भुतांचा वास कोठे आणि कसा ओळखायचा ? जागा असो वा व्यक्ती अनुभूती येतेच ! प्रत्येकाला हि माहिती असावी|

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • भुतांचा वास कोठे आणि कसा ओळखायचा ? जागा असो वा व्यक्ती अनुभूती येतेच ! प्रत्येकाला हि माहिती असावी|
    Your Queries:-
    karani kashi karavi
    karani kashi olkhavi
    karni kashi karaychi
    karni kashi kadhaychi
    bajrang baan
    भुताचा आवाज
    भुताचा
    भूत
    करणी
    करणी बाधा उपाय
    करणी कशी करायची
    करणी केलेली कशी ओळखावी

Komentáře • 101

  • @awishkaringawale5557
    @awishkaringawale5557 Před 16 hodinami

    सत नमो आदेश गुरुजी मी स्वतः भूत प्रेत आत्म्याचे अनुभव घेतलेत पण आता बजरंग बान मुळे भरपूर त्रास कमी झालेत अशीच तुमची कृपा राहावी आदेश,,

  • @kalpanadarode

    ✨💐सत नमो आदेश गुरुजी ✨💐💫

  • @SangitaSalve-n8k
    @SangitaSalve-n8k Před 14 dny

    Khup sunder mahiti deta khup dnyan ghetl aahe koti koti pranam stnm aadesh guruji

  • @manojgaikwad1718

    गुरुवर्य विडिओची ending music छान होती fresh वाटत

  • @bhagchandlokhande6098

    गुरूजी तुम्ही गुरूपौर्णिमेला गुरूला गुरू पद कसे द्यायचे किंवा गुरू नसेल तर आपल्या इष्ट देवता कानिफनाथांला गुरू पद कसे द्यायचे आणि त्या दिवसाची संपूर्ण तयारी कशी असावी

  • @OmWankhade-ef9xv

    🌼 श्री स्वामी समर्थ 🙏 🕉 चैतन्य मच्छिंद्र नाथाय नमः 🌼 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏

  • @navanath.nagane
    @navanath.nagane Před 21 dnem

    ll श्री गुरूदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री नवनाथ महाराज, ओम श्रीचैतन्य गोरक्ष नाथाये नमः ll 🚩🌹

  • @aniketzagade168

    👌👍👌👍🙏🙏

  • @nathsevakrajugavali9

    🚩ओम सत नमोजी आदेश

  • @Sampatuser-jx9kb6vn1q

    ॐ नमो संत नमो आदेश गुरूजी 🙏

  • @ranipawarranipawar9927
    @ranipawarranipawar9927 Před 28 dny +1

    याच माहिती ची वाट पाहत होते 😊सत नमो आदेश गुरुदेव

  • @shriwardhanchanne

    ओम चैतन्य मच्छिन्द्र नाथाय नमः

  • @sachinnale1955

    सत नमो आदेश गुरुजी

  • @yogitat397

    मी महादेवाची खूप भक्ति करते माझी श्रद्धा आहे आणि कुलदैवत खंडोबा आहे मी ऐकलंय की महामृत्यंजय मंत्र जपाने ही या शक्ति पासून रक्षण होत मला गुरूजीशी बोलता येईल का खूप प्रश्न आहेत

  • @sanjaybhosale-if4rf

    सत् नमो आदेश गुरूजी तंतोतंत खरे आहे खुप छान माहिती दिली आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @PoojaKarade624

    श्री गुरुदेव दत्त गुरुजी 🙏🙏 काय योगायोग आहे गुरुजी मला आताच पुजा करताना मनात आलं की गुरुजींचा व्हिडिओ आला तर बर होईल मनात positivity येते, मन शांत होत, आणि पुजा झाल्यावर आता मोबाईल वर बघते तर आपला व्हिडिओ समोर गुरुजी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सकाळी माझ्या मिस्टर कडे चर्चा करत होते निगेटिव्ह एनर्जी बाबतीत पडलेले प्रश्न , यावरच तुम्ही नेमक मार्गदर्शन करत आहात, श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @SudarshanSuryawanshi-

    सत नमो आदेश 🙏🙏 खूप छान माहिती दिली गुरुजी तुमचा प्रत्येक व्हिडीओ नवीन ज्ञान देतो त्यामुळे मी तर व्हिडीओची वाट पाहत असते .धन्यवाद। गुरुजी सत नमो आदेश 🙏🙏

  • @ajitsawant364

    छान माहिती व मार्गदर्शन नमो आदेश 🚩

  • @pratibhahavaldar40

    Shri Gurudev Dattt.