तीन एकर शेवगा, 90 दिवसात 15 लाखाचं उत्पन्न, फुल्ल सेटिंग, NO.1वाण👌 प्लॉट आणखी 4 महिने चालणार..

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #maharashtramazanews #pandharpur #शेवगा #शेवगा_लागवड #shevaga #शेतकरी #farming #farmer

Komentáře • 82

  • @ShankarPokharkar-mk6me
    @ShankarPokharkar-mk6me Před rokem +59

    अशा व्हिडीओ मुळे आमदार खाजदार यांना वाटत की शेतकऱ्यांनकडे खूप पैसा आहे एवढं उत्पादन होत असेल तर आमच्या शेतकरी बंधू कडे एखादी तरी ऑडी किंवा Bmw कार असेल. 🙏🙏

  • @letsplaygamesspandandabhek595
    @letsplaygamesspandandabhek595 Před 5 měsíci +5

    आमच्या विदर्भा मधे भावच मीळत नाही.त्या मुळे ऊत्पन्न मीळत नाही. मी ऊत्पन्न घेऊ शकलो नाही.एक एकराचा शेवगा मी या वर्षी काढुन टाकला .दोन वर्ष वाया गेले लोकांनी मला मुर्खात काढल भाऊ.

  • @shankarpatil5315
    @shankarpatil5315 Před rokem +10

    अविनाश सर....आपल्या सकारात्मक नजरेतून निर्माण झालेला आणखी एक सुंदर vdo...आपले अभिनंदन आणि आभार

  • @jaydeepkhatkale2191
    @jaydeepkhatkale2191 Před rokem +18

    शेवट पर्यंत बियाणे चे नाव आणी खताचे नियोजन सांगितले नाही 😂😂

  • @Asggbbf
    @Asggbbf Před rokem +38

    लोकांना वेडे बनवू नका खरी माहिती द्या यामुळेच शेतकऱ्याचे वाटोळे केले आहे ..

    • @ashokborhade8036
      @ashokborhade8036 Před 7 měsíci

      दादा, तुमचा अनुभव सांगा.
      म्हणजे इतर वाचक साशंक होणार नाही.

    • @sadhamanus5842
      @sadhamanus5842 Před 5 měsíci

      आत्त्ता 10 रू.किलो दिला पुण्याला

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 Před 11 měsíci +4

    एवढी सविस्तर माहिती देतात ,पंरतू शेवग्याच्या कोणत्या जाती आहेत ,कोणती जात लावली तीच का लावली .ही महत्त्वाची माहिती सांगत नाहीत ,सर्व नाटकच,

  • @ananddhone5114
    @ananddhone5114 Před rokem +2

    अतिशय भरघोस असे कौलगे बंधूंनी शेवगा पीकाचे उत्पादन घेतले आहे.त्यांची शेवगा शेती ईतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी आहे.धन्यवाद

  • @atamtekale2996
    @atamtekale2996 Před rokem +1

    खुप छान आहे शेवगा शेती.
    खताचा उल्लेख केला, तेव्हा गावखताचा वापर केला आहे असं म्हटलं आहे.
    गावखत म्हणजे नेमके काय सोनखत का शेणखत ?
    खुप छान माहिती मिळाली!
    धन्यवाद.

  • @rajendrabaravkar4319
    @rajendrabaravkar4319 Před 9 měsíci +1

    अविनाश भाऊ आपले मनापासून आभार

  • @dasharthkarande2763
    @dasharthkarande2763 Před rokem +7

    कोणती व्हरायटी आहे सर शेवग्याची कोणते वान आहे

  • @bhausahebjadhav6806
    @bhausahebjadhav6806 Před rokem +5

    उत्पादन काढायला शेतकरी समर्थ आहे पण शेतमालाला भाव आहे का?

