स्वार्थी लोक ओळखा 05 | Svarthi Lok Olkha | Namdev Shastri Official

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 05. 2023
  • ‪@NamdevShastriOfficial‬ ‪@bhagwangadabhangs1530‬ ‪@bhagwangadofficial2710‬
    Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #Dnyaneshwari2018
    #Namdev.Shastri.Official
    #स्वार्थी-लोक-ओळखा

Komentáře • 132

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci +4

    भगवानगडावर झाडे वेली डोलु लागले भगवानगडाचे विद्यार्थी मोठे मोठे गायक झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान गडावर डोलु लागले भगवानगडाचे विद्यार्थी मोठे मोठे गायक झाले

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci +1

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबा भक्ताचे माय बाप साध्या भोळ्या भक्ता साठी सोयी करून ठेवल्यात खुप

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान गडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci +1

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य गडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर शोभले

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान गडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    मुखी म्हणता भगवानबाबा तोंड माझे होते गोड दैवत माझे भगवानबाबा चारी धाम भगवानगड

  • @balajirankhamb430
    @balajirankhamb430 Před 8 měsíci

    रामकृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरू भगवानबाबांने लिंगाचा केला त्याग रक्त सांडल्या जागी ऊगवला तुळसी बाग

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci +1

    रोज गातेओव्या भगवान बाबांच्या गादीला गुरूशास्ञीजी बाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला

  • @btsarmyfan1974
    @btsarmyfan1974 Před 9 měsíci +3

    राम कृष्ण हरी माऊली किती खोलवर विचार सांगितले ज्ञानाचा सागर आहे माऊली तुम्ही तुम्हाला कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवानगड भुमीवरील वैकुंठ गुरूशास्ञीजीबाबांने सुरू केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ

  • @dr.shashikantkale6253
    @dr.shashikantkale6253 Před 7 měsíci

    प.पू.आदरणीय महाराज
    साष्टांग नमस्कार.
    भारतीय सनातन धर्म, संस्कृती संवर्धन, प्रचार, व प्रसारातील आपले योगदान,जणू दीपस्तंभ, लाख मोलाचे आहे.
    आम्हास तुम्हीच पाथेय आहात.

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान गडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबाने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी गड झाला मौल्यवान

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबाने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती

  • @Rksgreatguide1982
    @Rksgreatguide1982 Před rokem +3

    Pranaam shastriji jay gurudev

  • @mayurthakare5731
    @mayurthakare5731 Před 10 měsíci

    🙏राम कृष्ण हरी माऊली🙏

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान गडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल फुलांची पायवाट

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरू भगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दाखविले दिव्यत्व करून

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान गडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवान गड जगामध्ये आहे एक

  • @snehaubhe4715
    @snehaubhe4715 Před 11 měsíci +1

    रामकृष्ण हरी 🙏

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजी बाबाने किर्ती दाखविली करून

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरू भगवानबाबांने आंग कापीले पखाल डोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवानगडाचे सौंदर्य मन पाही भिरी भिरी गुरूशास्ञीजीबाबाने किर्ती फार केली न्यारी

  • @manoharkhade9715
    @manoharkhade9715 Před 11 měsíci +1

    Jay shree krishna jay guru dev pranam happy happy pune61

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान गडावर काय वाजत गाजत एकादशीच्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    ऐकून गुरूंचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    रोज गातेओव्या भगवान गडाच्या संताला गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताला

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान गडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले भगवानगडाचे महंत विदेशात जाउन आले

  • @santoshtakale9173
    @santoshtakale9173 Před rokem +2

    जय हरि 🙏🌹💐

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्तांचे भगवानबाबा गादीचा बहुमान

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान बाबांच्या रक्तावरी तुळशी ऊगवल्या लाल गुरूशास्ञीजी बाबाने आरतीला लावली चाल

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान बाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची

