श्रीज्ञानेश्वरी जयंती निमित्त व्याख्यान 'शास्त्राचे माहेर ज्ञानेश्वरी' -ज्ञानसिंधु प्रा राम शेवाळकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2020
  • संपर्क - सुरेश महाराज सुळ (9890739163)
    Prof Ram Shevalkar Speech श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त व्याख्यान 'शास्त्राचे माहेर ज्ञानेश्वरी' -ज्ञानसिंधु प्रा राम शेवाळकर
    प्रा. राम शेवाळकर सरांची व्याख्याने आपल्या चॅनेल ला टाकण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल सरांचे सुपुत्र 'शेवाळकर डेव्हलपर ग्रुपचे' प्रमुख आ. आशुतोष शेवाळकर सर यांचे मनःपूर्वक आभार !
    राम कृष्ण हरि !!

Komentáře • 106

  • @balajidarne3284
    @balajidarne3284 Před dnem

    रामकृष्णहरी माउली!

  • @drlatabichile9596
    @drlatabichile9596 Před 2 lety +9

    अति उत्तम विवेचन. आद्यात्मिक विषय इतक्या सहजतेने समजावणे शक्य आहे हॆ उलगडते. भान हरपून जाते. हॆ ही शिवरूप आहे. शब्द शिव आहे. 🙏🙏

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 Před 3 lety +4

    याच प्रमाणे भग्वतगीता अध्याया एक ते अठरा ऐकायला आवडेल...👌👌🚩🙏

  • @vishwaramsawant8181
    @vishwaramsawant8181 Před 3 lety +14

    उच्च विद्याविभूषित लोकांनीच श्रीमद्भगवद्गीतेवर विवेचन केले तरच ते सामान्य जनांना उत्तम रीतीने समजते! प्राध्यापक राम शेवाळकर यांना सादर प्रणाम व दंडवत!🙏🌹

  • @akashraner5638
    @akashraner5638 Před 11 měsíci +1

    अप्रतिम
    रामकृष्णहरि

  • @DharmarajKarpe
    @DharmarajKarpe Před 2 lety +2

    प्राचार्य राम शेवाळकर यांच्या वाग्विलासातून चिद्विलासवाद इतक्या सहज व सुंदर पद्धतीने प्रथमच समजला...!
    आज 2 मार्च - प्राचार्य राम शेवाळकर यांच्या जयंतीदिनी त्यांचे व्याख्यान ऐकून कृतकृत्य झालो. त्यांना विनम्र अभिवादन...! 🙏

  • @drkrishnakulkarni7534
    @drkrishnakulkarni7534 Před rokem +1

    आपल्या प्रतिभासंपन्न व्यक्तीत्वाने, सुमधूर,सोदाहरण वाणीने ज्ञानेश्वर माऊलींच्या महागीतकाव्याची नवी ओळख करून दिली.!!!!

  • @user-pn5vs2rs6s
    @user-pn5vs2rs6s Před 3 měsíci

    गिता ही सर्व शास्त्रज्ञांचे माहेर नोहेका

  • @varshanangre9360
    @varshanangre9360 Před 3 lety +4

    आपल्या प्रतिभासंपन्न व्यक्तीत्वाने, सुमधूर,सोदाहरण वाणीने ज्ञानेश्वर माऊलींच्या महागीतकाव्याची नवी ओळख करून दिली.
    🙏🙏

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 Před 3 lety +3

    माऊलींनी केलेले शिव आणि शक्तीचे विवेचन अप्रतिम!

  • @user-nn4oz3yp1w
    @user-nn4oz3yp1w Před 3 lety +3

    खुप छान चिंतन..रामकृष्णहरी

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 Před 3 lety +2

    🙏हे विश्वची माझे घर 🙏 ज्ञानेश्वर माऊली 🙏

  • @rekhavaidya7983
    @rekhavaidya7983 Před 2 lety +1

    शेवाळकर यांच्या जिभेवर सरस्वती आहे खूप छान विवेचन

  • @latajoshi7958
    @latajoshi7958 Před 3 lety +5

    खुपच सुंदर जय माऊली

  • @drsantajipatil5689
    @drsantajipatil5689 Před 3 lety +3

    धन्यवाद महाराज ,आपल्यामुळे हा अनमोल ठेवा ऎकायला मिळाला .......

