उन्हाळी किंवा रब्बी कांदा लागवड संपूर्ण व्यवस्थापन | कांदा लागवड तंत्रज्ञान | सचिन मिंडे कृषीवार्ता

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 01. 2022
  • #गावठी_कांदा_लागवड #उन्हाळीकांदा #रब्बीकांदालागवड
    उन्हाळी किंवा रब्बी कांदा लागवड संपूर्ण व्यवस्थापन | गावठी कांदा लागवड तंत्रज्ञान | सचिन मिंडे कृषीवार्ता
    महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल- 👨‍🌾‍🌱🚜🌾 Subscribe🙏🙏💓:
    / सचिनमिंडेकृषिवार्ता
    नवीन चॅनेल ची लिंक = SachinMinde Krushivarta Hindi - / @user-bd8rk5tc7b
    महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
    सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
    FOLLOW🤗
    Facebook: / %e0%a4%b8%e0%a4%9a%e0%...
    Instagram: / sachin.minde.10
    achinMinde Krushivarta Hindi - / @user-bd8rk5tc7b
    DM For Business Queries Or Collaboration : nykdigimedia@gmail.com

Komentáře • 57

  • @vivekbhaisare6303
    @vivekbhaisare6303 Před rokem +3

    Sir, Kanda jar आपण कांदा पेरणी यंत्राने केली तर कोणत्या महिन्यात पेरणी करावी

  • @diu7009
    @diu7009 Před rokem +2

    माझी लागवड तर १० फेब्रुवारी ला होणार आहे

  • @gowardhanwarkhde6552
    @gowardhanwarkhde6552 Před rokem +1

    खुप छान

  • @aavejbagwan5088
    @aavejbagwan5088 Před 2 lety +1

    👌

  • @panditrathod1408
    @panditrathod1408 Před 2 lety +1

    छान माहिती दिली सर

  • @rameshthorat1953
    @rameshthorat1953 Před 2 lety +1

    Mst

  • @ramharigade5724
    @ramharigade5724 Před 2 lety +2

    सर माझा कांदा लागवड करुन ४६दिवस झाले आहे अंबोवणीच्यावेळी २४-२४-००-८+बायो पावर हे १०kgहे वापरले आहे आता ४६दिवसाच्या कांद्याला आता कोणते खत व्यवस्थापन करावे आणि पाटपाण्याद्वारे कोणते बुरशीनाशक व पांढरी मुळी साठी काय द्यावे?

    • @madhavkadam5120
      @madhavkadam5120 Před 2 lety +1

      हा काय सांगणार आपले soie नुसार करा

  • @vaibhavkhatkale8015
    @vaibhavkhatkale8015 Před 2 lety +1

    Best information

  • @sunilrampure3015
    @sunilrampure3015 Před 2 lety +1

    Sir .shipdh kanda kel tr jmte ka ...

  • @rajendrawakchaure6310
    @rajendrawakchaure6310 Před 2 lety +1

    छान माहिती मिळाली

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 Před rokem

    सर तुम्ही कादा लागवड केली तशी मी केली पण लोक म्हणतात की मालं कमी निघेल

  • @TakytechParag
    @TakytechParag Před 2 lety +1

    Tunchya eka video madhe ek lateral cha bed ahe , tyachi bed chi rundi kiti ahe krupaya sanga
    Maza bed 3 foot rund ahe , pan bed ola hot nahi drip ni
    Pahile purn ola , shevati ola
    Madhe ardha Korda Ani ardha thoda ola asto

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      एक लॅटरल साठी 2 ते अडीच फुटाचा बेड आणि डबल लॅटरल साठी 4 फुटाचा बेड असावा, धन्यवाद

  • @avinashsonawane4284
    @avinashsonawane4284 Před 2 lety +2

    Majhe Kanda pik 48 divsache ahe
    Ani mi 18.46.00 - 10.26.26 - potash - sulphur dile ahe result bhetel ka

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety +1

      खूप लेट ढोस झाला दादा हा, सुरवातीला टाकायला पाहिजे होता कारण ही खते लागू पडायला जास्त दिवस लागतात, परंतु ठीक आहे आता थोडा फार फायदा होईल, धन्यवाद

  • @chandubhoyar9220
    @chandubhoyar9220 Před 2 lety +1

    Minde saheb pal kanda hirva vikanyasthi kasa ghyaycha yavr vidio banva.

