स्पिरुलिना शेती | २ गुंठ्यात महिन्याला ७० ते ८० हजार उत्पन्न | Spirulina Farming | कराड

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 04. 2022
  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून स्पिरुलिना फार्मिंग या क्षेत्रात काटेकोर नियोजन करत असताना कराडमधील नमीत पाटील हे स्पिरुलिना चे फायदे व त्याची प्रोसेसिंग, हार्वेस्टिंग, मार्केटिंग कसं करतात हे पाहण्यासाठी खास आज आपण कराडमधील वारुंजी गावात आलोय.. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा..!!
    व्यवसायिकाचे नाव : नमित पाटील
    व्यवसायाचे नाव : स्पिरुलिना(शेवाळशेती) उत्पादन व प्रशिक्षण केंद्र (Spirulina Cultivation and Training Centre)
    g.page/SpirulinaProduction?gm
    व्यवसायाचा पत्ता : वारुंजी, ता. कराड, जि. सातारा 415110
    maps.google.com/?cid=17131317...
    मोबाईल क्रमांक : 8275369998/ 8275369963
    WhatsApp Link : wa.me/+918275369998
    उत्पादनाची माहिती : Spirulina Powder(100gm, 500gm & 1 kg) and Tablets 500 mg (60 and 120 tablet)
    स्पिरुलिना ( निळे-हिरवे शेवाळ) फायदे :
    1. रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढविण्यास मदत करते.
    2. रक्तदाब (Blood Pressure) कमी करते.
    3. रक्त शुद्ध करण्यास मदत करते.
    4. कुपोषण (Malnutrition) दूर करण्यास मदत करते.
    5. अशक्तपणा कमी करण्यास मदत करते.
    6. कोलेस्टेरॉल (Cholesterol) कमी करण्यास मदत करते.
    7. डोळ्याचे आरोग्य राखते.
    8. वजन कमी (Weight Loss) करण्यास मदत करते.
    9. शरीरात आम्लता (Acidity) संतुलित करते.
    10. एकाग्रता सुधारण्यास मदत करते.
    #spirulina_farming
    #spirulina
    #spirulina_farming_at_home
    #spirulina_farming_training
    #spirulina_farming_business
    #spirulina_cultivation
    #farming
    #how_to_grow_spirulina
    #spirulina_benefits
    #spirulina_farming_in_marathi
    #spirulina_farm
    #spirulina_farming_business_plan
    #spirulina_tablets
    #spirulina_farming_profit
    #spirulina_farming_in_india
    #how_to_start_spirulina_farming
    #spirulina_farming_information
    #spirulina_farming_in_bangladesh
    #spirulina_powder
    #farming_business
    #स्पिरुलिना_शेती
    #स्पिरुलिना_शेती_माहिती
    #स्पिरुलीना_शेती
    #कशी_करावी_स्पिरुलीना_शेती
    #शेती
    #स्पिरुलिना_शैवाल_खेती
    #कशी_करावी_स्पिरुलिना_शेती
    #स्पिरूलिना_शैवाळ_शेती
    #शेवाळ_शेती
    #स्पिरुलिना
    #स्पिरुलिना_शेवाळ
    #निळे_हिरवे_शेवाळ_शेती
    #शेती_पूरक_व्यवसाय
    #स्पाइरुलिना खेती
    #आधुनिक_शेतकरी
    #स्पाइरुलिना_की_खेती_कैसे_करे
    #स्पाइरुलिना_की_गोली_कैसे_बनाए
    #शेती_जोडधंदा
    #प्रगतशील_शेतकरी
    #शेती_विषयक_माहिती
    #shatavari_रत्नप्रकाश_शेतकरी_उत्पादक_व_शेतीवर_प्रक्रिया_गट

Komentáře • 318

  • @nayanadhoble9215
    @nayanadhoble9215 Před 2 lety +94

    नवीन काही तरी शिकायला मिळालं. कोणत्या ही शेत्रातुन पुढे जायचे असेल तर मेहनत तर करायला हवी.. मेहनती शिवाय कोणतंच काम Success होत नाही. 💯💯नमित तुला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा धन्यवाद काव्या विडीओ छान झाला.तुल पण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 😍😍

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 Před 10 měsíci +3

    ❤❤❤🎉🎉🎉 अप्रतिम मॅडम खूपच सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन दिल आहे दोघांनी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली असता मनात निर्माण होणारी वेगवेगळे प्रश्न यांचे समाधान आहे त्यामुळे आपल्या दोघांचे बी खूप खूप अभिनंदन शिवमय जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @saurabhshelar769
    @saurabhshelar769 Před rokem +2

    खूप छान माहिती आहे,मला आज एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी inspiration मिळालं.