  • @rajashripatil8456
    @rajashripatil8456 Před 3 lety +2

    ram shevalkatanchi vani aani Dnyaneshwary
    VA
    khup dhanyavad

  • @deelipmane6079
    @deelipmane6079 Před 3 lety +4

    ❤️शास्त्रांचे माहेर ज्ञानेश्वरी ! लाजवाब !🙏

    • @deelipmane6079
      @deelipmane6079 Před 3 lety

      संत नामदेव म्हणतात . ज्ञानराज माझी योग्याची माऊली । जेणे निगम वल्ली प्रगट केली । ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी । एकतरी ओवी अनुभवावी । ज्ञानेश्वरी अध्यात्मग्रंथ असुन अध्यात्म स्वयं अनुभवावयाचा विषय आहे . महत्वाची बाब हा ग्रंथ सर्व शास्त्राचे मतिथ आहे . सर्वशास्त्रांचे शास्त्र म्हणजे गिता गितेवरील भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी होय ! गितेतील सर्व बाबी ज्ञानेश्वरीत आहेत मात्र ज्ञानेश्वरीत गितेपेक्षाही अधिक महत्वाचे मुद्दे आलेले आहेत ! ज्ञानेश्वरी सर्व वाङमयाचे म भित आहे !

  • @gavabashinde9933
    @gavabashinde9933 Před 2 lety +1

    जय हरि🙏पुणे

  • @user-sd1hb4ts7e
    @user-sd1hb4ts7e Před 2 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @rajendralanke1068
    @rajendralanke1068 Před 3 lety +2

    माझी ज्ञानराज माऊली 🙏🙏🙏

  • @MSDONI-gx8ih
    @MSDONI-gx8ih Před 3 lety +4

    जय हरी

  • @umeshwarbarapatre4936
    @umeshwarbarapatre4936 Před 3 lety +5

    वा अप्रतिम

  • @latajoshi7958
    @latajoshi7958 Před 3 lety +7

    सगळे भाग ऐकवा सर धन्यवाद

  • @shaligramtonde8588
    @shaligramtonde8588 Před 3 lety +4

    केवढी कळवळ , किती तळमळ...
    केवढा अभ्यास, आणि सायास...
    अतिशय सुरेख विवेचन....!
    धन्य आज मी..!

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 Před 11 měsíci

    🙏👌

  • @annasahebaher4293
    @annasahebaher4293 Před 3 lety +2

    खूप गहन असं हे ज्ञान आहे...ते सोप करून सांगितले...खूप खूप धन्यवाद...

  • @surekhakulkarni1951
    @surekhakulkarni1951 Před 2 lety

    🙏👏

  • @gawdedada6184
    @gawdedada6184 Před 3 lety +2

    खूप सुंदर चिंतन

  • @prakashpatil1074
    @prakashpatil1074 Před rokem

    धन्य ते ज्ञानदेव व त्यांचं तत्वज्ञान सोप्या रुपात मांडणारे सरही धन्यचं

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 Před 3 lety +3

    अतीऊत्तम🙏🙏

  • @leelagadgil2557
    @leelagadgil2557 Před 3 lety +1

    चांगली प्रवचने व की कीर्तने ऐकायला पहियला मिळाल्याने समाधान

  • @vandanasharangpani6868
    @vandanasharangpani6868 Před 3 lety +1

    सर्व भाग ऐकायची मनापासून इच्छा आहे .खूप छान माहिती मिळते आहे.

