रब्बी हंगामातील बटाटा लागवड | बटाटा लागवड ते काढणी संपूर्ण मागर्दर्शन | सचिन मिंडे कृषीवार्ता
Vložit
- čas přidán 21. 12. 2020
- #बटाटालागवड #PotatoAgriculture #potatofarming
रब्बी हंगामातील बटाटा लागवड | बटाटा लागवड ते काढणी संपूर्ण मागर्दर्शन | Potato Cultivation |सचिन मिंडे कृषीवार्ता
नवीन चॅनेल ची लिंक = czcams.com/channels/LMB.html...
महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल: / सचिनमिंडेकृषिवार्ता
मी माझे विडिओ बनवण्यासाठी पुढील वस्तूंचा वापर करतो तुम्ही त्या Amazon वरून online घेऊ शकता :
My Camera for video shoot: Canon EOS 200D II 24.1MP Digital SLR Camera : amzn.to/2CYxH2p
Tripod : amzn.to/3jLhfDj
Mobile Tripod : amzn.to/334Cf2a
My Mobile for video shoot : amzn.to/39Ao067
Ring Light for CZcams Video Shoot : amzn.to/3fJSFiV
My Mic for Audio recording : amzn.to/3g9jQEK
my laptop for video editing : amzn.to/309l5yu
DJI Osmo Mobile 3 Gimbal: amzn.to/39xR2D
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
खुप खुप धन्यवाद
Very nice
उत्तम माहिती आणि सादरीकरण
धन्यवाद
दादा 1 एकर ला खर्च कीती आणि आमची जमीन ही मुरमाड आहे तर त्या साठी उपाय काय आहे त्या मध्ये 5वर्ष झाली लिंबू आहे तर आंतर पिक घेऊ शकतो का?
खूप चांगली माहिती सर..
धन्यवाद दादा
खूप छान माहिती मिळाली सर 👌🙏
धन्यवाद सर जी
Sir कोल्हापूर् vibagaagat बेणे khothe meleal
Mi atach batata lagvad Keli ahe. Pn jamin Kali ahe. Panyache niyojan kase karave
Mast Mahiti asati aapli sarv teamche abhar ani khup khup best luck asich changali mahiti det ja
खूप खूप धन्यवाद दादा
Sir bed var lavave ka sari padhatine
Sar ji tumcha pone n.. dya please sar ji mahiti avi ahe mala👏👏🙏👉 ....
Dada batata pane ani kand kale dag पडतात
मी छोटे बटाटे कोभचे लावले आहे तरी मार्गदर्शन करावे
साधारण सुरवातीच्या किती खर्च येतो, आणि जून महीना अखेर लागवड केली तर चालेल का
फुल किती दिवसात येते.
Mar ani karpa rogavar konte aavshadh vaprave
करपा चा व्हिडिओ बघा आपल्या याच चॅनेलवर, धन्यवाद
कमी कालावधीत यणारे जात कोणती आहे व नांदेड येथे उपलब्ध आहे का सर
Adhik mahiti sathi apla sampark milel ka sir
विडीओ शेवट पर्यन्त पाहा सगळी माहिती भेटल दादा
सर बटाटा विक्रीसाठी काही माहिती द्या
नक्कीच
मल्चिंग पेपर. वापरता येईल का ??
तणनाशक बाबत काही सल्ला ......
कोल्हापूर साईट वर कुठे बियाणे मिळेल सर
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ विचारा मिळून जाईल, धन्यवाद
बेड वर बटाटा लागवड केली तर भर कशी देणार
मी २३ जानेवारी ला लागवड केली आहे
माती किति दिवसानी लावली पाहिजे
Sir , गाड्या म्हणजे कोणत्या ? आमच्याकडे ट्रॅक्टर आहे , ट्रॉली पद्धतीने सांगा .
एक टाली म्हणजे चार गाड्या.
45दिवसाचा कांदा काेनते खत वापरावा
सुपर फॉस्फेट अधिक 18:46 अधिक अधिक सल्फर टाका आता, धन्यवाद
कांद्याला चांगला कलर येण्यासाठी काय फवारावे.......plzz replyy करा सर..plzz
दादा आपल्या चॅनेल वर कांद्याला कलर येणासाठी च्या उपाययोजना चा विडिओ टाकलेला आहे, कृपया तो बघावा - czcams.com/video/et6HDkO4MaM/video.html
@@SachinMindeKrushivarta 🙏🙏🙏
बोरॉन चे काय कार्य आहे ते सांगा सर..
बटाटा किती महिन्याचे पीक आहे
2.5 to 3 months
एकरी किती बटाटा बेने लागते सर हि माहिती द्या
हेक्टरी 50 गाड्या मिळते का काय बोलता भाऊ
दादा बटाट्याला फुल येतात का
होय
भाऊ फोन नंबर मिळेल का
दादा आपला प्रश्न विचारा नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद
गोल गोल बियाणे वापरलं तर चालतं का..
आम्ही पोखराज चे घोटी गोल बियाणं आणलं होतं आम्हाला कापून लावायचे बियाणे भेटली नाही...
गोल गोटि बियाणे आणि कापून लावलेलं यात काय फरक वाटतो तुम्हाला
काही प्रॉब्लेम नाही, चालतंय