लसूण लागवडीचे व्यवस्थापन | लसूण लागवड ते काढणी संपूर्ण माहिती | सचिन मिंडे कृषीवार्ता
Vložit
- čas přidán 11. 11. 2020
- #Garlic_Cultivation #लसूण_लागवड #SMKrushivarta
महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल: / सचिनमिंडेकृषिवार्ता
मी माझे विडिओ बनवण्यासाठी पुढील वस्तूंचा वापर करतो तुम्ही त्या Amazon वरून online घेऊ शकता :
My Camera for video shoot: Canon EOS 200D II 24.1MP Digital SLR Camera : amzn.to/2CYxH2p
Tripod : amzn.to/3jLhfDj
Mobile Tripod : amzn.to/334Cf2a
My Mobile for video shoot : amzn.to/39Ao067
Ring Light for CZcams Video Shoot : amzn.to/3fJSFiV
My Mic for Audio recording : amzn.to/3g9jQEK
my laptop for video editing : amzn.to/309l5yu
DJI Osmo Mobile 3 Gimbal: amzn.to/39xR2D
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
खूप छान माहिती सर. मनपूर्वक आभारी 🙏🙏🙏👌👌👌
खूप महत्वाची माहिती मिळाली. धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे.
सर, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
छान माहिती
खूपच छान माहिती दिली भाऊ
outstanding outstandinp mjja
Very good information 👌🔥❤️
Thanks sir
धन्यवाद सर
Sir lasun drip var lavne yogy rahilka
खुप माहिती मिळाली
धन्यवाद
👍👍👍
👍
जिंक बोराॅन सल्फर सुपर फॉस्फेट हे सगळे घटक एकत्रित दानेदार गोदावरी म्हणून एक कंपनी आहे g5 आणि पोटाश लहसुन ला टाकले तर चलेल का 2 महीने चा आहे उत्तर द्या🙏
चालेल
Is sagarika or biovita X useful in onion?what is its perfect time to use. please guide me.your guides very informative.thanks for guides.
महत्व पूर्ण माहिती
Sir lasan kadhanila aala pan jamin kadak aali pani pinkarne deaun kadhani karavi ka
हो चालेल पण पाणी थोडेच द्या वरचेवर
लसणाची लागवड बेड पाडून करू शकतो का.....
Lasun pivala padla ahe. Samdhan sanga
मद्रास लसुन सोलापूर मध्ये कुठे मिळेल
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏
Sir,
लसुण लागवड करून 30 दिवस झाले आहे.
पाथीच्या गाभ्यात पिवळा मोह दिसत आहे याच्या नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना करावी
कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏🙏
Thanks 🙏 🙏
मार्शल या कीटकनाशकाची फवारणी घ्या, धन्यवाद 🙏🙏🙏
मला कोकणात लसणाची लागवड करायची आहे यासाठी रोपे कशी तयार करायची ते विडीओ करून दाखवले तर बरे होइल
जानेवारी मध्ये लागवड करू शकतो का
कृपया आपला फोन नंबर द्या
माहिती खूप छान दिली साहेब पण योग्य बियाणे कुठे मिळेल
गावरान लसूण साठी कुठले बियाणे वापरावे
लसूण एकरी उत्पादन किती निघेल..?
माझे लसुन पिक ६० दिवस झाले आता कोनते खत वापरावे ते सांगा सर
August madhe lagvad kelyas chalnar nahi ka
खूप लवकर होईल या पिकाला थंडी पाहिजे
Yala dukkat rohi khatat ka
लसना साठी प्रथम म्हणजे उगवला नंतर कोणते खत दयावे
Lasun kiti divshache pik aahe
१४५दिवस
Vishva Vikas Antarctic lagovered
लसूनला तणनाशक किती प्रमाणात वापरावयाचे हे नाही सांगितले सचिन भाऊ
Hi सर, माहिती छान सांगितली तुम्ही. पण उत्पादन खर्च आणि उत्पादन किती हे सांगितल नाही. त्यामुळे ही माहिती अपुरी राहिलेली आहे.
पुढील व्हिडिओमध्ये देतो
लसुण बियाणे पाहिजे आहे, मिळेल का??
उत्पादन किती ❓
सर लसुन लागवड पावसाळ्यात केलीतर चालेले ल का
नाही, लसूण हा दिवाळीत किंवा त्यानंतर लावावा रब्बी सिझन चे पीक आहे हे, धन्यवाद
गावठी लसूण आहे का कुणाकडे
नांदेड मध्ये कोणती लसणाची जात लावावी
पोलि हाऊस मध्ये गावरान लसूण सरीवर घेता
येतो का
होय काहीच प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
सर कादा पिकाबद्दल माझी एक शंका आहे रोप खालून कट होत आहे पूनर लागवड
Humni aahe
Biyane kuthe milel
मार्केट मधूनच घ्यावे लागेल
लसूण लागवड ऑगस्ट महिण्यात केली तर
beej melel ka
नाही दादा
Very beautiful things
सर लसणाची पात पिवळी पडलेली आहे,उपाय सूचवा.
Antracol अधिक सिलिकॉन अधिक micronutrient ची एकत्र एक फवारणी घ्या, धन्यवाद
Ata January chalu ahe tr ata lasoon karu shkto ka
होय
@@SachinMindeKrushivarta ty 🙏
yadnyashree jadhav
लसूण लावनी अगोदर तणनाशक (पावड र )टाकले तर चालेल का?
नाही
लस णासाठी डी ए पी चालेल का
होय
जुलै मदी लसण लाऊ शकते का
नाही
डिसेंबर मध्ये लसुण लावल तर चालेल का सर
हो चालेल काही प्रॉब्लेम नाही
लसूण ट्रक्टर ने पेरणी केली तर चालेल का
नाही, त्याची मजुरांच्या साह्याने लागवडच करावी लागते
लसणाला DAp टाकली तर चालेल का
होय
Sir Tumcha contact No dya plz
खालची पाने पिवळी पडु लागली
खुरपणी झाल्यावर आईल टाकून पहा लसूण मोठा होतो
सर मोबाईल नंबर घ्या
लसून लागवड करताना 20 20 0 13 दिले तर चालेल का
हो चालेल
Sir biyan kute milel
सांगली सातारा जिल्ह्यात लसणाचे बियाणे मिळण्याचे ठिकाण
ौ
सर लसूण लागवड पावसाळ्यात केले तर चालेल का
Ho
लसुण लावल्यानंतर दुसरे पाणी किती दिवसात दयावे
3 ते 4 दिवसांत दुसरे पाणी द्यावे