Against All Odds: The Journey of Dr. Shantanu Abhyankar I Smiling Through Adversity
Vložit
- čas přidán 6. 06. 2023
- Meet Dr. Shantanu Abhyankar, a man who has been diagnosed with a life-threatening disease but still manages to live his life to the fullest. In this video, we take you on an inspiring journey through his life and show you how he overcomes all obstacles with courage and determination.
Dr. Shantanu is not only a doctor but also an Author, Actor and Chef. He believes that life is too short to waste it worrying about things beyond our control. Instead, he chooses to focus on what he can do and enjoy every moment of his life.
Through this video, you will get a glimpse into his daily routine, You will be inspired by his positive attitude towards life and learn valuable lessons on how to stay motivated even in the face of adversity.
So join us on this incredible journey as we explore the life of Dr. Shantanu Abhyankar - a true inspiration for all those looking to live their lives to the fullest! Don't forget to like, comment, and share this video with your friends and family!
#DrShantanuAbhyankar #LifeThreateningDisease #livingwithjoy #HappinessJourney #NeverGiveUpAttitude #OvercomingChallenges #inspiringstory - Zábava
अतिशय सुंदर व प्रेरणादायी व्हिडिओ
प्रेरणादायी.
सुंदर. निवेदन. अप्रतीम
👍👍
फारच सुरेख. उचित, आटोपशीर आणि चपखल शब्दांकन आणि सादरीकरणसुद्धा. धन्यवाद, कौतुकहि आहेच.
Fiddler on the roof! Apratim script, narration and introduction! खूप छान!
खूपच आशयघन लेखणी..!
उत्तूंग व्यक्तिमत्वाचं आयुष्य अलगदपणे उलगडून दाखवलंत..!
धन्यवाद.!
खोल खूप खोल अंतहीन व्यक्तिमत्त्व.आनंदाचे डोही आनंद तरंग
अप्रतिम! So so inspiring!Immediately shared with my kid.
अप्रतिम शब्द गुंफण and narration .dr is really inspirational.
झकास जबरदस्त wai आण बाण ani shan ani Dr santnu abenkar साहेब 😊❤❤❤❤😮I love you doctor saheb
मी पूर्ण निशब्द आहे.......... अत्यंत उत्तम प्रकारे सरांचा जीवनपट मांडलेला आहे
अप्रतिम!!! नि:शब्द होणे म्हणजे काय ते अनुभवलं आज!!😍😍👌🏻👌🏻
सुंदर छायाचित्रण, ओघवती भाषा, उत्तम निवेदन आणि त्याला संगीताची जोड दिल्याने दृष्य परिणाम साधला गेला.
खूपच सुंदर आणि प्रेरक...
आठवडाभरापूर्वी मला हे व्यक्तिमत्त्व युट्यूबवर सापडलं आणि प्रेमातच पडलो. अधाशासारखा त्यांचे लेक्चर्स शोधून ऐकतो आहे. आपल्या ग्रामीण भागात असेही व्यक्तीमत्व राहतात हे ऐकून अचंबित झालो. धन्यवाद 🙏
Khupach sundar Ani prerna vadi,...
खूपच प्रेरणादायी,🙏👍
खूप छान
यशाची उत्तुंग भरारी कशी घ्यावी
हे दाखवणारी चित्रफीत....!
Khup sundar nishabdh
खूप सुंदर. एक संपादक आणि एक लेखक एवढेच आमचे नाते कधीच नव्हते. शंतनू अभ्यंकर मला त्यांचा मित्र मानतात हा माझा मोठा गौरव आहे. भानू काळे
❤
Ann Rand च्या पुस्तका सारखे खोल, जगाला मार्ग दाखवु शकणारे आनंदी व्यक्तीमतव
May God bless him
🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👍
त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झालाय हे खुपच धक्कादायक व वेदनादायी वाटले.
मी त्यांचे विडीओ ऑडिओ फॉरमॅट मध्ये करुन बरेचदा ऐकायचो... 😢😢