वाटाणा \ मटार पीक लागवड ते काढणी संपूर्ण माहिती \ green peas farming - सचिन मिंडे कृषीवर्ता
Vložit
- čas přidán 5. 02. 2020
- #वाटाणापीक #मटारपीकलागवड #GreenPeasCultivation
वाटाणा \ मटार पीक लागवड ते काढणी संपूर्ण माहिती \ green peas farming - सचिन मिंडे कृषीवर्ता
मी माझे विडिओ बनवण्यासाठी पुढील वस्तूंचा वापर करतो तुम्ही त्या Amazon वरून online घेऊ शकता :
My Camera for video shoot: Canon EOS 200D II 24.1MP Digital SLR Camera : amzn.to/2CYxH2p
Tripod : amzn.to/3jLhfDj
Mobile Tripod : amzn.to/334Cf2a
My Mobile for video shoot : amzn.to/39Ao067
My Mic for Audio recording : amzn.to/3g9jQEK
my laptop for video editing : amzn.to/309l5yu
DJI Osmo Mobile 3 Gimbal: amzn.to/39xR2DF
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
संगमनेर तालुक्यात खत नियोजन व फवारणी नियोजन सांगा
खुप छान माहिती
mahiti is best
KHUP SUNDAR MAHITI DILI ....DHNYAVAD
Thank you sir
खुपच छान माहिती
Thank you
उत्तम माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद दादा
आपण खुप मस्त माहिती दिली आहे आपले खुप धन्यवाद Thanks 🙏
धन्यवाद
खूप छान माहिती साहेब
धन्यवाद दादा
Khup chhan mahiti aahe
धन्यवाद दादा
चांगली माहिती मिळाली...
Thank you sir
तुम्ही पण एक video बनवा... मी कडेगाव मधे करणार आहे vatana 9689114001
तुमची माहिती सगळ्या आधिकारिक कृषिपत्रिका आणि सरकारी शोधपत्रे यांच्यापेक्षा सरस आहे। अशीच मदत करत रहा👍
धन्यवाद दादा
Nice information...
Nice
Very nice
सर खुप सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
दिपक, ता. डहाणु. पालघर.
धन्यवाद दादा
Nice your information
धन्यवाद दादा
Nice information Sir
धन्यवाद सर
छान माहीती दिली आव्हाडवाडी ता.जि.अहमदनगर
धन्यवाद
Sir mi 7 August la gobi cha plot lavla ahe tar tyavar konta spre karu ani khat konte taku
Nice video sir
Thank you ser
खूप खूप धन्यवाद दादा
Mast information sir
धन्यवाद दादा
मी रोहिदास पाटील 15 नोव्हेंबर ला वाटाणा लागवड करत आहे तरी तुम्ही दिलेल्या माहिती माला खूप आवडली तसेच रोग नियंत्रण साठी कीटक नाशक व पोषक औषधी सांगावे ही विनंती
नक्कीच सांगितले जाईल, धन्यवाद दादा
Good Very Nice
धन्यवाद।
Sir perani kiti inchavar kari rundi kiti thevavi ani December madhey vann konte vaprave nagmthan ta vaijapur dist aurangabd
Khup chhan sir
धन्यवाद
सर, ९९२११४२०७७ या मोबाईल नंबर वर मला फोन करा ना ?
@@vs75 होय सर मि 23 फेब्रुवारी पर्यंत अतिशय महत्त्वाच्या कामात आहे त्यानंतर नक्की फोन करतो, धन्यवाद
Sachin sir mi tumche khup vidio baghitale mi sudha mehkatcha aahe tumhla prtksh bhetnyachi iccha aahe
भेटू ना नक्कीच
tur pika madhe antar pik chalel ka
Very Nice Information🙏
धन्यवाद।
कोणाची वटाणा,भेंडी,टॉमेटो वाल चवडीची शेंग मिर्ची अशी इतर कुठल्या ही भाज्यांची लागवड असले तर कृपया विक्री साठी कळवा. योग्य दर आणि जागेवर रोख किंमत दिली जाईल. *whtasaap no-9175130719*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@@Sachin-2671am watsaap..8600979767
खुपच छान आहे
लगरपेठ ता कवठेमहकाळ जि सांगली
धन्यवाद सर
Sir kitaknashak niyojan sanga
Kolhapur jilhyat vatana lagvad karta yeil kay? Aamcya ithe kon vatana lagvad karat nahi , mala karayachi aahe.