  • @raghusawant9618
    @raghusawant9618 Před rokem +4

    वाह कविता वाह 👍🙏👌 खूप भारी काम केलंस.. असे ब्लॉग बंद नको करुस 🙏🙏 मला गरज लागेलच. 👍🙏 इतरांना ही गरज लागेल 🙏🙏🙏

  • @amodgholap1410
    @amodgholap1410 Před 2 lety +8

    वाह...आपल्या आजूबाजूला खूप काही नवीन गोष्टी सुरू आहेत. बहुतेकदा हे जास्त प्रसार होत नाही. परंतु कव्या हे सगळे नेहमीच नवीन काही शोधून आपल्या सगळ्यांपर्यंत घेऊन येते. याबद्दल आपले धन्यवाद. आणि आपले कार्य असेच सुरू ठेवा. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा !

  • @rajarambhalerao7559
    @rajarambhalerao7559 Před rokem +1

    अतिशय सुरेख आणि महत्वाची माहिती दिली आपले खुप खुप धन्यवाद 🙏

  • @rameshchandane6725
    @rameshchandane6725 Před 5 měsíci

    खुप छान माहिती मिळाली आहे दोघांना खूप शुभेच्छा आरोग्यमय शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा आभारी राहीन ताई व भाऊ

  • @aniketeducationalchannel1278

    Congratulations Patil Saheb, Great progress and development.

  • @Abcdefghijkl532
    @Abcdefghijkl532 Před 2 lety +24

    स्पिरुलिना बद्दल लोकांमध्ये जागृती नसल्याने मार्केट ना के बराबर आहे🙂
    क्वालिटी उत्पादन करणे रॉकेट सायन्स नाही पण विक्री विषय सोपा नाही सध्यातरी.....

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 Před 2 lety +6

    अतिशय अभिनव प्रोजेक्ट.....काळाच भान... आणि भविष्यातील आरोग्या विषयीच्या गरजा या जर विचारात घेतल्या तरं हा प्रोजेक्ट खूप मोठं यश देईल यात शंका नाही.. आणि महत्वाच म्हणजे कमी जागा, एकदाच गुंतवणूक, आणि सलग उत्पन्न.. आणि स्वतःचा ब्रँड तयार करून योग्य मार्केटिंग ने मार्केट नक्की मिळू शकते.. 120 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात पाणी विकून जर करोडो कमावता येत असतील तरं हे तरं अतिशय महत्वाच आणि आरोग्यदायी उत्पादन आहे यातून नक्कीच कमवता येतील.. गरज आहे मार्केटिंग वर जोर देण्याची... आणि योग्य ज्ञान घेऊन याची सुरुवात करण्याची.... इतरांच्या तुलनेत या उत्पादनाला स्पर्धा कमी आहे. सो भाव हमखास असणारच आहे..
    तरुणांनी या अभिनव संकल्पना लक्षात घेऊन भविष्याचा वेध घेतला तरं त्यावर नक्कीच मोठ्या उलाढालीचा व्यवसाय उभा राहू शकतो.
    ताई... खूपच नवीन विषय सखोल माहितीसह व्हीडिओ तुन समजून घेता आला. खूपच छान संकलन...

  • @yashrajpatil539
    @yashrajpatil539 Před 2 lety +7

    खूप छान माहिती collect करुन सर्वांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल धन्यवाद 🙏👍👌

  • @krushnadatar4013
    @krushnadatar4013 Před 2 lety +5

    खूप छान माहिती दिली,मी तुमचे सर्वच विडिओ बघतो अभ्यासपूर्ण विडिओ असतात तुमचे दीदी असेच विडिओ बनवत जा बेस्ट ऑफ लक,😊

  • @satyajitmandal6491
    @satyajitmandal6491 Před rokem +1

    Very much informative topic great ideas of making this

  • @preetitodkar
    @preetitodkar Před rokem +1

    Khup chan vyvsaay ahe, aatachya ghadila brech shetakari havamaanatil badlamule trast ahet, ha ek ani 2,3,,, lok bhandaval guntvnuk karunhi vyevsaay karu shaktaat, jenekarun eka vyatikade jr yevde bhaandvl nasel tr ha pryaay asu shakto
    Khup chan ahe tumcha vyvsaay 👍👍khup khup shubhechya 💐💐

