वाटाणा / मटार लागवड तंत्रज्ञान । बेड वर वाटाणा लागवड । सचिन मिंडे कृषीवर्ता

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 11. 2020
  • #GreenpeaceCultivation #वाटाणा लागवड #मटार
    वाटाणा / मटार लागवड तंत्रज्ञान । बेड वर वाटाणा लागवड । सचिन मिंडे कृषीवर्ता
    महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल: / सचिनमिंडेकृषिवार्ता
    मी माझे विडिओ बनवण्यासाठी पुढील वस्तूंचा वापर करतो तुम्ही त्या Amazon वरून online घेऊ शकता :
    My Camera for video shoot: Canon EOS 200D II 24.1MP Digital SLR Camera : amzn.to/2CYxH2p
    Tripod : amzn.to/3jLhfDj
    Mobile Tripod : amzn.to/334Cf2a
    My Mobile for video shoot : amzn.to/39Ao067
    Ring Light for CZcams Video Shoot : amzn.to/3fJSFiV
    My Mic for Audio recording : amzn.to/3g9jQEK
    my laptop for video editing : amzn.to/309l5yu
    DJI Osmo Mobile 3 Gimbal: amzn.to/39xR2D
    महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
    सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .

Komentáře • 125

  • @balasahebgosavi4163
    @balasahebgosavi4163 Před 2 lety +6

    लागवड फार दाट झाली आहे बेडवर फूटवा फार होतो बाकी सर्व बरोबर आहे

  • @GajananBhagyawant-ni9sq
    @GajananBhagyawant-ni9sq Před 2 dny +1

    चांगली माहिती मिळाली ❤❤❤❤

  • @maheshjawale5536
    @maheshjawale5536 Před 3 lety +5

    ज्याप्रकारे कांदा पिकाची माहिती देऊन मार्गदर्शन केले त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद ,त्याचप्रमाणे वाटाणा पिकाची माहिती द्यावी ,फवारण्या आणि खते यांची माहिती देत राहावी ,खूप फायदा होतो आपले खूप खूप धन्यवाद

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      नक्कीच दादा, खूप खूप धन्यवाद आपलेही 🙏🙏🙏🙏

  • @reshmawakchaure778
    @reshmawakchaure778 Před 3 lety +2

    👌👌👌

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Před rokem +10

    नोकरी करण्यापेक्षा गावातील तरुणांनी सामूहिक शेतीकडे वळावे आणि आपल्या जमिनीतून भरघोस उत्पन्न घ्यावे

    • @branded_shetkari1
      @branded_shetkari1 Před 10 měsíci +2

      उत्पन्न भरपूर काढतोय पण भाव मिळत नाही खर्च जास्त उत्पन्न कमी अस होतंय

  • @logan408
    @logan408 Před 3 lety +2

    खूप छान माहिती दिली

  • @sandipshinde3620
    @sandipshinde3620 Před 3 lety +3

    वेळेवर ...खूप छान माहिती 👌👌👌

  • @sagarvasekar6942
    @sagarvasekar6942 Před 7 měsíci +1

    sir novembar made vatana lagvad keli tar chalel ka

  • @GauravKudekarOfficial
    @GauravKudekarOfficial Před 3 lety +2

    Mast sir

  • @aniketvidhate27
    @aniketvidhate27 Před 3 lety +6

    शूटिंग करणाऱ्याला म्हणाव काय खायचय ते नंतर खायच ना भाऊ तोंडाचा आवाज येतोय

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      आता खाणं पण बंद करू का

    • @sunranjit
      @sunranjit Před rokem

      वाटाणा test करतोय भाऊ..

  • @vinodghongade8069
    @vinodghongade8069 Před 3 lety +3

    Thanks for...🙏🙏🙏

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +2

      धन्यवाद दादा

    • @nitinpatil3896
      @nitinpatil3896 Před rokem +1

      @@SachinMindeKrushivarta नमस्ते मिंडेसर वाटाणा काळी बुरशी व्हिडीओ बनवावा .

