लाल कांदा पिकासाठी बेड किंवा गादीवाफा तयार करण्याची पद्धत व तिचे फायदे | सचिन मिंडे कृषीवार्ता

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 08. 2020
  • #SachinMindeKrushivarta #लाल_कांदा_पिकासाठी_बेड #RedOnionCultivation
    खरिपातील कांदा किंवा लाल कांदा पिकासाठी बेड किंवा गादीवाफा तयार करण्याची पद्धत व तिचे फायदे
    मी माझे विडिओ बनवण्यासाठी पुढील वस्तूंचा वापर करतो तुम्ही त्या Amazon वरून online घेऊ शकता :
    My Camera for video shoot: Canon EOS 200D II 24.1MP Digital SLR Camera : amzn.to/2CYxH2p
    Tripod : amzn.to/3jLhfDj
    Mobile Tripod : amzn.to/334Cf2a
    My Mobile for video shoot : amzn.to/39Ao067
    Ring Light for CZcams Video Shoot : amzn.to/3fJSFiV
    My Mic for Audio recording : amzn.to/3g9jQEK
    my laptop for video editing : amzn.to/309l5yu
    DJI Osmo Mobile 3 Gimbal: amzn.to/39xR2DF
    / सचिनमिंडेकृषिवार्ता
    महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
    सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .

Komentáře • 158

  • @nitinkudekar1291
    @nitinkudekar1291 Před 4 lety +2

    छान माहिती, धन्यवाद।

  • @reshmawakchaure778
    @reshmawakchaure778 Před 4 lety +3

    छान माहिती आहे

  • @sandipmungase61
    @sandipmungase61 Před 2 lety +1

    मी संगमनेर ला असतो नेहमी आपले व्हिडीओ बघतो ,खूप सुंदर आणि माहिती पूर्ण , माग्रेग्दर्शक असतात , कारण आजही 70 % लागवड हि पारंपारिक पद्धतीने असते , पण आपले व्हिडिओज बघून बदल होतोय ,परत एकदा सचिन सर खूप छान

  • @dnyaneshavarbhamare1228
    @dnyaneshavarbhamare1228 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली सर ! धन्यवाद

  • @kirangambhiregambhire2293

    खुप छान माहिती दिली.

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 Před 4 lety +3

    खूप छान माहिती मिळाली सर. 🌰👌आपले मनपूर्वक आभार 🙏

  • @arunkakade6302
    @arunkakade6302 Před 4 lety +2

    खूप छान माहिती आहे.

  • @vilasahire3376
    @vilasahire3376 Před 4 lety +1

    खुप छान माहिती दिली।

  • @panduwakure3187
    @panduwakure3187 Před rokem +1

    Thanks

  • @nanasahebkasbe3332
    @nanasahebkasbe3332 Před 4 lety +2

    छान माहिती सर 👌👌

  • @vishalpawar4063
    @vishalpawar4063 Před 3 lety +3

    sir 1 acre mdhe kiti utpadan milte 4foot bed vr kel tr

  • @jaanumulgir.123
    @jaanumulgir.123 Před 3 lety +1

    Khup chhan sir. ..👌👍

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne2216 Před 2 lety

    नंबर👍👍

  • @sampatghogare6988
    @sampatghogare6988 Před 4 lety +3

    छान माहिती दिली मिंडे सर(घोगरे.शेटफळ.ना.ता.करमाळा सोलापूर)

  • @prashantpatil7667
    @prashantpatil7667 Před 4 lety +1

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद, 👌👌तळवेल, तालुका, भुसावळ, जिल्हा, जळगाव

  • @prasadbhalerao2890
    @prasadbhalerao2890 Před 4 lety +1

    Nice information sir

  • @vishnumirgane7913
    @vishnumirgane7913 Před 4 lety +1

    Nice information

  • @AmolSanap1307
    @AmolSanap1307 Před 4 lety +1

    Nice information sir 👌

  • @vikrantghodke6624
    @vikrantghodke6624 Před 4 lety +1

    खुप छान माहिती आहे( चाकण पुणे )

  • @bhausahebminde3646
    @bhausahebminde3646 Před 4 lety +1

    Nice information 👌

  • @gandevkadam7060
    @gandevkadam7060 Před 4 lety +5

    कांदा लागवड करण्याच्या अगोदर बेडवरती कोणता भेसळ डोस टाकावा.(कदम. ता.माढा, जि.सोलापूर)