  • @pandurangdeore7616
    @pandurangdeore7616 Před 5 měsíci

    खूपच छान Avinash bhau

  • @user-lw7eo9kj5g
    @user-lw7eo9kj5g Před 3 měsíci +1

    Bhau moringa ocd3 bi ahe he lava bharbharun

  • @dipaksawarkar2096
    @dipaksawarkar2096 Před rokem +2

    Very nice video

  • @shrikantghorpade2996
    @shrikantghorpade2996 Před rokem +3

    Yavtmal amboda village, dinesh देशमुख amrut pattarn... Please interview ghya, good interview... Continue it.

  • @dipakghadage391
    @dipakghadage391 Před rokem +1

    छान माहिती दिली सर

  • @vikasgolande4600
    @vikasgolande4600 Před 3 měsíci

    Khup chhan

  • @SandeepMaskePatil
    @SandeepMaskePatil Před rokem +1

    Khup chan

  • @shailendrasonawale2271
    @shailendrasonawale2271 Před rokem +2

    जबरदस्त उत्पादन🥱🥱🥱

  • @SagarPatil-oh4lz
    @SagarPatil-oh4lz Před rokem +2

    Dada Aahmi kela hota shevga, dar padhalyane Janavarna ghatala

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Před rokem +1

    Nice plot

  • @ArvindGamingYT
    @ArvindGamingYT Před rokem +1

    दादा आपल्या कार्याला सलाम 🙏🥰

  • @drumstick_farming
    @drumstick_farming Před rokem +3

    Nahi milat evdha income

  • @sanjaykedari3381
    @sanjaykedari3381 Před rokem +1

    वान कुठलं आहे समजलं तर सर्वांनाच फायदा होईल

  • @nandkishorpatil6809
    @nandkishorpatil6809 Před rokem +2

    Nice

  • @vishalwagaj3594
    @vishalwagaj3594 Před rokem +2

    nice sir

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 Před rokem

    best.....best.....shyetimitra

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 Před rokem

    Aho gav khat kase jama kele hote mask laun hand glose ghatle hote ka !lay darjedar bag distoy .

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 Před rokem +2

    Bhau he midea wale fektat mi koimbtore 9. Van lavla hota market Mumbai . sambhajinagar .Kay bhav nasto mi marketla 5,7,rup.pukarayche.mi fekun aloy kityekda

    • @AKB114
      @AKB114 Před 8 měsíci

      Kontya season madhye ?

  • @sachindhumal2330
    @sachindhumal2330 Před rokem +12

    आम्ही पण खर्डा वरून बियाणे घेतले आहे

  • @ashokborhade8036
    @ashokborhade8036 Před 7 měsíci +1

    दोन वेळा वानाच नावं विचारले तरी ते सांगत नाही कारण म्हणतात आम्हाला माहीत नाही.
    Vdo च्या
    दहा मिनिटांनंतर पण विचारले, नंतर पण विचारले पण नाही.
    Foreign च तर नाही साहेब.

  • @MunniBharne-lo4me
    @MunniBharne-lo4me Před 16 dny

    कुठेही varity कोणती ते सांगितले नाही

  • @kirangaikwad2392
    @kirangaikwad2392 Před rokem +1

    औषधे कुठली मारली ते विचारलं तर व्हिडिओ परिपूर्ण म्हणता येईल.

  • @pandurangkaulage8266
    @pandurangkaulage8266 Před rokem +1

    👌👌👏👏

  • @ganeshvarpe5263
    @ganeshvarpe5263 Před rokem +1

    छान नियोजन

  • @vikasdalave5160
    @vikasdalave5160 Před rokem +4

    ए चँनेल वाल्या कांदा शेतकर्‍यांची मुलाखत घेतलीय का रं लय शहाणा गेला की कुठं शेवग्याला भाव आला तर पळत गेला मुलाखत घ्यायला जरा आमची बी मुलाखत घी की मग सांगतो तुला

