शेवगा छाटणी व त्यानंतरचे नियोजन || Shevga Chatni & Niyogen || Marale Shevga Farm

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2020
  • शेवगा छाटणी व त्यानंतरचे नियोजन .
    १) शेवगा छाटणी २) अंतर मशागत ३) खत व्यवस्थापन ४) कीड व्यवस्थापन
    बाळासाहेब मराळे
    मु.पो.शहा ता.सिन्नर जि.नाशिक
    मो.९६०४५५२३९६
    What's app Number - 9604552396
    रोहित-१ शेवगा वाणाच्या रोपांसाठी संपर्क - ९६०४५५२३९६
    शेवगा रोपे || शेवगा वाण रोहित-१ ची इस्राईल पद्धतीचे रोपे - • शेवगा रोपे || शेवगा वा...
    रोहित १ शेवगा वाणाची वैशिष्टे - • रोहित १ शेवगा वाणाची व...
    शेवगा लागवड कशी व केव्हा करावी- • शेवगा लागवड कशी व केव्...
    शेवगा शेती करताना कोणत्या वाणाची लागवड फायदेशीर ठरते- • शेवगा शेती करताना कोणत...
    काळ्या जमिनीत शेवगा शेती यशस्वी होते का ?- • काळ्या जमिनीत शेवगा शे...
    रोहित १ शेवगा वाणाला सहा महिन्यात किती शेंगा लागतात - • Rohit 1 शेवगा वाणाला स...
    शेवगा शेतीत कोणती अंतर पिके घ्यावी /घेऊ नये- • शेवगा शेतात कोणती अंत...
    शेवगा शेतीतून एकरी ४ ते ५ लाखाचे उत्पन्न कसे घ्यावे .- • शेवगा शेतीतून एकरी ४ त...
    शेवग्याची मुख्य छाटणी कशी करावी - • शेवग्याची मुख्य छाटणी ...
    नवीन शेवगा लागवड कशी करावी - • नवीन शेवगा लागवड कशी क...
    शेवगा शेतीत नैसर्गिक पद्धतीने तननियंत्रण कसे करावे - • शेवगा शेतीत नैसर्गिक प...
    ग्रुप पद्धतीने शेवगा लागवड महत्व आणि फायदे - • ग्रुप पद्धतीने शेवगा ल...
    शेवगा लागवडी आधी शेवगा वाणाची माहिती समजावून घ्या - • शेवगा लागवडी आधी शेवगा...
    #MaraleShevgaFarm#शेवगाछाटणीवत्यानंतरचेनियोजन#शेवगाशेती

Komentáře • 75

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 Před 4 lety +5

    Khup changlya mahiti sangitli shevga pikabaddal

  • @vaibhavchavan7929
    @vaibhavchavan7929 Před 3 lety +4

    अतिशय सुंदर आहे माहिती

  • @maheshshinde574
    @maheshshinde574 Před 3 lety +2

    खुप छान माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @sopanlabade6372
    @sopanlabade6372 Před 3 lety +2

    खुप छान माहिती मिळाली. सर, तुम्ही छाटणीनंतर ज्या फांद्या निघतात त्या शेताबाहेर काढतात त्याऐवजी फांद्या वर रोटाव्हेटर मारून त्याचे खत म्हणून वापर करता येवू शकतो का?

  • @namdeodada9386
    @namdeodada9386 Před 4 lety +3

    Khup Chan ani mahatvpurn mahiti very nice

  • @arunpratap2249
    @arunpratap2249 Před 3 lety +3

    Aapka video pure Bharat mein dekha jata hai aap Hindi mein video dalen sabhi video

  • @kisanjamdade2658
    @kisanjamdade2658 Před 3 lety +1

    Changali mahiti dili.Thank you.

  • @prakashwar24
    @prakashwar24 Před 3 lety +2

    सर खुप छान माहीती

  • @sachintsawant1016
    @sachintsawant1016 Před 4 lety +6

    अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद सर 🙏🙏😊

  • @rohitsalunke2048
    @rohitsalunke2048 Před 4 lety +2

    खुप आभार साहेब..

