एक कोटी रुपयांचे वार्षिक शेती उत्पादन.

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 02. 2023
  • महाराष्ट्र शासन कृषी विभाग
    प्रगतशील शेतकरी पुरस्कार विजेते
    श्री रामदास गुलाबराव जगताप
    प्रगतशील शेतकरी
    श्री भाऊसाहेब रामदास जगताप
    त्रिमुर्ती कृषी सेवा केंद्र
    श्री राजेंद्र रामदास जगताप
    प्रगतशील शेतकरी
    श्री अमोल रामदास जगताप
    प्रगतशील शेतकरी
    मोबाईल नंबर 8208645991
    मु.पो.भांबोरा ता.कर्जत जि.अहमदनगर
    ३२ एकर माळरान जमीन डेव्हलप करून त्यामध्ये शेवगा,डाळिंब,पेरू,कांदा आणि इतर भाजीपाला पिकांची लागवड केलेली आहे
    या मिश्र पिकांच्या लागवडी मधून वार्षिक एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे शेती उत्पादन जगताप परिवाराला मिळते.
    शेवगा लागवड
    शेवगा लागवडीसाठी हलकी भारी मध्यम परंतु उत्तम निचरा होणारी जमीन असावी . जगताप सरांची माळरान आणि उत्तम निचरा होणारी जमीन आहे
    7.5 एकर क्षेत्रामध्ये ओडिसी या शेवगा वाणाची लागवड केलेली आहे. लागवडीचे अंतर 13/6 फूट आहे. एक एकर लागवडीसाठी अर्धा किलो बियाणे पुरेसे होते. एका जागेवर दोन बियांची लागवड केलेली आहे. पाणी व्यवस्थापन सिंगल लाईन ठिबक सिंचनाद्वारे दिले जाते. लागवडीनंतर सहा महिन्यांमध्ये फुलोरा येऊन तिथून पुढे उत्पादनाची सुरुवात होते. जगताप सरांना पहिल्या वर्षी साडेसात एकर मधून 45 टन शेवगा शेंगाचे उत्पादन मिळाले. चालू दुसऱ्या वर्षी 100 टन शेवगा शेंगांचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.
    शेवगा लागवडीसाठी प्रति एकरी खर्च
    बियाणे,मशागत,ठिबक सिंचन,मजुरी,खते,औषधे असा एकूण 60 ते 65 हजार रुपयांचा खर्च येतो.
    पहिल्या वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या वर्षी खर्च कमी असतो उत्पादन जास्त मिळते.
    बळीराजा स्पेशल च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सभासद होण्यासाठी
    chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc...
    #Farming
    #Agriculture
    #Natural_farming
    #organic
    #baliraja_special
    #sheti_vishyak_mahiti
    #Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
    #आधुनिक_शेती #यशोगाथा #बळीराजास्पेशल
    #टेक्निकल_बळीराजा
    #Technical_Baliraja
    #शेवगा_लागवड
    #मिश्र_फळ_शेती
    #पेरू_लागवड
    #डाळिंब_लागवड
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    CZcams
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    baliraja_sp...
    Twitter
    DiwateRamrao?s=08

Komentáře • 60

  • @pradipraut1301
    @pradipraut1301 Před rokem +10

    जगताप परिवाराचे
    मनपुर्वक अभिनंदन.
    कामात राम आहे.
    अशीच यशाची घोडदौड कायम राहावी.हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @talukaagrilofficerjamkhed6712

    सर्व जगताप कुटुंबीयांचे अभिनंदन. 👍👍

  • @vikaspadher892
    @vikaspadher892 Před rokem +5

    आपण करत असलेली शेती आणि त्यातही करीत असलेले वेगवेगळे प्रयोग हे इतरांसाठी प्रेरक आहेत.
    कौतुकास्पद कामगिरी आहे आपल्या संपूर्ण कुटुंबाची🙏

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 Před rokem +8

    माळरान व कष्ट पडले पण चीज केली. अभिनंदन साहेब. . मस्त आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      🙏 धन्यवाद. इतर शेतकरी ग्रुप वर शेअर करा 🙏

  • @technicalbaliraja
    @technicalbaliraja Před rokem +4

    जगताप परिवाराचे अभिनंदन 💐 माळरान जमिनीवर खरंच नंदनवन तयार केले. अशा यशोगाथा पाहिल्यानंतर शेती हा व्यवसाय म्हणून करावा वाटतो.

