बाळराजे ठेमेकर यांची शेवगा शेती | लागवडीचे तंत्र आणि लाखोंचा नफा

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2021
  • www.youtube.com/watch?v=8inXI...
    टेलिग्राम चॅनेल ची लिंक ,
    t.me/joinchat/GPWAyxai8G-ggZ-....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
    गाभण शेळी कशी ओळखावी.
    • Sheli palan | गाभण शेळ... ​​
    Hi tech goat farming | सुधाकर भोपाळे यांच आधुनिक शेळी पालन
    • Hi tech goat farming |... ​​
    शेळीच्या अंगावरचे केस गळणे,चट्टे पडणे-उपाय व औषधे.
    • शेळी पालन । शेळीच्या ... ​​
    शेळी पालनासाठी लागणारी औषधे part 2
    • Sheli palan शेळी पालन... ​​
    शेळी पालन अपयशी होण्याची कारणे.
    • Sheli palan ॥ शेळी पाल... ​​
    हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
    • Sheli palan । हायड्रो... ​​
    शेळी पालन । लिव्हर टाॅनिक, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमीन,जंतूनाशक ई,
    • Sheli palan। शेळी पालन... ​​
    शेळी पालनाची खरी सुरुवात, गावरान शेळी पालन!
    • शेळी पालनाची खरी सुरुव... ​​
    शेळी पालन आणि गावरान कोंबडी पालन. उत्तम उदाहरण.
    • शेळी पालन आणि गावरान क... ​​
    प्रसिध्द शेळी बाजार | goat market in maharashtra
    • प्रसिध्द शेळी बाजार | ... ​​
    महाराष्ट्रातील शेळ्यांचे बाजार भाग 1.
    • महाराष्ट्रातील शेळ्यां... ​​
    शेळीच्या पिल्लांचे (करडांचे) संगोपन
    • शेळीच्या पिल्लांचे (कर... ​​
    शेळी पालन sheli palan.
    • शेळी पालन sheli palan. ​​
    शेळी पालन पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची.
    • Sheli palan।शेळी पालन ... ​​
    मावा रोगावर उपाय । Mava rog.
    • Sheli palan । मावा रोग... ​

Komentáře • 231

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd Před rokem +58

    बाळराजे यांचं मुख्य व्यवसाय बियाणे विकणे आणि भाव पाच हजार रुपये किलो प्रतेक वेळेस नवीन शेतकरी त्यांना पटवून सांगायच आणि दोन तीन किलो बियाणे द्यायचे पंधरा हजार रुपये घेयचे नंतर त्या शेतकऱ्याचा फोन पण नाही घेत.अनुभव सांगतोय माझा.. 🙏

  • @madhukargiri7348
    @madhukargiri7348 Před 2 lety +37

    श्री बाळराजे जी यांनी खुप चांगली व महत्वाची माहिती दिली आहे विशेषतः अतिशय तळमळीने माहिती सांगितली आहे खुप खुप धन्यवाद

  • @jyotijadhav7456

    शेवगा हे चांगले उत्पन्न देणारे पिक आहे त्या साठी खर्च पण नाही लागत खत आणी ओषधा ची काही गरज लागत नाही आणी ऐकदा झाड उगवल तर ते कधीच मरत नाही तुम्ही तोडले कढून फेकले तरच नष्ट होतील . पणी पण जास्त लागत नाही आमच्या कडे शेवगा भरपूर आहेत ते फक्त पाऊसाचे पाणीच मिळते नंतर कोणी पाणी घातल नही तरी रेगूलर पाने फूले शेंगा येतात . आमच्या कडची झाडे मोठे उंच वाढतात .

  • @jyotijadhav7456

    शेवग्याची फांदी लावली पावसाळ्यात तर येते .

  • @sunilbhutekar2549
    @sunilbhutekar2549 Před rokem +2

    शेवगा ला जर सात दिवसाला फवारणी करावी लागते नाहि केली तर अळी नुकसान करते फवारणी केली तर मधमाशी येत नाही

  • @shubhashbhole7928

    पुस्तक छापून माहिती देणे.

  • @vijaydhoke5729
    @vijaydhoke5729 Před 2 lety +13

    सतीश सरांचे प्रथमतः अभिनंदन शेळीचा विषय सोडून शेवग्याचा घेतल्याबद्दल

  • @jyotijadhav7456

    शेवगा तूम्ही मोठा वाढूद्या म्हणजे जास्त लक्ष द्यावे लागत नाही .

  • @atullanghe2763
    @atullanghe2763 Před 2 lety +15

    तस पाहायला गेलं तर बाळराजेंना शेवगा शेतीनेच राजा बनवलं 👍 👌🙏आणि खूप छान समजावून सांगता तुमी 👍👌

  • @manoharjadhav1496
    @manoharjadhav1496 Před 2 lety +6

    छाटणी शेंड्यापासुन किती फुटांवर करावी लागते, कोणत्या उपकरणाने करावी.म्हणजे कटरचा वापर करावा का?

  • @vaibhavsaptal1004
    @vaibhavsaptal1004 Před 2 lety +52

    ईमानदारीने खरी माहीती दिली,,,,नाहीतर काही लोक भामटे ,कय पन वटवट करतात*

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Před rokem +5

    प्रामाणिकपणे तुम्ही माहिती दिलीत....नाही तर काही जण व्हिडीओ बनवतात आणि स्वतः आमदार असल्यासारखे बोलतात

  • @subhedartanpure3627

    मला सुद्धा शेवगा शेती करायची आहे तुमच्या व्हिडिओ मधून खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @OmkarShaha
    @OmkarShaha Před 2 lety +5

    शेतकऱ्यांना साठी एक गोष्ट सांगीतली एका वेरी एकाने मार्केट मधे घुऊन हे खुप छान हाय

  • @SalimShaikh-jf9kq
    @SalimShaikh-jf9kq Před 2 lety +2

    So nice information Balraje sir...... Thank you

  • @vaibhavyedravkar9886
    @vaibhavyedravkar9886 Před 2 lety +3

    धन्यवाद 💐🌾🙏good information

  • @arjunsangle4606
    @arjunsangle4606 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली

  • @gulabravnigade451
    @gulabravnigade451 Před 2 lety +6

    श्री बाळ राजे ठेमेकर अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏

  • @ravindrasamane
    @ravindrasamane Před rokem

    धन्यवाद सर...

  • @narayanbhone5293
    @narayanbhone5293 Před 2 lety +7

    धन्यवाद सर चांगलि माहिती दिली