  • @vaibhavugale8200
    @vaibhavugale8200 Před 2 lety +10

    ताई मी याच business बद्दल माहिती घेत होतो पण पूर्ण अशी माहिती कुठे भेटली नाही, पण मला या video through या business ची पूर्ण माहिती मिळाली , ...... thank you so much ताई 🙏🙏🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +1

      खूप खूप आभारी🌿🙏⛳😇

  • @ravlya_1414
    @ravlya_1414 Před 2 lety +2

    तुमचं पुस्तक वाचतानाचे स्टेटस कॅप्शन वाचलो तेव्हा पासून तुमचं एक छोटंसं फॅन झालोय मॅडम खूप छान व्हिडिओ असतात तुमचे आणि कधी एकदा पुस्तक वाचेन अस झालंय.. तुमचं कडून खूप काही शिकणयासारखं मिळतय thanks madam

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +1

      खूप खुप धन्यवाद💫🙏🕊️

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs Před 2 lety +6

    मस्त ताई हे काय तरी नवीन होत माझ्यासाठी 👌👌👌 खरच भारी होती व्हिडिओ😊☺️

  • @ajitgholap908
    @ajitgholap908 Před 2 lety +8

    अल्पभूधारक,हुशार शेतकऱ्यांसाठी चांगला प्रकल्प आहे.

  • @manalimohare8611
    @manalimohare8611 Před rokem +1

    Thank you for this information 👍😊

  • @traveller_annu
    @traveller_annu Před 2 lety +3

    स्पिरुलिना या आधुनिक प्रकल्पाबाबत नमित पाटील यांच्याकडून खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली..!अतिशय उपयुक्त असा स्पिरुलिना प्रकल्प आहे. आधुनिक नवीन काहीतरी शिकायला मिळाले.
    ताई संपूर्ण व्हिडिओ / Vlog खूप महत्वपूर्ण आणि मस्त झालाय..!😍❤️🍃✨📸⛳💯

  • @mohankokane8606
    @mohankokane8606 Před 2 lety +5

    ताई खरच खुप सुंदर अश्या प्रकारे तुम्ही माहिती दिलात.. खुप खुप धन्यवाद🙏🏻 🚩
    Love from Karnatak🙏🏻

  • @milindvaidya7349
    @milindvaidya7349 Před rokem +1

    Very innovetive project .

  • @pravarmishra7589
    @pravarmishra7589 Před rokem +1

    Great video and visuals

  • @rajendrarokade3665
    @rajendrarokade3665 Před 11 měsíci

    आपण माहिती दिली तर खुप बर होईल बाजारपेठ अणि आपली लागवड pad

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 Před rokem +1

    खूप छान, आणखी नवीन उपक्रम विषयी माहिती दया

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 Před rokem

    Sunder tai.Gbu

  • @sadanandacharya2744
    @sadanandacharya2744 Před 2 lety +3

    आतीशय सुंदर पौष्टिक पै

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 Před 2 lety +5

    Khub Chan Vlog Kavita Didi. Very Informative. All the Best to Dada for the Success of his Business. Kalji Ghya

  • @hemantnimhan
    @hemantnimhan Před rokem +6

    Very much informative and nicely compiled Vlog. All the best Namit & Thank you Kavya mam for all your efforts you have taken 👌👍

  • @sanikayadav6563
    @sanikayadav6563 Před 2 lety +4

    ताई... अतिशय माहितीपूर्ण आणि उत्तम व्हिडिओ आहे हा ...नक्कीच याबद्दल मी आज खूप काही नवीन शिकले...खूप खूप धन्यवाद ताई तुझे...आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू या संबंधित जास्तीत जास्त प्रश्न विचारून त्याबद्दल जाणून घेऊन आमच्यापर्यंत माहिती पोहचवली आहेस ..खरचं यासाठी तुझे खूप खूप अभिनंदन ❤️👍💯😍

  • @user-gk8ur2qq9f
    @user-gk8ur2qq9f Před 10 měsíci

    Chan mahiti

  • @pranjalij6231
    @pranjalij6231 Před rokem +1

    Good progress 👏

  • @surajtodkarkashil9906
    @surajtodkarkashil9906 Před 2 lety +3

    Khup chan yuva shetkaryana prerana dayak mahiti ahe

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद💫🌿🙏

  • @facts2217
    @facts2217 Před rokem +2

    Informative

  • @IndianCrystals
    @IndianCrystals Před rokem +2

    Thank you Kavya mam. Great information shared by Namit. Thank you so much!

