उन्हाळी कांदा राहाळनी किंवा पेरणी पद्धत - सचिन मिंडे कृषिवार्ता
Vložit
- čas přidán 23. 11. 2019
- #कांदाराहाळनी #कांदापेरणीपद्धत #OnionProductionInIndia
उन्हाळी कांदा राहाळनी किंवा पेरणी पद्धत - सचिन मिंडे कृषिवार्ता
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
Good information really helps for farmers 👍
छान माहिती दिली सर.
धन्यवाद सर
Nice information
Very Nice 👍👍Thank you मींढे साहेब
धन्यवाद
खूप छान
very nice sir
खूप छान माहिती दिली आपण, धन्यवाद
धन्यवाद दादा
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
खूप खूप धन्यवाद दादा
मस्त माहीती दिली धन्यवाद सर 🙏
धन्यवाद दादा
Very useful information I got about land preparation in #Rahalani cultivation of onion production.
Nice information Thanks you
धन्यवाद दादा
Important and useful information
छान छान माहिती दिली साहेब
धन्यवाद
Good job sir
थँक्स सर
खुप छान माहिती सर धन्यवाद
धन्यवाद दादा
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
sir..kanda bee .taktana 3/4 bote khali gele aahe tar ugavnaysathi kahi problem yeyil ka
Sir mi kalach b perl aata khate keva taku v tan nashak kiti divsani fvaru
September madhe Kanda pat bhaji vikri sathi rahalni padhatine yeil kay (Kolhapur district)
दादा कांदा कोणत्या महिन्यात योग्य लावणे उनल्यात लात ला तर ते सगवे
Good information, can i farming December last week .
Definitely sir
But best before the 15 Dec.
Sir kachara yeu Naye manun kandyasati pendaMichelin marayala Jamel Ka please sanga
कोणत्या महिन्यात बी पेरावे,आणि रोपे कधी लावतात
खु प चंगली माहीती दीली सर
आतीषय बारीक माहीती दीली रहाळनी मला माहीत नवती🤗
धन्यवाद... दादा
What yield we will get if we use this method of onion sowing?
January made lagan kele tar chalel ka sir
हो चालेल पण त्यामुळे डोंगळा येण्याची शक्यता असते आणि कांदा काढणी पावसाळा सुरू होताना येते बाकी काही अडचण नाही
Kandyache bee kadhi tyar karu shkto
Sir Rahalni paddhatine bij shimpadlya pasun kadhani paryant kiti divsacha kalavadhi lagati?
Please guide me Sir
Ganesh M S from Nanded Dist.
चार ते साडेचार महिने लागतात उन्हाळ कांद्याला पूर्णपणे, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta
सर आपल्याकडे फुले समर्थ चे किंवा लवकर येणा-या वाणाचे बिज आहे का आणि असल्यास ते नांदेड जिल्ह्यात पाठवू शकाल..🙏🙏
rahalni padhatine lagvad keli aahe ..tar 1 yekar madhe kiti kg bee padave
Like
BHAU faar zabardast mahiti dele me mazhe shet tur kaadlyywar tayar karto kanda laagwad sathi nantar che mahite dyy ka bhu
नक्कीच सर
तूर काडल्यावर रान तय्यार करू का फेक कांदा करायला
सर, उसामध्ये कांदा लावण जमेल का. ऑक्टोबर मध्ये ऊस लावण करायची आहे. कोणता कांदा लावावा.
Sir kanda la pani spinkler ne deta eil ka.
होय देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
खूप छान माहिती दिली . कोथिंबीरी ची सुद्धा अशी राहळणी करू शकतो का .
होय करू शकता आपण अशीच राहळणी, धन्यवाद
Sir tumhala kahi prashn vichrayche ahe
Krupaya tumcha no dya
Sir rabbbbi kada takaych asel tr kadi rop takaych and kadi kadaycha plz sanga
15 जून नंतर आपण रोप टाकू शकता, त्यानंतर सवा ते दीड महिन्यात रोप लावावे, धन्यवाद
मोबाईल नंबर दिलं पण लागत नाही
सर कांदा रोप निघन्यापूर्वी कोणते तननाशक फवारावे
गोल
उन्हाळी कांदा कोणत्या महिन्यात लागवड करावी.सर थोडं मार्गदर्शन
पावसाळी कांदा रहल्नि पध्तिनुसर् घेता येते काय
Aata takacha mhntl tr late hoil ka
Tumcha phom No. Dya plase sir
Sprinkler ne dile tr chalte ka pani
खात्रीशीर कांदा बियाणे योग्य भावात मिळेल
mob no
भाऊं बी टाकायचे आहे तर कोणती seed treatment करु बियाने ला
थायरम चोळा बियाला मग टाका, धन्यवाद
हे 70 dislike करणारे नमुने नक्की च बांडगुळ असतील
धन्यवाद भाऊ
सर उन्हाळ्यात कांदा लागवडीसाठी कोणत्या महीन्यात लागवड केली जाते
डिसेंबर ते जानेवारी मध्ये करू शकता
सर नंबर देने
कांदा साठवल्या नंतर पत्ती खाली काजळी येते . या साठी काही उपाय असेल तर क्रुपया सांगा
Ya padhat ne apan kanda perla kadhni nater kiti divs tikto, ani vafe n bandhata spinker ne pani dile t chale l ka,,to kanda ghart bhrnyasthi yogy ahe ka...pandhrya kandya Baddal bolt ahe sir...
