ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी । अध्याय दहावा । ऑनलाइन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा २०२१ सरोजाताई बोधनकर LIVE

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2021
  • ।। रामकृष्णहरी ।।
    नमस्कार 🙏🏻
    साईकेदार बोधनकर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत 💐
    सध्या आषाढी वारी सोहळा चालु आहे. परंतु कोरोनाच्या कठीण काळामुळे सर्वांना पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन घेणे, किंवा वारी करणे शक्य होत नाही.
    म्हणूनच आपल्याकडून या काळात काहीतरी अध्यात्मिक वाटचाल व्हावी व पांडुरंगाची सेवा घडावी या हेतूने
    आषाढी वारीनिमित्त आम्ही घरबसल्या "ऑनलाईन ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळा" आयोजित केला आहे.
    दिनांक ४ जुलै २०२१ ते २१ जुलै २०२१ पर्यंत दररोज सकाळी ७:३० वाजता एक अध्याय अशा पद्धतीने हा पारायण सोहळा असणार आहे.
    सर्वांनी आपली उपस्थिती लाईव्ह चॅट द्वारे आपले नाव व शहराचे नाव कळवून नंतर अध्याय वाचनाला सुरुवात करावी.
    ज्यांना सुरुवातीपासून पारायणात लाईव्ह सहभाग घेणे शक्य झाले नाही अश्या सर्व इच्छुक वाचकांनी सुरुवातीचे अध्याय वाचून घेऊन पुढील अध्याय २१ जुलै पर्यंत दररोज सकाळी ७:३० वाजता आपल्या लाईव्ह पारायणात सहभागी होऊन पूर्ण करावयाचे आहेत.
    अध्याय पहिला 👇🏻
    • ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
    अध्याय दुसरा 👇🏻
    • ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
    अध्याय तिसरा 👇🏻
    • ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
    अध्याय चौथा 👇🏻
    • ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
    अध्याय पाचवा 👇🏻
    • ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
    अध्याय सहावा 👇🏻
    • ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
    अध्याय सातवा 👇🏻
    • ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
    अध्याय आठवा 👇🏻
    • ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
    अध्याय नववा 👇🏻
    • ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
    आपण या पारायण सोहळ्यास देणगी देऊ इच्छित असाल तर पुढील क्रमांकावर Google Pay / Phone Pay / Paytm द्वारे देऊ शकता - 8975202836

Komentáře • 27

  • @omkargawali7907
    @omkargawali7907 Před 10 měsíci +3

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @ganeshgandhile7791
    @ganeshgandhile7791 Před 11 měsíci +3

    जय जय रामकृष्ण हरि

  • @sunandadadarao8528
    @sunandadadarao8528 Před 3 lety +3

    जय हरि माऊली 🙏🙏🙏

  • @bhartishukla2905
    @bhartishukla2905 Před 8 měsíci +1

    जय राम क्रुष्ण हरी 🙏🌹

  • @GordeDipak
    @GordeDipak Před 6 měsíci +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @prashantkinekar654
    @prashantkinekar654 Před 3 měsíci +1

    ।। रामकृष्णहरि जय जय रामकृष्णहरि ।।

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Před 2 lety +2

    *माझे विठाई ! विठाई !! विठाई !!!*
    *खूपच सुंदर ताई!!*

  • @smitautekar3785
    @smitautekar3785 Před 3 lety +1

    जय हरी ताई खुप खुप सुंदर

  • @vijaypednekar8883
    @vijaypednekar8883 Před 9 měsíci +1

    Jai Hari vitthal....🙏🙏

  • @NanasahebMane-pz8gf
    @NanasahebMane-pz8gf Před 5 měsíci

    Ramkishan Hari 🌹🌹🙏dyneshwar mauli

  • @bapuravpalkritwar8050
    @bapuravpalkritwar8050 Před 3 lety

    श्री पंढरी नाथ महाराज की जय
    श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
    श्री सद्गुरु महाराज की जय
    खुप छान पारायण चालू आहे

  • @satguruvartatwaleen
    @satguruvartatwaleen Před rokem +1

    🚩🚩

  • @mangalatupe1723
    @mangalatupe1723 Před 3 lety

    जय हरी ।ताई खूपच छान

  • @sainathgaikwad8784
    @sainathgaikwad8784 Před 3 lety

    जय. हरी माऊली.

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 Před 2 lety

    प्रणाम

  • @sainathgaikwad8784
    @sainathgaikwad8784 Před 3 lety

    जय हरी माऊली.

  • @SitaramBhujbal-gh1mm
    @SitaramBhujbal-gh1mm Před 2 měsíci

    Jhavajhavi marathi namaste 2 11:35

  • @dayanandganpatmandhare5658

    Pandharinath Maharaj ki jay
    Jai hari vitthal

  • @jayashrisadan5288
    @jayashrisadan5288 Před rokem +1

    आज अचानक आपले यु ट्यूब वरील हा कार्यक्रम समोर आला खूप सुदंर आहे.

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety

    Om namo bhagwate WASUDEVAY

  • @vishalikinikar2344
    @vishalikinikar2344 Před 3 lety

    Khup chan

  • @user-qd3xv8dc1o
    @user-qd3xv8dc1o Před 3 lety

    खूप खूप छान ताई आम्हाला अगदी समजण्यासारखं आम्ही पण तुमच्याबरोबर सगळे सगळं पारायण पूर्ण करो आम्हाला खूप आनंद झाला आहे अगदी आम्हाला समजण्यासारखं तुमच्यामुळे आम्हाला पण घडलं नमस्कार ताई खूप खूप छान आभारी आहोत

  • @user-jj2ts4wb3k
    @user-jj2ts4wb3k Před 9 měsíci

    पहिल्या पाच ओव्यांचा अर्थ सांगणे