  • @babasahebpowar1670
    @babasahebpowar1670 Před 9 měsíci

    सुंदर

  • @Ekaum650
    @Ekaum650 Před rokem

    Khoob changala aahe

  • @praveenvit2001
    @praveenvit2001 Před rokem +1

    Superb , nice video

  • @bhimraokhot2515
    @bhimraokhot2515 Před 9 měsíci +1

    अतिशय छान माहिती मिळाली.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.!!!!!

  • @user-zz3eq5hs1i
    @user-zz3eq5hs1i Před 2 lety +4

    कृषीआधार फाऊंडेशन
    वतीने अभिनंदन

  • @punithan4u
    @punithan4u Před rokem +1

    Wow

  • @shivajisutar895
    @shivajisutar895 Před 2 lety +5

    खूप छान माहिती दिली 🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद😇🙏🌿

  • @avinashgaikwad5725
    @avinashgaikwad5725 Před rokem +1

    भारी 👍

  • @gamerruso8601
    @gamerruso8601 Před 2 lety +3

    खूप छान माहिती दिली आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद🌿🕊️🙏

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před 2 lety +3

    सुंदर.
    नवीन शेतीप्रकल्प.

  • @punitvaswani8491
    @punitvaswani8491 Před rokem

    Very useful

  • @sudhirhase9908
    @sudhirhase9908 Před 2 lety +5

    Super sir...... Congratulations 👏👏🎉

  • @avinashdeshpande8506
    @avinashdeshpande8506 Před 10 měsíci

    Supper all the best karad deshpande 🙏🏻

  • @jagdalerahul04
    @jagdalerahul04 Před 2 lety +4

    खुप छान माहिती दिली 🙏👌

  • @swatithokal7802
    @swatithokal7802 Před 2 lety +1

    Tai kamit kami bhandvalat konta vyavsay suru karu shakto ka tyasathi kay kay option aahet yabadal mahiti sang na pls

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 Před rokem

    Best👍

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 Před 2 lety +4

    खुप छान प्रकल्प आहे,

  • @Gavathi_Arjun
    @Gavathi_Arjun Před 2 lety +5

    खुप छान माहिती दिली 🙏

  • @mayureshhajare3485
    @mayureshhajare3485 Před rokem

    best video

  • @sanjaygadhave749
    @sanjaygadhave749 Před 2 lety +3

    खूप छान माहिती आहे

  • @anilshinde4079
    @anilshinde4079 Před 2 lety +4

    ताई आम्हाला खुप नविन माहिती दिल्या बदल धन्यवाद

  • @Padvi.Dinkar...
    @Padvi.Dinkar... Před 2 lety +3

    खूप छान माहिती दिली

  • @pratapdhengale2329
    @pratapdhengale2329 Před rokem +2

    Thank you both of u...for providing important information to us

  • @muviskatta..1140
    @muviskatta..1140 Před 2 lety +3

    Khup chan mahiti dilit tai

  • @abhileshpanangattu9111

    Nice

  • @sudeepkshirsagar2572
    @sudeepkshirsagar2572 Před rokem

    Bhari

  • @maheshkank2894
    @maheshkank2894 Před 2 lety +2

    Mast no soda tumacha

  • @swapniljauhri3897
    @swapniljauhri3897 Před rokem

    Very good

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Před rokem

    Nice video

  • @simongumes1896
    @simongumes1896 Před 2 lety +1

    Good

  • @mohinichavan7943
    @mohinichavan7943 Před 8 měsíci

    Thank you

  • @abhijitkhupse9395
    @abhijitkhupse9395 Před 2 lety +3

    Khup chhan 👍

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Před rokem

    Nice tai

  • @prashantShinde-ky2zc
    @prashantShinde-ky2zc Před 3 měsíci

    माहिती खूप छान दिली. महत्त्वाचा प्रश्न ह आहे की याच मार्केटिंग कुठे आहे , आणि मागणी कितीआहे? कृपया कळवावे. धन्यवाद

  • @haris7879
    @haris7879 Před 2 lety +1

    How to sale spirulina power and capsule ... Tamilnadu or india markeing and any wholesale fram or company..details sir?

  • @laludalwai2425
    @laludalwai2425 Před 6 měsíci

    Sir he only production karun deu shakti ka?

