उन्हाळी कांदा किंवा गावठी कांदा रोप बनवण्याची संपूर्ण माहिती - सचिन मिंडे कृषिवार्ता

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 11. 2019
  • #उन्हाळीकांदारोप #OnionSeedProduction #कांदारोप
    उन्हाळी किंवा गावठी कांदा रोप बनवण्याची संपूर्ण माहिती - सचिन मिंडे कृषिवार्ता
    महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
    सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .

Komentáře • 84

  • @rutujasuryawanshi8869
    @rutujasuryawanshi8869 Před 4 lety +3

    Nice guideline sir

  • @yunuspathan3027
    @yunuspathan3027 Před 4 lety +1

    छान आहे

  • @prajaktakokare545
    @prajaktakokare545 Před 4 lety +2

    Nice 👌👍

  • @krishnathorat5323
    @krishnathorat5323 Před rokem +1

    दुकानदारा कडुन घेतलेल्या पुड्यानाही बिज प्रक्रिया करावी लागते का?

  • @reshmawakchaure778
    @reshmawakchaure778 Před 4 lety +3

    Superb 😘😘😘

  • @shailendramokale2867
    @shailendramokale2867 Před 2 lety +1

    सर. पावसाळी कांदा लावुन दोन महिने झाले आहे.पण जाड झाला पाहिजे.औषध सांगावे. पोसला पाहिजे.

  • @manishaborhade6683
    @manishaborhade6683 Před 3 lety +2

    Sir be matit mix zale nahi jaminivarti 50°/. Ahe te vatrel ka bee 29 October la takale ahe spriklar system please reply

  • @krishnadasbairagi1698
    @krishnadasbairagi1698 Před 4 lety +2

    सर मैं एमपी से आपका वीडियो बहुत अच्छा बनाते हो सर मेरे को प्याज में कार्बन आने लगता है भंडारण करने के बाद इसका कारण क्या है सर

  • @rahulgaike1559
    @rahulgaike1559 Před 3 lety +1

    कांदा पेरणी बद्दल विडिओ करा सचिन दादा...आणि 15 नोव्हेंबर ला लागवड करू शकतो का ते पण कळवा सचिन दादा

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      होय रब्बी कांदा आता लावू शकता आपण, धन्यवाद

  • @ankushthakare5492
    @ankushthakare5492 Před 3 lety

    Sir video madhe dakhavlelya ropa peksha amhi super ani Sunder rop tayar karato

  • @vidyaphapale6406
    @vidyaphapale6406 Před 4 lety +1

    Kanda rope taktana rasaynik khatacha vaper karaycha ki nahi

  • @akshaydevkar7651
    @akshaydevkar7651 Před 4 lety +5

    कांद्यावर फुलकिडे(thrips) साठी काय फवारावे?

  • @sahiljadhav8159
    @sahiljadhav8159 Před 4 lety +1

    Sir ropach budh jad banvnyasathi konti khad kinva kont aushdh marave

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety +1

      शेवटी पाण्याचा थोडा ताण देत चला रोपांचे बुड जाड होतील, सध्या खत नका वापरू, लागवड झाल्यावरच वापरा धन्यवाद

  • @atulbhosale8005
    @atulbhosale8005 Před 4 lety +1

    Sir kanda 1acre perne Sathi kiti kg biyane lAgel

  • @vinodsule4500
    @vinodsule4500 Před 4 lety +1

    Humik asid kse vaprave pani detana ki favarni krun

  • @vishnubilari705
    @vishnubilari705 Před 3 lety +2

    रोपाच्या गाठी साठवून ठेवता येतात का? आणि गाठी किती दिवसापर्यंत साठवून ठेवता येऊ शकतात?

