२ महिन्यात 30 लाख कमवा खर्च कंपनी देणार।stevia farming।contract farming business।स्टीवीया ऑगस्ट पिके
Vložit
- čas přidán 10. 08. 2022
- व्हिडीओमध्ये दाखविण्यात आलेले प्राॅडक्ट खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या भागातील अॅग्रोस्टार च्या लाल दुकानाला भेट द्या किंवा अॅग्रोस्टार अॅप डाउनलोड करा किंवा 95030 95030 या नंबरवर काॅल करा
---------------------------------------------------------------------
stevia ki kheti,stevia ki kheti ke baare mein jankari,stevia ki kheti ke baare mein sampurn jankari hindi mai,stevia ki kheti ke baare mein bataye,stevia ki kheti ki puri jankari,stevia ki kheti karne ka tarika,stevia ki kheti gujarat,stevia ki kheti kaise hoti hai,stevia ki kheti in jharkhand,स्टीविया की खेती की जानकारी,stevia ki kheti se labh,stevia ki kheti kya hai,stevia plant,stevia farming,stevia farming in india,stevia farming in uttar pradesh,
agriculture , farmer , शेतकरी , महाराष्ट्र , शेती , आधुनिक शेतकरी , प्रगतशील शेतकरी , kisanwani , kisanwani.com , indian kisan , success story , farmer success story , How to make geranium oil , Rose geranium oil vs geranium oil , Rose geranium oil skin benefits , Geranium essential oil spiritual benefits , Geranium and lemon essential oil , Geranium oil for wrinkles , Geranium farming training , Geranium farming profit per acre , Production Technology of geranium , Geranium cultivation in India ,
Maharashtra Rain IMD Alert ⛈️ पंजाब डख हवामान अंदाज Heavy Rain ⛈️ Panjabrao dakh havaman andaj today
Maharashtra Rain , IMD Alert , पाऊस , Monsoon news , पंजाब डख हवामान अंदाज , हवामान अंदाज , Panjabrao dakh , havaman andaj , Panjabrao dakh havaman andaj , havaman andaj today ,
panjabrao dakh patil weather today , punjab dakh havaman andaj , havaman andaj today live , punjab dakh havaman andaj today , havaman andaj punjab dakh , panjabrao dakh , havaman andaj , punjab dakh , panjab dak havaman andaj , paus andaj today , panjabrao dakh live , punjab dakh live , panjabrao dakh patil , पंजाब डख हवामान अंदाज live today , hawaman andaj taday maharashtra , hawaman andaj taday live , pinjabrao dakh patil weather today , punjabrao dakh patil weather today ,
२४ जून ते ७ जुलै बंगालच्या उपसागरात कमी दाब केव्हा? : किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या Monsoon
दामिनी ॲप , विजा , हवामान अंदाज आणि बातम्या , हवामानाची बातमी आणि अंदाज , अंदाज हवामानाचा , हवामान अंदाज , havaman andaj today , हवामानाची बातमी , आज इथे होणार पाऊस , शेती विषयक माहिती , साप्ताहिक हवामान अंदाज आणि कृषिपिकसल्ला , मान्सून २०२२ चा हवामान अंदाज आणि बातम्या चा अंदाज , मान्सून २०२२ ,
लाखों की खेती | Anjeer ki kehti | Fig Farming | Big Income farming | अंजीर की खेती | New technique
Eknath Shinde LIVE : ABP Majha LIVE | Eknath Shinde Rebel | Uddhav Thackeray | Maharashtra
Vidhan Parishad , Uddhav Thackeray , Devendra fadnavis , abp maza live , abp majha live , abp maza marathi live , live marathi news , Maharashtra , Mumbai , uddhav thackeray live , Shiv Sena , eknath shinde , shivsena , bjp , Maharashtra political crisis , uddhav thackeray , sharad pawar live , sharad pawar today news , sharad pawar news , sharad pawar on eknath shinde , sharad pawar on raj thackeray
Contract farming:-
m.indiamart.com/proddetail/stevia-plant-contract-farming-22162506848.html
Governments:-
Director
CSIR-Institute of Himalayan Bioresource Technology
Post Box No.-06, Palampur-176061 (H.P.), India
Telephone: +91 1894 230411; Email: director@ihbt.res.in; Website: www.ihbt.res.in
O
Bas rahudya na .
