कांदा पिकासाठी बेड पाडण्याची आधुनिक पद्धत | कांदा पीक लागवडीपूर्व तयारी | सचिन मिंडे कृषीवार्ता

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 09. 2022
  • कांदा पिकासाठी बेड पाडण्याची आधुनिक पद्धत | असे पाडा कांदा पिकासाठी बेड | कांदा पीक लागवडीपूर्व तयारी | सचिन मिंडे कृषीवार्ता
    महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल- 👨‍🌾‍🌱🚜🌾 Subscribe🙏🙏💓:
    / सचिनमिंडेकृषिवार्ता
    नवीन चॅनेल ची लिंक = SachinMinde Krushivarta Hindi - / @user-bd8rk5tc7b
    महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
    सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
    FOLLOW🤗
    Facebook: / %e0%a4%b8%e0%a4%9a%e0%...
    Instagram: / sachin.minde.10
    achinMinde Krushivarta Hindi - / @user-bd8rk5tc7b
    DM For Business Queries Or Collaboration : nykdigimedia@gmail.com

Komentáře • 21

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 Před rokem +4

    खूप महत्वाची माहिती मिळाली सर 👌🌹🙏

  • @GauravKudekarOfficial
    @GauravKudekarOfficial Před rokem +2

    खूप छान सर

  • @dnyadevpawar3574
    @dnyadevpawar3574 Před 10 měsíci +1

    👌👌

  • @shivpatil321
    @shivpatil321 Před 10 měsíci +1

    खुप छान माहिती दिलीत सर

  • @moviejankari2158
    @moviejankari2158 Před rokem +2

    Sir best preventive fungicide kont ahe roko vaparu ka kandyala

  • @pandurangjadhav998
    @pandurangjadhav998 Před rokem +3

    कांदा पीकाला मुल कुज पील मंजी जीलेबी रोगा मुले 7वेला तोटा झाला काय करा वे

  • @npgamer6304
    @npgamer6304 Před rokem +2

    sir tumhi kuthe she

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 Před rokem +10

    अगदी बरोबर आहे मी गेली सात वर्षांपासून बेडवर कांदे लागन करतोय तुमची जमीन भुरमट आहे त्यामुळे तुम्हाला 3.50 फुट सरी पाडणे योग्य आहे आमच्या जमीनीला काळी माती आहे म्हणून आम्ही 4 फुट सरी पाडतोय ते पणं एका बेडवर एकच नळी असते तरी चालते

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před rokem +1

      Ok nice दादा, धन्यवाद

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Před rokem

      @@SachinMindeKrushivarta माझी पण कळी जमीन आहे
      मग किती फुटी सरी करावी व पेप्सी ठिबक च्या किती नळी ठेवू

    • @shubhamdighe9769
      @shubhamdighe9769 Před rokem

      भाऊ तुमचा no देता का मी मागच्या वर्षी लागवड केली पण कांदा उन्हाळला

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Před rokem

      जगताप साहेब आमची सुद्धा जमीन ही काळी आहे
      म्हणून वि4 रतो की
      4 फुटी सरी पाडली आणि पेप्सी नळी घेतली तर चालल का

    • @bhausahebzambare941
      @bhausahebzambare941 Před rokem

      Dada tumacha mobile no.betel ka!!

  • @vivekpatil301
    @vivekpatil301 Před rokem +2

    सर...कांदा लागण होऊन १०-१५ दिवस झाले आहेत...पाऊस चालू आहे नियोजन कस केलं पाहिजे...काही स्प्रे द्यावयाची गरज आहे का...मार्गदर्शन करा...
    बार्शी --- सोलापूर

  • @sandeepkatkar1291
    @sandeepkatkar1291 Před rokem +2

    नमस्कार सर आमचा भागात अस म्हणतात की बेड वरच्या कांदा ला कलर नसतो हे खरं आहे का