  • @sanjaydhake2313
    @sanjaydhake2313 Před 3 lety

    सर खुप छान माहीती

  • @sudamlakwal6251
    @sudamlakwal6251 Před 4 lety +2

    Very good sir

  • @bhagwatkhairnar3703
    @bhagwatkhairnar3703 Před 3 lety +2

    Ryinpaip waprwa ki. Nahi

  • @narayanwaghmare5639
    @narayanwaghmare5639 Před 3 lety +5

    सर मला पावसाळी कांदा करायचा आहे मी जालना जिल्हा यथून आहे तर कोणते बियाणे वाफ्रावे ही सर्व माहिती ची लिंक पाठवा ,🙏🙏

  • @vikassakunde5095
    @vikassakunde5095 Před 4 lety +1

    Mast

  • @pravinpawar7773
    @pravinpawar7773 Před rokem +1

    साहेब बेडवर कांदापेरणी व सुरवातीला पाणी नियोजनाबाबत विडिओ करा plz

  • @rushikeshuphade7329
    @rushikeshuphade7329 Před 4 lety +1

    jorat chan mahiti

  • @namdraskar4853
    @namdraskar4853 Před 3 lety +4

    मी कांदा रोप पाच किलोचे पन्नास हजाराला विकले , हेच रोप जुन्नर भागात कमीत कमी एक लाख रुपये झाले असते

  • @user-gi8hs3ft3t
    @user-gi8hs3ft3t Před 2 lety +1

    तुमचा एकाही विडीयोमध्ये विषय सोडुन इतरच बाबी घुसवण्यात आलेल्या आहेत....

  • @nitinwagh2776
    @nitinwagh2776 Před 3 lety +3

    Sir tumch video khupch chan hota ani mala purn pane samajala aahe aami pn ya varshi pavsali kada lagvad karnar aahe... Dist Dhule Tel Shindkheda

  • @ratishratish4305
    @ratishratish4305 Před 4 lety +1

    Sundar ahe vedio ahe
    Me ratish dupare from palghar wada

  • @guruprasadrevgade31
    @guruprasadrevgade31 Před 3 lety +1

    बेसल डोस soil charger technology you tube channel पाहा चा वापरा 100%रिझे आहे फार छान माहिती दिलीत सर

  • @indiandesikisan627
    @indiandesikisan627 Před 4 lety +1

    Namsty sir ji lasun war video banwa

  • @dagajitadge3140
    @dagajitadge3140 Před 3 lety +1

    सर ड्रिप नसेल तर बेड पध्दीवर सरी ने पाणी दिले तर चालेल का?

  • @vaniramzimman8325
    @vaniramzimman8325 Před 3 lety +2

    सर आम्ही उन्हाळ कांदा लागवड केली होती बेडवर खुप चांगलं अॅवरेज मिळाले ...

    • @gauravhire8632
      @gauravhire8632 Před 3 lety

      Tora magiya please mat Nahin Ki bed Bappa Manjeet gadi vah Picasa taiyar karawa Ambala bed Wapas Wapas please ka

  • @marathiblogs8198
    @marathiblogs8198 Před 3 lety +1

    सर मी कीकवी गाव तालुका भोर जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे मला drip irrigation चा हा तुमचा व्हिडिओ खूप आवडला आहे मी प्रथमच drip वर कांदा लागवड करायचा ठरवले आहे. माझ्या शेताची लांबी ही ३३ x ७०० आहे. तर मला ३३ x ७०० चे drip मिळू शकते का. आणि त्याला खर्च किती येवू शकतो.

  • @madanjadhav4036
    @madanjadhav4036 Před 4 lety +1

    खुपच छान माहिती...
    सरी वरंबा आणि बेडवरील उत्पादनात किती फरक पडतो ?