संपूर्ण महाराष्ट्राची जमीन निम्या वाटयाने घेता का तुम्ही पैशावाले व्हा आणि शेतकऱ्यांना पण पैशावाले बनवा
या असल्या फेक पिके दाखवुन शेतकऱ्यांची फसवणूक करता त्यामुळे शासनाला पन वाटते शेतकऱ्यांना खुप उत्पादन आहे खरोखरच असेल तर प्रत्यक्ष क्रुती करुन दाखवा
एवढी भारी आयडिया कोणालाही सांगू नका आख्या महाराष्ट्रातील शेती तुम्हीच करा शेतकर्याला महिन्याला एकरी एक लाख रुपये पगार द्या सल्ले देण सोप असत
😅😅
ऐड बणवाऐलत मुर्ख शेतकर्याला हे वीडियो बणऊ बणऊ 😡😡😡😡
आम्ही शेतकरी लागड वीष ई पूर्ण माहिती पूरवा व रोप हे उधारीवर दया म्हणजे शेतकर्यांना खात्री होईल
Ppp
हातभट्टी पिऊन व्हिडिओ बनवता का .साठ दिवसात तीस-पस्तीस लाख रुपये म्हणतात .90 ते 110 दिवसांनी पीक काढायचा .कोणता फॉर्म्युला आहे .दुसऱ्याला शहाणपणा शिकवण्यापेक्षा स्वतः लावून जास्त पैसे काम होणार .माझी जमीन भाड्याने घ्या 3000000 नाही 10 लाख रुपये महिन्याला द्या
अशा पद्धतीचे पिके व एवढा नफा कागदावर काढून दाखवणे हा केवळ पांढऱ्या काँलरवाल्या लोकांनी एखादा दोन एकर शेती घेऊन,त्यांच्या ईतर बिझनेस मध्ये तयार होत असणारा काळा पैसा पांढरा करण्याचे साधन असावेत.
महाराज काय सांगितले आणि काय सागत आहात फरक कळतो का . 20 लाख दोन महिन्यात आणि 2 लाख एकरात काय हा फरक . दर 200 आहे पुढे 2000 होईल हा फरक कुठे आहे . का लोकांना लुटताय .चुतिया बनवून काय मिळते . ना मार्केट आहे .फ्राड कंपन्या आहेत . नालायक पणा बंद कर .
हरक्षणी कॅसेट करूण मिळावे
फेकून फेकून तुम्हाला थकवा नाही येत का? फेकूगिरी अमर रहे 😜
तो पर्यंत पंधरा लाख द्या तीस लाख देता तेव्हा पंधरा लाख वजा करा
तुम्ही कमेंट वाचत नाही का .लोक आता तुम्हाला जोडणी मारायचीस राहिले आहेत
शेतकऱ्याने जर एवढा नफा कमवला असता तर शेतकरी खूप श्रीमंत झाला असता
70, टक्के तुम्हाला घया 30, टक्के मला दया क्षेत्र उपलब्ध करून देतो नमस्कार माऊली सुर्यगाव, ता, पलुस
Information is ok but when people do this farmimg practically they didn't get profit what you assume 👍
Discription mai diye gaye no pe baat kar ke puchne pe pata chala sir ki kisi taraha ka contact farming provide nahi kiya jata.only fertilizer and guidence milenga
jo toe shetkarayala dnayan shikavato got farming ,Emu khup sare prakar ahet Ac madhe basun sheti bkasi karayachi he sangtat
सर तुंम्ही खुप छान विडियो बनवला धन्यवाद 🙏
अजून कोण भेटले नाही का?
