शिष्यत्वासाठी काय महत्वाचे असते ? अध्यात्मिक आणि दैवीय मार्गदर्शन तथा Live प्रश्न आणि उत्तरे |

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 07. 2024
  • शिष्यत्वासाठी काय महत्वाचे असते ? अध्यात्मिक आणि दैवीय मार्गदर्शन तथा Live प्रश्न आणि उत्तरे |
    (00:00) intro
    (08:11) घरातील देवपूजा पुरुषाने करावी का स्त्रीने ?
    (09:40) गुरु शिष्य ला कोणत्या देवाची सेवा देता ?
    (11:17) बजरंग बान होत नाही त्याला काय कारण असेल ?
    (11:40) स्वप्नात समशान दिसते
    (13:06) स्वप्नात दत्तगुरुंची मूर्ती
    (14:00) बजरंग बाण सिद्ध करतना रत्न अंगठी सिद्ध होईल का ?
    (14:36) नवनाथांपैकी कोणते नाथ आराध्य ?
    (15:21) ​​प्रेत आत्मा किती वर्ष भटकता ?
    (18:40) सांसारिक जीवनात पितृदोष
    (14:45) पितृदोष प्रभावी उपाय ?
    (23:31) प्रेत आणि पितर यात काय फरक आहे.
    (25:48) ​​कुठला जप आहे नवनाथांचा ?
    (26:42) आई वडील जिवंत असतील तर पूर्वजांना साठी त्यांचा मुलाने गया या ठिकाणी श्राध्द केले तर चालेल ?
    (28:44) करणी केली आहे गेली १५ वर्ष
    (30:40) मच्छिंद्रनाथांचा कोणाता मंत्र माळेवर जपावा
    (32:15) नवनाथांना हळद कुंकू चालते का ?
    (33:52) vetal devachi ani shiddhanath ( kalbhairav) chi ektra Pooja
    (36:04) वर्ण मालेच आणि बीज मंत्र यातील अंतर काय आहे
    (37:13) शिष्य होण्यापूर्वी सूचना
    (47:05) नागनाथ महाराज आणि मच्छिन्द्रनाथ महाराज
    (50:42) दिव्यातून आवाज आला
    (52:05) मानसिक रोग कि करणी फरक
    (55:37) सात्विक कोहळा बळी
    (57:08) दीक्षा नाथ कि दत्त संप्रदायाची देता ?
    (59:10) कालभैरव विशेष दिवस
    (59:59) महादेवाचे मुख्य व्रत
    (01:03:00) शाक्त या शब्दाचा अर्थ ?

Komentáře • 108

  • @ramkrishna7451
    @ramkrishna7451 Před 10 dny +7

    🙏दंडवत प्रणाम प्रभू🙇‍♀️
    आज योगिनी एकादशी रात्री 1 वा.
    हा व्हिडीओ ऐकला... विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे आपण अति सुलभ आणि सरळ पद्धतीने
    जेव्हा सांगत असतात. तेव्हा.....
    मला तर असे वाटयला लागले आहे
    की तुमच्या व्हिडीओ निमित्ताने
    प्रत्यक्ष नाथ महाराजांचा प्रसाद किंवा
    दिक्षा ही घरोघरी, आणि अति वेगाने पोहचत आहे...
    आणि लोकांचे समाधानही होत आहे
    , असेल, यात तिळमात्र शंका नाही..
    मायास्वरूपी.... महाराज मच्छिन्द्र नाथ की जय.
    आदेश आदेश आदेश गुरू को..🙇‍♀️.