  • @pramodbhadane2218
    @pramodbhadane2218 Před 3 lety

    3 fit var lagvad keli tar Chalel ka

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      होय चालेल पण बेड 4 फुटाचे असतील तर डबल लॅटरल वापरता येईल

  • @prashantpatil7667
    @prashantpatil7667 Před 4 lety +2

    सर तुम्ही कापूस पिकावर विडिओ बनवा एक

  • @user-pr1yg1ul8x
    @user-pr1yg1ul8x Před 3 lety +1

    सर बेड किती रुंदीचा असावा व माझ्या शेताची लांबी 600 फुट व रुंदी 143 फूट आहे तर मध्यभागी पाईप टाकून दोन्ही नळजोडणी चालेल का म्हणजे एक बाजू 300 फूट येते येवला तालुका नाशिक गाव फोन नंबर 8605760432

  • @sanjayshelar621
    @sanjayshelar621 Před 3 lety

    उन्हाळी कंदयला किती दिवसा नि पाणी दिले गेले पाहिजे ड्रीप ने आणि किती वेळ

  • @machindrakorade6600
    @machindrakorade6600 Před 2 lety +1

    Akari 25 ton kanda ghenyasathi kay karave
    Please reply

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      हेक्टरी 20 ते 25 टन निघेल एकरी नाही

  • @Agfsjsgsk
    @Agfsjsgsk Před 3 lety

    Rabbi kanda bed vr ani thibak vr chalel ka

  • @manikjopale1582
    @manikjopale1582 Před 4 lety +3

    Right sir
    एका नळी साठी बेड किती रूंदीचा असावा.
    दिंडोरी (नाशिक)

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety +1

      दोन ते अडीच फुटाचा बेड असावा सिंगल लॅटरल साठी, धन्यवाद

    • @nileshlangote4841
      @nileshlangote4841 Před 3 lety +1

      धन्यवाद सर

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 Před 3 lety +1

    Sir Patti किंवा पेप्सी ठिबक वापरले तर चालेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      होय शक्यतो पेप्सी ड्रीपच वापरा, धन्यवाद

  • @rangnathsherkar5123
    @rangnathsherkar5123 Před 3 lety +1

    सर 15 ते 25जून च्या सुमारास कांदा लागवड करायची आहे तर 1मे ला कांदा बी रोपासाठी बी टाकले तर उन्हामुळे रोप तयार होईल का
    तसेच पावसाळ्यात कोणती जात वापरावी जेणेकरून उत्पादनात वाढ होईल कृपया मार्गदर्शन करा
    खूप खूप आभार चांगली माहीती मिळते आपल्या व्हिडीओ तुन

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      होय पाणी असेल तर रोप येईल, आणि लाल कांद्याची कोणतीही जात वापरा, धन्यवाद

  • @gauravhire8632
    @gauravhire8632 Před 3 lety +1

    सर गादी वाफे कशी तयार करावीत

  • @vikrammitkari8020
    @vikrammitkari8020 Před 3 lety

    उन्हाळा कांदा पेरणी केली तर चालेल का

  • @amolmaharnor5735
    @amolmaharnor5735 Před 4 lety +1

    Sir mala tumacha no dyana

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Před 2 lety

    रेन पाईप तंत्रज्ञान उन्हाळ कांद्यासाठी कितपत योग्य आहे ? रेन पाईपवरील कांद्याची टिकवण क्षमता जास्त की, ड्रीप की, फ्लड पद्धतीवरील ?

  • @mvgaming3989
    @mvgaming3989 Před 3 lety +1

    सर माझी जमीन पिवरकाळी आहे कांदा लावता येईल का .सोलापुर माढा .शेत माढा विजय माने

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      होय उन्हाळा कांदा घेऊ शकता आपण, धन्यवाद

  • @amolmaharnor5735
    @amolmaharnor5735 Před 4 lety +1

    Mala 2 ekar kanda karayacha ahe

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety +1

      खूप छान, नक्की करा, आपल्या या चॅनेलवर कांदा पिकाचे सर्व व्हिडिओ आगोदर टाकले आहेत, आजुन पण टाकणार आहे, काही माहिती हवी असेल तर कंमेट करून विचारू शकता आपल्याला नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद दादा

  • @tukarambobade4066
    @tukarambobade4066 Před 3 lety +1

    कोनते,बी,वापरावे,ते,सांगा

  • @pickupshaanti4080
    @pickupshaanti4080 Před 3 lety +1

    Lonand kanda panchganga krycha ahe 45 divasane rope bed paddhati (gadivafa) ver lavli ter ugavun yeil na kanda ???? Rope kadhun bed ver lavtana cha time kiti asava rope ekda kadhun bed ver lavto ter Kanda ugvun yeil na khin nuksaan nhi na????? .pls rply