या आमच्या शेतात 15 लाख द्या आणि शेती करा आमची
बरोबर
सर या पिकाचा खोडवा पिक घेता येते का
करार करणाऱ्या कंपनी चा संपर्क द्या प्लिज
Contract farming:-
m.indiamart.com/proddetail/stevia-plant-contract-farming-22162506848.html
Governments:-
Director
CSIR-Institute of Himalayan Bioresource Technology
Post Box No.-06, Palampur-176061 (H.P.), India
Telephone: +91 1894 230411; Email: director@ihbt.res.in; Website: www.ihbt.res.in
Mahiti chhan dilit
सर नमस्कार आम्हाला हे पिक शेतीमध्ये लागवड करायची आहे संपर्क साधावा विनंती
Sar he pik lavaychi she
मला माहिती पाहिजे
तुमचा तर मग...
कुठे नंबर आहे मोक्कर yadyat काढीत गरिबाला
एक पल के लिये हमने भी सपने देखे aur last la khatam zhal
आता बघा शेतकरी बंधुंनो यांची आयडिया .. सुरूवातीला हेडींग आहे 60 दिवसात कमवा तीस लाख आणि पिक कापणीला कधी येतंय तर 90ते 120 दिवसांनी...मग यांनी कोणती घेतलेली असावी....
🤭🤭🤭
तो फक्त देशीच घेत असणार
Hii sir, mi vikas khamkar mla hi seti karar krun tumcyasobat kraychi ahe. Mla udya 11vajta cl kra
American diabetis association chya gauide line madhe badal kara
सदर माहीति दिलिप पंन फोन नंबर आणि मटेरिअल मंजे रोप कूट भेटतिल ते बोला 🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍
शेतकऱ्यांना लालच दाखवता
आमची जमीन तुम्ही करा आणि शेतकरी पैसे द्या
Company che nav kay ahe ani company cha no send kara
Sir माझ्याकडे २०एक्रेर शेती आहे मी चंद्रपूर dist madhe rahto
Mla 20 dya baki 10 tumhi dheva ya sinnar la 1 ekar vavar deto
Konti company ahe Mitra nav sanga na rao
Video madhye ek sangata ani video var ek dakhvata khoti mahiti khup jast sangata
काही तरी दिशा भुल करणे थांबवा लोकांना वेड बनवून नका ही सर्व फालतुगिरी आहे आणि तुम्हांला जर शेतकर्यांचा लय कळवळा आहे तर कंपनी चे नाव व मो नं सांगा.
Are Bhau tumhi bolla 2 mahinyat 30 lakh kamava Ani atta 1 varshat 3 lakh fakt Kay takta views sathi 😒😤
केकरी कीती कीलो ऊत्यादन होईल
माझी पाच ऐकर जमीन भाडान घे की आनि दीड लाख दे की महीनाला
you said 3 -5 lakh per acre income.
Your youtube headline says 20 lakhs in 2 months.
Why are you misleading?
It was a mistake. Slip of tongue.
It was supposed to be their income, not farmers.
There is no link or information about the company
यांच्यापासून मिठाई बनते का?
माझी पाच एकर जमीन फुकट देते करायला.येता का करायला.पाणी भरपूर आहे.जमीन पण उत्तम आहे.
काही तरी मुर्खासारखे बोलायचे
Tumcha anubhav video pathava
हे असं असतं तर लोकांनी हेच पिकं घेतले असते
दुसरे पिकं नसते न घेतले
Kitna interest?
रोप कुठे मिळतील
I am interested. Kindly inform me details about contract forming. Of stevia.
