Davprabha Films & Productions
Davprabha Films & Productions
  • 72
  • 289 528
Why AI Needs Regulatory Bodies & Should Be Our Partner | Speech by Vivek Sawant
Join us for an insightful and thought-provoking speech by Vivek Sawant, a renowned expert in technology and artificial intelligence. In this video, Vivek delves into the critical topic of AI regulation and the importance of viewing AI as a partner rather than just a tool.
Key Highlights:
The Need for AI Regulation: Vivek explains why establishing regulatory bodies for AI is essential for ensuring ethical use, preventing misuse, and maintaining societal trust.
AI as a Partner: Discover why it's crucial to treat AI as a collaborator that can augment human capabilities, rather than an adversary or a mere instrument.
Balancing Innovation and Safety: Learn about the challenges and opportunities in creating a balanced approach that fosters innovation while safeguarding public interests.
Real-World Examples: Vivek shares compelling examples and case studies illustrating both the potential and the risks of unregulated AI development.
Why Watch This Video?
Gain a deeper understanding of the complexities surrounding AI and its impact on our future.
Hear from an expert with a unique perspective on how to navigate the evolving landscape of artificial intelligence.
Get inspired by practical insights on how to leverage AI responsibly and effectively in various fields.
Don't miss this engaging and educational talk that sheds light on one of the most pressing issues in technology today. Make sure to like, comment, and subscribe for more expert insights on AI and technology!
#AI #ArtificialIntelligence #Regulation #Technology #VivekSawant #AIpartner #TechTalk #FutureOfAI
zhlédnutí: 498