  • @soham1722
    @soham1722 Před 4 lety +3

    आपण माहिती खूप योग्य पध्दतीने सांगितली

    • @jayramsahare2078
      @jayramsahare2078 Před 3 lety +1

      आपली माहिती सर्वोत्तम आहे

  • @khalilnadimwale116
    @khalilnadimwale116 Před 3 lety +1

    Changli mahiti saheb🙏🙏

  • @ravsahebchavan3646
    @ravsahebchavan3646 Před rokem

    खुप छान माहिती दिलीत तर आभारी आहोत

  • @santbhumimarathibana
    @santbhumimarathibana Před 3 lety +1

    अप्रतिम माहीत

  • @sunilautade8651
    @sunilautade8651 Před 4 lety +1

    Khup mast

  • @uddhavmhaske2130
    @uddhavmhaske2130 Před 3 lety +3

    Thank You Sir

  • @sujatasane934
    @sujatasane934 Před 3 lety +2

    Thanks 🌳

  • @kdbaviskar8256
    @kdbaviskar8256 Před 3 lety +2

    अति सुंदर

  • @vinodmeshram2673
    @vinodmeshram2673 Před 3 lety +2

    साहेब तुमच्या कडे बियाणे मिळेल ka आणि कसे किलो आहे te सांगा व्हिडिओ छान होता

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 Před 7 měsíci

    Very nice and useful information!

  • @pappukokate8019
    @pappukokate8019 Před 3 lety +1

    Very nice sir

  • @navnathjadhav4192
    @navnathjadhav4192 Před 4 lety +3

    nice...

  • @manojatwal7888
    @manojatwal7888 Před 3 lety +1

    ख़त ज़र झाड़च्या चौफ़ेर दिले तर चालेल का सर

  • @sudhirpatil8115
    @sudhirpatil8115 Před 4 lety +1

    चांगली माहिती अर्धा एकर madhe lagvad karne aahe

  • @Desiyou327
    @Desiyou327 Před 3 lety +1

    Pruning ke apne saari video hindi me v bnaye sir

  • @abhibendkoli4852
    @abhibendkoli4852 Před 2 měsíci +1

    18:15

  • @mas55555
    @mas55555 Před 3 lety +2

    वन्य प्राण्यापासून बागेचे २क्षण कसे करावे याचे मार्गदर्शन करा साहेब

  • @laxmanmasale1941
    @laxmanmasale1941 Před 3 lety +1

    Sir thaimet taklyamule zadana Kahi problem goto Ka plz reply me

  • @bhausahebwakchaure6960
    @bhausahebwakchaure6960 Před 4 lety +1

    Nice saheb

  • @sachinamundkar8863
    @sachinamundkar8863 Před 3 lety +1

    Shen khat fayde

  • @kailastagad7893
    @kailastagad7893 Před 4 lety +2

    Nice information

  • @normalkumarbiswal6046
    @normalkumarbiswal6046 Před 3 lety +1

    🙏sir ODC bij milel ka
    Bhau kesach aahe

  • @vishalkamble6916
    @vishalkamble6916 Před 4 lety +1

    Marale Sir namste mla sanga shevgychi prtham tod klyanantr chatni kravi Kay,?

  • @ketandevadkar7171
    @ketandevadkar7171 Před 3 lety +1

    पहिली फवारणी कोणती करायला हवी

  • @sameerazizmapari9188
    @sameerazizmapari9188 Před 4 lety +3

    Sir chatni karta Ani panacha powder karun ka vikat Nahi tumcha extra income honar

  • @suryakantkulkarni3434
    @suryakantkulkarni3434 Před 3 lety +2

    छाटणी म्हणायचे होते

  • @dadasogadeda8440
    @dadasogadeda8440 Před 4 lety +2

    शेनखत नसेल तर दुसरा प्रयाय काय करावे वेश्ट डी कंपोझर ड्रिप मधून दिले तर चालेल का कींवा जीवामृत दिले तर चालेल का

  • @vipulraipur2569
    @vipulraipur2569 Před 3 lety +1

    इसे हिंदी में भी दीजिए🙏

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Před rokem

    सर खूप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद
    फक्त हे कोणतं बियाणं आहे त्याचं नाव काय आणि हे आमच्या कोकणात होईल का
    प्लिज सांगा

  • @punamsingrathod9501
    @punamsingrathod9501 Před 4 lety +1

    सर लागवड कधी करावी लागेल आणि झाड कीति वर्ष चालत

  • @vynkteshbidave5791
    @vynkteshbidave5791 Před 4 lety +1

    झाडे मोठी झालेत ड्रिप सेंटर हथरावे लागेल का

  • @sunetrasamant9916
    @sunetrasamant9916 Před 3 lety +1

    सर घराच्या गॅलरीत शेवगाच्या लावु शकतो का कृपया सांगावे

  • @PralhadPatil-bx9dc
    @PralhadPatil-bx9dc Před 6 měsíci

    ❤😂🎉 18:06

  • @Irfan-ju6dj
    @Irfan-ju6dj Před 11 měsíci

    Sir fertilizer name and quantity in hindi please, ap jo bole samagh me nahi aaya marathi me.