होय
सर तो कांदा जास्त दिवस टिकत नाही, आम्ही जिंदाल चे बियाणे वापरतो 10 ते 15 दिवस टिकतो नंतर खराब होतो
krupaya karun sir rop mote hot paryant khat v phavarni yanchipan ekach video made mahiti dyavi
ताबडतोब तणनाशक माराय चे असेल तर कधी मारावे छान माहिती दिली सर
आंबवणी म्हणजेच दुसरे पाणी दिल्यानंतर लगेच तणनाशक योग्य प्रमाणात फवारावे
@@SachinMindeKrushivarta 4 tha divshi Mara gol ..7. Targa supar.15
Stomp xtra ka
Khat konte takave v kiti divsat
कृपया खत व्यवस्थापन चा व्हिडिओ बघा
एकरी किती उत्पन्न मिळते..
Bazar bhavar aste..
सर जी नमस्कार मैं एमपी से मेरे प्याज कार्बन की शिकायत किस कारण आती है सर जी आपका वीडियो बहुत अच्छा बनाते हो और इससे नॉलेज आप अच्छा देते हो9754717570
नमस्ते सर जी, आपका प्याज निकालनेके के बाद ये दिक्कत आती है तो, स्टोरेज करणेसे पहीले ऊस जगह पर गंधक की फवारणी करो, और प्याज जब खेत मे हो तब एक सिलिकॉन की शिपाई करो, धन्यवाद सर जी.
Kanda biyane konte vaprave
सर कांदायाची आकार वाडवन्यऻसाठी कोनती आौषधी फवारायची
कांदा फुगवणीचा व्हिडिओ आपल्याच चॅनेल वर टाकला आहे तो बघून त्याप्रमाणे फवारणी करा
Bhau aata lau shakto ka kanda mi shet tayaar kel ahe
होय
पेरल्यानंतर नियोजन सांगा
Mi Navin seti karnar ahe mala Kanda kontya layava rop tayar karun layava
रोप तयार करून कांदा लावणे कधीही चांगले, धन्यवाद
sir aamchya nashik (sinner) la pn pertat kande ....
Ok धन्यवाद
Kanda perni made changale utpanna bhetat ka madam
Sir rain pipe चा वापर केला त चालले का
होय चालतो पण रब्बी साठी वापरा शक्यतो
सर तुमचा व्हिडीओ आवडला .मी नविन शेतकरी आहे याच महिन्यात 23 गुंठे क्षेत्र घेतल आहे आता जुलै चालू आहे मला कांदा लागवड करायची आहे.कोणता कांदा? किती बी लागेल? किलो/पाईली?8379863005
संपूर्ण कांदा निघण्यासाठी कालावधी किती लागतो ?
उन्हाळी पेरलेला किंवा राहळणी कांदा साडेचार महिन्यात निघतो व लागवड केलेला कांदा चार ते सव्हा चार महिन्यात निघतो
Ya mahinyat kanda seed takle tr chalel ka
आता नको, 20 मे नंतर टाका बी, व लागवड नंतर सव्हा महिन्यांनी करा लाल कांद्याची, धन्यवाद.
@@SachinMindeKrushivarta ok
सर जानेवारीत अशा पध्दतीने कांदा टाकल्यावर येईल का कृपया मार्गदर्शन करा
होय करू शकता आपण, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta जोडओळ पध्दत आहे ऊस 3.5×7 वर त्यात अतरपीक म्हणून कांदा घ्यायचा आहे
कांदा डीसेंबर महिन्यात पेरणी करावी का
उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन माहिती दया सर
नक्कीच
List dya sir aani favarni aani khat chi
पोळ कांदा पेरणी माहिती सांगा
नक्कीच सर
डिसेंबर मध्ये राहाळनी कांदा लावला तर चांगले ऊत्पादन मिळेल काय
होय
राहळणी आणि रोप उत्पादन कोणते जास्त?
