कांदा लागवड पद्धत व दमदार उत्पादन प्याज कि खेती onion seed planter

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 08. 2019
  • #शेतीला आधुनिकतेची जोड
    #onion seed planter
    kanda lagvad in marathi
    kanda lagvd
    kanda
    प्याज
    प्याज कि खेती,कांदा,#कांदा लागवड,kanda lagvad,kanda perni,perni,kanda lagvd in marathi,marathi,lagvd,कांदा रोग,मर,रोग,किड,करपा,करप्या,धावण्या,बुरशी,थ्रिप्स,कुजव्या,हुमणी,अळी,पिवळा,नासणे,kanda,kanda rog,kanda lagvd,प्याज,भुरी,स्टिकर,onion,onion thrips,कांदा फवारणी,खरीप कांदा लागवड,पावसाळी कांदा लागवड,कांदा लागवड तंत्रज्ञान,कांदा पिकासाठी फवारण्या,imcproduct,कांदा पिकासाठी बुरशीनाशक,देशि जुगाड

Komentáře • 201

  • @bhagvatbadare877
    @bhagvatbadare877 Před 3 lety +11

    सर आपण बेड तयार करून जोगड च्या साह्याने बेड वरती मार्किंग करून कांदा लागवड टोकण पद्धतीने कशी करावी याबद्दलची माहिती अतिशय चांगल्या प्रकारे दिली आहे त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपणास धन्यवाद देतो सर आपण लागवडी वेळेचा व्हिडिओ तयार केला आहे पण सर त्यापुढील कांदा पिकातील तण व्यवस्थापन किड व्यवस्थापन खत व्यवस्थापन याबद्दलची माहिती व प्रत्येक पंधरा दिवसाला आपला कांदा प्लॉट कसा आहे याचा व्हिडिओ तयार करून आपण आपल्या आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल वर सोडावा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होईल आणि बऱ्यापैकी युवक नोकरीच्या पाठीमागे न लागता आधुनिक शेतीकडे ओळतील

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +2

      खुप खुप धन्यवाद सरजी ...आपल्या सहकार्यातुनच हे सर्व मी करु शकतोय. आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्यासाठी व नविन शेती करु इच्छिनार्यं पिढिसाठी आपल्या सुचनेचा नक्किच आम्ही विचार करु आपल्या *आधुनिक शेतीचा गोडवा* या चायनलवरती असेच भरभरुन प्रेम राहुद्या.🙏

    • @shakuntalasindakar2176
      @shakuntalasindakar2176 Před 2 lety +1

      😀😰👌

  • @jaypatil320
    @jaypatil320 Před 2 lety +1

    छान विचार आहेत तुमचे आधुनिक पदद्धतीने शेती करता 👍👍

  • @smartfarm1982
    @smartfarm1982 Před 3 lety +1

    खुप चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @parmeshwarbhongal2089
    @parmeshwarbhongal2089 Před 4 lety +2

    नमस्कार खूप छान माहिती दिलीस

  • @prof.chandrakantakolkar1798

    खूप छान माहिती. अभिनंदन

  • @travellerutkarsh4964
    @travellerutkarsh4964 Před 4 lety +1

    Chan mahiti sangitli

  • @dipakpatil8925
    @dipakpatil8925 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली सर.....धन्यवाद 🙏🙏

