Seed Treatment: बीज प्रक्रिया कशी करतात?याचे नेमके फायदे काय आहेत?

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 06. 2022
  • #BBCMarathi #SeedTreatment #गावाकडचीगोष्ट #KharifSeason
    पेरणीआधी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणं जेवढं महत्त्वाचं असतं त्याहून अधिक महत्त्व बीज प्रक्रियेला असतं.
    त्यामुळे वेगवेगळ्या जिल्हा प्रशासनांनी शेतकऱ्यांना पेरणीआधीच बीज प्रक्रिया करून घेण्याचं आवाहन केलं आहे. या व्हीडिओत आपण बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय? स्थानिक पातळीवर सोप्या पद्धतीनं ती कशी करू शकता येते? याचे फायदे काय? ते जाणून घेणार आहोत. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक ७०.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 21

  • @vishalsurve3835
    @vishalsurve3835 Před 2 lety +1

    खूप खूप धन्यवाद

  • @vg7500
    @vg7500 Před 2 lety +1

    ज्यांना प्रत्यक्ष तज्ञांचे मार्गदर्शन घेता येत नाही त्या शेतकऱ्याला याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद श्रीकांत आणि पुढील बातम्या साठी शुभेच्छा 🙏🙏🙏🌹

  • @bharatiyanagarik7668
    @bharatiyanagarik7668 Před 2 lety

    खुप छान आणि सोप्या भाषेत दिलेली महत्वाची माहीती . सरस .

  • @dattatrayshivankar6409

    धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @surajabhankale654
    @surajabhankale654 Před 2 lety

    छान माहिती दिली शेतकऱ्यांसाठी धन्यवाद

  • @pranavsul3190
    @pranavsul3190 Před 2 lety

    nice

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat Před 2 lety

    खूपच चांगली माहिती दिली शेतकऱ्यांना याची खरचं गरज असते.

  • @anupkorde717
    @anupkorde717 Před 2 lety

    Khup chhan

  • @rajalkar1934
    @rajalkar1934 Před 2 lety +3

    रासायनिक आहे. वाईट ए!!!

  • @sudhakarkothale5621
    @sudhakarkothale5621 Před 2 lety +2

    बिज प्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक नंतर किटकनाशक नंतर जिवाणू संवर्धक जिवाणू वर किटकनाशकांचा काही परिणाम होत नसेल ॽ

  • @Vishakha1137
    @Vishakha1137 Před 2 lety

    Sir mahiti chhan ahe men topic je pahaych hot te tumhi camera 📷 madhi dakhval nahi 🙏 krupaya sangu shakta ka Te Aushad

  • @vivekradke7758
    @vivekradke7758 Před 2 lety

    2 tasapeksha jast vel lagla tr ky hoil kripya mahit twrit sanga please

  • @patareyogesh6687
    @patareyogesh6687 Před 2 lety +3

    Amcha krishi adhikari yetach nay ali teri zopto

  • @sudhirfarkade8743
    @sudhirfarkade8743 Před 2 lety

    UPL कंपनीचे Provax बुरशीनाशक आणि Reno हे किटकनाशक खुप चांगले आहे आणि यांचे उत्तम Result आहे.
    Provex -Thiram+Carboxin
    Reno -Thimethoxon

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 Před 2 lety

    तीन हि औषधांची नावं द्यावी. आणि त्यांची पॅकेट चे फोटो दाखवावेत.

  • @ramraochvhan
    @ramraochvhan Před měsícem

    अरे भाऊ साहेब VDO काढल्या पेक्षा बियाण्यास बीज प्रक्रिया करावे आसे कंपनी वाल्याणा सांगा सर्व शेतकरी काही शिकलेल नाही अनपढ आहे बिज प्रक्रीय चे पैसे वेगळे लावा म्हणा तेव्हा देश्याचे भले होईल भाऊ

  • @jawaleparmeshwar8863
    @jawaleparmeshwar8863 Před 2 lety

    अधुरी माहिती

  • @anaghajoshi7874
    @anaghajoshi7874 Před 2 lety

    फालतु

  • @vishal9689644319
    @vishal9689644319 Před rokem

    Biyana chiktnar kas te?