Yes
Yes
Yach nka eku...ha youtube vr paise kmavnyasathi ase krtoy
खूप छान माहिती
Bhau aamche sagle kes pikle sheti karun. Tu nko shikau aamhala. Mazi 10 acre bagayat jamin 24 tas Vij fakt 5.00 lakh per year ne thokyane ghe.
sheti madhe mehnat kar mahnje kalel... 🙏🙏🙏🙏🙏
कंपनी किती खर्च देते हे सांगितलं नाही.प्रत्येकी साडे तीन रुपये देऊन आपण रोपे कंपनी कडून घेऊन फक्त कंपनीचा लाख सव्वा लाख रुपयांचा फायदा होणार. नंतर आमचा फायदा होवो अगर न होवो. वाह!तुमचं गणित?
In caption you are saying earn 3000000 in two months ,......and in video you are telling the harvesting time 110 days
Dont make us fool or mislead the farmers
सगळी माहिती दिली नाही आम्ही विचार करत आहेा
अडवांस द्या अगोदर
🔔
अबे ह्याचा काही खरं नाही
हे कडकनाथ सारखी कथा होईल..
Same comment as above
Apla nabar patava sir
जरा एवढा नफा शेतकरी जर एवढा नफा शेतकऱ्यांनी कमवला असता तर
कुठे आहेत नंबर दोय
हे खरं असलं तर मोबाईल नंबर द्या
स्टीव्हयाच्या क
केल होत मी ईतक ऊत्पादन नाही होत
Tumich Kara
माझी८ऐकर जमीन आहे
Dont think that Farmers are fool ..................
फोन नंबर मागीतला तर देत का नाही.
फेक आहे.
अरे कुणाला वेड लावता,तुम्ही फारचं शहाणे दिसताय
व्views sathi dang pn marun gyal
सर तुमचा नंबर भेटेल का
घंटा number nahi dela
जमीन करारावर देतो .आम्हाला एकरी किती पैसे वर्षाला देणार,ते सांगून स्ट्यापवर लिहुन दिल्यास आम्ही जमीन तुमच्या ताब्यत देण्यस तयार आहोत . फाजील बोलणे नको.
Bogus, don't befool farmers
Tumcha nombar dya na
फोन नंबर भेटेल का
जरा सर्वसादरण मानसला पटेल असे विडिओ बनवत जा
माज्याकडे 300 गुंठे जमीन आहे
जवळ बारमाही पाणी आहे तुम्ही मला 3 महिन्याला नको 1 वर्षाला फक्त ₹ 20 लाख रुपये दया
आमला लागवड करावी लागते
Fakt khotbolunka
बोगस माहीती नका देऊ
Yel banau naka
Plege contoce me sir
dhayanvad🇮🇳🇮🇳
Not फेक news पन याने जास्त कमाई सांगितले आहे
Shetkaryana murkha banavu naka
Report kara
नंबर पाठवा मलाही लावायचय हे पिक
आम्हाला पाहिजे
व्हिडिओ बनवण्यासाठी काहीही दाखवू नका ,title तर असं आहे की लाखो रुपये सहज मिळतील अस ,बंद करा faltuche व्हिडिओ बनवणे
Please you my four acer land and give me Rs. 50000.00 per month per acer.
😱🤔😀😀😀😀😢
Bmtya khi pn nko sagu
सर फोन नंबर देवे
पैसे कमवायचे साठी हा मूर्खपणा
Ka br
@@vikramsarode1235 मला लावायची आहे सर
Your fullish kisanko chutta mat bano
असे खोटारडे व्हिडीओ बनवणाऱ्या ना उचलून जेल मध्ये टाकले पाहिजे. काही बिचारे शेतकरी बळी पडतात फसतात. रोपे विकून कंपनी पसार होते.
भाऊ कंपनी चा मोबाईल नंबर द्या तुम्ही
तुम्ही खूप चुकीची महिती दिली आहे
झोप
चुकीची माहिती देऊ नका
येडे बणवायचा धंदा
Gap re ghantya