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      रोपे काढून गादीवाफ्यावर लावा काही होणार नाही उलट चांगला येईल कांदा

    • @pickupshaanti4080
      @pickupshaanti4080 Před 3 lety

      @@SachinMindeKrushivarta thank u sir 😀

  • @anilk4679
    @anilk4679 Před 3 lety +1

    सर बेड आणि रेन पाईप च कॉम्बिनेशन योग्य होईल का?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      दादा पावसाळ्यात रेन पाईप पेक्षा ठिबक वापरावे असं माझं मत राहील, धन्यवाद

  • @rajusuryawanshi9095
    @rajusuryawanshi9095 Před 3 lety +1

    सर मी नांदेड चा आहे मला एक एकर कांदा लागवड करायची आहे त्या साठी मला किती किलो रोप तयार करावे लागेल..

  • @imtejas2510
    @imtejas2510 Před 4 lety +1

    शेणखताव्यतिरिक्त आणखी कोणती खते टाकावी ?

  • @Nation_think
    @Nation_think Před 3 lety +1

    पावसाळ्यात बेड वर कांदा केला तर त्याला ठिबक योग्य राहील की रेन पाइप

  • @shriram7703
    @shriram7703 Před rokem +1

    पाट पाण्यासाठी कीती रुंद वाफा ठेवावा

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před rokem

      दादा ते शेताच्या उतारावर अवलंबून असते, परंतु 3 ते 4 फुट रुंदीचे वाफे तयार करू शकता, धन्यवाद

  • @sukhadevkhatal7376
    @sukhadevkhatal7376 Před 3 lety +1

    कांदा पिकाला सिंगल सुपर फास्पेट चालते का प्लीज सांगा

  • @mahadevkharde4351
    @mahadevkharde4351 Před 3 lety +1

    पावसाळी कांदा लागवडीसाठी कधी रोप टाकावे

  • @activefarmer01
    @activefarmer01 Před 4 lety +1

    Sir Besal dose ky takava

    • @pravinsasane1134
      @pravinsasane1134 Před 3 lety

      बेड वरील लावगडी नंतर पाणी किती किती दिवसांनी द्यावे व ढोस किती दिवसांनी सोडावे

  • @dattahivare5190
    @dattahivare5190 Před 3 lety

    कांदा गादी वाफ्यावर पेरणी केल्यास चालते का

  • @manojkhairnar4544
    @manojkhairnar4544 Před 3 lety +1

    माझ्या जमिनीत ठिबकचे पाणी खालच्या खाली जमनित जिरून जाते.पसरत नाही ठिबक बेडवर कांदा लागवड करावी का.

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      खूप खडकाळ असेल तर नका करू, कारण सगळीकडे पाणी पोहोचणे गरजेचे असते, धन्यवाद

    • @manojkhairnar4544
      @manojkhairnar4544 Před 3 lety

      जमिन तर काळी कसदार आहे फक्त दळ दीड ते दोन फुट आहे मग मुरूम लागतो तरीही लागवड करावी का

  • @prakashdushing7936
    @prakashdushing7936 Před 3 lety +1

    सर लाला कांदा केला बेड वर त्याला स्पिकर ना पाणी दिले चलन का

  • @obc1943
    @obc1943 Před 2 lety +1

    एकरी किती मंजूर लागतात कांदा लावगनीला

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      एकरी 20 मजूर एक दिवसात लागवड करू शकतात

  • @sanjaykhot5772
    @sanjaykhot5772 Před 3 lety +1

    सचिन साहेब कांदा पेरणी व कांदा काडणी साठी कुठलं मशीन चांगले आहे ह्याच माहिती देणार video बनवले तर शेतकरी वर फार उपकार होतील पंढरपूर

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      नक्कीच प्रयत्न करील दादा मी हा व्हिडीओ बनविण्याचा, धन्यवाद

