Dnyaneshwari Adhyay 10 Shlok 1-42 Ovi 1-335 ( ज्ञानेश्वरी अध्याय १० श्लोक १ ते ४२ ओवी १ ते ३३५)

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2021
  • Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 10 Shlok 1-42 Ovi 1-335
    {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)सम्पूर्ण परायण अध्याय १० श्लोक १ ते ४२ ओवी १ ते ३३५}
    नमस्कार.
    मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कितीतरी भौतिक साधनांचा अक्षरशः ढिग उभा करतो.
    तरी सुद्धा बहुतेक वेळा त्याच्या जीवनात त्याला तृप्तीची अनुभूती येत नाही आणि मग अनेकदा त्याचा प्रवास नैराश्याच्या भोवऱ्या कडे सुरू होतो, ज्यात अडकल्यावर बाहेर येणे खूप अवघड होऊन बसते.
    भौतिक साधनांमध्ये मानवाला तृप्तीची अनुभूती येत नाही कारण,
    आनंदी जीवन जगण्याची कला त्याने महाकष्टाने मिळवलेल्या भौतिक साधनांमध्ये नसून त्याच्या आत्मिक ज्ञानामध्ये असते
    मग आता प्रश्न हा उपस्थित होतो कि, आनंदी जीवन जगण्यासाठी अनिवार्यपणे लागणारे हे आत्मिक ज्ञान मिळवायचे कसे ?
    तर त्याचे उत्तर संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींच्याच शब्दात द्यायचं झाल तर, माउली ज्ञानेश्वरीच्या चवथ्या अध्यायात म्हणतात
    ते ज्ञान पै गा बरवे | जरी मनी आथी आणावे |
    तरी संता यां भजावे | सर्वस्वेसी |
    आनंदी जीवन जगण्यासाठी संत विचारांची गरज अनिवार्य आहे. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात संत विचार जाणून घेण्यासाठी वेळ मिळणे कठीनप्राय होऊन बसले आहे.
    आणि म्हणूनच यावर उपाय म्हणून आजच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संत शिरोमणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माउली ज्ञानेश्वर महाराजांची खऱ्या अर्थाने मानवी जीवन आनंदि व समृद्ध करणारी श्रीमद भगवद्गीते वरील अप्रतिम अशी साहित्यकृती ‘श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ चे संपूर्ण पारायण युट्युब च्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत.
    सदर पारायण आपण प्रवासात असताना, चालताना, फिरताना व इतर शक्य असेल त्यावेळी श्रवण करू शकता.
    या पारायणाचे वैशिष्ट हे आहे कि यात श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचा मराठी अर्थ देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे.
    हे संपूर्ण पारायण ऐकण्यासाठी व येणाऱ्या पुढील सर्व अध्यायांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी कृपया युट्युब वरील बुद्धि तरंग हे चैनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. तसेच सदर पारायण कृपया आपल्या प्रियजनांना सुद्धा शेअर करा.
    सुरवातीला कदाचित ग्रंथ समजायला अवघड जाईल परंतु नियमित श्रवणाने ग्रंथाचे चांगले आकलन होते हा अनेकांचा अनुभव आहे.
    तरी, संत शिरोमणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या अप्रतिम अशा वांग्मय स्वरूप अमृतधारेचा शक्य तितका जास्तीत जास्त रसास्वाद घेऊन वैचारिक स्तरावर जीवन समृद्ध बनवावे तसेच मानसिक आरोग्य सुदृढ करावे ही नम्र विनंती.
    राम कृष्ण हरी

Komentáře • 40

  • @reshmaaherkar9436
    @reshmaaherkar9436 Před 23 hodinami

    🙏🙏🙏

  • @jaysingdeshmukh5853
    @jaysingdeshmukh5853 Před 5 měsíci +2

    🙏राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @namdevgite633
    @namdevgite633 Před rokem +5