  • @gorkhnathnarute964
    @gorkhnathnarute964 Před 2 lety +1

    🙏श्रीराम🙏

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 Před 2 lety +1

    sul shastri jay hari

  • @sujatakarve2125
    @sujatakarve2125 Před 3 lety +11

    हे व्याख्यान ऐकून अद्वैत तत्त्वज्ञानाचा अद्वितीय आनंद मिळाला !
    सरांच्या प्रतिभेला माझा प्रणाम 🙏

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 Před 3 lety +2

    Excellent rare speech

  • @babandhage9733
    @babandhage9733 Před 3 lety +2

    अप्रतिम

  • @govindraochitte4061
    @govindraochitte4061 Před 3 lety +2

    Good

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 Před rokem +2

    आवाजाचं, विद्वत्तेच, ज्ञानाच गारूड घालणारे शब्दप्रभू किती महान आहेत हे एकेक शब्द अक्षरांच्या अलंकारीक खेळातून जाणवते आहे.... व्याख्यान ऐकायला मिळाला याबद्दल आभारी आहे 💐🙏

    • @BHASKARYERGIKAR
      @BHASKARYERGIKAR Před 4 měsíci

      😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😮😮😅😊😅😅😊😊😅😊😅😊😊😊😊😅😅😊😅😅😅8⁸⁸8⁸⁸⁸⁸⁸87⁷89

    • @BHASKARYERGIKAR
      @BHASKARYERGIKAR Před 4 měsíci

      😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😮😮😅😊😅😅😊😊😅😊😅😊😊😊😊😅😅😊😅😅😅8⁸⁸8⁸⁸⁸⁸⁸87⁷89

  • @patilankit6018
    @patilankit6018 Před 2 lety

    किती शब्दांची श्रीमंती किती साधना केली राम शेवाळकर साहेबांनी

  • @swatitawale1088
    @swatitawale1088 Před 3 lety +3

    फारच छान माहिती. धन्यवाद!

  • @govindchoudhary8528
    @govindchoudhary8528 Před rokem +1

    वाह खुपच छान

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 Před 3 lety

    क्षानेश्वरी वरचे व्याख्यान खूप छान आणि अप्रतिम व सर्वांना समजेल अशा भाषेत प्रतिपादन केले आहे त्याबद्दल साहेबांचे खूप खूप अभिनंदन.

  • @devanandkhandare5099
    @devanandkhandare5099 Před 2 lety

    साहित्यिक वेगळा साधू वेगळा, साहित्यिकात शब्द सामर्थ्य दिसते तर साधुत भक्ती सामर्थ्य

  • @govindmule710
    @govindmule710 Před 3 lety

    राम कृष्ण हरी

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Před 3 lety

    आपले विवेचन प्रभावी,तत्वनिष्ठ व मर्मग्राही विश्लेषण असते.प्रणाम!

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 Před 2 lety

    सराचा प्रतिभेला शतत वंदन करितो.

  • @ganeshrakhonde1040
    @ganeshrakhonde1040 Před 3 lety +3

    Jai Hari vithal pandurañg Hari khupaach Chan मनाला भावले

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Před 3 lety

    ब्रम्हतत्व किती सुंदर उलगडून सांगीतले आहे.

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 Před rokem +1

    Very nice 👌👌

  • @vijayrajpenurkar3605
    @vijayrajpenurkar3605 Před 3 lety

    अनंन्य भक्ती ,विवेचन....

  • @balasahebshinde3449
    @balasahebshinde3449 Před 2 lety

    अतिशय अप्रतिम ..विश्लेषण

  • @deelipmane6079
    @deelipmane6079 Před 3 lety +4

    शास्त्राचे माहेर ज्ञानेश्वरी - खुप वैभवशाली प्रवचन शीव पार्वती राधाकृष्ण राम सीता विठ्ठल रुक्मिणी शिवशक्ती ही स्वरूपे काय सुचवतात एकटे कोणीही नाही ते बरोबर आहेत . ईच्छा ज्ञान आणि क्रिया यात योग साधला पाहिजे . शिव सदैव स्फुरनात्मक आहे . परम चैतन्याचा चिद्विलास म्हणजे ज्ञानेश्वरी ! मुंगी पासून मेरूपर्यंत प्रतिमानाने भावार्थ मांडला . अप्रतिम . ज्ञानेश्वरांनी घेतलेला गीतेचा अनुभव महणजे ज्ञानेश्वरी होय ! सुगम मांडणी गोड शब्दानुभव !