  • @meemaratha-2986
    @meemaratha-2986 Před 3 lety +1

    छान माहिती

  • @aryankakde8080
    @aryankakde8080 Před 4 lety +2

    खूप छान माहिती दिली सर

  • @Shivshourya
    @Shivshourya Před 3 lety +3

    Mahiti detaay ti khup मदत करणारी आहे

  • @dineshbhatupatilpatil5310

    एक नबर भाऊ आभारी आहे

  • @samidhapatil2823
    @samidhapatil2823 Před 4 lety +2

    khup chan sir

  • @sureshkoli2098
    @sureshkoli2098 Před 3 lety +1

    खुप छान

  • @TakaTakGameplaytoyvideo
    @TakaTakGameplaytoyvideo Před 3 lety +2

    Mast

  • @bhatuteli9509
    @bhatuteli9509 Před 3 lety +2

    Super

  • @dakshyasagar
    @dakshyasagar Před 4 lety +2

    Nice

  • @GavakadchiSheti
    @GavakadchiSheti Před 4 lety +1

    *छान पांडुरंग*

  • @vshalgaddi434
    @vshalgaddi434 Před 4 lety +2

    Bhava jugad mast aahe jay javan jai kisan

  • @sambhajishinde979
    @sambhajishinde979 Před 4 lety +4

    लय भारी, एकच नंबर माहिती दिली आहे,

  • @vishalpawar4063
    @vishalpawar4063 Před 2 lety +1

    kanda kiti nighto bhava acre mdhe

  • @abhijitkolhe8128
    @abhijitkolhe8128 Před 2 lety +1

    यासाठी dripचांगले राहील का? किती फुटांवर

  • @vintyafitnessvlog2641
    @vintyafitnessvlog2641 Před 3 lety +2

    Ameizng 🔥

  • @bhagvatbadare877
    @bhagvatbadare877 Před 3 lety +2

    एक नंबर पाहुण पुढील वर्षी बेड वरती मार्किंग करण्यासाठी मार्किंग जुगाड आम्हाला पण हवे आहे ते जुगाड आपण आम्हाला भाड्याने देणार का पाहुणे च्या नात्याने दोन दिवसासाठी वापरायला देणार का आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध करून देणार या तिन्ही पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडा पण ते मार्किंग जुगाड आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे

  • @hussamahmed7286
    @hussamahmed7286 Před 2 lety +2

    Hectare produced how many tons?

  • @ahireprashant81
    @ahireprashant81 Před rokem +1

    बेड किती अंतरावर आहे (3/4 फुट)

  • @sandipkadam3258
    @sandipkadam3258 Před 4 lety +4

    होल पाडण्याचे मशीन कुठे भेटेल कितीपर्यंत भेटेल खूप छान माहिती दिल्ली तुम्ही

  • @sampatangre5394
    @sampatangre5394 Před 3 lety +3

    kiti divsane dripne kiti vel pani dile jate

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      लाल कांदा हा पावसाळ्यात येणारेे पिक आहे त्यामुळे पावसाळ्यात पाणी कमीत कमी दिले जाते ते गरजेनुसार कमी जास्त दिवसांनी द्यावे.

    • @sampatangre5394
      @sampatangre5394 Před 3 lety +2

      @@adhuniksheticagodva ऊन्हाळयात कसे द्यावे

  • @dhanrajmamdapure7516
    @dhanrajmamdapure7516 Před 4 lety +2

    Khup Chan saheb
    Hole padhnyachi mashin avadali
    Pahije asalyas Kay karave

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +1

      फोन करा मिळेल
      8208441819

    • @dhanrajmamdapure7516
      @dhanrajmamdapure7516 Před 4 lety +1

      @@adhuniksheticagodva ho saheb...
      Kali mati asel tar konata kandyach vaan jaat vaparavi

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +1

      @@dhanrajmamdapure7516 आम्ही तर पंचगंगा --एक्सपोर्ट आणि निफाड वारले आहेत.

    • @dhanrajmamdapure7516
      @dhanrajmamdapure7516 Před 4 lety +1

      @@adhuniksheticagodva ok saheb

  • @mangeshthroat9842
    @mangeshthroat9842 Před 3 lety +2

    Spinklar padhatine pani deta yenar aahe kai aani mashin vikat milnar kai kimmat kiti aahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      स्प्रिंकलर पद्धतीने पाणी देण्यामुळे पी एच जास्त असल्यास उत्पन्नात घट होते.ड्रिप पद्धतच योग्य ठरते.
      मशिन विकत मिळेल.4800/-फक्त

  • @shriramraut1578
    @shriramraut1578 Před 4 lety +1

    भाऊ खूप छान माहिती। पण एक माहिती द्यावी की रोप to रोप अंतर किती आहे। रिप्लाय प्लीज

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +1

      दादा,
      दोन रोपातील अंतर हे आम्ही 5 सें.मी.ठेवलेले. धन्यवाद.
      आपला मोबाईल नंबर द्यावा..