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Před 10 dny +2

      || आदेश ||
      धन्यवाद , सर्व नाथ लीला

    • @ramkrishna7451
      @ramkrishna7451 Před 10 dny +1

      धन्यवाद प्रभु 🙏🙏🙇‍♀️

    • @swapnilharmale2669
      @swapnilharmale2669 Před 6 dny

      ​@@nathshabarsevekariसत् नमो आदेश गुरुजी 🙏🚩 नक्कीच 🙏

  • @manishapatil124
    @manishapatil124 Před 10 dny +2

    ओम नमो आदेश गुरूजी मच्छिंद्र नाथाय नमः हा

  • @shriwardhanchanne
    @shriwardhanchanne Před 9 dny +1

    सत नमो आदेश गुरुजी ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः

  • @ajitsawant364
    @ajitsawant364 Před 10 dny +3

    नमो आदेश 🚩 लाईव्ह ला उपस्थित राहू शकलो नाही . क्षमस्व तुमच्या मुळे मी आता पूर्ण पणे भक्ती मार्गा ला लागलो आहे . आज 2 तासाचे नम जप केले खूप दिव्य अनुभव होता. तुमचे मना पासून धन्यवाद करतो .🚩

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Před 10 dny +1

      || आदेश ||
      काही अडचण नाही., आपण साधना करत आहेत खूप शुभ आहे , अशीच नाथ सेवा करत राहा

  • @mayajadhav635
    @mayajadhav635 Před 14 hodinami +1

    🙏🙏🙏

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 Před 5 dny

    नमो आदेश

  • @mahaviradmane137
    @mahaviradmane137 Před 10 dny +1

    गुरुदेवदत्त

  • @gameing-uh2kr
    @gameing-uh2kr Před 9 dny +1

    Satnamo Aadesh Guruji
    Rupesh Shewre Gorksh Nath chela

  • @user-fd9hx4qe7l
    @user-fd9hx4qe7l Před 8 dny +1

    Gurugi mala, mulacha jivav uthalay Nvra Rvivar pasun uthalay .

  • @user-zm7zr1me1r
    @user-zm7zr1me1r Před 9 dny +2

    om namo sat aadesh guruji

  • @VISHALDADARAKHPASRE
    @VISHALDADARAKHPASRE Před 9 dny +1

    Namo aadesh ❤

  • @satishmore5510
    @satishmore5510 Před 4 dny

    गुरु तुमचा कडे याच आहे

  • @agalednyandeo3678
    @agalednyandeo3678 Před dnem

    सात नामा देश

  • @AjayDhirwade
    @AjayDhirwade Před 9 dny

    ओंम नमो आदेश ❤❤❤❤❤❤❤❤

  • @AnnaTapale-cq7nw
    @AnnaTapale-cq7nw Před 7 dny

    🌹🙏🌹 namo aadesh

  • @rajeshprajapati7952
    @rajeshprajapati7952 Před 10 dny +1

    Sat namo aadesh

  • @surekhanarayane7251
    @surekhanarayane7251 Před 7 dny

    नमो आदेश.

  • @mansingbhise8415
    @mansingbhise8415 Před 8 dny

    Shri swami Samarth. Guraji bajarang ban dixa ghyachi ahe

  • @balasahebjadhav6813
    @balasahebjadhav6813 Před 9 dny

    सत नमो आदेश गुरुवर्य ❤❤❤जय श्री गणेश❤ जय हनुमान ❤ जय श्रीराम ❤ जय काळभैरवनाथ❤ खूप छान माहिती आवडली❤❤🎉🎉

  • @GudduQuraishe-fm2oj
    @GudduQuraishe-fm2oj Před 9 dny

    ।। आदेश ।। 🌹 🙏

  • @user-cx8ne4qx5k
    @user-cx8ne4qx5k Před 9 dny

    सतनाम आदेश गुरुजी को आदेश अलख निरंजन

  • @user-qf5pf8mx7x
    @user-qf5pf8mx7x Před 9 dny

    नमो आदेश🙏

  • @sachinnale1955
    @sachinnale1955 Před 9 dny

    सत नमो आदेश गुरुजी

  • @kalpanagawande7871
    @kalpanagawande7871 Před 9 dny

    सत नमो आदेश गुरुजी को आदेश🙏🙏🙏🙏🙏 फार छान माहिती

  • @rudhaynathbhakt9210
    @rudhaynathbhakt9210 Před 9 dny +1

    Allksha Adesh

  • @Nileshpardhi91
    @Nileshpardhi91 Před 8 dny

    सत नमो आदेश 🚩🚩 गुरुजी को आदेश 🚩🚩अलख निरंजन आदेश 🚩🚩🚩

  • @Sampatuser-jx9kb6vn1q

    संत नमो आदेश गुरूजी 🙏

  • @ramkrishna7451
    @ramkrishna7451 Před 10 dny

    दंडवत प्रणाम प्रभु 🙏
    आज,,3.7.024ला सकाळी 5,30
    आपण माझ्या स्वप्नांत आले. मी तुमच्याशी
    याच विषयावर बोलत असते... 👍

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Před 9 dny

      आदेश🚩
      सर्व नाथलिला आहे , आपल्याकडून सदैव नाथ भक्ती घडो .

