या जाणून घेऊ नाथपंथातील अनेक रहस्य | नाथभक्तांच्या प्रश्नांची उत्तरे | साधना-जप-शाबरी-आणि नाथ दीक्षा

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 12. 2023
  • या जाणून घेऊ नाथपंथातील अनेक रहस्य | नाथभक्तांच्या प्रश्नांची उत्तरे | साधना-जप-शाबरी-आणि नाथ दीक्षा
    .
    .
    .
    .
    nathpanth ani guru shishya
    guru shishya parampara
    guru shishya parampara ani nath sampraday
    shabari vidya
    nath panth diksha
    nath panthat diksha kashi ghetat
    navnath bhaktisar
    navnath bhaktisar addhya 5 va
    adesh shabdacha arth kay
    guru kasa asava
    shabari mantra
    .
    .
    .
    .
    नवनाथ भक्तिसार
    शाबरी विद्या
    शाबरी मंत्र
    गुरु शिष्य परंपरा
    नवनाथ पंथात दीक्षा कशी घेतात
    नवनाथ भक्तिसार
    नवनाथ भक्तिसार ५ वा अध्याय
    .
    .
    .
    .
    #machindranath
    #navnathparayan
    #shabarmantra
    #नवनाथ
    #dattatreya
    #navnath
    #नवनाथकथासार
    #नवनाथग्रंथ
    #navnathbhaktisar

Komentáře • 300

  • @devidasdaundkar3897

    दावल मलिका बाबा नवनाथ पैकी कोणते नवनाथ आहे

  • @lifewaveajay5517

    गुरुजी जर घरामध्ये मांस मंदिरा चालू असेल तर ग्रंथ घरामध्ये ठेऊ शकतो का???

  • @aniketchavan3614

    फारच छान होती माहिती. नमो नवनाथ. नमो रेवण नाथ.🙏

  • @SureshRathod-ee6tk

    जय गुरुदेव आपको कोटी कोटी प्रणाम आदेश गुरुजी आजच्या काळात जे युट्यूबवर ही साधना करा ती करा अशी सिध्दी प्राप्त होईल असे वाटते की साध्या भोळ्या भाबड्या लोकांना भुरळ घातली जाते ❤❤❤

  • @lifecapturedwithkitty
    @lifecapturedwithkitty Před 14 dny

    देव रुपी गुरू केले तर बाकी गोष्टी मध्ये गुरू च क्षरण मी दत्त महाराजांव करला आहे

  • @PushkarThoke

    नवनाथांचा फोटो घरात ठेवला तर चालेल का मांसाहारी घरात

  • @vijaysonawane6951

    9नाथ फोटो घरी ठेवावा की नाही...काही जोतिष संतात घरी ठेवू नये.

  • @dyantrushana1258
    @dyantrushana1258 Před 14 dny

    मी शाबरी कवचाचे रोज ५वेळा पठण करत होते त्यावेळेस 200 वेळा पठण झाले होते. व मला खूप त्याचे अनुभव आले. पण आता मला ते पुन्हा १ वेळा म्हणायला सुरुवात करू इच्छिते तर मी ते कसे करावे. यासाठी मला मार्गदर्शन करावे.

  • @user-mj4ge3no7l

    कळवा ठाणे येथे, देवेंद्रनाथ यांचे मठात जावे, सर्व उत्तरे व लाभ होईल.. आदेश 🙏

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 Před 12 hodinami

    माझ्या मुल रागाने बाहेर राहतात त्यांचा राग शांत कधी होईल

  • @gangurdesamadhan8121
    @gangurdesamadhan8121 Před 4 hodinami

    ओम शिव गोरक्षाय नमः

  • @ashokaghav4389

    गुरुजी ,बरेच लोक म्हणतात ऊदबत्ती बांबुच्या काडी पासुन बनवलेली असते ,आपल्या पुजापाठ मध्ये जाळु नये ,बांबु जाळत नाही

  • @mayatiwaskar1709

    श्री गुरु मच्छिंद्रनाथ देव गुरु देव को आदेश श्री ओम गुरु देव गोरक्षनाथ गुरु देव को आदेश अंलंक निरंजन आदेश आदेश

  • @mayatiwaskar1709

    ओम श्री गुरु मच्छिंद्रनाथ गुरु देव को आदेश ओम श्री गुरु देव गोरक्षनाथ गुरु देव को आदेश ओम नमः शिवाय अंलंक निरंजन आदेश आदेश

  • @mayatiwaskar1709

    श्री गुरु मच्छिंद्रनाथ देव को आदेश श्री गुरु देव गोरक्षनाथ गुरु देव को आदेश ओम नमः शिवाय हर हर महादेव आदेश आदेश

  • @sampatchothave182

    Chhaya chothava 🌷 🙏 🌹 ♥ ❤ 💖 🌷 🙏 🌹

  • @user-cs4gw4vw9n

    ओम् नमोआदेश

  • @DnyaneshwarJawale-ym1zb

    ॐ नमो आदेश

  • @samadhannalawade3528

    धन्यवाद गुरुदेव 🙏🙇‍♂️

  • @dhanshreegulve4484

    धन्यवाद गुरुजी