    • @deelipmane6079
      @deelipmane6079 Před 3 lety +1

      शक्तीच्या साहाय्याने नटलेला हा प्रपंच आहे . संसार आहे . टीपऱ्या दोन पण नाद एक . डोळे दोन दृष्टी एक . शिवशक्ती शक्ती हा शिवाचा स्वभाव आहे . एकमेवाद्वितियम आत्मा अर्थात ईश्वर एक आहे अनेक नाही . स्वसंवित्त स्व विषयक जाणिव !

    • @deelipmane6079
      @deelipmane6079 Před 3 lety +1

      आपली आपल्याला ओळख पटली पाहिजे . ती पटविण्याचे कार्य ज्ञानेश्वरी करते . हा आत्म्याचा चिद्विलास म्हणजे ईश्वरी ज्ञान होय ! धन्यवाद सर ! धन्यवाद !

    • @deelipmane6079
      @deelipmane6079 Před 3 lety +1

      जाणिवा दोन न रहाता एक होणे ! बीज मोडे झाड हो ये । झाड मोडे बिजी सामाये ! इनिश्वराची कल्पकता अप्रतिम !

    • @deelipmane6079
      @deelipmane6079 Před 3 lety +1

      शिवशक्तीचे एकीकरण करणारे ज्ञान हे ईश्वरी ज्ञान म्हणजे शानेश्वरी व ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वरी !

  • @pote169
    @pote169 Před 3 lety

    नमो ज्ञानेश्वर

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 Před 3 lety +2

    सुंदर चिंतन

  • @arunchandraandore8620
    @arunchandraandore8620 Před 2 lety

    अप्रतिम विवेचन 🌹🙏🌹

  • @bapujoshi
    @bapujoshi Před 3 lety +5

    वक्ता दश सहस्रेषु.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 3 lety +2

    व्वा केवळ अत्युच्च आनंदाचा झरा म्हणजे हे व्याख्यान. 🙏🙏🙏

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Před 2 lety

    खुपच.सुंदर
    जय.हरी.जय.हरी
    माऊली

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 Před 2 lety

      अभिनंदन
      जय.हरी.जय.हरी
      माऊली

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 Před 3 lety +11

    या आधीचे व नंतरचे भाग पण ऐकायला आवडतील.

    • @SureshMaharajSul
      @SureshMaharajSul  Před 3 lety +4

      या आधीचे एक व्याख्यान खूप जुने असल्यामुळे आवाज व्यवस्थित नाही त्याचा आवाज ठीक करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यानंतर आम्ही नक्की व्याख्यान अपलोड करू

    • @kanchangodbole487
      @kanchangodbole487 Před 3 lety +3

      Suresh Maharaj Sul चालेल . संदेशाबद्दल धन्यवाद.

    • @kanchangodbole487
      @kanchangodbole487 Před 3 lety +1

      Suresh Maharaj Sul धन्यवाद

  • @umasawant3015
    @umasawant3015 Před 2 lety

    खूप सुंदर

  • @sureshnarayane8308
    @sureshnarayane8308 Před 2 lety

    छान विवेचन

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 Před 3 lety

    Jay sadguru

  • @amolchate4608
    @amolchate4608 Před 3 lety +11

    सर, पुन्हा एकदा तुमचा ऋणी आहे.
    हल्ली आमच्या पिढीच्या काळात व्याख्यान हा विषय दुर्मिळ झाला आहे.त्यातही प्रा.शिवाजीराव भोसले सर ,प्रा.राम शेवाळकर सर सारखे ज्ञान प्रभु सुद्धा नाहीत त्याचप्रमाणे आजच्या व्याख्यानात पूर्वीसारखे विषय सुद्धा नाहीत,त्यामुळे हा जो दुर्मिळ ज्ञानाचा खजिना तुम्ही आमच्या पर्यंत पोहचत आहात आणि असाच पुढे पोहचत करावा याबद्दल मी तुमचा ऋणी राहील.

