Ekdum barobar ani Frank mahiti dili Thank you Ashe khare youtubers ani shetkaryanchi garaj aahe Nusta biyane vikava mahnun barech loka ekari 8-9 lakh utpana sangtat
झाड मोठे वाढू नये, शेंगा सहजगत्या का ढता येतील यावर काही उपाय आहे काय ? कारण तुम्ही माहीती देत असताना दाखविले शेतात शेवग्याची झाडे ही कमी उंचीची आहेत. शेवग्याचे झाड जरा जोर लावला की फांदी मोडते. तरी उपाय असेल तर सुचवा. आमच्या इथे झाड चारपाच पुरूष उंच वाढतो.शेंगा काढता येत नाहीत.छाटणी असते काय?
नमस्कार साहेब, माहिती खुपच छान दिली. परंतू खरोखरच तीन लाख किंवा त्या पेक्षा जास्त उत्पन्न मिळते का हो? मलाही वाटतय की आता केळी आणि ऊस यांचे पिक घेण्याऐवजी शेवगा शेती कडे वळावे. माझी शेती काळी कसदार आहे पाण्याचा काही प्रश्न नाही. या संदर्भात जर आपले मार्गदर्शन मिळाले तर खुपच आभारी असेन.
भावा प्रामाणिकपणे माहिती दिलीस आणि कधीही सत्य माहितीच शेतकऱ्यांना देत जावी त्यामुळे बिचाऱ्या शेतकरी बांधवांची फसगत होणार नाही
🙏धन्यवाद भावा 🙏🚩
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रामाणिक आहात. असेच रहा. खूप प्रगती कराल! आभारी आहे.
मित्रा तुझ्या माहितीत खूप सत्यता आहे
अनुभवातून खरी माहिती. धन्यवाद.
प्रामाणिक सल्ला , धन्यवाद 🌹🙏⚘
तुमचा विडिओ खूप सुंदर असतो
त्यामध्ये कटु सत्य आहे
आमच्या बागाची सेटिंग होत
आहेत🌹🌹
सर तुम्ही खूप छान माहिती दी व्यवहारातून बोलला nice information
सुंदर माहिती दिली त्या बदल् धन्यवाद 🙏🙏
Dada asech margdarshan tumhi karat rahave farmers na, aapla aabhari aahe... 🙏🏼🙏🏼🙏🏼
खुपच चांगली माहिती धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
छान माहिती दिली ...गुड
Khup Chan mahiti milali
सर कोणी काय पण म्हणू द्या पण हिच माहिती खरी आहे
अशीच माहिती चांगली
Honest information
Thank U, God Bless U
Khup chhan mhahiti dilit Sir
छान अशीच माहिती पुढे द्या
शेतकऱ्याने हवेत न राहता जमिनीवर पाय ठेवायला लावणारी अचूक माहिती
छान आणि खरी माहिती दिली धान्यवाद 🙏
अगदी बरोबर सर
छान माहिती
छान माहिती भाऊ
Nice information
छान माहीती दिली भाऊ.
🙏👌👌👌👌👌Absolutely real pictures of about drumstik cultivation and what you have been discribed on CZcams 👌👌👌👌👌🙏
Ashok patil
धन्यवाद दादा खरी माहीती सांगीतली.
Welcome sir
Nice guiedence
Mast mahiti aahe
अप्रतिम माहिती दिली आहे.
Thank You 🙏
Nice information sir
Very nice sir
खूप छान
1akrat kiti zade bastat 👍👍खुप छान माहिती दिली आहे!
Very nice Information
yekdam barobar
मस्त
Ekdum barobar ani Frank mahiti dili
Thank you
Ashe khare youtubers ani shetkaryanchi garaj aahe
Nusta biyane vikava mahnun barech loka ekari 8-9 lakh utpana sangtat
Thank You 🙏
Thanks
Good sir ,, satara..
Anakhi AK Chan video bhava
एकदम प्रामाणिक माहीती
Super sevga
छान
Barobar aahe bhau
Nice video sr
Nice information👌me pan ek acar madhe sewaga lagawad keli aahet,shuru mala konte khad dene tyachi barobar jaankari nahi please guide me🙏🙏🙏
Very nice
Thanks for providing real information.
एक नंबर
Good information Sir
Thank You 🙏
नक्की फसवी जाहिरात प्रलोभने दाखवली जात आहे.कुणी शेतकऱ्यांनी शेवगा किंवा इतर लागवड केली आहे त्यांना भेट द्यावी.
Nice information bhava
Wow nice
Bhai u r truly farmers freind ..keep it up my brother ...
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साबळे साहेब
👌 yogya margadarshan
👍👌👌👌
इतकं प्रॅक्टिकल स्पष्ट मार्गदर्शन तुमच्याकडून होतंय धन्यवाद
साहेब एकरी तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी शेवग्याची शेती करतील . फक्त शेवग्याचे बी विकणारे लोकच पैसे कमावतात .