  • @pradeepbarbole838
    @pradeepbarbole838 Před 4 lety +2

    1 ch no

  • @vikasdalave5160
    @vikasdalave5160 Před 4 lety +2

    एक नंबर दादा पण ते मार्किंग मशिन कुठं मिळेल आम्हाला आणि तुम्ही जो कांद्या साठी भोद सोडला आहे तो किती फुटाचा आहे सांगितलं तर बरं होईल दादा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +1

      मार्किंग मशिन आमच्याकडे मिळेल.
      कांद्यासाठी बेडची रुंदी ही 3.5 फुट आहे.
      मो नं 8208441819

  • @getagriknowledgewithsj9463

    Sir bed kiti futala sodla ahe

  • @dnyaneshwarbabar4868
    @dnyaneshwarbabar4868 Před 4 lety +2

    कांदा grupla add karto lagech

  • @Pradipkumar-dm4sy
    @Pradipkumar-dm4sy Před 4 lety +2

    👍👍👍👍👍👌👌

  • @gokultribhuvan2008
    @gokultribhuvan2008 Před 4 lety +4

    Khup chan bhau konta gav tumch

  • @siddheshwarbabar8337
    @siddheshwarbabar8337 Před 4 lety +2

    Drop vishaye v Filtr vishavi video tayar karava plz

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +2

      हो सर नदीचे पाणी आम्ही वापरत आहोत त्यासाठी SAND FILTER वापरत आहोत लवकरच त्याचा व्हीडिओ अपलोड करत आहे.
      धन्यवाद

  • @mirzaimthiyasbaig8293
    @mirzaimthiyasbaig8293 Před 4 lety +2

    Good bro I need u r guidance Maala marati bara ayena

  • @abdulmujeeb5426
    @abdulmujeeb5426 Před 4 lety +2

    Bhai ye mechinke poori jankari do please

  • @vaibhavjangale3708
    @vaibhavjangale3708 Před 4 lety +2

    Mitra roap lavayacha adhi bed var drip ne Pani sodava lagta ka

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +1

      हो आगोदर पाणी द्यावे लागते.

    • @vaibhavjangale3708
      @vaibhavjangale3708 Před 4 lety +1

      Mitra eka vafya madi 2 drip taklata chalta ka

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +1

      एका बेडवरती दोन ड्रिप लाईन टाकल्यास अतिउत्तम होईल परंतु खर्चाचा विचार पन करावा लागेल.

  • @tusharsraundal8372
    @tusharsraundal8372 Před 3 lety +1

    बेड कशाने पाडले आहेत

  • @riteshmahalle4836
    @riteshmahalle4836 Před 3 lety +3

    कांद्याचे रोप किती दिवसाची असायला पाहिजे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +2

      कांदा रोप हे 44 ते 45 दिवसाचेच असावे....

  • @shankargutal4966
    @shankargutal4966 Před 2 lety +1

    एकरी किती बियाणे लागेल रोप तयार करण्यासाठी या पद्धतीने
    सरी किती फूट आहे

  • @manubhagohil5252
    @manubhagohil5252 Před 4 lety +3

    ये बेड कैसे बनाते है ये जानकारी बताये

  • @learningandtrending1432
    @learningandtrending1432 Před 3 lety +1

    बेड किती फुटाचा आहे

  • @krishnakajale6531
    @krishnakajale6531 Před 2 lety +1

    किती फूट बेड आहे

  • @swapnildaware8244
    @swapnildaware8244 Před 3 lety +1

    Sir hai gadi wafe kashe Kay padtat plz sanga

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      पावर टेलरच्या मदतीने एकदम सोपे आहे.
      प्रत्यक्षात पाहण्यासाठी खलील लिंक नक्की पाहा.
      czcams.com/video/u8QjWrCBnsM/video.html
      धन्यवाद सर...

  • @somnathtangade6136
    @somnathtangade6136 Před 2 lety +1

    16 mm ठिबक चालेल का?

  • @tusharsraundal8372
    @tusharsraundal8372 Před 3 lety +1

    मला पाडायचे आहेत

  • @Dhotratil
    @Dhotratil Před 4 lety +1

    वेज पडण्यासाठी जे बनवलं आहे त्याच 1 video टाकता येईल का

  • @tusharsraundal8372
    @tusharsraundal8372 Před 3 lety +1

    कळवावे

  • @navnathagrofarmbankar5398

    राम राम भाऊ

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před rokem

    एकच नळी टाकली तरी चालल का साडे चार च सरी असल्याव

  • @riteshmahalle4836
    @riteshmahalle4836 Před 3 lety +2

    2 ड्रीप मधील अंतर किती आणि दोन ड्रीपर मधील अंतर किती हे सांगावे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      दोन ड्रिप लाईन मधिल अंतर 4.5 फुट आहे.
      दोन ड्रिपर मधिल अंतर 1.25 फुट आहे.