  • @khanderaosatav9339
    @khanderaosatav9339 Před 2 lety

    सचिन सर माझे रोप पंधरा दिवसाचे झाले आहे पण

  • @santoshpokale18
    @santoshpokale18 Před 4 lety +3

    कांद्याचे रोपाचे मूळ कुज होत आहे प्रभावी उपाय सांगा कोणते औषध पाण्यातून सोडावे लागेल

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      याच आपल्या सचिन मिंडे कृषिवार्ता चॅनेलवरील नवीन व्हिडिओ बघा रोपांच्या मूळकूज साठी

  • @sachinpatare2894
    @sachinpatare2894 Před 3 lety +1

    कांदा रोप 15 दिवसाचे झाले आहेत मग कोनती फवारणी केली पाहिजे

  • @dattuugale5765
    @dattuugale5765 Před 4 lety +2

    रोपांची मर होते आहे. उपाय सांगा सर

    • @dattuugale5765
      @dattuugale5765 Před 3 lety

      Mo.नंबर लागतो आहे तुमचा सचिन सर

  • @pritikamble6821
    @pritikamble6821 Před 3 lety +2

    मला शेतीतला अजिबात अनुभव नाही मी पहिल्यांदाच उन्हाळी कांदा आणि कोथिंबीर याची लागण करणार आहे . माझ्याकडे दीड एकर क्षेत्र आहे . कृपया मार्गदर्शन करावे.

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      नक्कीच ताई, त्याचबरोबर आपल्या या चॅनेलवर उन्हाळा कांद्याचे सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, अधिक माहितीसाठी ते बघा ही विनंती, धन्यवाद

    • @pritikamble6821
      @pritikamble6821 Před 3 lety +1

      @@SachinMindeKrushivarta Thank you so much

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      @@pritikamble6821 welcome 🙏🙏

  • @dp4297
    @dp4297 Před 3 lety +1

    सर, मी कांदा रोप टाकले आणि त्याच दिवशी Goal हे तणनाशक फवारले 10 Ml प्रति पंप. पंप 20 लिटर चा आहे. काही परिणाम तर होणार नाही ना? रोप व्यवस्थित उतरेल ना

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      काही प्रॉब्लेम नाही,धन्यवाद दादा

  • @ashwinibhapkar8843
    @ashwinibhapkar8843 Před 4 lety +1

    रोप कीधी टाकावे ऊन्हाळ्यात

  • @janardhanchandgude258
    @janardhanchandgude258 Před 4 lety +2

    सीपकादाविसयीमाहीतिदया

  • @mukundnikum8544
    @mukundnikum8544 Před 4 lety +2

    रोप केव्हा टाकावी उन्हाळी कांदा साठी

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात रोप टाकले तरी चालतात, अधिक माहितीसाठी कृपया याच चॅनेल वरील उन्हाळी कांदा रोपांचा व्हिडिओ बघा

  • @rameshwarubale4264
    @rameshwarubale4264 Před 3 lety

    सर रोप टाकून वीस दिवस झाले आहे कोणते खत टाकावे

  • @janardanjathar9580
    @janardanjathar9580 Před 3 lety

    खते कोणती द्यावी ते नाही सांगितले?

  • @vishnumirgane7913
    @vishnumirgane7913 Před 4 lety

    नवीन रोपाची पुनर्लागवड केली आहे तणनाशक फवारणी किती दिवसांनी घ्यावी?

  • @prashantdeshmukh9712
    @prashantdeshmukh9712 Před 4 lety +1

    सर मि कांद्याचे बीयाने टाकुन१० दीवस झाले आजुन रोप निघाले नाही कीती दीवसाने नीघतात

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      बियाणे खात्रीशीर असेल तर आजुन 3 ते 4 दिवस वाट बघा

  • @user-gg3oh2gb9r
    @user-gg3oh2gb9r Před 4 lety +2

    डिसेबर मदे कांदे बियाणे टाकले तर चालत का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      रोपांसाठी बी नका टाकू, राहळणी साठी 15 dec. च्या आत टाकू शकता

    • @user-gg3oh2gb9r
      @user-gg3oh2gb9r Před 4 lety +1

      @@SachinMindeKrushivarta सर मि 17तारखेला टाकतोय चालेल का सर

    • @user-gg3oh2gb9r
      @user-gg3oh2gb9r Před 4 lety +1

      कांदे होतिल की मे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      @@user-gg3oh2gb9r चालेल सर

