ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी । अध्याय दुसरा । ऑनलाइन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा २०२१ सरोजाताई बोधनकर LIVE

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2021
  • ।। रामकृष्णहरी ।।
    नमस्कार 🙏🏻
    साईकेदार बोधनकर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत 💐
    सध्या आषाढी वारी सोहळा चालु आहे. परंतु कोरोनाच्या कठीण काळामुळे सर्वांना पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन घेणे, किंवा वारी करणे शक्य होत नाही.
    म्हणूनच आपल्याकडून या काळात काहीतरी अध्यात्मिक वाटचाल व्हावी व पांडुरंगाची सेवा घडावी या हेतूने
    आषाढी वारीनिमित्त आम्ही घरबसल्या "ऑनलाईन ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळा" आयोजित केला आहे.
    दिनांक ४ जुलै २०२१ ते २१ जुलै २०२१ पर्यंत दररोज सकाळी ७:३० वाजता एक अध्याय अशा पद्धतीने हा पारायण सोहळा असणार आहे.
    सर्वांनी आपली उपस्थिती लाईव्ह चॅट द्वारे आपले नाव व शहराचे नाव कळवून नंतर अध्याय वाचनाला सुरुवात करावी.
    ज्यांना सुरुवातीपासून पारायणात लाईव्ह सहभाग घेणे शक्य झाले नाही अश्या सर्व इच्छुक वाचकांनी सुरुवातीचे अध्याय वाचून घेऊन पुढील अध्याय २१ जुलै पर्यंत दररोज सकाळी ७:३० वाजता आपल्या लाईव्ह पारायणात सहभागी होऊन पूर्ण करावयाचे आहेत.
    अध्याय पहिला 👇🏻
    • ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
    आपण या पारायण सोहळ्यास देणगी देऊ इच्छित असाल तर पुढील क्रमांकावर Google Pay / Phone Pay / Paytm द्वारे देऊ शकता - 8975202836
  • Hudba

Komentáře • 25

  • @SaikedarBodhankar
    @SaikedarBodhankar  Před 3 lety

    ज्यांना सुरुवातीपासून पारायणात लाईव्ह सहभाग घेणे शक्य झाले नाही अश्या सर्व इच्छुक वाचकांनी सुरुवातीचे अध्याय वाचून घेऊन पुढील अध्याय २१ जुलै पर्यंत दररोज सकाळी ७:३० वाजता आपल्या लाईव्ह पारायणात सहभागी होऊन पूर्ण करावयाचे आहेत.

  • @pradippatil8250
    @pradippatil8250 Před měsícem

    जय हरी माऊली आपला आवाज फार छान आहे ऐकतच राहावे वाटते.

  • @prashantmhatre9180
    @prashantmhatre9180 Před 2 lety

    मन प्रसन्न झाले
    मी आता ऐकत आहे
    जुलै महिन्यात पारायण करायला
    काही अडचण होती म्हणून पारायण
    करीता आले नाही
    धन्यवाद
    माऊली खूप छान

  • @subhdranewale6100
    @subhdranewale6100 Před 3 lety

    Subay

  • @manjirimahajan2076
    @manjirimahajan2076 Před 3 lety +1

    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @user-su4ns3to8d
    @user-su4ns3to8d Před 3 lety +1

    जय हरी

  • @latajoshi3095
    @latajoshi3095 Před 3 lety +1

    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏🙏🙏

  • @santshkasale3034
    @santshkasale3034 Před 3 lety +1

    ताई आपल्या हरी भजन सेवेस खूप खूप प्रमाम तसेच आपणास चांगले आरोग्य लाभो ही इश्वर चरणी प्रार्थना.ता.वेंगुर्ले सिंधुदुर्ग.

  • @kumudhamdapurkar7103
    @kumudhamdapurkar7103 Před 3 lety +2

    अलभ्य लाभ आहे जय जय राम कृष्ण हरी

  • @ganeshchandel4617
    @ganeshchandel4617 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @ravindrajadhav4773
    @ravindrajadhav4773 Před 3 lety +2

    खुप प्रोत्साहन लायक उपक्रम ,

  • @prabhavatihealux7767
    @prabhavatihealux7767 Před 3 lety +1

    मन प्रसन्न झाले खूप छान वाटले ताईंचा सुमधुर आवाज व स्पष्ट उच्चार मनाला खूप भावला

  • @laxmanraonandanwar9314
    @laxmanraonandanwar9314 Před 3 lety +1

    जय जय राम कृष्ण हरी.

  • @premlatanehete3861
    @premlatanehete3861 Před 3 lety

    जय जय रामकृष्ण हरी छान उपक्रम आहे. धन्यवाद

  • @vishalikinikar2344
    @vishalikinikar2344 Před 3 lety +1

    Amhi khupch bhagyavan ahot tumcha sarkha guru labhlay

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety +1

    Ram krishna hari

  • @latajoshi3095
    @latajoshi3095 Před 3 lety +1

    खुप छान वाचन 🙏🙏

  • @rajashribandekar8552
    @rajashribandekar8552 Před 3 lety

    🌺 Shree Ram 🙏

  • @shobhadixit8075
    @shobhadixit8075 Před 3 lety +2

    ताई तुमच्या बरोबरच पारायणाला बसायचा योग आला हे माझे भाग्य समजते .आज दुसरा दिवस पार पडला खुप छान वाटले.

  • @homegardeningbyseetalatpat4306

    छान ताई👌👌👍👍

  • @swarmandirmahilabhajaniman8337

    Kup chan vatate

  • @sagarlatpate7983
    @sagarlatpate7983 Před 3 lety +1

    Khup Chan tai aaj 2ra adhyache parayan pan pandurang krupene zale ram krushan hari mauli🙏🙏🙏💐

  • @subhashthorat8311
    @subhashthorat8311 Před 3 lety +1

    🙏🙏🙏🙏

  • @mugdhakulkarni8854
    @mugdhakulkarni8854 Před 3 lety +2

    राम कृष्ण हरी 🙏धन्यवाद ताई 🙏

  • @anitmore7333
    @anitmore7333 Před 3 lety +1

    ❤️