  • @harshadrajput848
    @harshadrajput848 Před 4 lety +1

    ड्रीप च अंतर सांगा साहेब

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +1

      20 mm ड्रिप सिस्टिम आहे आणि लांबी 400 फुटापर्यंत आम्ही वापरत आहोत.दोन ड्रिप लाईन मधील अंतर साडेचार फुट आहे. प्रत्येक ड्रिपरमधील अंतर एक फुट आहे.

    • @harshadrajput848
      @harshadrajput848 Před 4 lety +1

      @@adhuniksheticagodva आभारी🙏

  • @fulsoundarvijaykumar129
    @fulsoundarvijaykumar129 Před 4 lety +3

    फार उपयुक्त व छान माहिती. बेड किती फूट आहे. तसेच कांद्यातील दोन ओळीतील व दोन रोपांतील अंतर किती आहे. सदरील मशीन मला कुठे मिळेल.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +1

      बेडचे अंतर चार फुट आहे.
      दोन रोपातील अंतर व ओळीतील अंतर 10 बाय 15 इंच आहे.
      मशिन आमच्याकडे मिळेल
      8208441819

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      ४५००/-

  • @vshalgaddi434
    @vshalgaddi434 Před 4 lety +1

    Bhau bed kiti footch aahe

  • @sairajnarwade4300
    @sairajnarwade4300 Před 4 lety +3

    होल पडण्याची मशीन कुठे मिळते

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 Před 4 lety +2

    कांदे लागण करण्यासाठी योग्य ऋतू /महीना कोणता व कांद्याची वाढ किती महीन्यात होते?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +2

      कांदे लागवडीचा महिना हा त्या त्या परिसरावर आवलंबुन आहे

  • @mdshahzaan3242
    @mdshahzaan3242 Před 4 lety +2

    Good

  • @user-lj4qc5uy4e
    @user-lj4qc5uy4e Před 4 lety +2

    पावसाळी कांदा लागवडी विषयी माहिती सागा हि कोणता माहिणाची लागवड आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +1

      पावसाळा कांदा लागवडीचा हा व्हीडिओ आहे

    • @user-vf5zh6lc7c
      @user-vf5zh6lc7c Před 3 lety +1

      @@adhuniksheticagodva दादा उन्हाळी कांद्यासाठी हे नियोजन जमेल का.? हिरा पेप्सी drip वरती. आणी फायद्याचे राहील का नाही सांगा जमीन हलकी आहे. पाणी भरपुर आहे.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      पाऊस जास्त झाल्यास पाण्याचा निचरा होने गरजेचे आहे.त्यामुळे बेड पद्धत पावसाळी कांदा पिकासाठी उपयुक्त ठरते.परंतु उन्हाळी कांदा हा सारा पद्धतीने खुपच चांगल्या प्रकारे येउ शकतो.कारन सार पद्धतीत थोडीशी ओल जास्त राहते ती कांद्याला वरदान ठरते.
      ड्रिपमुळे कांद्याला योग्य प्रमानात पाणी देता येते.खत नियोजन उत्तम करता येते.ड्रिप कोनत्याही कंपनीची घ्या निश्चितच फयदेशिर ठरते.

  • @panduchavan711
    @panduchavan711 Před 4 lety +1

    कमी जादा अतंर होत का सर

  • @vishalkoujalagi1761
    @vishalkoujalagi1761 Před 4 lety +2

    Hindi me video banavo

  • @riteshmahalle4836
    @riteshmahalle4836 Před 3 lety +2

    कांद्याची लागवड हे कोणत्या महिन्यात करण्यात यावी

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      कादा लागवड ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हंगामात होते

    • @rajendrabhjand9698
      @rajendrabhjand9698 Před 3 lety +1

      आगस्ट मधी लाला कांदा आणि नोव्हेंबर महिन्यात गावरान

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      बरोबर आहे सर

  • @vishnumirgane7913
    @vishnumirgane7913 Před 4 lety +1

    गादी वाफा रूंदी किती असावी

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +1

      गादि वाफा तयार करत असताना वाफ्यात पाणी समतल प्रमानात भिजण्यासाठी व पिकातील खुरपणी करन्यासाठी 4 फुट ते 4.5 फुट रुंद आसावेत.
      धन्यवाद !

