मेमाणे कृषीदीप
मेमाणे कृषीदीप
  • 757
  • 3 649 140

Video

गणपतीसाठी निशिगंधा/गुलछडी पिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढण्यासाठी खत व्यवस्थापन...
zhlédnutí 1,3KPřed 2 hodinami
गुलछडी लागवड कधी करावी गुलछडी लागवड कशी करावी गुलछडी लागवड कोणत्या महिन्यात करावी गुलछडी लागवड संपूर्ण माहिती गुलछडी खत व्यवस्थापन गुलछडी पाणी व्यवस्थापन निशिगंधा रोग व्यवस्थापन Tuberose weedicide निशिगंधा तणनाशकाची माहिती #निशिगंधाफुल #गुलछडीलागवड #गुलछडीशेती #गुलछडीची लागवडकशीकरावी #गुलछडीफुलांचीमाहितीमराठी #निशिगंधा लागवड #निशिगंधाफुलशेती #निशिगंधाचेझाड #निशिगंधा फुलांचीमाहितीमराठी #tuberose...
24-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव ...
zhlédnutí 2,9KPřed 4 hodinami
#memanekrushidip #फुलांचीशेती #fulanchebajarbhav #marigoldfarming #shevantibajarbhav
23-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 3KPřed 7 hodinami
23-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
श्रावण,गणपती, नवरात्र व दसऱ्या मध्ये कसे राहणार झेंडूचे बाजार भाव ?
zhlédnutí 6KPřed 9 hodinami
#झेंडूबाजारभाव #झेंडूआजचेबाजारभाव #झेंडूलागवडकधीकरावी #marigoldfarming #marigoldvariety #gendakikheti #zendulagwad #zenduchisheti #zendu #zeundufulanchisheti #marigoldratestoday #पुणेगुलटेकडीझेंडूचेबाजारभाव
22-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 2,9KPřed 9 hodinami
22-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
21-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 2,7KPřed 12 hodinami
21-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
गुलाब फुलांमध्ये या तणनाशकाची फवारणी करा आणि 100%रिझल्ट मिळवा...
zhlédnutí 943Před 14 hodinami
#गुलाबाचेतणनाशक #roseweedicide #gulabtannashak #sweeppowerupl #roudup #mera71 #gramoxonesyngenta #gulab #गुलाबशेती #gulabsheti #rosefarming
20-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 2,8KPřed 14 hodinami
20-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
19-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 3,3KPřed 16 hodinami
19-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
17-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 3KPřed 21 hodinou
17-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
निशिगंधा /गुलछडी मध्ये तणनाशकाची फवारणी करा आणि 100% रिझल्ट मिळवा...
zhlédnutí 1,8KPřed 21 hodinou
#गुलछडी #निशिगंधा #tuberose #निशिगंधातणनाशक #गुलछडीतणनाशक #गुलछडीशेती #गुलछडीखतव्यवस्थापन #gulchadi #nishigandhaflower #nishigandhalagwad #tuberosefarming #tuberoseweedicide
16-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 2,5KPřed dnem
16-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
झेंडू फुलामध्ये या तणनाशकाची फवारणी करा आणि 100% रिझल्ट मिळवा...
zhlédnutí 3,6KPřed dnem
#झेंडूतणनाशक #marigoldweedicide #झेंडूफुलांमध्येतणनाशक #gendaphool #झेंडूलागवडकधीकरावी #झेंडू लागवड कशी करावी #झेंडू लागवडकोणत्यामहिन्यातकरावी #झेंडूफुलशेती #zendu #agriculture #marigoldfarming #flowers
अस्टर फुलामध्ये या तणनाशकाची फवारणी करा आणि 100% रिझल्ट मिळवा...
zhlédnutí 1,2KPřed dnem
#aster #अस्टरलागवडकधीकरावी #अस्टरफुलांचीशेती #अस्टरलागवडकोणत्यामहिन्यातकरावी #Asterlagwadmahiti #aster #एस्टरफुलांमध्येतणनाशकाचावापर #asterweedicide #अस्टरफुलांचेबाजारभाव
15-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव ...
zhlédnutí 2,5KPřed dnem
15-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव ...
14-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 2,9KPřed dnem
14-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
श्रावण, गणपती, नवरात्र व दसऱ्या मध्ये शेवंतीचे बाजार भाव कसे राहणार ?
zhlédnutí 3,2KPřed dnem
श्रावण, गणपती, नवरात्र व दसऱ्या मध्ये शेवंतीचे बाजार भाव कसे राहणार ?
13-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 2,7KPřed dnem
13-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
मका बीज प्रक्रिया कशी करावी ? / सरळ आणि सोप्या भाषेत /maize Seed Treatment
zhlédnutí 713Před 14 dny
मका बीज प्रक्रिया कशी करावी ? / सरळ आणि सोप्या भाषेत /maize Seed Treatment
12-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 2,5KPřed 14 dny
12-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
11-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव..
zhlédnutí 2KPřed 14 dny
11-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव..
10-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 3KPřed 14 dny
10-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
शोभिवंत सूर्यफूल संपूर्ण माहिती/ मार्केट अभ्यास / लागवडीचा हंगाम/ सूर्यफूल काढणीचा कालावधी...
zhlédnutí 912Před 14 dny
शोभिवंत सूर्यफूल संपूर्ण माहिती/ मार्केट अभ्यास / लागवडीचा हंगाम/ सूर्यफूल काढणीचा कालावधी...
09-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 2,7KPřed 14 dny
09-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
08-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 2,3KPřed 14 dny
08-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
07-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव..
zhlédnutí 2,6KPřed 14 dny
07-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव..
पिवळ्या झेंडू ची टॉप व्हरायटी / Marigold farming/Top yellow variety of marigold
zhlédnutí 1,9KPřed 14 dny
पिवळ्या झेंडू ची टॉप व्हरायटी / Marigold farming/Top yellow variety of marigold
06-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 2,1KPřed 14 dny
06-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
05-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...
zhlédnutí 2,4KPřed 21 dnem
05-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...