Spikler ni pani deu shakto ka
Amhi ha kokanamadhe lavu shakto ka dada
Aamchi chiplun madhe jamin aahe sahyadricha paaythashi.
Tithe amhala vatana lagvad karayachi aahe tar ti karta yeil ka
पावसाळा संपल्यानंतर लगेच करू शकता हे पीक, धन्यवाद.
जानेवारी महिन्यात एक तारखेची मल्चिंग पेपर वर वाटाणा लागवड करू शकतो का
Sir vidharbhat Yavatmal zilhyat ha pik gheu sakto ka , pudcya varshi
होय घेऊ शकता आपण, आणि पाणी असेल तर आता रब्बी मध्ये सुद्धा घेऊ शकता वाटाणा हे पीक, धन्यवाद
बबन पाटील मु पो मदभावी ता अथणी बेळगांव उत्तम माहिती
धन्यवाद दादा
akkat.solapur..madhe lagavad kel tar chalel ka sir🙏🏼
होय चालेल, धन्यवाद दादा
Favrni.kiti.divst.krachi.
Dada mala bed var lagvad karych ahy 9 x 9 ench var gamel ka
हो चालेल ना फार विरळ नको उत्तपदान कमी निघते,धन्यवाद
✨He Pic January Madhe Kele Tar Changle Aahe Na Sir Ji......
Mulching pepar Varti kele tar chalte ka.......🙌🙏🙏
होऊ दादा
मी घरी मोठ्या कुंडीत वाटाणा लावलाय, रोपे आलीत पण एक-एक रोप माना टाकतायत. काय कारण असेल?
प्रसन्नकुमार - बेंगलोर
सेंद्रिय पद्धतीने वाटाणा शेती ची लागवड कशी करावी ? मार्गदर्शन करावे ही विनंती.
Vatana pikavaril powderimildu ya sathi konti favarni ghyvi
गंधकाची फवारणी घ्या
रा आतरगाव ता नायगाव जि नांदेड यथील रहिवाशी व शेतकरी आहे
पहिलादा वाटाणा लागवड करायची आहे
Octomber madhe chalel ka... Pune sathi
होय चालेल काही प्रॉब्लेम नाही,धन्यवाद दादा
रोग व्यवस्थापन यावरील व्हिडिओ कोणता please share
कोपरगाव संवत्सर
Kiti disat ugwsto thandit
August mahinyat vatana lagvad keli tr chalel ka ..
हो चालेल की फक्त कोकणात आणि अति पावसाच्या प्रदेशात नको, धन्यवाद
Sir
Koknat howu shakt ka ?
Watawaran ushna ani humid ahe
उसा मध्ये आंतरपीक वाटाणा चालेल का
औषधाचा वापर कधी आणी कीती प्रमाणात करावा
Vatana harbara mishr perni keli tr chalel ka
नाही दोन्ही पीक एकत्र आजिबात घेऊ नका, धन्यवाद
Sir havaman kasahi asel tar chalel na,(maharastra,jilha jalna)
होय आता रब्बीत करू शकता,धन्यवाद दादा
Sir ek june la lagvad keli tar jamel ka ani
20 जून च्या पुढे किंवा जुलै च्या सुरवातीला
Next part
Vatana kontya mahinyat kartat
jintur madhye lagvad karta yeil ka?