    • @krishnasarnaikmaharajmabed8978
      @krishnasarnaikmaharajmabed8978 Před 3 lety +2

      संताना ऐकेरी बोलतात हे योग्य नाही

    • @amolchate4608
      @amolchate4608 Před 3 lety

      @@krishnasarnaikmaharajmabed8978 मी समजलो नाही,
      जर माझ्याकडून चूक झाली असेल तर मी जाणून बुजून केली नाही त्याबद्दल क्षमा असावी.
      कृपया ती चूक सांगावी,मी लगेच दुरुस्त करेन व आपला आभारी असेन.

    • @MSDONI-gx8ih
      @MSDONI-gx8ih Před 3 lety +1

      राम सरानबद्दल बोलतात ते

    • @amolchate4608
      @amolchate4608 Před 3 lety +1

      @@MSDONI-gx8ih
      सरांच्या नावा अगोदर प्राचार्य लावले आहे.
      सर स्वतः शिक्षक होते,सुरुवातीला ते नांदेड येथील पीपल्स कॉलेज आणि नंतर यवतमाळ येथे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते.

    • @sureshkhedkar207
      @sureshkhedkar207 Před 3 lety +3

      राम शेवाळकर म्हन्जे श्रवनाची मेजवानीच
      पण तुकाराम महाराजांचा एकेरी शब्दात उल्लेख हे मात्र अजिबात आवडल नाही.
      जय हरी.

  • @chaganshelke8971
    @chaganshelke8971 Před 2 lety

    जे उपनिषदांचे सारं ।.....

  • @arvindshrirao1285
    @arvindshrirao1285 Před 2 lety

    हा गोंधळ बुद्धी चा आहे पण प्रेम भाव सर्व सजीवा मधे आहे गाय वासरावर प्रेम करते पक्षी पिल्लावर प्रेम करतो

  • @patilankit6018
    @patilankit6018 Před 2 lety +1

    यांचं प्रत्येक भाषण u tube वर असावं 10 कीर्तनकार हा माणूस एकटा पेलतो

  • @pranavsutar9116
    @pranavsutar9116 Před 3 lety

    41:10👌🏻

  • @rushikeshujade7116
    @rushikeshujade7116 Před 3 lety

    Dnyanprabhakar

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 3 lety +1

    याच्या आधीचे व्याख्यानाची लिंक कशी मिळेल ?

    • @SureshMaharajSul
      @SureshMaharajSul  Před 3 lety

      ते व्याख्यान खूप जुने असल्यामुळे आवाज व्यवस्थित नाही जर आवाज ठीक करता आला तर ते आम्ही नक्की अपलोड करू

    • @yogeshwarkasture1392
      @yogeshwarkasture1392 Před 3 lety +1

      We can help u to fix sound issues

    • @SureshMaharajSul
      @SureshMaharajSul  Před 3 lety +1

      @@yogeshwarkasture1392 can you please share your contact number or you can contact us on this number 9890739163. we require your help regarding this old recording.

    • @yogeshwarkasture1392
      @yogeshwarkasture1392 Před 3 lety

      Namaste
      My no. 8459671329

  • @dattatraygore9740
    @dattatraygore9740 Před 2 lety

    विवेचन खुप सुंदर मांडता पण संतान विषयी बोलताना आदरार्थी शब्द व्यक्त करावा ही विनंती

    • @devanandkhandare5099
      @devanandkhandare5099 Před 2 lety

      विवेकानंद विषयी बोलतांना त्यांचे म्हणून आदरार्थी बोलले ,पण माऊली विषयी बोलतांना ज्ञानेश्वर ,ज्ञानेश्वर म्हटल्यापेक्षा माऊली म्हणणं आदरार्थी वाटतं