Komentáře

  • @utkarshabhangale3641
    @utkarshabhangale3641 Před 2 hodinami

    orchid che pn rate takat java sir

  • @rahulgaikwad4837
    @rahulgaikwad4837 Před 5 hodinami

    साहेब गणपती झेडू मार्केट काय असेल

  • @vilastekale1754
    @vilastekale1754 Před 20 hodinami

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏

  • @Rahul-t2y
    @Rahul-t2y Před 21 hodinou

    शेतकरी कडून कमिशन घेतलें जाते का...

  • @jayashreekondekar7774
    @jayashreekondekar7774 Před 23 hodinami

    गलटा चा दर काय

  • @divyasawant6868
    @divyasawant6868 Před 23 hodinami

    सर पाऊस भरपुर आहे गुलाबाची पानगळ चालु आहे गणपतीसाठी माल भरपुर येन्यासाठी नियोजन सागा व्हिडीओ बणवा

  • @panduranggavandare9270

    गुलछडी संपलेल्या नळ्या कशाने काढलं

  • @panduranggavandare9270

    पंढरपूर तालुक्यातील 50एकर गुलछडी आहे कुजेसाठी माहिती द्या सल्ला काय सोडायचं

  • @AnkalGode-ru5nr
    @AnkalGode-ru5nr Před dnem

    आमच्या कडे निशिगंधा बोत प्रमाणात आहे आमाला निशिगंधा नागपूर नेताजी फुल मार्केट आहे

  • @AnkalGode-ru5nr
    @AnkalGode-ru5nr Před dnem

    आमच्या कडे निशिगंधा म्हणून ओळखले जाते

  • @AnkalGode-ru5nr
    @AnkalGode-ru5nr Před dnem

    आम्ही नागपूर जिल्ह्यातील शेतकरी👳आहे आमच्या कडे लक्ष द्या की आमच्या कडे 2/2, 2/1 अशा लागवडी आहे डि्प नाही म्हणून खत कोणते व कशे व औषधी कशा प्रकारे शोडाची याच्या वर व्हिडिओ🎥 बनवान शर

  • @AnkalGode-ru5nr
    @AnkalGode-ru5nr Před dnem

    आम्ही खत कोणते टाकावे कारण आमच्या कडे डि्प नाही

  • @SuntoshChavan
    @SuntoshChavan Před dnem

    छान माहिती दिली सर धन्यवाद 👌🙏🙏

  • @user-zf2pl1mi8p
    @user-zf2pl1mi8p Před dnem

    सर 10 10 ला झेंडू लावला तर चालेल का व कुठली जात लावली पाहिजे तर दर काय राहतील विशाल लोखंडे पंढरपूर

  • @sunilhivarkar2678
    @sunilhivarkar2678 Před dnem

    5 55 17 + Micro nutrients चांगली ग्रेड .

  • @vishvnathkachgunde361

    आम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये गुलछडीची लागवड करायची आम्हाला बियाणे कुठे एकदा आम्हाला व्हिडिओ मार्फत सांगा

  • @vishvnathkachgunde361

    Gulchadi che Nagar jilhyatil Biyani milatil ka

  • @vishvnathkachgunde361

    Guljari Biyani kuthe milel

  • @satishhole7840
    @satishhole7840 Před dnem

    13 40 13

  • @bhaskarborade2383
    @bhaskarborade2383 Před dnem

    Old machine pheeje

  • @navnathmurkute2323

    Kakdi scheduled psthava netra prabhu lavli ahe 15 divas zale ahe

  • @sandipakolkar3129
    @sandipakolkar3129 Před dnem

    अहमदनगर विक्रमी लागवड

  • @MaheshShinde-w9m
    @MaheshShinde-w9m Před dnem

    Kapreche konte rop ahe

  • @zero-wt3rd
    @zero-wt3rd Před dnem

    Atta mulching nahi kale tr chalel ka

  • @user-jd6ug3gc2b
    @user-jd6ug3gc2b Před dnem

    सर नमस्कार आम्ही भुईमुग बोधावर ट़ोकनी करून 45दिवसाचा झाला आहे व सरीमध्ये लव्हाळा आला आहे त्यासाठी कोणत्या तननाशकाचा वापर करु शकतो जेनेकरुन तन जळून जाईल व पिकाला काही धोका निर्माण होणार नाही कृपया मार्गदर्शन करा

  • @krushnapriyadancehub9116

    खूपच छान माहिती 👌 धन्यवाद 🙏

  • @virat3243
    @virat3243 Před 2 dny

    🎉

  • @yogeshkashid365
    @yogeshkashid365 Před 2 dny

    पावसाळ्यामध्ये काय करायचं यासाठी

  • @virajlondhe5989
    @virajlondhe5989 Před 2 dny

    या तनाशक का चा वापर केला तर चालेल का मी ऊसा मध्ये झेंडु लावले ला आहे.