  • @govindkadbhane6609
    @govindkadbhane6609 Před 23 dny

    मी 1 जुलै शेवगा लागवड केला आहे मला माहिती पत्र मिळेल का

  • @atulgulhane6349
    @atulgulhane6349 Před 3 lety +1

    सर ही छाटणी किती वर्षानी करावी

  • @RkMane-tw8mp
    @RkMane-tw8mp Před 4 lety +2

    R k mane whatsup no 8779216007 aplya sevga madhy palyapasun chara pick gheta yte ka anni gheta yete tar yeka zada pasun kiti kilo chara milel please kalvine

  • @swastikhanje718
    @swastikhanje718 Před 4 lety +1

    10×6 size एकरी उत्पादन किती one year ?

  • @jagdishbaria2651
    @jagdishbaria2651 Před 4 lety +1

    Micronutrients kon sa dene ka sir ?

  • @ksldattuprashalamangalwedha

    Driper khoda pasun kiti anter asave

  • @informativeaps196
    @informativeaps196 Před 3 lety +2

    नमस्कार,
    सर, youtube वर अनेक शेवगा शेती मार्गदर्शक आहेत... पण नेहमी सारखेच व्हिडीओ दिसतात... आपण सांगितलेली माहिती उपयुक्त आहेच.. पण मला पडणारे काही प्रश्न आहेत ह्यावर एक व्हिडिओ बनवा सर:
    १) विना पाण्याची शेवगा शेती करता येते का?

  • @manojatwal7888
    @manojatwal7888 Před 3 lety +1

    रसायनिक फ़वारनी शिवाय दूसरे काही वापरु शकतो का आपण

    • @ranjanavaze8769
      @ranjanavaze8769 Před rokem +1

      सेंद्रिय खतांचा वापर करून शेवगा पिकवू शकतो का?

  • @RangaswamyRMJ
    @RangaswamyRMJ Před 3 lety +1

    Sir Amara shevga red colour aya

    • @SN-hg8jw
      @SN-hg8jw Před 2 lety

      बी खराब आहे

  • @santoshgaikwad561
    @santoshgaikwad561 Před 4 lety +4

    दरवर्षी शेवगा छाटणी करावी का?

  • @suryakantkulkarni3434
    @suryakantkulkarni3434 Před 3 lety

    चटणी नेमकी कधी करावी?

  • @arunshedge5026
    @arunshedge5026 Před 5 dny

    Don zadamadhye kiti distance pahije. Don line madhye kiti distance pahije.

  • @manishakolhal4188
    @manishakolhal4188 Před 5 měsíci

    फोन.उचल.नाही.सर

  • @badrinathkathar1044
    @badrinathkathar1044 Před 3 lety +1

    फुल गळती वर औषध सांगा

  • @instrumentsalescorporation6967

    Farm Kuthe aahe
    rop available aahe ka

    • @darshanmarale1158
      @darshanmarale1158 Před 3 lety

      Marale shevga farm
      At.post Shaha Tal-Sinnar Dist-Nashik
      9604552396

  • @dnyaneshwardevare5163
    @dnyaneshwardevare5163 Před 4 lety +1

    फूलोरा अवस्थे मदे कोनता भेसल डोज दयावे

    • @maraleshevgafarm1399
      @maraleshevgafarm1399  Před 4 lety +2

      साहेब लवकरच व्हिडिओ टाकत आहोत .

    • @dnyaneshwardevare5163
      @dnyaneshwardevare5163 Před 4 lety +1

      @@maraleshevgafarm1399 आभारी आहे सर मि आपला की आपन माज्य एका कॉमेंट वर वीडीओ बनावत आहत

    • @dnyaneshwardevare5163
      @dnyaneshwardevare5163 Před 4 lety +1

      कोरड वाहु चा भेसल डोज वर बनवा वीडीओ सर। पिलीज

  • @suryakantkulkarni3434
    @suryakantkulkarni3434 Před 3 lety +2

    माझी बाग एक वर्षाची आहे. उन्हाळ्यात छाटणी केल्यानंतर छान फुटी फुटली आहे. आता फुले लागतात. आत्ता कोणती खते द्यावीत म्हणजे भरपूर फुले व शेंगा येतील. कृपया मार्गदर्शन करावे