शेवगा शेतीतून केली लाखोंची कमाई ! यशोगाथा ! माहिती व मुलाखत | Drumstick Farming Success Story 2022
Vložit
- čas přidán 23. 06. 2022
- स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो! 🌾
ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे!
या प्रवासात आपण महाराष्ट्रातील शेतीचे सुंदर जग अनुभवणार आहोत.🌱 नवीनतम शेतीचे थेट मार्गदर्शन 🐄 गाय, म्हैस, आणि इतर पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण व्हिडिओ. पर्यावरणसाठी आणि आरोग्यासाठी शेतीचे प्रमुख महत्व या सर्वांसोबतच,
आपण जितके अधिक शेतकरी सहकार्य करू तितके अधिक शक्तिशाली बनू.
धन्यवाद आणि आपल्या सेवेत ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आम्ही आपले स्वागत करतो!🌿
#greatmaharashtra #dairyfarmingmaharashtra #agricultureinmaharashtra #marathifarming #greenenvironment #organicfarming #farmingbusinessideas
About us: Welcome to Great Maharashtra, where agriculture meets compassion! Our channel is dedicated to education and raising awareness about the incredible world of agriculture, with a special focus on our beloved pet animals like cows and buffaloes. At Great Maharashtra, we believe in showcasing the symbiotic relationship between farmers and their animal companions. Our videos highlight how these incredible creatures contribute to farming practices, enriching the lives of farmers and fostering a sustainable environment. Through our content, we aim to emphasize the importance of keeping our environment safe and embracing organic farming practices. From the fields to the barns, we take you on a journey that celebrates the beauty of nature and the vital role our animal friends play in creating a harmonious ecosystem. Join us as we explore the heartwarming connection between farmers and their animal helpers, promoting a conscious and sustainable way of living. Thank you for your attention to this matter, and we eagerly anticipate the reinstatement of our channel. Stay tuned for more heartwarming stories and insights at Great Maharashtra!
@GREATMAHARASHTRA - Jak na to + styl
Very nice 👍
Khup chan saheb va tai tumche abhinandan.tumi serva satya sangitale.aaj konich kinala madat karat nahi.fact mhantat ami lakho kamawale.pan duseryana madat jelyani dev tumala madat karin.
नमस्कार साहेब तुम्ही जे जोडीने ज्या पद्धतीने माहिती, अनुभव, मेहनत, अडीअडचणी बद्दल सल्ला दिला त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद. व पुढच्या वाचालीसाठी शुभेच्छा.
शेवग्याच्या बियाणे काय भाव आहे
बाळराजे सर मी जुन मध्ये शवगा लागवड करणार त्या आधी आपल्या शेतात एउन भेट देउ धन्यवाद सर
नमस्कार आपण कोण ते शेवगा वाण केला आहे
आपल्या कडे बी आहे का
बाळराजे यांनी तरुण शेतकरी वर्गापुढे शेवगा शेती माध्यमातून नवा आदर्श ठेवला आहे...
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी...
वहिनींची तेवढीच साथ त्यांना मिळत आहे...
बाळराजे पती पत्नीने खूप चांगली माहितदिली धन्यवाद 🙏
nice information mam god bless you
छान माहिती दिली
Ekdam mast mahiti
🙏🙏👌👌
खुपच छान
Nice👍👏😊
बाळराजे आमच्या गावची आन बान शान ...😇😇😇
दादा धन्यवाद
@@balrajre sir ,माळरानात ,खड्काल् जागेत शेवगा येऊ शकतो का... पडीक जागे मध्ये
छान 👌👌👌
Khup raja manus abhyasu
👍👍great शेतकरी राजा
phar phar changeling maritime Dilip.
👍
बाळ राजे धन्यवाद तूमचे सगळे v d O पहातो
सर तुमी चागली माहीती दिली
विठ्ठल पाटील नमस्कार
Dada mala 1 acre shevga lavaycha ahe tari mala मार्गदर्शन करा . Please 🙏
बाळराजे तुमच्या आणि वहिणीच्या कार्याला जिद्दीला सलाम 🙏🙏
Nice Sir
छान. अतिशय सुंदर माहिती दिली😘💕
Balraje khach tumhi. Baliraja ahat.
Mi ४ yekkr sheti var १२ mahineyat ६० lakha utpan gheto shevga nahi
konati pike gheta apan , jra savistr sanga.