    Apratimwachan, jaihari, mauli

  • @shailajarakate4607
    @shailajarakate4607 Před 8 měsíci +2

    🙏🙏👌 जय जय राम कृष्ण हरी ज्ञानराज माऊली 🙏🙏🙏

  • @Ananda-vz2kn
    @Ananda-vz2kn Před 2 měsíci

    🕉️ ज्ञानेश्वर माऊली की जय 🕉️

  • @laxmanraymal6183
    @laxmanraymal6183 Před 6 měsíci +1

    जय हरी माऊली

  • @dnyaneshwarpawar2886
    @dnyaneshwarpawar2886 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी 🙏🙏🌺🌺🌺🌺🎉💐💐🌺💐🌺💐

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar Před 6 měsíci

    जय जय राम क्रिष्ण हरि

  • @tejaskolhe3572
    @tejaskolhe3572 Před rokem

    Jay Jay ram Krishna Hari

  • @prakashnalwade6974
    @prakashnalwade6974 Před rokem +1

    Utkrastha Suvacha Uchar. Dhanyavad.+++++++++#######

  • @anitadeshpande1420
    @anitadeshpande1420 Před 6 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻

  • @latabothe6084
    @latabothe6084 Před 5 měsíci

    राम कृष्ण हरी 🙏

  • @pandurangpatil1505
    @pandurangpatil1505 Před 5 měsíci

    राम कृष्ण हरि

  • @gayatrivaduvarnondanikendr3533

    Ramkrisha hari

  • @vijayaauti3579
    @vijayaauti3579 Před 9 měsíci

    🙏🙏

  • @sushilkumaramane6905
    @sushilkumaramane6905 Před 8 měsíci

    खुप सुंदर आवाज आहे माऊली . कोटी कोटी प्रणाम

  • @AaradhyaBhimate97
    @AaradhyaBhimate97 Před 6 měsíci

  • @vijayaauti3579
    @vijayaauti3579 Před 9 měsíci

    🙏🙏👍👍

  • @a.k..kingakdj8302
    @a.k..kingakdj8302 Před 2 lety +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sushilanavale821
    @sushilanavale821 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @lalitaghatte387
    @lalitaghatte387 Před rokem

    Krishnaprna. Chan

  • @shantashinde8747
    @shantashinde8747 Před rokem +2

    Jay Mauli 🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @sunandavichare8697
    @sunandavichare8697 Před 2 lety

    🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @nehaltandel5867
    @nehaltandel5867 Před rokem

    Ram krishn hari 🙏🙏🌹🌹🌹🙏🙏

  • @hariwaghode7276
    @hariwaghode7276 Před 5 měsíci

    नमस्कार

  • @rohitdamle9947
    @rohitdamle9947 Před rokem +3

    ज्ञानेश्वरीचे सर्वच पठण अतिशय उत्तम.. तरी अजून एक नम्र विनंती. मधे असणारे गीतेचे श्लोक ज्यांच्या आवाजात आहेत, त्यांच्याच आवाजात त्याच चालीत संपूर्ण गीतेचे प्रत्येक श्लोकाचे अर्थासहित पठण असलेले रेकाॅर्डींग करून ते अपलोड करावे..

  • @raghunathsant6491
    @raghunathsant6491 Před rokem

    खूप छान पध्दतीने वाचन करून स्पष्ट उच्चार करून खूप सुरेख समजेल अशा सोप्या भाषेत सांगितले आहे,, खूप प्रसन्न वाटले,,

  • @kailasjogdand5509
    @kailasjogdand5509 Před 8 měsíci

    ।।जय जय रामकृष्ण हरि।।
    ।।मधुरं व गोडं स्वंरं आणी स्पंस्ठ उच्यांर
    कर्ण तुर्पी।। धन्यवाद माऊली महाराज।।
    माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली।।

  • @kailasmahamuni1388
    @kailasmahamuni1388 Před 5 měsíci

    🙏🙏🙏

  • @sharadarokade1964
    @sharadarokade1964 Před 6 měsíci

    जय हरी माऊली

  • @user-jq7wf9vm5u
    @user-jq7wf9vm5u Před 10 měsíci

    🙏🙏🙏

  • @mandakinighule8605
    @mandakinighule8605 Před 5 měsíci

    🙏🙏🙏

  • @medhadeshpande2998
    @medhadeshpande2998 Před 2 lety

    🙏🙏🙏

  • @MrNeelima56
    @MrNeelima56 Před 2 lety

    🙏🙏🙏