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      @@user-gg3oh2gb9r ho

  • @bhikamunde6500
    @bhikamunde6500 Před 2 lety +1

    Sir contact no wava sir

  • @sandipnikam6020
    @sandipnikam6020 Před 4 lety +1

    सर माझे कांद्याची रोपांना 20-21 दिवस झालेत पुढे त्यांची चांगली वाढ व्हावी म्हणून मला खत किंवा टॉनिक ची माहिती मिळेल का
    रासायनिक खते सोडून मी रासायनिक खते वापरत नाही ( सेंद्रिय खते असतील तर अतिउत्तम )

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      Humic Acid योग्य प्रमाणात द्यावे

    • @sandipnikam6020
      @sandipnikam6020 Před 4 lety +1

      @@SachinMindeKrushivarta Humic Acid रासायनिक खत नाही ना

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      @@sandipnikam6020 नाही सर ते पांढरी मुळे वाढवण्यास मदत करते

    • @sandipnikam6020
      @sandipnikam6020 Před 4 lety +1

      @@SachinMindeKrushivarta ok thank you

    • @obc1943
      @obc1943 Před 4 lety

      सर् मि कांदा रोप टाकले आहे ८दिवश झाले रोप निघाले नाही
      पण तन खुप निघाले, तर् मि तन
      नाशक मारू का , मारायचे असेल
      तर कोणते , लवकर माहिती द्या आजच

  • @ashishpanpatte462
    @ashishpanpatte462 Před 3 lety +1

    जानेवारी महिन्यात कांदा लागवड केली तर जमेल का सर

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      पाणी भरपूर असेल तर उन्हाळ कांदा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद

    • @ashishpanpatte462
      @ashishpanpatte462 Před 3 lety

      धन्यवाद सर असेच आपण वेळोवेळी आम्हाला सहकार्य करावे हि नमृ विनंती

  • @satishkalane2410
    @satishkalane2410 Před 4 lety +2

    Janewari made takle tar

  • @obc1943
    @obc1943 Před 4 lety +1

    मि कांदा रोप टाकून ७ दिवश झाले अजून रोप निघाले नाही
    पण तन निघाले तर मि तन नाशक फवारु का फवारायाचे
    असेल तर् कोणतें

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      आता नको... 21 दिवसांनी फवारा

    • @obc1943
      @obc1943 Před 4 lety +1

      @@SachinMindeKrushivartaकांदा बियाने चें रोप निघाले नाही तन निघाले होते
      म्हणून गोल हे तन नाशक फवारले
      नुकसान होईल काय

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 4 lety

      @@obc1943 कितव्या दिवशी तणनाशक फवारले होते, उशीर झाला असेल तर नुकसान होऊ शकते

    • @obc1943
      @obc1943 Před 4 lety

      @@SachinMindeKrushivarta पाचव्या दिवशी गोल फवारले बियाने निघाले नाही जमिनी मधेच आहे वर् आले नाही, जमिनी मधे अंकुर धरला
      वर् आला नाही

  • @ganeshgaikwadofficial1789

    Sir tumch number day

  • @sopanyerande2270
    @sopanyerande2270 Před 4 lety +1

    Sir tumcha number da

  • @antarwali_sarathi_sarpanch7787

    सर तुमचा नंबर द्या

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      कृपया आपली शंका कंमेट करा, नक्की आपल्याला उत्तर दिले जाईल, धन्यवाद

  • @Ajayj14166
    @Ajayj14166 Před 3 lety +1

    सर.लाल कांदा रोप बसत आहे.
    उपाय सांगा.
    २२दिवसाचे झाले

  • @saurabh_753
    @saurabh_753 Před 4 lety +1

    रोपाच देठ वाढत आहे कांद्याची गोळी नाही रोप 45 दिवसाचं झाले आहे पान पान पण चांगले आहे काय करावं