दहा ते बारा वर्षे उत्पन्न देणारे पीक कढिपत्ता लागवड | युवा उद्योजक ते आधुनिक शेतकरी | 🌿 curry leaves

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 01. 2022
  • श्री अमोल बापुराव गावडे
    युवा उद्योजक
    प्रोप्रायटर
    संकल्प एस मार्ट श्रीगोंदा
    मोबाईल नंबर
    9404695093
    कढीपत्ता लागवड
    कढिपत्ता लागवड पाऊस झाल्यानंतर जून-जुलै महिन्यांमध्ये करता येते. लागवडीसाठी हलकी,भारी,मध्यम,उत्तम निचरा होणारी जमीन चालते. लागवडीपूर्वी शेतीची मशागत करून घ्यावी . शेतामध्ये शेणखत टाकावे नंतर साडेचार फूट अंतरावर सरी पाडावी. लागवडीच्या वेळेस बेसल डोस मध्ये
    सुपर फास्टेस्ट 3 बॅग
    कार्बोफ्युरॉन पाच किलो बोरोकॅलमॅक्स 10 किलो
    के पी झाईम 25 किलो
    टाकावे
    साडेचार फूट अंतरावर पाडलेल्या सरीच्या दोन्ही बाजूंनी चार इंच अंतरावर टोकण पद्धतीने बियांची लागवड करावी.
    कडीपत्ता बियांची लागवड करण्यापूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करूनच बियाणे लावावे.
    लागवडीनंतर आठ महिन्यात नंतर पहिली कापणी येते. नंतर येणारी प्रत्येक कापणी ही चार महिन्यांच्या अंतराने येते.
    प्रति एकरी प्रत्येक कापणी तीन ते चार टन कडीपत्ता पाल्याचे उत्पादन मिळते.
    सरासरी बाजारभाव 40 ते 60 रुपये किलो मिळतो.
    वॉटर सोलबल खतांचे नियोजन
    एक ते वीस दिवस 19/19/19
    21 ते साठ दिवस 13/40/13 ... 12/61/00
    61 ते 120 दिवस
    00/52/34
    मॅग्नेशियम सल्फेट
    एक्सपर्ट मायक्रोन्यूट्रिएंट
    युरीया
    याप्रमाणे खतांचे नियोजन करता येते.
    प्रत्येक महिन्यातून एकदा ठिबक मधून सल्फर आणि हुमिक ऍसिड सोडावे.
    कडीपत्त्याचे पावसाळ्यात येणाऱ्या कापणीला बाजारभाव कमी मिळतो.
    कडीपत्ता लागवड मधून उत्पन्न तीन ते चार लाख रुपये प्रति एकरी हमखास मिळतात.
    #Sankalp_s_mart_shrigonda
    #संकल्प_एस_मार्ट_श्रीगोंदा
    लाखो शेतकऱ्यांचा विश्वास असलेली
    कर्तव्यपूर्ती ॲग्रो केम
    ची दर्जेदार उत्पादने मिळण्यासाठी
    मोबाईल नंबर
    8208616871
    ( के पी झाईम , बोरोकॅल मॅक्स , एक्सपर्ट , वंडरफुल , सम्राट पावर जी , परीघ , अमेज , फॉर्च्यूनेट )
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    #आधुनिक_शेतकरी
    #संकल्प_S-मार्ट
    #Amol_Gawade
    #युवा_उद्योजक
    #संघर्ष_योद्धा
    #श्रीगोंदा
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    balirajaspe...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08
    आम्ही शुटिंग साठी वापरत असलेली उपकरणे खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:👇
    Camera: amzn.to/3wjKja5
    Mobile : amzn.to/2TrAJEV
    Gimbal : amzn.to/3xjjcxh
    Drone : amzn.to/3jGfKZo
    Mics : amzn.to/3dJJhh6
    Mobile Lens: amzn.to/3hCqSUJ
    Camera Tripod: amzn.to/3yuMGsi
    Light Setup : amzn.to/3jUYEXM
    Photo light Reflectors : amzn.to/3hxLWvi
    Green screen support assembly : amzn.to/3hIpzU4
    Green screen : amzn.to/2TEOxfa

Komentáře • 140