कढीपत्त्याची लागवड करून लाखोंचा नफा /पुण्याच्या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 09. 2023
  • #कडीपत्ता_शेती
    #kadipatta
    #curry_leave_farming
    #kadipatta_farming
    #kadipatta_lagwad
    #कढीपत्ता_लागवड_कधी_करावी
    #kadipatta_in_marathi
    #कढीपत्ता_तेल
    #कडीपत्ता_रोप
    #कडीपत्ता_झाड
    #कडीपत्ता_powder
    #कढीपत्ता_लागवड_कशी_करावी
    #कढीपत्ता_लागवड_संपूर्ण_मार्गदर्शन
    #kadipatta_sheti
    #curryleafplant
    #curry
    #कडीपत्ता_शेती_यशोगाथा
    #शेतकऱ्यांच्या
    #शेतकऱ्यांच्या_यशोगाथा

Komentáře • 32

  • @sudamnevase3450
    @sudamnevase3450 Před 10 měsíci +8

    पारंपारिक शेतीला बगल देऊन व जास्त पाणी लागणाऱ्या ऊस शेतीला पर्याय म्हणून कडीपत्ता पीक निश्चितच फायदेशीर आहे,अतिशय मौलिक माहिती.मेमाणे सर तुमच्या चॅनेलला शुभेच्छा.

  • @nilkanthbhosle7112
    @nilkanthbhosle7112 Před 4 měsíci +1

    अतिशय ऊत्कृष्ठ प्लाट आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला सलाम.

  • @arunshewale1864
    @arunshewale1864 Před 10 dny

    माहिती छान आवडली कढीपत्ता लागले नुकसान नाही होत ना

  • @atultarte5914
    @atultarte5914 Před 10 měsíci

    Good information sir

  • @arunshewale1864
    @arunshewale1864 Před 10 dny

    मुंबईचे व्यापारी कोण काय भावाने घेतात

  • @user-se5qx6vl6e
    @user-se5qx6vl6e Před měsícem +3

    शेतकऱ्याचा फोन नंबर टाका

  • @sambhajijogade7364
    @sambhajijogade7364 Před 8 dny

    Akri खर्च किती येतो.

  • @ashapatil9989
    @ashapatil9989 Před 7 dny +1

    मुंबई ला याचे मोठे आहे. याचा खप मुंबई मध्ये जास्त आहे. वाशी च्या मार्केट ला घेणारे दलाल आहे. तुमच्या शेतात येऊन पण हे उधळा प्लाट घेतात . खूप मेहनती शेतकरी असेल त्यांनी यात लक्ष द्यावे. आम्ही स्वतः यात खूप पैसा कमावला परंतु आता मेहनत होत नाही म्हणून ही शेती करत नाही.

    • @sonalitalikote7363
      @sonalitalikote7363 Před 3 dny

      Dada tumcha number send kra na mla hi sheti kraychi aahe mahiti pahije hoti

  • @ingoleabhimanyuabhimanyuin8266

    Amala pn jade lavay chi ahet tr bi milel ka

  • @bhaveshpatidar876
    @bhaveshpatidar876 Před 4 měsíci +1

    Sir mujhe bhi MP me kari patte ki kheti karni hh please help. Beej kaha se milega iska

  • @priyankaswami842
    @priyankaswami842 Před 2 měsíci

    Kadi pata bhaji barabar free detat

  • @Sbsmarathi
    @Sbsmarathi Před 10 měsíci

    ओशद्ध फवारणी व खत व्यवस्थापन कसं करायचं

  • @vishalkharbas7815
    @vishalkharbas7815 Před 4 měsíci +1

    Kadipatta pikach market कुठे ahe pune ka mumbai

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 Před 26 dny

    उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यास झाडे जळतात का

  • @anilsuryatale7458
    @anilsuryatale7458 Před 20 dny

    Beej kuth milel tyancha number dya

  • @rohitkoli2227
    @rohitkoli2227 Před 4 měsíci

    तनाचे काय करायचे तणनाशक फवारणी की खुरपणी करावी ते सांगितले नाही

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Před 4 měsíci +1

      मधल्या मोकळ्या भागामध्ये sweep power तणनाशकाचे फवारणी करा

  • @balasahebvadak5950
    @balasahebvadak5950 Před 2 měsíci

    विक्री व्यवस्था कोठे आहे

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Před 2 měsíci

      पुणे मार्केट मुंबई मार्केट हैदराबाद

    • @balasahebvadak5950
      @balasahebvadak5950 Před 2 měsíci

      माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत🤝🙏

  • @Waterconditioner
    @Waterconditioner Před 7 měsíci

    शेतकऱ्याचा नंबर send करा आम्हाला लागवड करायची आहे