रोप लागवडीचे जास्त उत्पादन येते
Sir bed vr machin ne kanda lavla yenar ka ..
येईल ना.. काही अडचण नाही
भाऊ , रहाळणी पद्धतीने कांदा पेरलं आहेय २४ नोव्ह. पेरते वेळेस 100kg SSP आणि 25kg MOP आणि 10kg Bensulf टाकलं आहेय, आत्ता १९:१९:१९ फवारणी कशी करावी मार्ग दर्शन करा, म्हणजे फवारणी आधी पाणी द्यावे का नंतर द्यावे व किती दिवसांनी द्यावे, आणि कोणते micronutrent द्यावे.
सर काळीच्या रानांत कांदा चांगल्या प्रकारे येईल का...
होय रब्बी कांदा चांगला येतो बिनधास्त करा
संपर्क नंबर पाठवा सर
Sir aamchi sheti pure kali aahe hyamdhe jamel ja nahi kamda lagwad
होय जमीन काळी असेल आणि पाणी धरून ठेवणारी असेल तर पावसाळी कांदा नका करू, त्यापेक्षा रब्बी किंवा उन्हाळी कांदा तुम्ही नक्किच चांगला घेऊ शकता, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta sir aapla contact no. Milel ka❓
कांदा कुठल्या महिन्यात लावावा
Unali kanda.November ,to Disember, pavsali lagvad, July, August
सर उन्हाळ्यात मे किंवा जून मध्ये कोणते बियाणे लागवड करावे
जून मध्ये लाल कांदा, किंवा वेगळ्या व्हरायटी मिळतात, अन उन्हाळ्यात गावठी कांदा घरचे असेल तर बेस्ट,अधिक महितिसाठी याच चॅनेल वर वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहे ते पण बघू शकता, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta धन्यवाद सर
पावसाळी कांदा पेरणी /रहाळणी पद्धतीने लावला तर चालतो का?
होय जमीन निचऱ्याची असावी फक्त, धन्यवाद
पावसाळी कांदा घालून ती मला म्हणाली मी जाते तर परवडत आहे का
पावसाळी कांदा आश पद्धतिणे शिंपडला तर चालेलका सर???
हो चालेल
@@SachinMindeKrushivarta सर मी तीण ऐक्कर कांदा शिंपडला तर चालेलणा हलक्या जमीणीत??
@@raghupatil8908 हो चालेल लाल कांदा पण एखाधा पाऊस होऊन उष्णता कमी झाल्यानंतर, जून च्या शेवटी किंवा जुलै मध्ये करू शकता, धन्यवाद
कांदा बी किती दिवसात उगवून येते
8 दिवसात उगवते कांदा बियाणे, धन्यवाद
सर जुन महीना मध्ये कांदा लागवड करावी का
होय लाल कांदा म्हणजेच खरीप कांदा लागवड करू शकता
Khat konte dayve bij takteveli
आपल्या याच चॅनेलवर खत व्यवस्थापन हा व्हिडिओ बघा ही विनंती, धन्यवाद
Shar mo nabar taka
तुषार ने जमत का पानी देयाला
Kutlya mahinyat karava...?
नोव्हेंबर, डिसेंबर व 15 जानेवारी पर्यंत करू शकता
ऊन्हाळ पेर कांदा किती दिवसात काढायला येतो
फेब्रुवारी मध्ये कांदा पेरणी केली तर उगवेल का
होय
कोणती व्हरायटी बियाणे वापरावे लागते
Lavlel kanda utpann jast nighate
लागवड ते काढणी पयैत माहिती दिली जात नाही
दादा सगळ्या स्टेज चे वेगवेगळे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेलवर कृपया ते बघा, धन्यवाद
कांदा तिनमहिन्याचे व दहा दिवस झाले आहे तरी पाणी भरू का नको
कांदा पोसला असेल अन काढायचा असेल तर नका देऊ पाणी, आणि आजुन काढणीला वेळ असेल तर एखादे पाणी देऊ शकता
पाणी बंद करा
मार्च मध्ये कांदा लावू शकतो का
नको आता
March madhy kanda lau shakto ka
@@skdrawing4243 नको आता खुप उशीर होतोय
कांदा बीज वलून टाकलतर
अतिशय उत्तम राहील, काहीच प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
खरिपात चालेल
होय चालेल
तुषारसिंचनने पाणी दिल तर चालेल का?
चालेल ना
एकरी किती उत्पन्न मिळते..
मे मधे रोप टाकावे का
लाल कांद्याचे जून मध्ये टाका, मे मध्ये ऊन खूप असते रोप नाजूक असते येणार नाही म्हणून लगेच नको, धन्यवाद.
Jun mahinyt lawta yete ka
होय
सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा
Nice information