    • @ramkrishna7451
      @ramkrishna7451 Před 9 dny

      जो आज्ञा गुरुदेव 😊👏

  • @swapnilharmale2669
    @swapnilharmale2669 Před 7 dny

    सत् नमो आदेश गुरुजी 🚩🙏सुतक च्या वेळी नवनाथ कथासार पोथी वाचली तर चालते का

  • @satishmore5510
    @satishmore5510 Před 4 dny

    ठीकाण कुठे आहे महाराज आपले

  • @amolbhalerao887
    @amolbhalerao887 Před 10 dny

    नमो आदेश गुरुजी बडे बाबा तसेच श्री चैतन्य कानिफनाथ महाराज उपवास मार्गदर्शन करावे नमो आदेश

  • @abhiraj3402
    @abhiraj3402 Před 10 dny

    Namo aadesh guruji

  • @supersecretninja8045
    @supersecretninja8045 Před 7 dny

    Atmaghat madhey mukti kashii hoil

  • @user-lt6yk4xp7f
    @user-lt6yk4xp7f Před 6 dny

    गुरुजी नाथपंथात वडिल स्वताच्या मुलचा गुरू होतोका

  • @rohitdeorukhkar5559
    @rohitdeorukhkar5559 Před 9 dny +1

    Om Chaitanya Machindranath Sidhaye Namaha lekhi Jaap 11k hoil ata, pn gap khup yet aahe.....

  • @user-qu8ck9ui7x
    @user-qu8ck9ui7x Před 9 dny

    ओम नमो आदेश गुरु माऊली तुज नमो नमो नमः गुरुजी दोन वेळा फोन केला होता पण फोन उचलला नाही तरी आपण खुलासा करावा हि विनंती मला आपले आशीर्वाद व मार्गदर्शन करावे हि ईश्वर चरणी प्रार्थना आदेश आदेश आदेश

  • @sunandabhoskar4361
    @sunandabhoskar4361 Před dnem

    गूरूजी माझ्या घरातील माणसानी आमच्यावर करणी केली आहे आमच्या दोघाना खूप त्रास होतो तर मी काय करावे

  • @umeshbhoir8582
    @umeshbhoir8582 Před 8 dny

    Mi navnathancha 40 va adhay roj vachte mala mul hot nahi khup davakhane kele pn upyog nahi kay karu

  • @KOMALsd-fc5nq
    @KOMALsd-fc5nq Před 9 dny

    प्रदोष व्रता विषयावर पूर्ण माहिती विडोयो करावा, उपवास उदयापण याची माहिती तूमच्या कडून हवी आहे,🙏🙏

  • @mrfhantomx5824
    @mrfhantomx5824 Před 10 dny

    Namo adesh

  • @vijayshirke3021
    @vijayshirke3021 Před 10 dny

    Namo aadesh

  • @sanjayshembale5770
    @sanjayshembale5770 Před 10 dny

    🙏🏻🙏🏻NAMO ADESH🙏🏻🙏🏻

  • @harsh8831
    @harsh8831 Před 10 dny

    Dattatreyaancha Beej Mantra konata? Saagu shakaal ka... guruji 🙏🙏

  • @Prit271
    @Prit271 Před 9 dny

    Pranam guruji
    Devgharat datt maharajanchi basleli murti thevli tr chalate ka

  • @santoshtalawadekar4875

    Gurujii pranam gurujii mla swapnamdhe 2 shivlig disle yacha arth ky hoto

  • @dattatraynikam4132
    @dattatraynikam4132 Před 10 dny

    Daruch vaysan sodnysathi kahi upay sanga guruji please

  • @vidyathorat8381
    @vidyathorat8381 Před 9 dny

    गुरूजी तुम्ही सांगितलेला नंबर वर फोन केला पण उचलला नाही, तरी शिष्य होण्यासाठी चे नियम सांगावे, बऱ्याच वेळा कॉल केला पण reply nahi, please तूम्ही live chat madhe नियम सांगू शकता का म्हणजे सर्वांनाच समजेल,