Barobar aahe dalimbachehi tasech aahe ghutiwaleche paise shillak rahatat falanchehi hotat pan paise urat nahit
झाड मोठे वाढू नये, शेंगा सहजगत्या का ढता येतील यावर काही उपाय आहे काय ? कारण तुम्ही माहीती देत असताना दाखविले शेतात शेवग्याची झाडे ही कमी उंचीची आहेत. शेवग्याचे झाड जरा जोर लावला की फांदी मोडते. तरी उपाय असेल तर सुचवा. आमच्या इथे झाड चारपाच पुरूष उंच वाढतो.शेंगा काढता येत नाहीत.छाटणी असते काय?
अगदी सीताफळ,पेरू,आंबा यांचेही असेच दिसतंय...रोप विकणारा घन लागवड करून जास्त पैसे कमावतोय...आणि सर्व काही शेतकऱ्यांची फसवणूक काही शेतकरीच करतायत....
तुम्ही शेवगा लावला होता का
प्रत्येक गोष्टीत नकारात्मक एकरी 1.5 लाख पण मिळाले तरी शेवगा परवडेल कमी पाण्यात
Cost of cultivation sangtanta land preparation pasun harvesting paryant saglya goshti sangaycha na Dada. Nuste 3 lakh 4 lakh sangun Kay bodh hoat nahi.
आपले मार्गदर्शन वस्तुस्थितिला धरून आहे.
Nice bhou
👌👌
Correct ahe sir
सत्य माहिती
Thank You 🙏
आपण सत्य बोलता .बोगस माहीतीचे खुप यु टुब वर फसवा बाजार
Ok sir
Export market sathi konti variety chi lagwad karavi??
Vary nice sarji
Thank You 🙏
1 नंबर पाटील साहेब
पैसा फक्त खत बियाने कंपनी आणि मार्केट कमेटी कमावते शेतकरी फक्त राबता
Good
Thanks
True information 👍🏻
Mast sir.
Thank You
.🙏🙏
👍👍👍👍👍
Bhau konti vrayti lavayla pahije tumcya mate
नमस्कार साहेब, माहिती खुपच छान दिली. परंतू खरोखरच तीन लाख किंवा त्या पेक्षा जास्त उत्पन्न मिळते का हो? मलाही वाटतय की आता केळी आणि ऊस यांचे पिक घेण्याऐवजी शेवगा शेती कडे वळावे. माझी शेती काळी कसदार आहे पाण्याचा काही प्रश्न नाही. या संदर्भात जर आपले मार्गदर्शन मिळाले तर खुपच आभारी असेन.
Lavlyavar kiti devsani shenga todayala yetat....
Acre kiti plants lavave?
Sir 1 yekrat kiti zade bastat 10by10war
Ek aker madhe kiti plant lagtil
Sr shstavr sheti video banawa
एका एकरात कमीत कमी व जास्तीत जास्त किती रोपे लावता येते . दोन झाडातील अंतर किती ठेवावे ?
फूल आणि पाने.
खुप छान
३ लाखा पेक्षा; १ लाख पण मिळाळ तरी चालेल.
Have u any idea or expirence about distance between 2 plants as like , 1-1 to 10 ft. Means 2 plants growed near by 1 ft. To 1 ft.
Yes
भाऊ तुमचा नंबर द्या तुमचा
Shewaga sheti karita kumpan wyawstha kase krawe
Shevga che seeds kuthe midtil?
Real Manus aha tumi
सर एक एकर शेवगा एक महिना झाले लावला आहे मधल्या पट्ट्यात गावातावर फवारणी केलीतर चालेल का कोणते गावात नाशक वापरावे
पी के एम वन जातीचे बियाणे वापरावे का नाही ते समजून सांगितले तर खुप बरे होईल विनंती करतो कळावे लोभ असावा आपला दर्शक एस एन जोशी
Sir mi dhule hun ahe mala shevga lavayacha ahe tr margdarshan kara
सर एकरी साधारण किती झाडे लागतात? दोन झाडात अंतर किती ठेवावे? अंतरपीक कोणते घ्यावे?
Mg shevga kuth vika ...market kont ahe
प्रति झाड 15 किलो शेंगा तर एकरी उत्पन्न तीन लाख रुपये कसे एकरी झाड किती संख्या गणित सांगा
माहिती छान आहे पण आवाज खुपच कमी येत होता
1sevaga pasun Kiti kilo. Kg mal nighel
Sir todani cha kalvadhi kiti divas chalto.. kiti bahar yetat
8 months 2crop
2te 2.5 lakh jar ekari hot asel tar bhari aahe ki.
वा किती फसवणूक आहे 15kg पहिल्याच वर्षी.
सर खरड छाटणी नंतर किती महिण्यात शेंगा लागण्यास सुरुवात होते.