देवाचा जप करावा कि मूर्ती पूजा | हे २२ मिनिटे पूजेची दिशाच बदलतील | जपाचे नियम काय ?पूजा आणि पूरावा

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 01. 2024
  • देवाचा जप करावा कि मूर्ती पूजा | हे २२ मिनिटे पूजेची दिशाच बदलतील | जपाचे नियम काय ?पूजा आणि पूरावा
    .
    .
    .
    .
    नवनाथांची पूजा कशी करावी
    जपाची माळ कशी ओढावी
    जप कसा करावा
    जप किती करावा
    नवनाथ मंत्र
    मूर्ती पूजा कशी करावी
    नवनाथ भक्तिसार
    नवनाथ भक्तिसार अध्याय ४० वा
    मच्छिन्द्रनाथ
    गोरक्षनाथ
    .
    .
    .
    .
    Navnathnchi puja kashi karavi
    japachi maal kashi odhavi
    jap kasa karava
    jap kiti karava
    navnath mantra
    murti puja kashi karavi
    navnath bhaktisar
    navnath bhaktisar addhya 40
    machindranath
    gorakshnath
    .
    .
    .
    .
    #machindranath
    #navnathparayan
    #नवनाथ
    #navnath
    #नवनाथकथासार
    #नवनाथग्रंथ
    #navnathbhaktisar
    #dattatreya

Komentáře • 204

  • @kalpanagawande7871

    फारच छान 🌹 अती सुंदर मार्गदर्शन अस वाटतय कि प्रत्यक्षात नाथ बोलतात 🙏🌹🌹 सत नमो आदेश गुरूजी को आदेश 🙏

  • @rashwinpatil1288

    नमः आदेश 🙏गुरुजी माझी एक समस्या आहे कृपया मार्गदर्शन द्या. मला शारीरिक आणि मानसिक खूप त्रास होतो काही भगत केले पण ते सांगतात करणी बाधा आहे पण अनुभव देत नाहीत. पण प्लीज सांगा ना मला कशामुळे त्रास होत असेल आणि काय कराव लागेल ते कारण तुम्ही खूप प्रामाणिक पणे सांगता म्हणून मला तुमच्या कडून अपेक्षा आहे 🙏प्लीज मार्गदर्शन करा

  • @vidyasongadkar2562

    आपण खूप धीरे आवाजात भरभर बोलतात समजत नाही.

  • @Shubhas-wq9ky
    @Shubhas-wq9ky Před 13 hodinami

    माझ्या मुलीला हो मला साधारण तीन वर्षापासून करणे बागेचा त्रास असल्याने मी दत्तसेवा जमेल तशी करतो तरी मला कपाळाला 53 कोणत्या बोटाने लावावे एवढी माहिती द्यावी ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य श्री नवनाथ महाराज की जय

  • @sachinjoshiajansondkar36

    गुरुजी मला तुमची माहिती खूप‌ आवडली ,,मी स्वतः एक पुरोहित आहे ,आणखी काही माहिती असेल तर यू ट्यूब वर शेअर करा,🙏

  • @user-bk6yh8zy1k

    मी शंकर महाराज व स्वामी समर्थांची सेवा करतो गुरुमंत्र घेतला आहे ते सुद्धा नाथ पंथ च आहेत ना माझा जप सुद्धा चोराला जाणार नाही ना😢

  • @vallabh81

    कारण संकल्पाशिवाय जप सेवा व्यर्थ.🙏🏻एकच ठरलेली वेळ,स्थान,दिशा,आसन,माळ या गोष्टी महत्वाच्या🙏🏻प्रथम गणपती नंतर वास्तु देवता स्थान देवता कुलदेवता ईष्ट देवता ग्राम देवता गुरू यांच स्मरण नमन करुन जप करावा.🙏🏻भोग सात्विक पण नित्य नेमाने लावावा.🙏🏻 मग आपण ग्रहण करावा.🙏🏻🙏🏻

  • @rajashrilokhande8561

    गुरुजी आपण वेळोवेळी मार्गदर्शन नित्य नियमाने केला तर आमच्या सारख्या अज्ञानामुळे चुकीचे नामस्मरण,पूजा होत असेल तर अचूक मार्गदर्शनाचे फायदे सर्व सामान्य माणसाला होतील.

  • @shubhangireddy3008

    Sir, जप पूर्ण झाला हे कसं समजेल त्याची संकेत काय ,कसा , याचा उलगडा करा

  • @SamadhanDukale

    कोनते गुरु करावे जे योग्य मार्गदर्शन करतील कृपया सुचवावे

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 Před 9 hodinami

    खुप छान नमो आदेश

  • @mayatiwaskar1709

    श्री गुरु मच्छिंद्रनाथ गुरु देव को आदेश श्री गुरु देव गोरक्षनाथ गुरु देव को आदेश ओम नमः शिवाय हर हर महादेव आदेश आदेश

  • @sushmakakade4360

    खूप छान माहिती सांगितली महाराज 🙏🌹काहीच माहीत नव्हते ,श्री नवनाथ महाराज की जय

  • @gameing-uh2kr

    Aadesh Guruji 🙏

  • @punam63241

    ॐ नमो आदेश 🙏🙏💐💐🙏🙏जय सद्गुरू 🙏🙏

  • @mayatiwaskar1709

    ओम नमः आदेश आदेश अंलंक निरंजन

  • @nileshadagawle6290
    @nileshadagawle6290 Před 21 dnem

    ॐ नमो आदेश 🙏गरुजी धन्यवाद 🌹

  • @PravinBhagure-fb2jq
    @PravinBhagure-fb2jq Před 21 dnem

    धन्यवाद 🙏🙏 आदेश गुरूजी

  • @priyaparab4848

    वाणी जणू अमृत

  • @geetaprajapati8762
    @geetaprajapati8762 Před 14 dny

    Guruji, Nathanchi photo mandirat dhevun Puja karu sakto ka??