ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी । अध्याय पहिला । ऑनलाइन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा २०२१ सरोजाताई बोधनकर LIVE

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2021
  • ।। रामकृष्णहरी ।।
    नमस्कार 🙏🏻
    साईकेदार बोधनकर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत 💐
    सध्या आषाढी वारी सोहळा चालु आहे. परंतु कोरोनाच्या कठीण काळामुळे सर्वांना पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन घेणे, किंवा वारी करणे शक्य होत नाही.
    म्हणूनच आपल्याकडून या काळात काहीतरी अध्यात्मिक वाटचाल व्हावी व पांडुरंगाची सेवा घडावी या हेतूने
    आषाढी वारीनिमित्त आम्ही घरबसल्या "ऑनलाईन ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळा" आयोजित केला आहे.
    दिनांक ४ जुलै २०२१ ते २१ जुलै २०२१ पर्यंत दररोज सकाळी ७:३० वाजता एक अध्याय अशा पद्धतीने हा पारायण सोहळा असणार आहे.
    सर्वांनी आपली उपस्थिती लाईव्ह चॅट द्वारे आपले नाव व शहराचे नाव कळवून नंतर अध्याय वाचनाला सुरुवात करावी.
    ज्यांना सुरुवातीपासून पारायणात लाईव्ह सहभाग घेणे शक्य झाले नाही अश्या सर्व इच्छुक वाचकांनी सुरुवातीचे अध्याय वाचून घेऊन पुढील अध्याय २१ जुलै पर्यंत दररोज सकाळी ७:३० वाजता आपल्या लाईव्ह पारायणात सहभागी होऊन पूर्ण करावयाचे आहेत.
    आपण या पारायण सोहळ्यास देणगी देऊ इच्छित असाल तर पुढील क्रमांकावर Google Pay / Phone Pay / Paytm द्वारे देऊ शकता - 8975202836
  • Hudba

Komentáře • 72

  • @SaikedarBodhankar
    @SaikedarBodhankar  Před 3 lety +12

    ज्यांना सुरुवातीपासून पारायणात लाईव्ह सहभाग घेणे शक्य झाले नाही अश्या सर्व इच्छुक वाचकांनी सुरुवातीचे अध्याय वाचून घेऊन पुढील अध्याय २१ जुलै पर्यंत दररोज सकाळी ७:३० वाजता आपल्या लाईव्ह पारायणात सहभागी होऊन पूर्ण करावयाचे आहेत.
    आपण या पारायण सोहळ्यास देणगी देऊ इच्छित असाल तर पुढील क्रमांकावर Google Pay / Phone Pay / Paytm द्वारे देऊ शकता - 8975202836

  • @ShalviGupte-mx4px
    @ShalviGupte-mx4px Před 8 dny

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🌹

  • @prashantmhatre9180
    @prashantmhatre9180 Před 2 lety +1

    रामकृष्ण हरी माऊली
    खुप छान माऊली

  • @pawanrakhonde2171
    @pawanrakhonde2171 Před 5 měsíci

    फार छान माऊली राम कृष्ण हरी

  • @latikajadhav8459
    @latikajadhav8459 Před 6 měsíci

    जय हरी माऊली

  • @shrikantsunkarwar3142
    @shrikantsunkarwar3142 Před 3 lety +2

    संत ज्ञानेश्वर महाराज की जय
    🙏🙏🙏

  • @dnyaneshwarnirmal1571
    @dnyaneshwarnirmal1571 Před 10 měsíci +1

    मावुली।छान।वाचन।मावुली।नमन।

  • @digvijayyadav2561
    @digvijayyadav2561 Před 3 lety +4

    रामकृष्ण हरी

  • @manjirimahajan2076
    @manjirimahajan2076 Před 3 lety +2

    माऊली ज्ञानेश्वर माऊली की जय

  • @latikajadhav8459
    @latikajadhav8459 Před 6 měsíci

    जय हरी माऊली 19:07

  • @bapuravpalkritwar8050
    @bapuravpalkritwar8050 Před 3 lety +2

    सद्गुरु महाराज की जय हो
    श्री ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @mahadevdesai6471
    @mahadevdesai6471 Před 6 měsíci

    ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @digvijayyadav2561
    @digvijayyadav2561 Před 3 lety +1

    माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जय

  • @thoratvandana139
    @thoratvandana139 Před 28 dny

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏🙏 आवाज खुप गोड आहे

  • @manjirimahajan2076
    @manjirimahajan2076 Před 3 lety +1

    ज्ञानेश्वर माऊली की जय खुप छान

  • @laxmanbhurbhure4451
    @laxmanbhurbhure4451 Před 11 měsíci +1

    चांगला आवाज आहे महराज 🙏🏻🚩🚩🚩

  • @laxmanraonandanwar9314

    राम कृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली.
    ताई सुंदर आणि स्पष्ट वाचन.रसाळ आणि गोड कर्णमधुर आवाज.छान. 🙏🙏

  • @shrikantsunkarwar3142
    @shrikantsunkarwar3142 Před 3 lety +2

    खूप छान आणि प्रासादिक वाणी
    🙏🙏🙏

  • @akshayarane7679
    @akshayarane7679 Před 3 lety

    श्री ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @sulochanajadhav9148
    @sulochanajadhav9148 Před 6 měsíci

    Khupach Chan clear spasht uchhar apratim vachan tai

  • @pramila_tarne_11
    @pramila_tarne_11 Před 3 lety

    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @chandrakantkulkarni8241
    @chandrakantkulkarni8241 Před 3 lety +1