Video

"From Computers to Changing Education: Vivek Sawant MKCL : Bhavna Bhargave Smrutivyakhyanmala
zhlédnutí 197Před 2 měsíci
In this video, we delve into the remarkable journey of Mr. Vivek Sawant, the Chief Mentor of MKCL, who played a pivotal role in creating India's First Supercomputer "PARAM". Join us as we explore his inspiring story, his contributions to the field of technology, and the valuable insights he shares along the way. Hashtags: #VivekSawant #MKCL #PARAM #Supercomputer #Technology #Innovation #Inspiri...
Dr. Uday Nirgudkar on India Election #shorts #marathilive #marathinews #zee24taas #abpnewslive
zhlédnutí 43Před 8 měsíci
Dr. Uday Nirgudkar on India Election #shorts #marathilive #marathinews #zee24taas #abpnewslive
Girish Kuber On #braindrain #marathi #marathilive #marathistatus #marathilivenews #marathivlog
zhlédnutí 78Před 8 měsíci
Girish Kuber On #braindrain #marathi #marathilive #marathistatus #marathilivenews #marathivlog
Atul Kulkarni On violence #nashik #marathi #marathilive #marathistatus #marathilivenews #marathisong
zhlédnutí 107Před 8 měsíci
#motivational #trendingnow #nashik #marathi #marathilive #marathistatus #marathilivenews #marathisong
Atul Kulkarni On #diwali #festivalrangoli #motivation #indiancinema #students #depression
zhlédnutí 16Před 8 měsíci
Atul Kulkarni On #diwali #festivalrangoli #motivation #indiancinema #students #depression
RIKAME OZE #diwali #diwali #festivalrangoli #loksatta #motivation #motivational #students
zhlédnutí 25Před 8 měsíci
RIKAME OZE #diwali #diwali #festivalrangoli #loksatta #motivation #motivational #students
"Why Science and Atheism Go Hand in Hand for a Fulfilling Life ?" Dr. Shantanu Abhyankar
zhlédnutí 12KPřed rokem
In this video, Dr. Shantanu Abhyankar is going to share his insights on how atheism can lead to a more rational way of thinking. Dr. Abhyankar will also be discussing some simple ways through which one can adopt an atheist lifestyle and enjoy the benefits of leading a simpler life. We will explore how atheism can help us become more logical in our decision-making process and how it can help us ...
Against All Odds: The Journey of Dr. Shantanu Abhyankar I Smiling Through Adversity
zhlédnutí 7KPřed rokem
Meet Dr. Shantanu Abhyankar, a man who has been diagnosed with a life-threatening disease but still manages to live his life to the fullest. In this video, we take you on an inspiring journey through his life and show you how he overcomes all obstacles with courage and determination. Dr. Shantanu is not only a doctor but also an Author, Actor and Chef. He believes that life is too short to wast...
Interview of Subhash Avachat by Vrinda Bhargave I गप्पा ! कलंदर,कलासक्त सुभाष अवचटांशी!
zhlédnutí 2,5KPřed rokem
Interview of Subhash Avachat by Vrinda Bhargave I गप्पा ! कलंदर,कलासक्त सुभाष अवचटांशी!
SUBHASH AWCHAT INTERVIEW BY VRINDA BHARGAVE I आणि ट्रान्स मध्ये गेलं कोण ?
zhlédnutí 906Před rokem
SUBHASH AWCHAT INTERVIEW BY VRINDA BHARGAVE I आणि ट्रान्स मध्ये गेलं कोण ?
शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृतिव्याख्यानमाला I अतुल देऊळगावकर
zhlédnutí 807Před 2 lety
शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृतिव्याख्यानमाला I अतुल देऊळगावकर
महाभारत : डॉ संजय ओक
zhlédnutí 45Před 2 lety
महाभारत : डॉ संजय ओक
लोकसत्ता स्तंभलेख : डॉ संजय ओक
zhlédnutí 46Před 2 lety
लोकसत्ता स्तंभले : डॉ संजय ओक
माणूस चुका का करतो ? : डॉ संजय ओक
zhlédnutí 68Před 2 lety
माणूस चुका का करतो ? : डॉ संजय ओक
नशेमन : डॉ संजय ओक
zhlédnutí 21Před 2 lety
नशेमन : डॉ संजय ओक
माळ्यावरचं बाळ : डॉ. संजय ओक
zhlédnutí 17Před 2 lety
माळ्यावरचं बाळ : डॉ. संजय ओक
एक तारा मर्सिडीजचा : डॉ. संजय ओक
zhlédnutí 25Před 2 lety
एक तारा मर्सिडीजचा : डॉ. संजय ओक
Atul Deulgaonkar I Introduction I Bhavna Bhargave Smrutivyakhyanmala
zhlédnutí 818Před 2 lety
Atul Deulgaonkar I Introduction I Bhavna Bhargave Smrutivyakhyanmala
VASANT KANETKAR DOCUMENTARY I वसंतोत्सव : प्रा. वसंत कानेटकर जन्मशताब्दी महोत्सव
zhlédnutí 1,7KPřed 2 lety
VASANT KANETKAR DOCUMENTARY I वसंतोत्सव : प्रा. वसंत कानेटकर जन्मशताब्दी महोत्सव
Dr. SANJAY OAK ON COVID 19 AND VACCINATION
zhlédnutí 98Před 3 lety
Dr. SANJAY OAK ON COVID 19 AND VACCINATION
Dr. SANJAY OAK INTERVIEW BY VRINDA BHARGAVE ( BHAVNA BHARGAVE SMRUTI VYAKYANMALA)
zhlédnutí 3KPřed 3 lety
Dr. SANJAY OAK INTERVIEW BY VRINDA BHARGAVE ( BHAVNA BHARGAVE SMRUTI VYAKYANMALA)
GIRISH KUBER INTERVIEW by VRINDA BHARGAVE ( Journalism & Media) : 6 JANUARY MARATHI PATRKAR DIN 2021
zhlédnutí 10KPřed 3 lety
GIRISH KUBER INTERVIEW by VRINDA BHARGAVE ( Journalism & Media) : 6 JANUARY MARATHI PATRKAR DIN 2021
Dr.Mrudula Bele Interview by Dr. Vrinda Bhargave Part 2
zhlédnutí 1,3KPřed 3 lety
Dr.Mrudula Bele Interview by Dr. Vrinda Bhargave Part 2
Dr. Mrudula Bele Interview by Dr. Vrinda Bharagave (Part 1)
zhlédnutí 2,1KPřed 3 lety
Dr. Mrudula Bele Interview by Dr. Vrinda Bharagave (Part 1)
ऑनलाईन शिक्षणाला लाईनीवर आणलंच पाहिजे ...!!!
zhlédnutí 317Před 4 lety
ऑनलाईन शिक्षणाला लाईनीवर आणलंच पाहिजे ...!!!
Vrinda Bhargave : Manacha Haravlela Password
zhlédnutí 1KPřed 4 lety
Vrinda Bhargave : Manacha Haravlela Password
Mrunal Dusanis & Chinmay Udgirkar : Manacha Haravlela Password ( Vrinda Bhargave : Book)
zhlédnutí 3,2KPřed 4 lety
Mrunal Dusanis & Chinmay Udgirkar : Manacha Haravlela Password ( Vrinda Bhargave : Book)
SHEKHAR GAIKWAD - TREE MAN OF NASHIK
zhlédnutí 2,5KPřed 4 lety
SHEKHAR GAIKWAD - TREE MAN OF NASHIK
GIRISH KUBER - GIRISH KUBER ON EDUCATION SYSTEM ( BHAVNA BHARGAVE SMRUTIVYAKHYANMALA)
zhlédnutí 9KPřed 4 lety
GIRISH KUBER - GIRISH KUBER ON EDUCATION SYSTEM ( BHAVNA BHARGAVE SMRUTIVYAKHYANMALA)