  • @mahalakshamisansthanoffici4540

    जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 Před rokem +1

    भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय

  • @asha212
    @asha212 Před rokem

    ज्ञानेश्वरमाउली जयभगवानबाबा

  • @user-fh4wh4ms2w
    @user-fh4wh4ms2w Před 9 měsíci

    ❤😮

  • @prasant2106
    @prasant2106 Před rokem

    शुभम् भवतु धन्यवाद

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 Před rokem +1

    रामकृष्ण हरी ...........🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान गडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा चांदीचा दरवाजा

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Před rokem +2

    जय गुरुदेव 🌹👏

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान बाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    पाहुन पंढरीचा मठ्ठ मान येतीया गळुन मुर्ती बाबांची पाहुन दुःख जातात पळून

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Před rokem +1

    Ram Krishna Hari maharaj 🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान गडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    रोज ऐकते किर्तन तनामनाचे करून कान वाटत नाही मला कधी भरेल माझे मन

  • @mukeshgore1399
    @mukeshgore1399 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @namitabhoyar1041
    @namitabhoyar1041 Před 11 měsíci

    Ram krishn hari❤

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    विद्यापीठ गडावरी मुले झाले आनंदीत रोज दर्शन गुरूंचे मिळे ज्ञानाचे आमृत

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 Před 10 měsíci

    🙏🌹

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Před rokem

    Ram kirshan hari jay namo nayshwre Guru mauli

  • @uttamsutar4682
    @uttamsutar4682 Před rokem

    अतिशय सुंदर

  • @mohinipatil8808
    @mohinipatil8808 Před rokem

    रामकृष्ण हरी विठ्ठल

  • @asha212
    @asha212 Před rokem

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @AbhayNaik-qy3bn
    @AbhayNaik-qy3bn Před rokem

    Khup Sundar Mazya manatalya bhavana agadi achuk sangitya mala Mazya chitanacha marg barobar ahie Yacha Anand zala Ramkrishna Hari

  • @hitendraborse1306
    @hitendraborse1306 Před rokem

    🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏

  • @madhukarkhedkar3901
    @madhukarkhedkar3901 Před rokem +2

    जय भगवान ❤

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 Před rokem +5

    Very nice 👍👍👍👍

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबाने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत

  • @arunjadhav3954
    @arunjadhav3954 Před 11 měsíci

    ❤ram

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Před rokem

    बाबा ❤️

  • @dhanajishivdas9532
    @dhanajishivdas9532 Před rokem

    💐//Hare Krishna //💐

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Před rokem

    जय भगवान 🚩

  • @dattatraybande783
    @dattatraybande783 Před 11 měsíci

    Shastijis sastang pranam

  • @nathuhiraypatil29
    @nathuhiraypatil29 Před rokem

    Mauli❤

  • @AbhayNaik-qy3bn
    @AbhayNaik-qy3bn Před rokem

    Jay Bhagvan Baba

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 Před rokem

    Ram Krishna Hari

  • @yuvrajghgue
    @yuvrajghgue Před rokem

    जय भगवान

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवानबाबांची द्वारका डोळे भरुन पाहिली भगवानगडावर नाही ऊणीव राहीली

  • @RajuYadav-kp7jb
    @RajuYadav-kp7jb Před měsícem

    महाराज 20 वर्षाच्या मुलाला मत देण्याचं अधिकार नाही तर मतदानाचा अधिकार कश्याला? बाकी प्रवचन अति सुंदर 🙏

  • @Sanjog9999
    @Sanjog9999 Před rokem

    ❤❤❤

  • @parmeshwars.dhakane2464
    @parmeshwars.dhakane2464 Před rokem +1

    जय गुरूदेव 🔱🙏🤲🤝☝️☠️💀

  • @bhaupawar4175
    @bhaupawar4175 Před rokem

    🙏🙏🙏

  • @DattuKhilari
    @DattuKhilari Před 10 měsíci

    😮😮😮k

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 Před rokem

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @bhagyashrirajput7225
    @bhagyashrirajput7225 Před 11 měsíci

    Ram kirdan hari . .