  • @ganeshgijam7324
    @ganeshgijam7324 Před 17 dny

    खुप छान माहिती दिली, धन्यवाद

  • @surajrd7395
    @surajrd7395 Před rokem +7

    🙏👏अति उत्तम

  • @Surajdiwate
    @Surajdiwate Před rokem +6

    Good information, need more like this 👌

  • @ManoharKundaliya-ob2gv
    @ManoharKundaliya-ob2gv Před 2 měsíci +1

    Excellent video Shreeman thanks for sharing...🙏⚘️

  • @jalalshaikh4590
    @jalalshaikh4590 Před rokem

    Jagtap family salute to all off you.

  • @aishwaryajagtap4176
    @aishwaryajagtap4176 Před rokem +6

    👍🙌💯👏

  • @kalyanmangwade9841
    @kalyanmangwade9841 Před rokem +2

    खूप खूप हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा .🌷🌷🌷🌷🌷👌👌

  • @sangramzol4266
    @sangramzol4266 Před rokem +2

    सर माझा 4.5 एकर शेवगा आहे.
    संग्राम सोपान झोळ, वाशिंबे ता करमाळा जी सोलापूर.
    जगताप यांचे शेवगा मार्गदर्शन तंतोतंत फॉलो केले. आज शेंगा तोडणी सुरू 25 टन अंदाज आहे. बाकी व्हिडिओ छान होता. 👍👍

  • @kamalrajapure6882
    @kamalrajapure6882 Před rokem +1

    सवॆ जगताप कुटुंबातील सवाॆचे खूप खूप अभिनंदन

  • @vikaspawar8338
    @vikaspawar8338 Před 5 měsíci +1

    अभिनंदन आपल्या सर्व परिवाराचे 💐💐

  • @santoshsomase316
    @santoshsomase316 Před rokem +1

    खुप छान प्रयोग

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      💐🙏 धन्यवाद.. इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेअर करा 🙏

  • @monabagal2455
    @monabagal2455 Před rokem +1

    मनःपूर्वक अभिनंदन

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      🙏💐 धन्यवाद.. इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेअर करा 🙏

  • @MadhukarSonawane-em4el
    @MadhukarSonawane-em4el Před rokem +2

    खूप छान मार्गदर्शन सर

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 Před rokem +5

    छान प्रयोग

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      🙏 धन्यवाद. इतर शेतकरी ग्रुप वर शेअर करा 🙏

  • @shaileshzol88
    @shaileshzol88 Před rokem +1

    Great job👍

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      🙏💐 धन्यवाद.. इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेअर करा 🙏

  • @diptijagtap3891
    @diptijagtap3891 Před rokem +2

    Congratulations 👍 💐 🎊 👏

  • @jyotijadhav2405
    @jyotijadhav2405 Před 11 měsíci

    Shevaga seti la monkey cha trass hoto ka te khatat ka pls lavgan keva karavi pls

  • @naturelovefarming8572
    @naturelovefarming8572 Před rokem +2

    Bhau organic mulching kara.
    Kasa la chemical pesticide vaparatay

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      ऑरगॅनिक मल्चिंग चा वापर डाळिंबामध्ये करत आहेत.

  • @rajusontakke3536
    @rajusontakke3536 Před 11 měsíci

    1Aekari kamit kami kiti rupaye hotil sangaki

  • @user-jm5cb9vk6o
    @user-jm5cb9vk6o Před rokem +1

    Jagtap saheb....WashimBekar yanche margdarshan ahe aplyala

  • @vishnumoze2780
    @vishnumoze2780 Před rokem +2

    Sr amchay shevgayla ful yetat pan shenga lagt nahi

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      🙏जगताप सरांचे मार्गदर्शन घ्या

  • @vikaspawar8338
    @vikaspawar8338 Před 5 měsíci +1

    मी नवीन माळरानावर सपाटीकरण केलेल्या शेती वर लागवड करण्यासाठी इच्छुक आहे पण मला मार्गदर्शन मिळावे ही विनंती🙏

  • @pappudarkunde50.compappuda46

    शेवग्याचे बी मिळेल का

  • @namdevkangane3044
    @namdevkangane3044 Před 4 měsíci

    Tumi no chalu nahi thevat ji call nahi lagat

  • @rohitdhakite2271
    @rohitdhakite2271 Před rokem +2

    250 gm seeds milel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      Video ke discription mein mobile number hai uspe call kijiye

  • @bakeraodemse7567
    @bakeraodemse7567 Před rokem +1

    साहेब मी कर्जत आलो तुमचा फोन लागत नाही मला तुमच्या शेती ला भेट दयायची आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      भांबोरा गावामध्ये चौकशी करा तुम्हाला त्यांच्या शेतापर्यंत जाण्याचा मार्ग सांगतील 🙏

  • @mayurbhagwat1122
    @mayurbhagwat1122 Před rokem +1

    वान कोणते आहे ते सांगा plz

  • @surekhapawar4716
    @surekhapawar4716 Před rokem +1

    खूप छान मार्गदर्शन सर