होय नाकीच पण आता नको, पुढील वर्षी
Yevtmal jilyt lavgd kru skto ka
होय नक्कीच करू शकता आपण, आता रब्बी हंगामात करू शकता पुढे, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta pn sir विदर्भत वातावरण पश्चिम महाराष्ट्र येवढ थंड नसते तोंडी पार उष्ण वातावरण असते
अतिशय सुंदर माहिती दिली सर धन्यवाद. एक शंका आहे सर आमच्या इकडे शेणखत खुप महाग आहे. कृपया शेणखत ला पर्याय सुचवा आणी खुप वर्ष झाली आहेत शेणखत टाकून. आपल्या reply ची वाट पाहतोय सर नक्की reply द्या
शेणखताऐवजी आपण जमिनीत ताग पेरून तो जमिनीत गाडला तर शेणखताची गरज लागत नाही, याचा वापर आपण करू शकता, धन्यवाद दादा.
@@SachinMindeKrushivarta thank you very much sir
फुल गळती होते व खोडावर पाने पिवळी पडून झाडे वाळली जाते उपाय सांगा
ऑक्टोंबर मध्ये कोणते बियाणे वापरावे
Sir he pik vidharbhat gheta ete ka
हो नक्कीच घेता येईल, पाणी सोय असेल तर रब्बी हंगामात आपण नक्की करू शकता, धन्यवाद
जि. बीड.ता.माजलगाव. शिवार मध्ये वाटाणा पिक येईल का
होय पाणी असेल तर नक्कीच येईल, धन्यवाद
Mattar la aushad konte marave te sanga
कॅब्रिऑटोप ची एक फवारणी घ्या, धन्यवाद
कीड व्यवस्थापन video पाठवा
नंदकुमार बस्ते नाशिक
नक्कीच सर
नमस्कार माझे गाव सातारा जिल्ह्यात आहेत वाटाणा पिकाची लागवड जानेवारी महिन्यात करू शकतो का
होय जानेवारी च्या सुरवातीलाच करा, धन्यवाद
सर मी सागंलीचा आहे आमच्या इकडे वाटाण्याची लागण करू शकतो का .
होय नक्कीच करू शकता आपण वाटाणा हे पीक काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
sir ya pikavar Tan nashak konte ahe ka
तणनाशक नका वापरू, भुरी येईल लगेच
वटाणा पिकावर ती कोणते रोग असतात
सोलापूर जिल्ह्यात १०जून पर्यंत वाटण्याची लागवड केली चालेल काय
हो चालेल
धन्यवाद वैजापूर तालुक्यात लागवड शक्य आहे का
होय शक्य आहे,धन्यवाद दादा
सर रायगड जिल्हात (कोकणात) लागवड करू शकतो का?
हो कोकणात आपण लागवड करू शकता, परंतू रब्बी हंगामात करा, आता कोकणात आजिबात हे पीक नको अन्यथा नुकसान होईल, धन्यवाद
नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा
Lachyan jyitirling gurumani
उस्मानाबाद जिल्ह्यातील हवामान वाटाणा लागवड करण्यासाठी पोषक असेल काय
पिकाला पाणी भरपूर उपलब्ध असेल तर करू शकता आपण
वटाना कदि लागवड करावि
🎉
बार्शी तालुक्यात डिसेंबर च्या सुरवातीला उसामध्ये आंतरपीक म्हणून वाटाणा टोकन करायचा आहे, त्यासाठी कोणत्या जातींचे बीयाने वापरावे आणि दोन टोकन मधील अंतर किती ठेवावे.
Golden 10
आगसट महिन्यात फळझाडांच्या आंतर पिक म्हणुन वाटाणा लागवडीसाठी योग्य आहे का असेल तर कोणते वाण घ्यावी
चालेल काही प्रॉब्लेम नाही पण फळबाग कशाची आहे, आणि पाऊस प्रमाणात पडत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
Sachin minde sir...mi yavatmal yethil setkari aahe...mla vatane biyane javalpas kuthe milel te kalvave....
कृषिसेवा केंद्र किंवा बियांच्या दुकानात विचारा, मिळून जाईल, धन्यवाद
इथे यवतमाळ जिल्ह्यात नाही मिळत आहे सर...
Bajaratil vatane lavayla jamate ka.....?