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před rokem

      @@nitinpatil3896 ok दादा

  • @sarthaknanne9186
    @sarthaknanne9186 Před 3 lety +3

    कांदा रोप 12 दिवसांचे जाले आहे रोप जळी पडत आहे . 8 किलो रोप पुर्ण पणे जळी पडून गेल. आता परत टाकल आहे 2 किलो. ते वाचव्न्यासाठी काय करावा.
    Please reply.
    Already खुप loss jala ahe kahitari upay sanga.

  • @VickyVlogs-f1q
    @VickyVlogs-f1q Před 5 měsíci

    ✨ GS-10 Kashi Verity Aahe Sir Ji ...... Kiti Day Madhe Chalu Hote & Kiti Day Chalte......🙌🙏🙏

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली सर 👌👌👍🙏

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 Před 3 lety +2

    Konti vhrayati changli rahil sir.

  • @vilaskolhe489
    @vilaskolhe489 Před 3 lety +2

    सर उन्हाळी कांदा पेरणीचे खते व फवारणी व्यवस्थापन या विषयावर व्हिडिओ बनवा धन्यवाद.

  • @aayalare
    @aayalare Před 2 lety +3

    Greenpee+sugarcane possible ahe Ka?

  • @kirandarekar8583
    @kirandarekar8583 Před 3 lety +1

    पॉलिहाऊस मधील झुकनी किती दिवसांमध्ये चालू होते सर

  • @kirandarekar8583
    @kirandarekar8583 Před 3 lety +3

    पॉलिहाऊस मधील भाजीपाला पिकांत बद्दल मार्गदर्शन करावे सर

  • @vishalpansare8629
    @vishalpansare8629 Před 3 lety +3

    सर आपण खूप चांगले मार्गदर्शन करतात.. मी अहमदनगर जिल्हा येथील वाकडी गावातला आहे माझे 25 गुंठे लाल कांदे आहे ते आता 40 दिवसाचे झाले आहेत त्यावर cabrio top marle tr चालेल का...आणि त्याबरोबर कोणते. Micronutrients घ्यावे लागेल

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      बाजारात एकत्र micronutrient भेटतात त्यापैकी कोणतेही घ्या, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @namdraskar4853
    @namdraskar4853 Před 3 lety +2

    मुध्याच बोल सचीन भाऊ.

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +2

      कसेही बोलले तर तुमच्यासारख्या लोकांना त्रासच होतोय

  • @VJ-ts4wi
    @VJ-ts4wi Před 3 lety +1

    Usat antarpik mhanun chalel ka??

  • @krishnadharamshale6500
    @krishnadharamshale6500 Před 3 lety +2

    Lavan kelyavar kiti divasani todni chalu honar

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      लागवडीपासून सव्वा ते दीड महिन्यात वाटाणा तोडणी चालू होते, धन्यवाद

  • @pravinpawar1527
    @pravinpawar1527 Před 2 lety +1

    सर मला वाटाणा एप्रिल 15 ला करायचा आहे करू का आणि केला तर कसा करू केला तर यनार का वाटण सर पिलीज सांगा मला

  • @naturemeditation5
    @naturemeditation5 Před 2 lety +1

    Janevarit lagwad keli tar chalel ka bhau

  • @anekketsomwanshii8135
    @anekketsomwanshii8135 Před 3 lety +1

    Rainpipe ne pani chalte ka yala..

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      होय चालते काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Mayur-mu1mb
    @Mayur-mu1mb Před 2 lety +1

    Bhau successful aahe ka mg ha prayog me यावर्षी करायचं विचार आहे reply dya lvkr

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      होय दादा हे मी माझ्या स्वतःच्या शेतात केलं आहे, धन्यवाद

  • @sandipkanawade6856
    @sandipkanawade6856 Před rokem

    सर्व वाटाणा आता मल्चिंग वर लावून बांधणे पद्धतीने करतात

  • @dineshrathod5794
    @dineshrathod5794 Před 3 lety +2

    सर वाटाणे लागवड करताना आंतर दोन ओळीतल आंतर दोन फूट आणि दोन बियांचे आंतर सहा इंच कसं राहिलं

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      खूप विरळ होईल त्यामुळे उत्पन्न कमी निघेल, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @prasadshingote5566
    @prasadshingote5566 Před 3 lety +1

    सर या पिकाचे रोग नियोजन कसे करावे व खते याबाबत अधिक माहितीचा व्हिडिओ बनवा🙏🙏

  • @abhishekmatsagar6917
    @abhishekmatsagar6917 Před 3 lety

    सर मी वाटाणा केला आहे कलश सिड आहे आता शेंगा लागत आहे

  • @prashantjadhav2599
    @prashantjadhav2599 Před 3 lety +2

    सर,वाटाणा पेरणी नंतर किती दिवसात उगवन होते....

