 3 lety

    बेड पद्धत उत्तम का वाकुरी पद्धत ते सांगा . आगळंगाव ता.कवठेमहकाळ जिल्हा सांगली

    • @prashantjadhav2599
      @prashantjadhav2599 Před 3 lety

      तुमचा मोबाईल नंबर मिळेल काय

  • @sanjayhule9436
    @sanjayhule9436 Před 3 lety

    सर माझा प्लॉट 2 महिन्यांचा झाला आहे, पण शेंगा लांब होत नाही होत, तर त्याला काय करावे लागेल प्लीज मला उपाय सांगा 🙏

  • @prashantsanap8539
    @prashantsanap8539 Před 2 lety

    हॅलो सर मी प्रशांत सानप पाटोदा तालुका जिल्हा बीड बियाण्यासाठी नंबर देता का

  • @panduranglahane5001
    @panduranglahane5001 Před 3 lety +1

    सर आता लागवड केली तर चालेल ka

  • @shivajichaure8011
    @shivajichaure8011 Před 2 lety

    आता पेरणी केली तर चालते का आणी जिराईत वाण कोणते व त्यासाठी खत व फवारणी माहीती कळवा

  • @sachincholke.4498
    @sachincholke.4498 Před 3 lety +1

    मल्चिंग पेपर टाकुन मिरची केलेली आहे तरी दोन मिरची चा झाडांमध्ये वाटाणा लागवड करता येईल का मिरची ला बेड केले आहे 1 मिरची आणि एक वाटाणा असे चालेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      मिर्चीमध्ये वाटाणा हे आंतरपीक नको घ्यायला, धन्यवाद

  • @VijayChavan-to2dc
    @VijayChavan-to2dc Před 3 lety +1

    शेवगा किंवा पेरूमध्ये आंतरपीक वाटाणा घेऊ शकतो का साहेब

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      होय ते पीक लहान असतील तर काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद

  • @user-sq2yy7vc2k
    @user-sq2yy7vc2k Před 2 lety +1

    सर आमची खडकाळ जमिनीत जमन का जालना

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      हो जमेल पण पाणी थोडं जास्त लागेल

  • @nsshinde2123
    @nsshinde2123 Před 4 lety +2

    सर वाटाणा लागवड कोणत्या महिन्यात करतात

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      दादा व्हिडिओ मध्ये सांगितले आहे जर आपल्याला खरिपात करायचा असेल तर जून जुलै मध्ये आणि रब्बी हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबर करू शकता आपण,धन्यवाद दादा, खूप खूप आभारी आहोत आपले

  • @macchindradevkate7599
    @macchindradevkate7599 Před 4 lety +1

    Video madhil Variety konti ahe

  • @amitmane4414
    @amitmane4414 Před 3 lety +1

    Toda krtana pblm aala aasel..

    • @vasantthorat9843
      @vasantthorat9843 Před 3 lety

      वाटावा जून च्या पहिल्या आठवड्यत घेता येईलका वसंत थोरात राहुरी 9860040876

  • @prashantgavali8504
    @prashantgavali8504 Před 3 lety +1

    सर आमि लावला आहे जाळि आली आहे काय करू

  • @jaydeepanvikar9432
    @jaydeepanvikar9432 Před 3 lety

    Sachin Minde sirancha contact number milel ka

  • @shashikantdhole4845
    @shashikantdhole4845 Před 4 lety +1

    डाळींबीत करता येईल का?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      मला वाटतय डाळिंबात नको कारण डाळिंबाचे शेड्युल बिघडून जाईल, धन्यवाद

  • @ganpatshinde8375
    @ganpatshinde8375 Před 3 lety +1

    सर रब्बी हंगामात लागवड केली तर
    भाव राहिल

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      होय मला वाटतंय नक्कीच चांगले बाजार भेटतील रब्बीत सुद्धा या वर्षी, धन्यवाद

  • @popatkale1844
    @popatkale1844 Před 3 lety +1

    डिसेबंर मधे लागवड चालेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      होय चालेल काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद

  • @ajayacharya8364
    @ajayacharya8364 Před 4 lety +1

    सर तुमचा whatsapp number मिळेल का

  • @sandipbhagwat3642
    @sandipbhagwat3642 Před 3 lety +1

    तननाशक चालत का व कोनते

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      तणनाशक नका वापरू यावर, भुरी येते

  • @ganpatshinde8375
    @ganpatshinde8375 Před 3 lety +1

    सर खरीप हंगामात उशिरा येणार जात
    किती दिवसांमध्ये पीक काढणीस येते

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      गोल्डन

    • @ganpatshinde8375
      @ganpatshinde8375 Před 3 lety

      @@SachinMindeKrushivarta सर किती दिवसात माल काढण्यास सुरुवात होते

  • @aniltupe6046
    @aniltupe6046 Před 2 lety +1

    जानेवारी महिन्यात पेरला तर चलन का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      नाही खूप लेट होईल मग उत्पादन कमी निघेल

    • @suniltekawade8228
      @suniltekawade8228 Před rokem

      अतिशय छान माहिती दिली धन्यवाद पुरंदर तालुका

  • @viveknimbalkar7925
    @viveknimbalkar7925 Před 2 lety

    मी 3 मार्च ला लागवड केली आहे .आता पानावर जाळी पडली आहे

    • @viveknimbalkar7925
      @viveknimbalkar7925 Před 2 lety +1

      खर्च निघेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      गंधकाची फवारणी घ्या आणि तापमान जास्त आहे त्यामुळे मोकळे पाणी द्या सकाळी किंवा संध्याकाळी, धन्यवाद

    • @viveknimbalkar7925
      @viveknimbalkar7925 Před 2 lety

      @@SachinMindeKrushivarta ऊसात लावले आहे बेड वर

  • @user-wn3ok5mw9q
    @user-wn3ok5mw9q Před 2 lety +1

    डिसेंबर महिन्यात जमेल का सर

  • @niteengurav4795
    @niteengurav4795 Před 3 lety +1

    मे महिन्याच्या सुरुवातीला लागवड केली तर

  • @yogeshrathod3791
    @yogeshrathod3791 Před 4 lety +1

    Tumcha mobile number bhetel ka Nikhil Rathod, jalna, aurangabad.

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      कृपया आपली शंका कंमेट करा, नक्की उत्तर दिले जाईल दादा, धन्यवाद