  • @dolly5742
    @dolly5742 Před 2 dny

    सब्जा नसतो का दादा मार्केट ला

  • @AbhishekGurav-vd4iz

    Dasrayla la sathi keti tarkhe la lagan karavi

  • @vishnukurund2832
    @vishnukurund2832 Před 2 dny

    माझ्या शेवंती वर आज फुल करता आहे

  • @AbhijitKadam-ji5pv
    @AbhijitKadam-ji5pv Před 2 dny

    सर आपण शेतकरयांसाठी चांगल्या प्लॉटची माहिती देत आहात मला बरंच शिकायला मिळालंय मी खरंच आपला आभारी आहे 🙏

  • @user-gg3qs9qp4z
    @user-gg3qs9qp4z Před 2 dny

    भाग्यश्री वाईट चे रोपे आपल्याकडे मिळतील का सर आगस्ट मध्ये लागवड करायची आहे

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n Před 2 dny

      ऑगस्टमध्ये पौर्णिमा व्हाईट शेवंती ची रोपे मिळतील

  • @SantoshJadhav-bp8nj

    कृपया याचे रोप कुठ मिळतील हे सांगा

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n Před 2 dny

      व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे

  • @kailaslalge7375
    @kailaslalge7375 Před 2 dny

    Ha kiti divacha plot aihe

  • @shambhurajpujari1182

    Whats group link

  • @user-ml8ks5mh8d
    @user-ml8ks5mh8d Před 2 dny

    Sir mala shobivant suryphool बी betel ka

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n Před 2 dny

      तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल

  • @user-wi3qc5ef1r
    @user-wi3qc5ef1r Před 2 dny

    आत्ता लागवड केली तर चालेल का आणि कोणती व्हरायटी...

  • @sagaringavale5299
    @sagaringavale5299 Před 2 dny

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद.

  • @pradip.natkar7267
    @pradip.natkar7267 Před 3 dny

    दादा पुरंदर मध्ये 2 महिन्यात त्याचा निखारा होतो आणि तुमचा कसा 4महिने चालतो

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n Před 2 dny

      व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिला आहे त्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकता

    • @pradip.natkar7267
      @pradip.natkar7267 Před 2 dny

      @@user-yj2rw1ib9n मेमाणेसाहेब तो शेतकरीच थोड फेकतोय तुमच्या पारगावात संतोष मेमाणे यावषी केलाय .आणि मी स्वता करतो यवषीही 4किलोचा आहे पण तो म्हणतोय एवढ उत्पन नाही हो

  • @Rp14374
    @Rp14374 Před 3 dny

    Very informative vidio bhau Mala top cikret che rope pahije

  • @vishakhadoke102
    @vishakhadoke102 Před 3 dny

    सर तुम्ही बाजार भाव सांगत असताना तुमचा आवाज येत नाही?

  • @user-gg3qs9qp4z
    @user-gg3qs9qp4z Před 3 dny

    रोपे आपल्या कडे मिळतील का सर आगस्ट मध्ये लागवड करायची आहे

  • @raviswami3938
    @raviswami3938 Před 3 dny

    Saheb Tumi setaat jaa..ani sanga changla vatai ..khurchi var basun naahi

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n Před 3 dny

      बाजारभाव शेतात जाऊन कसे सांगायचे रोज मार्केटला फोन करून विचारावं लागत आणि नंतर ते मोबाईल मध्ये एडिट करून सर्व शेतकरी पोचवले जाते.

    • @Rp14374
      @Rp14374 Před 3 dny

      Khr bolle sir 😊 Khurchi vrun jari basun sangitle tari pan khup faydeshir ahe na vidio i like it ur all vidio... Ani sir pliz reply me Mala bordex Rose che plant pahije

  • @shashikantdesale4567

    सर माझ्या झेंडू चि लागवड 6 जुन चि आहे कळी जास्त प्रमाणात येत नाही, 15 दिवसा पूर्वी 20-20-00-13 ख़त दिले आहे, आता कुठली ख़त द्यावे, स्प्रे कुठला करावे

  • @sadaphalkailas6092
    @sadaphalkailas6092 Před 3 dny

    मिरची च्या प्लॉट मध्ये , मिरची संपल्यानंतर त्याचं बेड वर झंडू लागवड जमेल का ?

  • @shubhangimohite5669

    झेंडू या पिकावर कांडी करप्यावर औषध कोणते

  • @omkarbhosale9663
    @omkarbhosale9663 Před 3 dny

    धन्यवाद सर 🙏🏻