  • @desai2267
    @desai2267 Před 8 dny

    आ आदेश नमोजी माझी एक मुलगी आहेत आणि एक मुलगी आहे ती दोन्हीच्या दोन्ही गलत मार्गाला बोलत असताना किंमत झिरो देते ते आम्ही अक्षरशः कंटाळून गेले त्याला काय करावे

  • @maheshshinde4039
    @maheshshinde4039 Před 9 dny

    गुरुजी दत्त महाराजांचा कोणता जप करावा ... ?

  • @hemrajchandekar7264
    @hemrajchandekar7264 Před 8 dny

    नमो आदेश, हनुमान चालीसा बजरंग बाण, सकाळ संध्याकाळ 11 वेळा म्हणतो, हळू आवाजात बोलायचं , मोठ्याने म्हणायचं, किंवा मनाच्या मनात म्हणायचं

    • @PravinBhagure-fb2jq
      @PravinBhagure-fb2jq Před 2 dny

      फक्त आपल्या लाच ऐकु येईल एवढे आवाजात म्हणावे

  • @vidyathorat8381
    @vidyathorat8381 Před 10 dny

    Guruji, श्री मद भागवत म्हणजे भगवत गीता कि एकनाथी भागवत

  • @sangitajagtap4424
    @sangitajagtap4424 Před 9 dny

    मला बजरंग बाणाची दिक्षा घ्यायची आहे गुरुजी हर हर महादेव .

  • @sangitajagtap4424
    @sangitajagtap4424 Před 9 dny

    नमस्ते गुरुजी सपर्क कसा साधाव ?

  • @prasadbharti2685
    @prasadbharti2685 Před 10 dny

    Aadesh aalkha niranjen guru gi sadhna aani jap kontya dishe la basun krava 🙏🙏🙏🚩

  • @jayshreemane4321
    @jayshreemane4321 Před 10 dny

    Guruji me tumache blogs baghat aste mala khup aavdate me navnath granth hi aanla aahe tyache pathan karayche aahe aashirwad dya

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Před 10 dny

      || आदेश ||
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद ताई ! आणि आपण नवनाथ महाराज ग्रंथ आणला नक्कीच नाथ कृपा तुमच्यावर होईल .

    • @lalitasamant8353
      @lalitasamant8353 Před 9 dny

      Kon aajhet lekhak

    • @saritadesai6406
      @saritadesai6406 Před 9 dny

      ​@@nathshabarsevekari mala tumhala bhetayche aahe aapla math mandir athwa aapan jethe saglyana bhetatat te thikancha address sanga na maharaj

  • @harsh8831
    @harsh8831 Před 10 dny

    Kaal Bhairav Ashtak roi pathan kelyache phaayde Kay hotaat... margadarshan Karaal ka...🙏🙏

  • @rajeshprajapati7952
    @rajeshprajapati7952 Před 10 dny

    Shabari kavch madhe ved mantr aahe. Mag te ratriPathan karu shakta ka

  • @abhiraj3402
    @abhiraj3402 Před 10 dny

    Guruji mla pn bajarang ban karaych aahe

  • @mrfhantomx5824
    @mrfhantomx5824 Před 10 dny

    Pooja roj होत नसेल तर problem येतो का

  • @jayshreemane4321
    @jayshreemane4321 Před 10 dny

    Guruji mazya gharee 2010 pasun sati aasra aahet tyanchi me pujaa karat aahe pan mala kahi changla aanubhav aalach nahi ulat maze je ghar dukan gaadi hote te sarav gele pan aata me kay karu mala margdarshan kara plizzzzz

  • @user-df1tw6bq3h
    @user-df1tw6bq3h Před 9 dny +1

    नमो आदेश