Komentáře

  • @ganeshkarpe0407
    @ganeshkarpe0407 Před 19 dny

    मला तुमचा मोबाईल नंबर हवा आहे -कर्पे देवराम सर्जेराव /शिक्षक कोपरगाव

  • @NayanChaudhari-ef2do
    @NayanChaudhari-ef2do Před 21 dnem

    🙌🙌🙌🙌

  • @sheetalbhalerao8192
    @sheetalbhalerao8192 Před měsícem

    Wow great efforts

  • @vijaynadkarni3228
    @vijaynadkarni3228 Před měsícem

    उद्बोधक, रंजक आणि विचारास चालना देणारे व्याख्यान. शेवटची गोष्ट समर्पकच.

  • @emilygreen2350
    @emilygreen2350 Před měsícem

    Great❤

  • @shantanuabhyankar3466
    @shantanuabhyankar3466 Před měsícem

    अतिशय नेटक्या पद्धतीने मोजक्या शब्दात एका गहन विषयाची रम्य ओळख ❤

  • @dineshbhagwat7957
    @dineshbhagwat7957 Před měsícem

    उत्तम कार्यक्रम घेतल्याबद्दल भार्गवे मॅडम चे आभार

  • @vikasdesai2198
    @vikasdesai2198 Před měsícem

    अतिशय सोप्या भाषेत हा नवीन विषय समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @suvarnashikare9593
    @suvarnashikare9593 Před měsícem

    Very much Informative!!

  • @dineshbhagwat7957
    @dineshbhagwat7957 Před měsícem

    Great

  • @pramodagte9959
    @pramodagte9959 Před měsícem

    अतिशय सुंदर व प्रेरणादायी व्हिडिओ

  • @InsightsWithSharad
    @InsightsWithSharad Před 2 měsíci

    Kindly add a video of Dr. Vivek Sawant. AI and Human Relations. I have attended the lecture. It was extremely beneficial and an eye opener for me. The topic was nicely unfolded by Dr. Sawant. It's a must see for every individual living on this planet, as it's dealing with a Global phenomenon. Hearty congratulations and thanks to Davprabha mediaworks for organising such an intellectually satisfying Session for Nashikities. It must be shared with others as they are also getting affected due to the phenomena. With Regards, Tr. Sharad M. K.K. Wagh Universal School, DGP Nagar, Nashik