  • @vikasyelane6717
    @vikasyelane6717 Před 2 lety +5

    Tumacha kiti varshacha anubhav aahe

  • @sagardhumal5764
    @sagardhumal5764 Před 2 lety +1

    Khup Chan information deta sir Tumhi Farmer la nakkich fayda hota tumcha information cha . Mulching paper ver kande lavle tar kay fayda / thoda ye verti ek video banva sir

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      नक्कीच दादा लवकरच तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो, खूप खूप धन्यवाद दादा

  • @raghukhade1729
    @raghukhade1729 Před 2 lety +1

    सर नमस्कार आपण खूप छान माहिती दिली याबद्दल आपले आभार कांदा जर बेडवर लागण केला व नवीन आलेल्या रेनपाईप द्वारे पाणी व्यवस्थापन केले तर चालू शकते का व रेन पाईप द्वारे विद्राव्य खते कशाप्रकारे सोडली जातात याचा एक व्हिडिओ करून कृपया पाठवा जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety +1

      सर कांदा पिकाला रेन पाईप चालतो परंतु रेनपाईपद्वारे आपल्याला कांदा पिकाला विद्राव्य खत देता येत नाही, आणि जर दिले तर कांदा पिकाची पात करपते म्हणून आपन ठिबक वापरने योग्य राहील हा माझा सल्ला आहे, धन्यवाद

  • @kiranshinde3214
    @kiranshinde3214 Před 2 lety +2

    Next vedio लवकर तयार करा साहेब

  • @kiranshinde3214
    @kiranshinde3214 Před 2 lety +4

    सर तुम्ही व्हाट्सउप ग्रुप तयार करावा जेणे करून त्याचा फायदा सर्व शेतकरी बांधवाना होईल

  • @shesharaojare659
    @shesharaojare659 Před 2 lety +4

    सर माझा उन्हाळी कांदा जळत आहे काय करायला पाहिजे लागवड करून 18 दिवस झालेत

    • @pappukachare2310
      @pappukachare2310 Před 2 lety +1

      सर माजा कांदा कुजतो काय करावे

    • @navanathtagad1997
      @navanathtagad1997 Před 2 lety

      माझा पण कुजतोय

    • @shubham_r94
      @shubham_r94 Před 2 lety

      साफ m45 या बुरशी नाशक औषधे फवारणी करावी

    • @krishna6069
      @krishna6069 Před 2 lety

      साधे स्प्रे करू नका.. Aliette स्प्रे करा ड्रीप असेल तर ड्रीप ने सोडा

  • @nikhilgavhane4593
    @nikhilgavhane4593 Před rokem

    गाडूळ.खत.वापरले.तर.चालेल.का

  • @omkarrikame8344
    @omkarrikame8344 Před 2 lety +1

    Consultancy kadhi chalu hoil ?

  • @ajitdoke4256
    @ajitdoke4256 Před 2 lety

    Lok pani sachun rahav yasathi gadi wafa kartat ani tumhi mhanta ki nichra zala pahije nakki kay karaych

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा

  • @ajitdoke4256
    @ajitdoke4256 Před 2 lety

    Company tar sangte ki 45 divsachya aatach rop lavave

  • @amolgavit5486
    @amolgavit5486 Před rokem +1

    कांदा बेड लागवडीसाठी लाल तांबुस,निचरा होणारी जमिन योग्य की अयोग्य ?

  • @pramodshelke9556
    @pramodshelke9556 Před 2 lety +1

    मल्चिंग पेपर वरती कांदा लागवड कशी करावी

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 2 lety

      लवकरच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील

  • @amoljadhav6726
    @amoljadhav6726 Před 2 lety +1

    Mi ata February Kanda lagvad Karo shakto ka

  • @ramakantgarud5908
    @ramakantgarud5908 Před rokem +1

    ठिबक सिंचन वर कांदा केला तर तो टिकतो का भुसार मध्ये

  • @kirankhamkar969
    @kirankhamkar969 Před 2 lety +1

    कांदा अंबानी खाते कौनती देवी

  • @sunilkasture8667
    @sunilkasture8667 Před 8 měsíci

    Cansaltance sathi phon no sanga sir