सर आम्ही नाशिक जिल्हा मालेगाव तालुक्यातील असून वाटाणे बियाणे कोणत्या कोणत्या प्रतीचे घ्यावे व कुठून उपलब्ध होईल
कोणाची वटाणा,भेंडी,टॉमेटो वाल चवडीची शेंग मिर्ची अशी इतर कुठल्या ही भाज्यांची लागवड असले तर कृपया विक्री साठी कळवा. योग्य दर आणि जागेवर रोख किंमत दिली जाईल. *whtasaap no9175130719*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गोल्डन वाण लावा, मालेगाव येथे कृषिसेवा केंद्रात मिळेल बियाणे
बियाण्याची माहिती द्या
Ok नक्कीच दादा
Vatana kontya mahinyat lavni keli jate mala samprn mahiti dya
कृपया व्हिडिओ बघा, धन्यवाद दादा
सर मी आज पाणी दिले आणी सध्याकाळी पाऊस आला काय केल पाहिजे कोब बाहेर यायला लागले होते
शेतातील पाणी काढून द्या किंवा निचऱ्याची जमीन असेल तर काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
दादा Qulity thumbnail बनवून पाहिजे का ते ही स्वस्तात
हो
विट्टल ओलेकर .जत . सांगाली
आता या महिण्या म्हदे टोकन करायचं आहे तर कोणतं बियान वापराव. आणी माला असा पहिजे की 8 बाजार करायचा आहे . तर माला आपल्या कडून मदत हवी आहे .
गोल्डन वाण निवडावे, धन्यवाद
एकरी उत्पन्न किती होते
सर में mp उज्जैन जिले
नमस्ते सर जी, और बहुत बहुत धन्यवाद.
खुप सुंदर माहिती दिली सर
1 mahina zhaly vatana perun vadh Nit NY hot KY karave
गंधकाची फवारणी घ्या, धन्यवाद
Praman kiti ghyve 16ltr pump
जून महिना मध्ये लागवड करायची असल्यास कोणते बीयाणे घ्यावे
आर्कल किंवा गोल्डन वाण वापरा, गोल्डन हे थोडं उशीरा चालू होतं पण उत्पादन जास्त देते, अन जास्त दिवस चालते, धन्यवाद
पावसाच्या पाण्यावर वाटाणा पीक येईल का?
नेवासा, अहमदनगर
हो येईल पण उत्पादन कमी निघते थोडे आणि पाऊस वेळेवर झाला तर येते हे पीक चांगले
बेळगाव जिल्ह्यात १५ मार्च पर्यंत लागवड केली तर चालेल का?
खूप लेट होईल आता नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत करू शकता, धन्यवाद
रब्बी हंगामामध्ये विदर्भात वटाण्याचे कोणते वाण घेणे योग्य राहील
गोल्डन किंवा आर्कल वाण आपण वापरू शकता, आर्कल वाण लवकर येते पण उत्पादन कमी निघते आणि गोल्डन वाण उशीरा येते पण उत्पादन जास्त निघते, धन्यवाद
तणनाशक आहे का वाटाण्यामधे
हे पीक अतिशय संवेदनशील आहे त्यामुळे तणनाशक या पिकासाठी वापरू नये, धन्यवाद
Wardha dist. Che setkati
धन्यवाद दादा
यवतमाळ जिल्ह्यातील वाटेना पीक ऐऊशकते का ?
होय नक्की येऊ शकते पाणी असेल तर रब्बीत करू शकता आपण धन्यवाद
Dilip सर पण यवतमाळ मधे vatana biyane milate ka....?
वाटाणा पिकासाठी तणनाशक कोनते वापरावे
या पिकाला तणनाशक नका वापरू, धन्यवाद
सर वाटावयास कोणते तणनाशक वापरावे
बाजारात भरपुर आहेत त्यापैकी एक मारू शकता आपण, पण जर गरज असेल तरच वापरा, धन्यवाद
वटाणा पिकाला कुंटल मध्ये किती भाव असतो वटाणा पिकाला किलो ला किती भाव बाजारपेठ कुठे उपलब्ध चांगली
30 रुपये ते 110 रुपये किलो प्रमाणे भाव असतो