मिश्र भाजीपाल्याची नफ्याची सेंद्रिय शेती | Profitable Farming | कृषिभूषण अजय जाधव | Shivar News 24

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 09. 2022
  • मिश्र भाजीपाल्याची नफ्याची सेंद्रिय शेती | Profitable Farming | कृषिभूषण अजय जाधव | Shivar News 24
    खेडा (ता. कन्नड) येथील प्रगतिशील शेतकरी, कृषिभूषण अजय जाधव हे अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करतात. खरं म्हटलं तर रासायनिक शेतीमुळे खर्च परवडत नसल्याने अजय जाधवांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दहा ते 12 वर्षांपासून विषमुक्त शेती ते करीत आहेत. त्यांच्या शेतात मधमाशीपालन तसेच शेळीपालन व्यवसायही केला जातो. शंभर प्रकारचा भाजीपाला, फळे व इतर वनस्पतींची लागवड ते करतात. मिश्र भाजीपाला शेतीचा त्यांना आर्थिक फायदा होत आहे. सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती, मिश्र भाजीपाला लागवड, शेतकरी उद्योग, नफ्याची सेंद्रिय शेती, वांगे लागवड, बटाटा लागवड, खरीप पिके, रब्बी पिके यासंदर्भात कृषिभूषण अजय जाधव यांनी दिलेली सविस्तर माहिती...
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    Krishibhushan Ajay Jadhav, a progressive farmer from Kheda (Kannad), has been practicing organic farming for many years. In fact, Ajay Jadhav decided to do organic farming as he could not afford the cost of chemical farming. They have been doing poison free farming for the last ten to 12 years. Beekeeping and goat rearing business are also done in their farm. They cultivate a hundred types of vegetables, fruits and other plants. They are getting financial benefit from mixed vegetable farming. They are getting financial benefit from mixed vegetable farming. Detailed information given by Krishibhushan Ajay Jadhav regarding organic farming, toxic free farming, mixed vegetable cultivation, farmer industry, organic farming for profit, brinjal cultivation, potato cultivation, kharif crops, rabi crops...
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    #organicfarming
    #mixedvegetableplanting
    #agriculturalindustry
    #organicfarmingprofit
    #ajayjadhavkheda
    #businessideas
    #कृषीप्रक्रियाउद्योग
    #agroprocessingindustry
    #shivarnews24

Komentáře • 21

  • @kpp1990
    @kpp1990 Před 8 měsíci +1

    अतिशय उत्स्फूर्त पणे आणि तळमळीने माहिती सांगितली जाधव साहेबांनी...

  • @gaubhumiorganicfarm...7150

    राम राम सर खुपच भारी शेती करताय जाधव सर धन्यवाद... 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prathamsalunkhe1488
    @prathamsalunkhe1488 Před rokem +1

    Chan mahiti bhetti hya channel var

  • @arunpawar2638
    @arunpawar2638 Před 10 měsíci

    खुप छान माहीती

  • @tukaramsonwane6974
    @tukaramsonwane6974 Před rokem +6

    कांद्याचे भाव १० रुपये किलो दराने देखील विकण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला येतो आहे की... आणि तुमचे भाव ६०/५०/४० रुपये कसा?

    • @balajisuravase57
      @balajisuravase57 Před rokem

      हो बरोबर आहे १०रू कोणीही घ्यायला तयार नाही

    • @vaibhavpawar8279
      @vaibhavpawar8279 Před rokem

      @@balajisuravase57 he oraganic products vikta whatsapp vr order gheta regular Clint's ahet tyanche

  • @sweetdeeps1
    @sweetdeeps1 Před 2 měsíci

    Jadhav sirancha no Ani patta dya please

  • @ramprakashchaudhari1371
    @ramprakashchaudhari1371 Před rokem +3

    सर बियाण्या करीता फोन नंबर मिळणे फारच योग्य ठरेल

  • @balajisuravase57
    @balajisuravase57 Před rokem +1

    किती शेती आहे सर आपल्याला

  • @truptipotdar2320
    @truptipotdar2320 Před rokem +1

    अजय दादा मला तुमच्या शेतात यायचं आहे कृपया गाव, पत्ता दया..

  • @navkarchordiya9258
    @navkarchordiya9258 Před rokem +1

    मोबाईल नंबर सेड करावेत

  • @vaibhavbagal9942
    @vaibhavbagal9942 Před 26 dny

    सर आपलं गाव व फोन नंबर सांगा

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před 7 měsíci +1

    शिवार न्युज फोन नंबर देत नाही म्हणून आम्ही व्हिडिओ बघणे बंद केले आहे

  • @yogesh03071987
    @yogesh03071987 Před rokem +1

    Ajay jadhav yancha no. Dyava

  • @swaramayiagrotourism2980

    जाधव साहेबांचा मोबाईल नं. सांगा.

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Před 9 měsíci

    शेतकऱ्यांचा cont no.

  • @sandippakde5600
    @sandippakde5600 Před rokem

    Sir please namber dya

  • @joelsalvi1984
    @joelsalvi1984 Před rokem +2

    Sir plz number dya

  • @adityachavan7533
    @adityachavan7533 Před 11 měsíci

    80 रुपये पात आणि ५०रु कांदा काय लींबु मारताशल