  • @sanskritikasar7231
    @sanskritikasar7231 Před 2 měsíci

    महोदय , आपल्या अनेक मुलाखती मी बघीतल्या त्यातली ही एक होती या आधी पाहीलेल्या मुलाखतींतुन आपले जास्तीतजास्त विचार मला माझ्या सारखेच पटले आण् या संवादातल्या पण बर*याच गोष्टीं मला माझ्या सारख्याच वाटल्या असूनही काही गोष्टींवर आपले मत अगदीच त्या विषयांचा सखोल अभ्यास न करता धारणा बनल्या सारखी वाटली कदाचित त्याला कारण म्हणजे तुमचं पाश्चिमात्य पुस्तकांच वाचन आणखी एक म्हण आहे मराठीत जसं दिसतं तसं नसतं अण् म्हणुन जग फसतं अर्थात अजच्या जगात अश्या भरपूर गोष्टी आहेत ज्या आपला वरवरून जश्या दिसल्या कींवा दाखवल्या गेल्या तसच आपण बघतो आणि तसंच मत आपलं होत त्या विषयांवर आपण बोललात की व्यक्तिची जात, धर्म आस्था यांच्यासाठी त्याच्याकडे आॅप्शन दिलेजात नाहित खरं आहे पणपूणऻपने नाही कारन जर तसं असतं तर धर्मांतरण पण झाली नसती कितरी कुटूंब अशी आहेत जिथे आई-वडील एका धर्माचे त्यांच्या मुलांने दुसरा धर्म स्विकारला किंवा मुलं मुळात नासतिक आहेत आणि मला नाही वाटत की हे आजपासून आहे हे असं खूप आधीपासनं आहे हा भारतात कमी होतं पण हल्ली ईथं ही वाढतच आहे म्हणून कोणत्याही गोष्टीवर वरवरच पाहून त्यावर आपलं one-sided opinion ठेवाला नको माणसाने त्यात आपण अणखीन एक सांगीतलं की कोणी कुणाला कींवा आपण कुणाला काय द्यायचं हे कोणी का ठरवायचं तर यावर मी हे सांगेन की आपण कुणाला काय द्यायचं हे तोच ठरवेल ज्याच्या कडे ती वस्तू असेल आणि कुणाकडून काय द्यायचं किंवा आपल्याला काय हवं हे ठरवण्याचा अण् मिळवण्याचा आणि अधिकार त्याच व्यक्तिला असतो ज्याला त्याची गरज आहे पण एखाद्याला एखाद काही करण्यात कुणी आडवं आलं कीवा एखादा काही करूशकला नाही म्हणून कींवा आपल्याला समाजात काही सतत दाखवलं जातय आणि कुठेतरी त्या विषयाचा सखोल अभ्यास नहीं आपला म्हणून जगातील अत्यंत दूर्दशी , अद्भुत चांगल्या दृष्टिने सुव्यवस्थित अभ्यास केल्यास कळणार आणि एक स्वस्थ, सुव्यवस्थित, सुदृढ समाज घडवण्यासाठी वापरली जाणा-या व्यवस्थेला वाईट ठरवता कामानये आज समाजातिल बराच so called सुशिक्षित पाश्चामात्य विचारधारांचा पडदा बुद्धिवर असलेली मंडळी स्वत:च्या भारतीय वैदिक, वैज्ञानिक दृष्टिकोणातून निर्माण केलेल्या व्यवस्थांवर टीका करतात अण् तेच ज्ञान जेव्हा मोडून मुरडुन तुमच्या कडुन आपलं काम काढता एईल ईतक्याच प्रमाणात आपल्या तवांग वहाडतात तेव्हा ते आवडतं कसं? उदा. आपल्या समाजात वणऀभेद असल्याने एका खालच्या जातील व्यक्तिला समाज किंवा धर्म शिक्षा अर्जन करण्यास विरोध करतो आणि त्या व्यक्तिची जात त्याचा धर्म हे त्याच्या जन्मापासून ठरतं जेकी एक मोठ्ठ मित्थ्य आहे वेदांमद्धे ,पुराणांमद्धे स्पष्ट वण॑नित आहे की व्यक्ती च्या कर्मां मुळे त्याची जात आणी वण॑ निरधा॑रित होतं पण हिच एक system जेव्हा आपण आज अश्याप्रकारे बघतोकी प्रत्येक पोस्टसाठी एक परीक्षा असते त्यात जो व्यक्ति ज्या कोणत्या पोस्टवर नियुक्त केलाजातो तेच काम करतो आण् ते तोच करुशकतो उदा. एखाद्या आॅफिस मद्धे आॅफिसरच काम प्युन कडून करुन घेतलेल खपणार नहीं अण् प्युनचं काम आॅफिसर करणार नाहीच असलीचती देखील एक व्यवस्था होती यापेक्षा थोडी आणखी सुटसुटीत होती जेव्हा यात काहीच प्रश्न नाही तर त्यावर का कारण ती व्यवस्था पण कुणीतरी आपल्या अल्पज्ञानामुळे आपल्याच फायद्यासाठी आणि आपल्या वर्चस्वासाठी बिघडवली आणि त्याचाच सखोल अभ्यास करून कुणीतरीती स्वत: च्या फायद्यासाठी वापरली आणि आपल्याच नावाने चालवली . आपले व्यक्तिमत्व सुजान आणि जागृक आहे समजुन घेण्याची कलाही आपल्याअंगि आहे असं आपल्या मुलाखती बघीतल्यावर माझ मत आहे म्हणून एक सूचवते की आपण संस्कृत भाषाचा अभ्यास करून एकदा आपले वेद, वेदांग, पुराण एकदा यांचा सखोल विद्यार्थी दृष्टिने अभ्यास करून मग आपलं मत ठरवावं आणि मधे आपणजे आम्हा युवकांच आणि लहानांच equality बद्दलजेकाही बोललात त्याबद्दल मनापासून आभार आणि एक सूदृढ वक्ता म्हणून कौतुक आणि अभिनंदन महोदय