    जय जय रामकृष्ण हरि

  • @satyabhamadoke3273
    @satyabhamadoke3273 Před 3 lety +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @bhagavanraojadhav9972
    @bhagavanraojadhav9972 Před 3 měsíci

    🙏ram krishna hari mauli 🙏bhagvanrao v jadhav badoda gujrat🙏

  • @maheshwaribhajanlatur9849

    फारच छान आहे 👌🙏🙏🥥🍐🍓🍉🥑🥝

  • @shakuntalaankalle4648
    @shakuntalaankalle4648 Před 3 lety

    खूपच छान उपक्रम आहे
    माउली ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @namdevaghao236
    @namdevaghao236 Před 3 lety +2

    वावा ताईसाहेब

  • @suhasinikulkarni2542
    @suhasinikulkarni2542 Před 3 lety +1

    Khup chan

  • @SMproduction21
    @SMproduction21 Před 3 lety

    जय। माऊली

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 Před 3 lety

    राम कृष्ण हरी धन्यवाद

  • @satishkale6286
    @satishkale6286 Před 7 měsíci

    🙏💐

  • @lmportantforssc8418
    @lmportantforssc8418 Před 3 lety

    ताई खूप सुंदर आणि स्पष्ट वाचन आहे. धन्यवाद जयहरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @anitmore7333
    @anitmore7333 Před 3 lety

    धन्यवाद 🙏

  • @vasudhajoshi4272
    @vasudhajoshi4272 Před 3 lety

    वाचन फारच सुंदर आहे अभिनंदन

  • @vishalikinikar2344
    @vishalikinikar2344 Před 3 lety +1

    Khup ch mast upakram ahe

  • @shriramerande6974
    @shriramerande6974 Před 3 lety +1

    खुप छान उपक्रम

  • @smitautekar3785
    @smitautekar3785 Před 3 lety

    जय हरी खुप खुप सुंदर ताई

  • @machhindrapawar9925
    @machhindrapawar9925 Před 3 lety +2

    Jay hari mauli 🙏🙏🙏

  • @mandatekade7141
    @mandatekade7141 Před 3 lety

    Khup chan wahn kele

  • @user-ky6yl7ox2x
    @user-ky6yl7ox2x Před 3 lety +1

    Ramraksha hari 🙏

  • @kiranhale5644
    @kiranhale5644 Před 3 lety

    Khup Chan Hari Pat

  • @shitalsutar5801
    @shitalsutar5801 Před 3 lety +1

    Ram krishn Hari

  • @shitalkhaire577
    @shitalkhaire577 Před 3 lety

    रामकृष्ण हरी 👍🙏🙏🙏🙏

  • @sunandadadarao8528
    @sunandadadarao8528 Před 3 lety

    खूप छान 🙏🙏🙏

  • @ashaborhade3259
    @ashaborhade3259 Před 2 dny

    Koopa chaan

  • @nirmalapatil608
    @nirmalapatil608 Před 3 lety

    जय हरी

  • @user-yz3wg2hr1w
    @user-yz3wg2hr1w Před 3 lety

    खूप छान.

  • @kadam1587
    @kadam1587 Před 3 lety

    👪🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🙏om namo dnyaneshwar 🌼🌼🌸🌸🌼🌼🌸🌼🌸👪

  • @danswarsalar3019
    @danswarsalar3019 Před 3 lety

    राम कृष्ण हरी ताई खूप छान पारायण

  • @arunaharpale8705
    @arunaharpale8705 Před 3 lety

    Khup chan Tai

  • @rajashribandekar8552
    @rajashribandekar8552 Před 3 lety

    🌺 Shree Ram 🙏

  • @ashwinideshpande3284
    @ashwinideshpande3284 Před 3 lety

    Khoop sunder aahe

  • @ramdaschavhan6285
    @ramdaschavhan6285 Před 3 lety

    रामकृष्ण हारी

  • @manjushreejatal999
    @manjushreejatal999 Před 2 lety

    🙏🙏🙏

  • @yaminipopat1080
    @yaminipopat1080 Před 3 lety +1

    🙏🙏🙏🙏

  • @mandatekade7141
    @mandatekade7141 Před 3 lety

    👌

  • @sanjaykulkarni273
    @sanjaykulkarni273 Před 3 lety +2

    खूप छान आणि स्पष्ट वाचन केले आहे.

  • @user-ib3mb7xy6t
    @user-ib3mb7xy6t Před 7 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✨✨✨✨🙏🙏🙏🙏

  • @sagarlatpate7983
    @sagarlatpate7983 Před 3 lety +2

    Wah tai khup Chan upkram aahe khup divsanchi ichya hoti parayan karnyachi tumchya mule puran hot aahe me aaj thodaya ushira sahabhagi zale va 1la adhyày purn kela
    Khup khup dhanyavad Tai 🙏🙏🙏💐

  • @mangallondhe1046
    @mangallondhe1046 Před 3 lety

    खुप छान आहे खुप गेाड

  • @nirmalakadu291
    @nirmalakadu291 Před 4 měsíci

    ताई तुमचे न्याणेशवरीच पुर्ण. अध्याय टाकान युटुवर

  • @anantwadekarwadekar2709

    🙏🙏

  • @suvarnahattarki2611
    @suvarnahattarki2611 Před 3 lety

    Sunďar.vacana

  • @chandrakantpatil9659
    @chandrakantpatil9659 Před 3 lety

    सरोज ताई मराठीत अर्थ सांगा
    नुसते वाचून दाखवू नाका
    अर्थ समजावा

  • @sunandadadarao8528
    @sunandadadarao8528 Před 3 lety +1

    Jay hari mauli 🙏🙏🙏