  • @riteshmahalle4836
    @riteshmahalle4836 Před 3 lety +1

    ड्रीप खर्च किती येतो एकरी.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      कंपनी कोनती घेनार आहात यावर खर्च आवलंबुन आहे......
      आम्ही नाँन आयसाय वापरतो एकरी 28 हजार खर्च येतो.

  • @rohidastanwade3396
    @rohidastanwade3396 Před 4 lety +2

    बेड लांबी रुंदी कीती आहे

  • @vishnumirgane7913
    @vishnumirgane7913 Před 4 lety +7

    एकरी उत्पादन किती?
    तुमचा नंबर द्या please

  • @vishnumirgane7913
    @vishnumirgane7913 Před 4 lety +1

    बेडची रूंदी किती

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +1

      बेडची रुंदी ही चार फुट ठेवलेली आहे. कारण आमचे मुख्य पिक हे ऊस आहे व ऊसाच्या सरीची लांबी ही 4.5 फुट आहे. कांदा हे आमचे अंतर पिक आहे.तुमच्याकडे कोनते अंतरपिक आहे हे समजल्यास योग्य मार्गदर्शन करता येईल.

    • @vishnumirgane7913
      @vishnumirgane7913 Před 4 lety +1

      @@adhuniksheticagodva एकच पीक फक्त कांदा पीक घेतो

    • @vishnumirgane7913
      @vishnumirgane7913 Před 4 lety +1

      @@adhuniksheticagodva बेड कशाने तयार केले

  • @Dhotratil
    @Dhotratil Před 4 lety +1

    कांदा निघाला असेल की सर,
    किती झाला व भाव काय मिळाला

  • @sampatghogare6200
    @sampatghogare6200 Před 4 lety +2

    Bed var hol markar kute milel

  • @upeshwargophane810
    @upeshwargophane810 Před 4 lety +2

    तुमचा मो सांगा

  • @bapuevare166
    @bapuevare166 Před 4 lety +2

    बेड तुम्ही कसे काढले

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +1

      सरी सोडतानाच रेजरच्या पाठीमागे आडवा वासा बांधला होता

  • @babasahebjadhav8690
    @babasahebjadhav8690 Před 4 lety +2

    Hold markar machine kuthe milel ani price kiti ahe

  • @harshvardhanjadhav6658
    @harshvardhanjadhav6658 Před 4 lety +3

    बेड रुंदी किती ?उंची किती आहे ..दोन बेडमध्ये अंतर किती आहे .दोन रोपामध्ये अंतर किती आहे..plz reply,,

    • @AmolGaikwad-dy8me
      @AmolGaikwad-dy8me Před 4 lety +1

      गाव कोणत

    • @sachindhomse6709
      @sachindhomse6709 Před 4 lety +1

      Kite milel machines

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety +1

      8208441819 फोन करा सर्व माहीती मिळेल

    • @uddhavwalke8027
      @uddhavwalke8027 Před 4 lety +1

      @@adhuniksheticagodva होल पाडन्याची कींमत किती

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 4 lety

      7000 लोखंड, बेरींग व मजुरी आहे .नफा ना तोटा या तत्वावर मिळेल.
      8208441819

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 Před 4 lety +1

    तुमचा संपर्क नंबर व पत्ता द्या

  • @santoshnichit1070
    @santoshnichit1070 Před 4 lety +2

    नळपाणी लाब किती एक बाजू

  • @altafmakandar2310
    @altafmakandar2310 Před 4 lety +3

    एकरी उत्पादन किती

  • @sachindhumal1265
    @sachindhumal1265 Před 4 lety +2

    तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @dattatraykolekar9984
    @dattatraykolekar9984 Před 4 lety +2

    तुषार सिंचन चालेल का

  • @sandeeppatil5344
    @sandeeppatil5344 Před 4 lety +2

    खुप छान

  • @devendramore2429
    @devendramore2429 Před 4 lety +2

    बेड किती फुटाचा आहे