  • @smitagangal1887
    @smitagangal1887 Před 3 měsíci

    प्रेरणादायी.

  • @zissshh
    @zissshh Před 3 měsíci

    Congratulations 🎉

  • @adcom123a
    @adcom123a Před 4 měsíci

    अप्रतिम!

  • @Anirum267
    @Anirum267 Před 4 měsíci

    बाई तुम्ही ....त्यांची .... निम्म्यापेक्षा अधिक तर तुम्हीच बोलत आहात......मुलाखत घेत आहे त्यामुळे तुम्ही डॉक्टरांना बोलून दिल असता तर खूप बरं झालं असतं

  • @Anirum267
    @Anirum267 Před 4 měsíci

    Dr Saheb na apn bolun del ast jast tr far bar zal ast

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 Před 4 měsíci

    आज ऐकतो आहे तेव्हा मी पुढे बसलेलो होतो

  • @meenasathe3063
    @meenasathe3063 Před 5 měsíci

    atttttti utttttam mahitidilkit, khoooop khooop abhhhhhar!

  • @user-zx3vp8mw7d
    @user-zx3vp8mw7d Před 5 měsíci

    -तर्कवाद , करकरीत बुद्धिवाद .. हे सगळे ठीक आहे पण राजकारणी समाजसेवा करून करोडो रुपये कसे मिळवतात हे जरा समजावून सांगा.

  • @dayashirke7107
    @dayashirke7107 Před 6 měsíci

    Nice................. Mrunal Suburb............ Abhijit Good actor...... Chinmay. मस्तच गाणं.

  • @user-it1nh2ed1v
    @user-it1nh2ed1v Před 7 měsíci

    Mam me Dipak bhise me aaply kade hoto Ramdas Bhise cha mulga

  • @babasahebrohom2059
    @babasahebrohom2059 Před 8 měsíci

    👍👍

  • @ulhasgaikwad7955
    @ulhasgaikwad7955 Před 8 měsíci

    तर्कपूर्ण आभ्यासु विवेचन!

  • @kiranjagtap3220
    @kiranjagtap3220 Před 9 měsíci

    खूपच छान सर ; डोळे उघडवणारे व्याख्यान ❤

  • @APK81
    @APK81 Před 9 měsíci

    Ashach avliyani he jag ajun nirvedh challay

  • @shailendralipane3009
    @shailendralipane3009 Před 9 měsíci

    You doing very important work for nation mama

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Před 10 měsíci

    बुद्धीचा पाऊस असाच बरसत राहो .

  • @UPHROSHAN
    @UPHROSHAN Před 10 měsíci

    Please speak in English or at least have caption

  • @SuperSkrishna
    @SuperSkrishna Před 10 měsíci

    I am a Rational thinker.