  • @sulbhakhandagale4948
    @sulbhakhandagale4948 Před rokem

    👌👌👌👍

  • @asdff4866
    @asdff4866 Před rokem

    Very nice comment

  • @AB-gy8st
    @AB-gy8st Před 2 lety +2

    Training किती दिवसाची असते

  • @manojdatkhile4166
    @manojdatkhile4166 Před 2 lety +8

    New business idea.keep it up kavyaaa's vlog. congratulations🎉

  • @rameshvitekar4730
    @rameshvitekar4730 Před 2 lety +3

    खूप छान sir

  • @FarmersSon
    @FarmersSon Před rokem +4

    Great information 🙏🤝👍👌

  • @vaishalimohite5549
    @vaishalimohite5549 Před 2 lety +1

    Va khup sundar

  • @ashokkulsange450
    @ashokkulsange450 Před rokem +3

    प्रोजेक्ट चालू करण्यासाठी लागत किती आली

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam Před 2 lety +4

    खूप छान

  • @prakashjadhav1804
    @prakashjadhav1804 Před 2 lety +1

    सुंदर👌👌👍👍

  • @shubhankarjothady2164

    ❤️

  • @ganeshgosavi7397
    @ganeshgosavi7397 Před rokem +2

    खुप छान 👌👌👌👌

  • @sanmatimangave6707
    @sanmatimangave6707 Před 11 měsíci

    Porject la karch kiti yetho

  • @wadjenamdev3625
    @wadjenamdev3625 Před 2 měsíci

    💯

  • @vilasjadhav9630
    @vilasjadhav9630 Před 2 lety +2

    Where it can be available I Medical Stores for consuption

  • @sandipshinde3102
    @sandipshinde3102 Před 2 lety +3

    Superb

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खुप धन्यवाद😇🕊️🌿

  • @hpedkar
    @hpedkar Před rokem +1

    हे वापरलेले पाणी जर शेतीसाठी पुरक नाही ,तर त्याची विल्हेवाट कोठे करणार, हा प्रश्न आहेच. मग त्यासाठी काय करावे.

  • @gagangurbani2437
    @gagangurbani2437 Před rokem +3

    Chan jee ❤

  • @SisterWood
    @SisterWood Před 2 lety +58

    या शेतीसाठी आम्ही कालच स्पिरुलीना प्रकल्प बघुन आलोय..छान आहे फक्त मेहनत खुप आहे..आणि मार्केट जास्त नाहिये..

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +16

      शेतीत मेहनती शिवाय पर्याय नाही❤️🕊️🌿

    • @pravingodse2213
      @pravingodse2213 Před 2 lety +16

      नुसती मेहनत करून मेला शेतकरी

    • @VikramPradnya
      @VikramPradnya Před 2 lety +3

      Mehnatisobat marketing pan kel pahije....

    • @nilimavyawahare7717
      @nilimavyawahare7717 Před 2 lety +2

      mehant करून market मिळायला हव पण

    • @VikramPradnya
      @VikramPradnya Před 2 lety +2

      @@nilimavyawahare7717 mehnat karnya agodar market shodhla pahije...

  • @mahadevdhoble3855
    @mahadevdhoble3855 Před rokem

    Kay coincidence ahe majha pn adnav "Dhoble" ahe 😀🔥

  • @vishalkoli246
    @vishalkoli246 Před rokem +2

    सुपर स्पेशालिटी

  • @mandargore1595
    @mandargore1595 Před 2 lety

    Mam mla yacha koni dealer bhetel ka jo mqzya kdun yacha raw product ghayel please koni intrusted asel tr dm kra …

  • @prasadraut13902
    @prasadraut13902 Před 2 lety +21

    कितीही प्रगतशील शेतकरी असला तरी त्या शेतकऱ्याला कोणी मुलगी देत नाही. 😟😟

  • @yogashhatik5020
    @yogashhatik5020 Před rokem +3

    शुभेच्छा

  • @knowledgewithvivek
    @knowledgewithvivek Před rokem +1

    Great idea.Liked it

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 Před rokem +1

    Poly हाऊस मध्ये केले तर खूप खर्च कमी येतो , खाली शेत तळ्यातील प्लास्टिक वापरावे ,

  • @samadhankale2634
    @samadhankale2634 Před 3 měsíci

    Bajet kiti lagel

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Před rokem +1

    Nice work 👍👍👍

    • @netajishastare8484
      @netajishastare8484 Před rokem

      Madam tumhi khup fast mahiti deta.thod savkash sangat ja.pls.khup chan upakaram ahe tumcha👍

  • @tejaswiniasare5404
    @tejaswiniasare5404 Před 2 lety +3

    Can you tell me alternative of Soda. Cuz in 1000liter more quantity of Soda to use is not possible.so tell me which substance to use alternative of soda