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      साधारणपणे 8 दिवसात उगवण होते, धन्यवाद

  • @atuldighe719
    @atuldighe719 Před 3 lety +1

    Malching pepar asel tar chalel ka

  • @bhaskarbhor7910
    @bhaskarbhor7910 Před 5 měsíci

    Dada Qulity thumbnail बनवून पाहिजे का ते पण स्वस्तात

  • @ashutoshthange6263
    @ashutoshthange6263 Před 2 lety +1

    Sir successful zalay ka bed wr

  • @AnilPatil-ni5dd
    @AnilPatil-ni5dd Před 2 lety +1

    20 sept. perani chalel ka

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात करावी पेरणी फायदा होईल

  • @mahadevnigade7253
    @mahadevnigade7253 Před rokem

    मला बेडवर वाटाणा लागवड करायची आहे.कूठली व्हरायटी करावी.१० जून पर्यंत करायची आहे

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 Před 3 lety +2

    Disenbar 25 tarkhela watana lawala tar chalel ka ?

  • @nileshmane8507
    @nileshmane8507 Před 3 lety

    10 जून या तारखेला लागवड केली तर चालेल का

  • @subhashasane4361
    @subhashasane4361 Před 2 lety +1

    तुरीचे अंतरा १० फुट आहे.
    आधी अंतर पीक म्हणून सोयाबीन घेतले आहे.
    आता October मध्ये अंतर पीक वटाणा चालेल का ❓

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      नाही जमणार आंतरपीक म्हणून आणि केले तरी उत्पादन खूप कमी निघेल

  • @user-vf5zh6lc7c
    @user-vf5zh6lc7c Před 3 lety +2

    ऊसामध्ये जमेल का?

  • @ajitshinde8902
    @ajitshinde8902 Před 3 lety +1

    Sir namste
    1 महिन्याची कांद्याची लागवड आहे
    कांद्याची मुळे सडून कांदे जळत आहेत
    काय उपाय करावा प्लिज रिप्लाय द्या 🙏

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      Nativo या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची चांगली चिळबिळीत फवारणी घ्या, त्याच बरोबर जमिनीतून फक्त Trichoderma या मित्र बुरशीची ड्रिंचिंग करा किंवा पाण्यातून सोडा, नक्की फरक पडेल, धन्यवाद दादा

    • @ajitshinde8902
      @ajitshinde8902 Před 3 lety

      @@SachinMindeKrushivarta khup khup dhanyawad dada🙏

  • @vaibhavnikam7582
    @vaibhavnikam7582 Před 3 lety +1

    Kanda kay bhav vikala

  • @machindrasawant3969
    @machindrasawant3969 Před 2 lety +1

    Sir Camera walyala kahi khau nako mhanav avaj yeto vichitra madhech 😂😂

  • @user-iu8pq4vl7t
    @user-iu8pq4vl7t Před 3 lety +1

    वटाणा वर मर रोग जास्त येतो याची कारणे सागा व औषध पण सागा

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      Nativo ची एक फवारणी घ्या, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @avadhootkadam6215
    @avadhootkadam6215 Před 2 lety +1

    मे मधे लागवड केली तर चालेलं का ...