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 Před 10 měsíci

    जनरली डॉक्टर रुग्णांना अंधश्रद्ध बनवतात. त्यात त्यांचा स्वार्थ असतो. रुग्ण जगला, तर श्रेय घेतात. मेला तर देवाकडे बोट दाखवतात. मी शस्त्रक्रिया करतो, यश अपयश तो देतो. रुग्ण जगावा यासाठी देवाची पूजा, प्रार्थना करा. जर देव जगवणार / मारणार, मग डॉक्टर फी का घेतात?

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 Před 10 měsíci

    तुम्ही एकटेच माझे विचार सांगत असता.

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 Před 10 měsíci

    सन्माननीय बाल शल्यविशारद साहेब , आपली मुलाखत ही नवीन डॉक्टरांसाठी खुप प्रेरणादायी आहे. २०१२ मध्ये के.ई.एम रुग्णालयात आपल्या बालशल्यक्रिया विभागात आपल्या सारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वा सोबत कक्षपरिचर म्हणून काम करायला मिळाले हे माझे भाग्य समजतो.

  • @makarandmoghe7975
    @makarandmoghe7975 Před 10 měsíci

    He is talking very basic. He must try to explain books like Dnyneshwari on the basis of Athiesm.

  • @madhurimaharao6170
    @madhurimaharao6170 Před 10 měsíci

    Very Informative.Thanks Madam

  • @nilkanthmahajan2355
    @nilkanthmahajan2355 Před 10 měsíci

    Very good video covering the new drug discovery to life cycle mgt. having worked for big Pharma from drug development, you have covers info in very simple manner with ease of understanding. A minor correction $1B= more INR 8200 Cr.

  • @ramasaptarshi3978
    @ramasaptarshi3978 Před 10 měsíci

    अतुलजींशी चांगली ओळख असूनही , आज आणखी आनंददायी परिचय झाला. सुंदर घर दाखवून, आमच्यासारख्या अनाहुतांची आपत्ती मात्र ओढवून घेतली आहे... बहुआयामी, साध्या व्यक्तिमत्वाचा हा ओझरता आलेखच

  • @jayantbarve4481
    @jayantbarve4481 Před 11 měsíci

    सुंदर. निवेदन. अप्रतीम

  • @siddharthrangari8746
    @siddharthrangari8746 Před 11 měsíci

    त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झालाय हे खुपच धक्कादायक व वेदनादायी वाटले. मी त्यांचे विडीओ ऑडिओ फॉरमॅट मध्ये करुन बरेचदा ऐकायचो... 😢😢

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 Před 11 měsíci

    केतकर ?

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 Před 11 měsíci

    एकदम तर्कशुद्ध विचार 👋

  • @ganeshavhad2193
    @ganeshavhad2193 Před 11 měsíci

    khup divasani asa doctore bhetala , jo deva var bharosa thevat nahi .😁 great doctor

  • @vaibhavshinde10
    @vaibhavshinde10 Před rokem

  • @oxfordmedicalacademy8574

    मी पूर्ण निशब्द आहे.......... अत्यंत उत्तम प्रकारे सरांचा जीवनपट मांडलेला आहे

  • @eplanetabhi
    @eplanetabhi Před rokem

    Speaker la Mike Nehemi Javal Pakdayla Sanga... Krupaya !!! Request karat java.... Satat pudhe mage karun eiktana clear yet nahi .. Thanks

  • @subhashbhalke6768
    @subhashbhalke6768 Před rokem

    गिरीश कुबेर माझं बौध्दिक दैवत. धन्यवाद साहेब 🙏

  • @subhashbhalke6768
    @subhashbhalke6768 Před rokem

    प्रत्येक मुद्दा तर्कशुद्ध पद्धतीने मांडला आणि मनोमन पटला. धन्यवाद साहेब 🙏

  • @subhashbhalke6768
    @subhashbhalke6768 Před rokem

    आठवडाभरापूर्वी मला हे व्यक्तिमत्त्व युट्यूबवर सापडलं आणि प्रेमातच पडलो. अधाशासारखा त्यांचे लेक्चर्स शोधून ऐकतो आहे. आपल्या ग्रामीण भागात असेही व्यक्तीमत्व राहतात हे ऐकून अचंबित झालो. धन्यवाद 🙏

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Před rokem

    खोल खूप खोल अंतहीन व्यक्तिमत्त्व.आनंदाचे डोही आनंद तरंग