  • @rambhaupatare7578
    @rambhaupatare7578 Před rokem +1

    सर बियाणांचे नाव सांगायला पाहजे होते

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Před rokem +1

    कांदे 100रु,किलो झाले मिडीयाला हे दिसत नाही का, त्यांनी पण कष्ट केले च ना त्यांचे पंधरा लाख यांच्या पोटात गोळा उठला,

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 Před rokem +1

    बियाण्याचे वाण कोणते आहे

  • @sangappabahirgonde3399

    Nice video

  • @sujitbharati1987
    @sujitbharati1987 Před rokem +2

    Sachin dhumal kay kelo bee aehe

    • @hanumantkaulage652
      @hanumantkaulage652 Před rokem

      खुप खुप धन्यवाद कौलगेपाटिल परीवार उत्तरोत्तर अशिच प्रगती होवो ही शुभ कामना

  • @ramchandrabapusahebshinde2056

    नमस्कार मान्यवर ; आपलं अभिनंदन!
    पीक कसल्याहि जमिनीत येतं ! पाऊस सतत असल्यास सेटिन्ग मध्ये अडचण येतै.
    या वर्षी हवामान योग्य होतं.
    धन्यवाद!
    पुन्हा एकदा धन्यवाद व अभिनंदन!

  • @ashokharkal4371
    @ashokharkal4371 Před rokem +1

    बियाणे विकायचे असेल

  • @ajcreation6761
    @ajcreation6761 Před 10 měsíci

    Varaity konti sagitli ch nahi

  • @maheshjadhav4048
    @maheshjadhav4048 Před rokem +1

    👌👌👌✌✌✌

  • @vasantbhosle942
    @vasantbhosle942 Před 7 měsíci +3

    अहो पण शेवग्याची जात सांग साहेब..

  • @baliramwadhekar6970
    @baliramwadhekar6970 Před 8 měsíci

    बियाणे कोणत वापरल होत

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 Před 8 měsíci

    सर शेवगा फवारणी दाखवा

  • @shankardahiphale1042
    @shankardahiphale1042 Před rokem +1

    सर तुमची जमीन कशी आहे

  • @shivambhakare2412
    @shivambhakare2412 Před rokem

    biyane kay kilo aahe

  • @bandub9652
    @bandub9652 Před rokem

    Beeyanai melyal ka
    An
    Khay bhaw ahai

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 Před rokem

    Aho koimbtoor 9 sarkhi vattey hi jat mi lavla hota Don varsh pan bhav bhetat navta 4,5ru. Darane magat hote mi kityekda sambhaji nagar yethe thethech fekun aloy .va malegavla suddha tasecha bhav nasto

  • @LovelyAquariumFish-vy4on
    @LovelyAquariumFish-vy4on Před 2 měsíci

    चढून। स। क्षेत्र।य़़😂

  • @Vijay-hn7mw
    @Vijay-hn7mw Před rokem +3

    मला बी पाहिजे. नंबर द्या

  • @Rushikesh3112
    @Rushikesh3112 Před rokem +1

    Atul bagal yanchi detailed mulakhat ghya Sir.

  • @asifmansuri549
    @asifmansuri549 Před 8 měsíci

    एक किंवा दोन तरी फवारणीचे नाव सांगायला पाहिजे होत मन समाधान होण्यासाठी... व्हिडिओ बघून काहीच फायदा झाला नाही माझा...

  • @shankarjamdade1323
    @shankarjamdade1323 Před 6 měsíci

    Kaulaga sir mobile no dya

  • @atmarampise3081
    @atmarampise3081 Před rokem

    बी कुटे भेटेल

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 Před rokem

    शेती ला पाणी पाहीजे, तर च शेती चागंलं

  • @AkashrajegPatil
    @AkashrajegPatil Před 11 měsíci

    बियाणे खत फवारा सांगितले नाही उत्पन्न बर सांगितले खर बोलत जा लेकहो थोड