    • @sanjaykhot5772
      @sanjaykhot5772 Před 3 lety

      @@SachinMindeKrushivarta आपल्या response साठी धन्यवाद

    • @user-pr1yg1ul8x
      @user-pr1yg1ul8x Před 3 lety

      सर बेडची रुंदी किती आहे

  • @digamberghodake3845
    @digamberghodake3845 Před 2 lety +1

    भेंडे सर ही माहिती योग्य आहे पण बेड वरती कांदा लावू नये माल्कम मी निघतोय कांदा मोठा होत नाही कारण 2003 स*** सुरुवात मी केली सर त्याचा अनुभव चांगला आलाय कांदाही साऱ्या मध्येच लावा

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      हे पूर्ण खोटं आहे, खूप दिवसापासून मी माझ्या स्वतःच्या शेतात याच पद्धतीने दर वर्षी 12 ते 15 एकर कांदा करतो, चांगलं आणि जास्तीच उत्पादन मी दरवर्षी घेत असतो हे मी विश्वसाने सांगतोय

  • @kaldate4774
    @kaldate4774 Před 2 lety +1

    मध्यम हलकी, पाण्याचा निचरा होणारी जिरायत जमिन आहे. बर्याच वर्षापासून शेणखत नाही, गेल्यावर्षी बागायती केली आहे.
    तर ,कांदा पिकासाठी - ताग, पेरणी करताना कधी करावी व एकरी ताग बियाणे किती वापरावे ?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety +1

      जून मध्ये केली तरी चालते, किंवा सप्टेंबरमध्ये करू शकता

  • @akshayingale1866
    @akshayingale1866 Před 3 lety +1

    साहेब स्पिंकलर वर लागवड जमेल का

  • @tusharsraundal8372
    @tusharsraundal8372 Před 3 lety +1

    कशापद्धतीने बेड करावे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      ट्रॅक्टर च्या रेझर ने बेड पाडू शकता आपण

  • @vijaytorawane3052
    @vijaytorawane3052 Před 3 lety +2

    मी चार वर्षे बेड पद्धत करत असून काँग्रेस गवत मरत नाही काय करावे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      गोल व तरगा सुपर वापरा, अधिक माहितीसाठी आपल्या चॅनेलवर याविषयी व्हिडिओ आला आहे तो बघा, धन्यवाद

  • @sudamkatare8539
    @sudamkatare8539 Před 3 lety +1

    ठिबक कुठलं वापरावे?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      कोणतेही वापरा तुम्हला योग्य वाटेल ते फक्त पिकाला योग्य पाणी मिळणे आवश्यक आहे, धन्यवाद

  • @girasebn2542
    @girasebn2542 Před 3 lety +1

    लेट खरीप लागवड करायची आहे. रेन पाईप व्दारे सिंचन करताना गादीवाफा योग्य की बेड वाफा योग्य कृपया मार्गदर्शन करावे. रा. खलाणे ता. शिंदखेडा जि. धुळे

  • @sachinlandage1971
    @sachinlandage1971 Před 3 lety +1

    कांदया साठी रेन पाइप सिंचन वापरले तर चालेल का??

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      होय रब्बी हंगामात वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद

  • @user-jb1tz5fv7n
    @user-jb1tz5fv7n Před 3 lety +1

    कांदा पिकासाठी कोंबड खत वापर्लन्टर चालेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      होय खूप चांगले चालते कोंबडखत कांदा पिकाला

  • @pravinahire7298
    @pravinahire7298 Před rokem

    बेड थोडा उंच पाहिजे होते

  • @virendrajadhav4327
    @virendrajadhav4327 Před 4 lety +1

    सर कांद्याला कोंबड खत द्यादे कि नको

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      या पावसाळी कांद्याला नको, हिट खूप असते या कोंबड खतामध्ये त्यामुळे कांदा सडण्याची शक्यता जास्त असते, धन्यवाद

  • @dadaraokhandagale9149
    @dadaraokhandagale9149 Před 3 lety +1

    फार चांगली माहिती आहे.

  • @ajamoddinshaikh9378
    @ajamoddinshaikh9378 Před 3 lety +1

    Thanks

  • @adinathkhatale3270
    @adinathkhatale3270 Před 3 lety +2

    Very good sir

  • @imtejas2510
    @imtejas2510 Před 4 lety +1

    शेणखताव्यतिरिक्त आणखी कोणती खते टाकावी ?