  • @NileshMane3219
    @NileshMane3219 Před 2 lety +1

    दादा या आठवड्यात वटाणयाची लागवड केली तर चालेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      नाही आता नको करायला खूप ऊन पडायला सुरुवात झाली आहे, वाटाणा येणार नाही

  • @abhijitbangar7697
    @abhijitbangar7697 Před 3 lety +2

    January Madhe Perla tr chalel ka

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      डिसेंबर पर्यंत ठीक आहे जानेवारी खूप उशीर होईल, धन्यवाद

    • @abhijitbangar7697
      @abhijitbangar7697 Před 3 lety +1

      December end chalel na

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      @@abhijitbangar7697 मला वाटतयं 15 डिसेंबर पर्यंत करा योग्य राहील, धन्यवाद

    • @abhijitbangar7697
      @abhijitbangar7697 Před 3 lety +1

      OK sir

  • @shantaramwalunj2380
    @shantaramwalunj2380 Před 2 lety +1

    एका एकरात किती उत्पादन निमित्त आणि किती पैसे पैसे होतात

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      बाजार चांगला भेटला तर खर्च जाऊन 50 हजार ते 90 हजार होऊ शकतात

  • @sachinsagar454
    @sachinsagar454 Před 3 lety +3

    सर मल्चिंग पेपरवर वटाणा चालेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      चालेल पण काही गरज नाही असं मला वाटतंय, धन्यवाद

  • @shankarahire6979
    @shankarahire6979 Před 3 lety +1

    दोन रोपांतील अंतर 8 ते 10 सेंटीमीटर दोन ओळीतील अंतर 12 ते 15 सेंटीमीटर वेल वर्गीय पिकाला योग्य आहे का ?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      याचे वेल जास्त वाढत नाही, नाहीतर उत्पन्न कमी निघेल, धन्यवाद 🙏🙏🙏

    • @shankarahire6979
      @shankarahire6979 Před 3 lety +1

      @@SachinMindeKrushivarta पेन्सिल सारखी भरीव वाटण्याची शेंग येते ती वाटण्याची व्हरायटी कोणती बऱ्याच शेंगा चपट्या येतात त्याचे टरफल जाड असत

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      @@shankarahire6979 गोल्डन वाण असेल

  • @ahersarangadhar9591
    @ahersarangadhar9591 Před 3 lety +1

    किती दिवसात शेंगा येतात?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      एक ते सवा महिन्यात येतात शेंगा, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ganeshpondkule8111
    @ganeshpondkule8111 Před 2 lety +1

    सप्टेंबर मध्ये वाटाणा लागवड केली तर चालेल का

  • @bhausahebdhoble880
    @bhausahebdhoble880 Před 3 lety +1

    जमीन कोणती असावी

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      जमीन कोणतीही चालेल फक्त पाण्याचा चांगला निचरा झाला पाहिजे, धन्यवाद

  • @technobrain8132
    @technobrain8132 Před 2 lety +1

    Sir apla no pathva

  • @manishamane1512
    @manishamane1512 Před rokem +1

    सर वटाणा लागवड केलेवर पहीली फवारणी कोणती करावी

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před rokem

      19:19 आणि बुरशीनाशकांची एक फवारणी घ्या, धन्यवाद

  • @vikrampisal767
    @vikrampisal767 Před 10 měsíci +1

    मलचिग वर येणार का

  • @annasahebbhagwat4231
    @annasahebbhagwat4231 Před 3 lety +1

    रेन पाईप ने पाणी देता येईल का?

  • @akashaykadam1984
    @akashaykadam1984 Před 3 lety +2

    आपला मोबाईल नंबर सेंड कर सेंड कर सेंड कर

  • @dadsahebgavhane8351
    @dadsahebgavhane8351 Před 3 lety +1

    March madhe vtana geta yeto ka?

  • @vinodghongade8069
    @vinodghongade8069 Před 3 lety +2

    Corona मुळे कांदा दर काय फरक पडेल का.

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      माझ्या मते बाजार कमी नाही होणार, धन्यवाद

  • @Be_honest_man
    @Be_honest_man Před 3 lety +4

    मी पण एक एकर वाटाणा बेड वर केलेला आहे.

  • @sharifsheikh1205
    @sharifsheikh1205 Před 2 lety +1

    जून महीने में वटाना लागवड केली तर चालेल

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      हो 15 जून च्या पुढे लावू शकता वाटाणा

  • @santoshbhand6237
    @santoshbhand6237 Před 3 lety +1

    गोल्डन मध्ये कुठला वान कुठला वापरला

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      गोल्डन हेच वाण मिळते बाजारात,धन्यवाद