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 Před rokem

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    दौरा करून आले गुरू आनंदी झाला गड झाला भक्ताना आनंद भेटण्याची चढाओढ

  • @thoratvandana139
    @thoratvandana139 Před rokem

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹

  • @asha212
    @asha212 Před rokem +15

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर

    • @anjallipawar5593
      @anjallipawar5593 Před rokem

      नामदेव शास्त्री खूप हरामखोर माणूस आहे, माझ्या आणि माझ्या नवर्‍याच्या पर्सनल life मध्य interfer करतो, कारण त्याचा पर्सनल लाइफ तो कधीच enjoy करू शकला नाही.

    • @dattatrayagaikwad3179
      @dattatrayagaikwad3179 Před rokem +1

      😊 NNNNNNN NM पाहायला गेल्यावर झोप नाही रात्रभर किती किती a N bmc 2. XBb3BBbB GB 21:32 21:32 21:32 21:32 vb VfB gB BBB

    • @asha212
      @asha212 Před 11 měsíci

      सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजीबाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी

    • @asha212
      @asha212 Před 11 měsíci

      भगवानगडाचे भव्य शोभे महाद्वार गुरू भगवानबाबांना कोटी कोटी नमस्कार

    • @asha212
      @asha212 Před 11 měsíci

      भगवान गडावर वाहातोय ज्ञानाचा सागर गुरू शास्ञीजीबाबांना कोटी कोटी नमस्कार

  • @asha212
    @asha212 Před rokem +14

    गुरमुखीचे अमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर

  • @dasraowaghmare5584
    @dasraowaghmare5584 Před 8 měsíci

    वानप्रस्थाश्रमाची भिक्षा कोणती सन्यासी ची भिक्षा योग्याची भिक्षा तसेच ग्रहस्ताश्रमीची भिक्षा कोणती विषद करा गुरुजी

  • @shamgadge3923
    @shamgadge3923 Před 11 měsíci +5

    🌹🌹🙏

  • @user-mh1gt4wo6u
    @user-mh1gt4wo6u Před 5 měsíci

    Dilip shimpla

  • @4bhi1214
    @4bhi1214 Před rokem

    Jay bhegnav baba

    • @dattatrayapatil3460
      @dattatrayapatil3460 Před rokem

      Dehu alandi jashi akach tasha bhagwangad dusara hone nahe jaga badalun sadhya kahi hi honar nahe Jay guru mavali

    • @asha212
      @asha212 Před 9 měsíci

      भगवान गडावर झाडे वेली डोलु लागले भगवानगडाचे विद्यार्थी मोठे मोठे गायक झाले

    • @asha212
      @asha212 Před 9 měsíci

      गुरूशास्ञीजीबाबा भगवानगडाचे किल्लेदार रोज निघते मिरवणुक गळ्यामध्ये लाखो हार

    • @asha212
      @asha212 Před 9 měsíci

      दोन हाजार तिन साली शास्ञीजीबाबा गादीवरी बसले कुणी म्हणे कृष्णावाणी कुणी म्हणे राम दिसले

    • @asha212
      @asha212 Před 9 měsíci

      दोन हाजार तिन सालाचे स्वप्न आज साकार झाले भगवान गडाचे महंत कृष्ण रूपात पाहीले

  • @shivinfotech4559
    @shivinfotech4559 Před 4 měsíci

    🇦🇽

  • @dattatraybande783
    @dattatraybande783 Před 11 měsíci

    Shastrili pravchan asti samadhan dete

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान गडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबाने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती

  • @asha212
    @asha212 Před rokem

    ज्ञानेश्वरमाउली जयभगवानबाबा

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबाने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    ऐकून गुरूंचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 Před rokem

    ❤️❤️❤️

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली

    • @vandanashingnapurkar1162
      @vandanashingnapurkar1162 Před rokem

      Maharaj namaskar.tumchya pravachan arun gite til amanitva far changle samjale dhanyavad.jai shree ram.

    • @virupakshpawle6071
      @virupakshpawle6071 Před 10 měsíci

      राम कृष्ण हरी

    • @asha212
      @asha212 Před 9 měsíci

      भगवान गडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल फुलांची पायवाट

    • @asha212
      @asha212 Před 9 měsíci

      भगवान गडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी

    • @asha212
      @asha212 Před 9 měsíci

      भगवान गडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाश कंदील कोटी तारकांचे दिवे